फार छान . माधवराव पाटलांचे आभार आणि त्यांच्या कार्याला प्रणाम . तसेच चितमपली सरांचे आभार
@vinayasupnekar96734 ай бұрын
पहिले आभार चित्तमपल्ली सरांचे ज्यांनी माधव राव पाटील हे विभुती या सुंदर लेखाद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवली, आणि वाचन, अतिशय स्वच्छ, शुद्ध भाषा उच्चार कुठेही न अडखळता वा..बरेच दिवसांनी सगळंच सुंदर ऐकायला मिळाले....धन्यवाद.
@bydixitdixit19654 ай бұрын
कलीयुगात सुद्धा अशी माणस आहेत हे ऐकून परमेश्वर आहे या चा विश्वास बसतो. धन्य ते पाटील आणि धन्य ते चितमपल्ली सर. 😅श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@SuvarnaDesai-t7g4 ай бұрын
फारच सुंदर लेख माधवराव पाटलांना आमचा सलाम आजच्या दिवसात अशी माणसं मिळणं मुश्कील आहे धन्य ते पाटील धन्य ते चित्तमपल्ली सर असे लेख ऐकताना मनाला फार समाधान लाभते
@dhananjaypatil33403 ай бұрын
दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती!!! ग्रेट माधवराव पाटील, चितमपल्ली सर व मॅडम आपले कथन! अप्रतिम!!!❤
@AkshayShingankar-qm3nxАй бұрын
I like so much like this place
@vijaygore38262 ай бұрын
❤ मी चुटिया जांभूळझरी या परीसरात नवेगावबांध या परीसरात फीरलो आहे आपली कथा अैकली की मला सगळ्या आठवणी ताज्या होतात ❤❤❤
@ajaywarat371829 күн бұрын
हाथी पागडी आणि पोखरडोंगरी हे आपण पाहू शकतो का आता?यांचे लोकेशन कोठे आहे?माधवराव पाटलांचा वाडा आपण पाहू थकतो का?
@vijaygore38263 ай бұрын
अतिशय सुंदर माधवराव पाटील यांचे कार्य अैकून खरच खुप बरे वाटले ध्येयवेडी माणस असा इतिहास निर्माण करतात
@madhusudanphatak57632 ай бұрын
अभिमान
@ashishtayde13654 ай бұрын
मारुती चितमपल्ली सरांमुळे मला निसर्गा विषयी आपुलकी निर्माण झाली त्यांचं जंगलाचं देणं, घरट्यापलीकडे आणि चित्रग्रीव एका कबुतरांची कथा मी वाचलं आहे आता बरेच दिवस झाले वाचून परत एकदा तुमच्या माध्यमातून जर ऐकायला मिळाले तर भाग्यच आमचं 🙏🙏🙏🙏
@sandipchavan766118 күн бұрын
छान...उत्तम.
@sandipmahale73444 ай бұрын
उत्कृष्ट लेख .. माधव पाटलांच्या कार्याला सलाम..,🙏❤
@asmitamangeshpandit41993 ай бұрын
अप्रतिम 🙏
@user-प्रदिप4 ай бұрын
खुप सुंदर♥️♥️ पाटील साहेब अरण्यपुरूष आहेत खरोखर🙌🙌🚩
@shashikantkelkar73654 ай бұрын
आपण कधीही अनुभवली नसतील अशा जंगलातील वास्तव निसर्गाचं वर्णन प्रत्यक्ष अनुभूती देणारा लेख.अप्रतीम.
अतिशय परिणामकारक आणि सुंदर कथाकथन. पवनीचे माधवराव पाटील हे कलंदर निसर्गवेडे व्यक्तिमत्त्व होते.चितमपल्ली सरांचे लालित्यपूर्ण सरस लेखन वाचणे व ऐकणे एक दुर्लभ अनुभव.आपल्याला अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद.
@GargeeYogAnand4 ай бұрын
खूप आभार 🙏
@sunandasambrekar2074 ай бұрын
माधवराव पाटील ❤🙏🙏🙏
@girishjoshi55863 ай бұрын
माधवराव पाटील..... Great 🙏🏻
@explorewithdr.jayantwadatkar4 ай бұрын
खुप छान निवेदन
@saksheevasudev70144 ай бұрын
चितमपल्ली यांनी गंधर्व यक्ष सुध्दा खरोखर पाहिले आहे ते खूप भाग्यवान व पुणयात्मा आहे ते एक सुंदर प्रारब्ध जमलेत
@GargeeYogAnand4 ай бұрын
सरांनी खूप अनुभव घेतले आहेत अरण्या मध्ये हे मात्र नक्की. पण त्यांना आलेले दिव्य अनुभव त्यांच्या शब्दातून वाचने आणि त्यांच्या मुखातून ऐकणे जास्त योग्य राहील असा मला वाटतं. धन्यवाद ! : )
@jayantingole79853 ай бұрын
❤
@ganeshnagre26094 ай бұрын
छान ❤ किती गोड लेख आणि व्यक्तिमत्व@ माधवराव डोंगरवार पाटील❤
@kailaskumbhar48122 ай бұрын
❤❤🎉🎉🎉
@AmarajaBhute3 ай бұрын
👌👌👌🙏🙏🙏
@bharatinaik1593 ай бұрын
वा वा वा..,निशब्द झाले
@rajendramuley58384 ай бұрын
उत्कृष्ट लेख. अशी निसर्गप्रेमी माणसं दुर्मिळ!
@sandeepjoshi65563 ай бұрын
आपण वन महर्षि म्हणून आपल्याला असे थोर कलंदर कलासक्त ध्येयवादी मित्र आणि त्यांची मैत्री मिळाली..... आपण देवापेक्षा कमी नाहीत.... मी आपणांस वाचतो ओळखतो हे माझे सत्कर्म आहे
@ashokpurigosavi15844 ай бұрын
खूप माहितीपूर्ण लेख, निसर्गाचे चित्रण शब्दात उत्तम प्रकारे ऐकतांना, आपण जणू निसर्गाच्या सानिध्यात आहे असे वाटते, खूप सुंदर।🌳🌳🙏
@santoshsshinde22883 ай бұрын
Nice 👍
@SanjayYadav-lk8lr4 ай бұрын
ताई नेहमी तुझ्या कथेच्या प्रतेक्षेत असतो आजचा विषय मला फार जवळचा वाटला मी चांदोलीचा असल्याने मला वेळ मीळेल तेव्हा जंगलात भटकंती हा माझा छंद लाँक डाऊनच्या काळात मी घरी नसायचोच मार्च एप्रील मध्ये दुपारची भटकंती करताना मला एक झरा भेटला परंतु रेतीने भरलेला असल्याने प्राण्यांना तिथ पाणी प्यायला अडचन होत होती माझ्या लक्षात आल्यावर मी तो झरा हातानी साफ केला खुप वेळ झाला सांज होत होती घरी यायला अंधार पडला होता परंतु झरा साफ केल्याचा आनंद मी कधीही विसरु शकत नाही आजची कथा मला फार भावली ताई ❤❤❤❤❤
@GargeeYogAnand4 ай бұрын
❤️❤️
@Shivkumar-wz6nv4 ай бұрын
खूप खूप सुंदर लेख,आणि सुंदर आवाजातील निवेदन.खरच खूप छान वाटत तुमच्या आवाजात, कथाकथन ऐकणे.
@rohanmeher14854 ай бұрын
Khup chhan kam karun thevala ahe madhavrao patkani ❤❤❤.. Maruti chitampli siranmule ... madhavrao patlani shikar karana sodala ...Ani te jangle savrdhana kade valale .... great ❤❤❤❤
@GargeeYogAnand4 ай бұрын
वारसा निसर्ग संवर्धनाचा...!
@anjukeni39074 ай бұрын
Sunder lekh ani nivedan ❤
@BhimsenDongarwar4 ай бұрын
अप्रतिम लेख सुंदर
@GargeeYogAnand4 ай бұрын
धन्यवाद 🙏 चितमपल्ली सरांचे शब्द त्या काळात प्रत्यक्ष घेऊन जातात. 😊
@mayuradeshmukh21994 ай бұрын
निसर्ग गुरु माधवराव पाटील ...
@ravimate81064 ай бұрын
Wah atishay sundar...
@MadanGahane4 ай бұрын
Dhanyawad Madhavrao patil
@SahebraoChavan-g7h4 ай бұрын
/.......शुभकामना. ....
@shailabirajdar71834 ай бұрын
अतिशय सुंदर.
@anjalidilipogale42084 ай бұрын
सुंदर व स्पष्ट आवाज. सुयोग्य चित्रे
@rammahamuni97714 ай бұрын
अप्रतीम❤❤❤🎉
@rameshmhatre22214 ай бұрын
खूपच छान लेख आहे.
@vandanajoashi42964 ай бұрын
Kharach dolyat pani aala, Mukya prani dakshina chara pani denya sarkha punya nahi❤
@kisangosavi62534 ай бұрын
Gandhiji talk his 13:27 sarounding people to go village thats like madhav Patil person also go to near forest where silent to our mind and so many birds singing that can fresh our mind
@RajendraBhunde4 ай бұрын
खुप सुंदर प्रेरणादायी कवर स्टोअरी ❤
@hemantjadhav43654 ай бұрын
अप्रतिम वाचन केलं आहे मॅम... आणि अद्वितीय कथा ऐकवल्या बद्दल धन्यवाद ❤
@GargeeYogAnand4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@rohanmeher14854 ай бұрын
Dhanyawad ma'am khup chhan ....❤❤❤❤❤
@roshandighore61574 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@yogeshvedpathak75234 ай бұрын
प्रतिक्षेत👍
@harisul52904 ай бұрын
Hirwyaa raktachi manasa
@GargeeYogAnand4 ай бұрын
खरंच...!
@anujadamle15214 ай бұрын
अप्रतिम
@1305p4 ай бұрын
🙏🙏🙏
@dadapatildongarwar88184 ай бұрын
खूप सुंदर
@GargeeYogAnand4 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@pallavijadhav6054 ай бұрын
Superb mam❤
@suhaschindarkar51694 ай бұрын
🙏👍🙏👍🙏👍
@pushpabhalekar58354 ай бұрын
😊
@kokanakswargh4 ай бұрын
❤❤❤
@udhavpatait6744 ай бұрын
अतिशय सुंदर लेख आणि तितकीच आपली प्रस्तुती ताई.चित्तमपल्ली,सरांचा माधवराव पाटलाविषयीचा एक पाठ मला पाठ्यपुस्तकात होता,त्याची आठवण झाली.
@meenakshishetye182017 күн бұрын
तेथे कर माझे जुळती.
@avinashdalvi25394 ай бұрын
हाची खरा साधू हाची करा संत
@ajaywarat371829 күн бұрын
पोखरडोंगरी आणि हथीपगाडी या गोष्टी आपण पाहू शकतो का?त्यांचे लोकेशन कोठे आहे?
@mohitshinde60654 ай бұрын
मी हे पुस्तक वाचले आहे
@GargeeYogAnand4 ай бұрын
छान गोष्ट आहे ही 😊
@vijaykarandikar87484 ай бұрын
सुंदर लेख आहे. निसर्ग डोळ्यासमोर उभा केला आहे. फक्त, सादर करत्याना एकच विनंती... लोकेशन नीट द्यायला हवे. म्हणजे नागपूर पासून किती लांब आहे. राहायला चांगले शहर कोणते? गाव असल्यामुळे, जेवणाची सोय कुठे होऊ शकते? सांगायचे कारण नवीन निसर्गप्रेमींना सोईचे होईल. धन्यवाद.
@GargeeYogAnand4 ай бұрын
छान सुचवलंत! 😊 आभारी आहे.
@mukundphanasalkar38873 ай бұрын
मारुती चितमपल्ली, मल्हार अरणकल्ले यांचं लिखाण पूर्ण समजत नाही, याचं कारण त्यांची ही तिकडच्या भाषेतली संज्ञावली माझ्यासारख्या ६० वर्षं पुण्या-मुंबईत गेलेल्या माणसासाठी समजण्यापलीकडची आहे...
@GargeeYogAnand3 ай бұрын
सर कधीही भावना महत्त्वाच्या असतात...भाषा नाही!!! ...आणि भावना समजण्याकरिता भाषेची गरजच नसते. 🙏