सुशिल कुलकर्णी सरांनी अगदी मार्मिकपणे विश्लेषण केले आहे.
@dilipkhanvilkar61127 ай бұрын
२०१९ चा अपराध, त्यांचा १०० वा व अतिशय घातक अपराध ठरला आणि पुढची कुंडली पक्की झाली.
@transking53587 ай бұрын
प्रत्येकाला आपल्या कर्माची फळ नियती देत असते .
@SitaramLimbule-j2l4 ай бұрын
कुलकर्णी साहेबांनी एकदम बरोबर विश्लेषण करून सांगितले. 😅😅😅😅हे अगदी खरं आहे.
@MohanChavan-bq6wf7 ай бұрын
सस्नेह नमस्कार सुशील जी, फार छान विवेचन आहे, 45वर्षा पूर्वी पवार यांनी वसंत दादा यांच्या पाठीत खंजीर खुपसला होता,पवार सोबत जे पक्ष आले ते सर्व नेस्तनाबूत झाले,2019मध्ये शिवसेना उबाठा फोडली,जिवंत असे पर्यंत अजून काड्या करीत राहणार,अशा स्वभाव मुळे ते p.m. होऊ शकले नाहीत,आता शेवट पर्यंत भटकत राहणार,जय श्रीराम.
@ps-pc6yy7 ай бұрын
अगदी बरोबर
@pralhadsawant4657 ай бұрын
आणखी एक सत्य मोदींनी त्याच्या भाषेत सांगितले. थोडक्यात वसंतदादा पाटीलांशी दगा फटका करून मुख्यमंत्री झाले पण त्या त्या नंतर त्यांनी आपल्या ऊचापतीने कोणालाही सलग पांच वर्षे मुख्यमंत्री राहू दिले नाही. ती परंपरा फडणवीसांनी मोडली.
@rajeshkadam98727 ай бұрын
भटकती आत्मा आहे असे म्हटले त्यानंतर लगेच.... सगळ्यांना, किंवा एका व्यक्तीला च का वाटले हे आपल्या साठीच आहे...असो.. सुशील जी छान माहिती दिली...🙏
@ashwinisane60827 ай бұрын
महाराष्ट्र दोन अतृप्त आत्मे आहेत ते भटकत आहेत.. १) शरद पवार (गेले ४० वर्ष) २) उध्वस्त ठाकरे (२०११/१२पासून)
@user-y6h9v7 ай бұрын
😅😅😅😂
@URMAN337 ай бұрын
😁😁💯😂😂 Ani RajaLam Raut 😭
@kurlejitendra21757 ай бұрын
Uddhavasta 🤣🤣🤣🤣🤣
@HMWagle7 ай бұрын
१) बारामती ची भटकती आत्मा. २) मातोश्रीची लटकती आत्मा
@kurlejitendra21757 ай бұрын
@@HMWagle Mard assal tar 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 Latkati Atma banoon dakhawa 🤔🤔🤔
@vasantisidhaye44007 ай бұрын
शरद पवारांना हिसकावून घ्यायची सवयच आहे . त्यांनी एकही संस्था स्थापन न करता अनेक संस्था हिसकावून घेतल्या
@vandanaupadhye77187 ай бұрын
अगदी बरोबर!
@ushajoshi43397 ай бұрын
हे अजून मानभावी बाई, रोहीतला माहीत नसेल काय
@PurushottamDeshpande-zi1go7 ай бұрын
😊 6:19 @@vandanaupadhye7718
@akshayshinde81827 ай бұрын
खरेच की🚩
@SanjayBhatgaonkar7 ай бұрын
दैनिक सकाळ सुद्धा असाच हिसकावून घेतला परुळेकरांच्या मुलीकडून
@ravindradevanhalli76567 ай бұрын
योग्य गाण्याचा संदर्भ घेतला आहे. सुशील जी, आत्म्याचे पोसलेले बिनडोक तथाकथित पत्रकार काल सुतकात गेले असणार व आत्म्याच्या मुक्ती साठी काव काव करत महाराष्ट्रात फिरणार..😢😮❤
@avadhutpatange7 ай бұрын
अहो कुलकर्णी साहेब या जालीम भुताला माहाराषात एक असा वैदु फडणवीस भेटला की आत्मा बारामतीच्या गली बोळान भटकायली जय श्रीराम
@rajangurjar21837 ай бұрын
नुसतीच भतकती नाही तर लटकती आत्मा सुद्धा. भटकती आत्मा स्वत:च्या राहिलेल्या पंतप्रधान पदाच्या अतृप्त इच्छेसाठी. लटकती आत्मा मुलगा/गी मुख्यमंत्री होईल कि नाही यासाठी.
@swapnapandit4787 ай бұрын
😂😂😂
@GuestPune2457 ай бұрын
No chance to Her HIGHNESS of Baramati.🎷Tutari already lost.
@balasahebkharade7 ай бұрын
😂
@URMAN337 ай бұрын
Vakdya Shard pawar...
@user-y6h9v7 ай бұрын
😅😅😅
@milindlele74587 ай бұрын
सुशील जी म्हणजेच मोदीजी नि अतृप्त भटकंती आत्म्याचे वर्णन जे काही केले त्या वर्णनात फक्त शरद पवार हेच फिट्ट आहेत हे त्या जाणत्या पत्रकारांनी अनुभवा नुसार बरोब्बर ओळखले असेच म्हणावे लागेल. धन्य ते पत्रकार आणि त्यांची कल्पनाशक्ती , माझा सलाम आज तरी खरा अतृप्त आत्मा ओळखल्यामुळे.
@lakshmangirge67037 ай бұрын
ती इच्छा कधीच पूर्ण होणार नाही
@manoharjadhav86397 ай бұрын
** अतृप्त आत्मा. ** विक्रम वेताळ मधला वेताळ. नेहेमीच दुसऱ्याच्या मानगुटीवर बसून सत्तेत रहाण्यासाठी प्रसिद्ध. परंतु योग्य उत्तर देता न आल्याने सततच स्वप्नभंग होत राहिला.
@vivekthakurdesai44117 ай бұрын
सगळ्यात वाईट काय केलय ह्यानी तर आयुष्य भर जातीभेद केला, आज सगळ्यात जास्त गरज आहे ते आपण हिंदू म्हणून एकत्र येणं.
@suhasinitulaskar70637 ай бұрын
मोदी साहेबानी एकदम योग्य उपाधी दिलेली आहे😊
@adityakudkar25326 ай бұрын
महाराष्ट्रांत मोदीच भटकत होते
@dattaparanjape43207 ай бұрын
सध्या भटकती, अतृप्त, असंतुष्ट आत्मा मध्ये दिवसेंदिवस संख्येने वाढतच आहेत
@kuberkondaskar71037 ай бұрын
'भटकती आत्मा ' काय समर्पक शब्द वापरला आहे मोदीजीनी ! नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@vijaykale67577 ай бұрын
सुशीलजी मस्त विश्लेषण केले राव, मोरचुन्द् काका ची राजकीय जीवनाची इतिश्री फारचं मस्त झाली, विक्रमादित्याच्या खांद्यावरील वेताल पिंपळाच्या झाडावर जाऊन लटकल. अतृप्त आत्मा असाच लटकत राहणार. जय श्रीराम🙏
@parasnathyadav38697 ай бұрын
जय श्री राम 🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद 🙏🙏🙏
@sarikadeshpanderisbud40567 ай бұрын
🙏🏼
@rajendratupert79217 ай бұрын
सुशिलजी छान 👌🏻👌🏻विश्लेषण. या भटकंती करणाऱ्या आत्म्याने महाराष्ट्राचं नव्हे देशाचं खूप नुकसान केल, त्या आत्म्याला मोदीच बाटलीत बंद करू शकतात 😅😅😅
@sureshchhatre34527 ай бұрын
भटकतो आत्मा भ्रमिष्ट होणार असे दिसते.🎉
@jyotipole52697 ай бұрын
भटकता आत्मा भ्रमिष्ट होणार का माहिती नाही पण त्याची मुलगी मात्र भ्रमिष्ट झालीय. सभेत भ्रमिष्टा सारखी कोकलत असते.
@Pune1227 ай бұрын
काय करायचे ठरवले होते आणि काय झाले !!! _____ पाठीत खंजीर खुपसण्याची माझी ख्याती आधी होतीच, मला वाटले होते बेअक्कल उर्मटला मुख्यमंत्री करून; आपल्या पक्षातील फुटू पाहणाऱ्या लोकांना मंत्रीपदे देता येतील, वसूली, खंडणी, बलात्कार, खून, मनी लॉड्रिंग, अतिरेकी आणि मुस्लिमांची चाटणे हे धंदे खुलेआम करता येतील. गृह, अर्थ आणि जलसंपदा ही महत्वाची खाती स्वतःकडे ठेऊन स्वतःचे भ्रष्ट उद्योग लपवता येतील, पैसा खाता येईल, अजून काही पाणी बारामती कडे वळवता येईल. सर्वात महत्वाचे म्हणजे ब्राह्मणाला सत्ते बाहेर ठेवता येईल आणि मुलीला मुख्यमंत्री करून, सुखाने नातवंडे खेळवत घरी बसता येईल. पण नियतीला हे मान्य नाही असे दिसते, आधीच दोन गुजराथी बॉक्सर चा मार खाऊन थोबाड चेमटले होतेच त्यात भर म्हणून या ब्राह्मणाने अशी काही मारली की आता खालच्या अंगाला सुद्धा मरणप्राय वेदना होत आहेत, लाडके मंत्री जेल मध्ये गेले, मुलीचे केवीलवाणे, रंग उडालेले तोंड बघवत नाही. पुतण्याची भीती वाटू लागली आहे. माझ्या संडासात जन्मलेला जंत सुद्धा बंड करतो आहे, ___ पक्षात तरुण नेतृत्व निर्माण होऊ दिले नाही __ त्यामुळे, पक्ष फुटेल या भीतीने, कुल्ले घासत घासत सगळीकडे स्वतः जावे लागते, आता तर बेअक्कल उर्मट थुकरे आणि माझा पाळीव कुत्रा संजय यांनी पण माझ्या बोच्याचा लचका तोडायला सुरुवात केली आहे ___ मी जाणता राजा, मी कुस्तीपटू, मी क्रीडापटू, मी साखर सम्राट, मी शिक्षण सम्राट, मी सहकार सम्राट, मी संगीत / कला / नाट्य यांचा आश्रय दाता, मी युपीए चा अध्यक्ष, मी प्रधानमंत्री, मी राष्ट्रपति, माझा राष्ट्रीय पक्ष, माझ्याकडे विरोधी पक्षांचे नेतृत्व, आणि आता माझा पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा, ___ हे सगळे राष्ट्रीय स्तरावर, टिंगल टवाळी, थट्टा मस्करी, टाइमपास आणि हास्यास्पद विषय झाले. ____ वृद्ध, आजारी, गलीतगात्र, हताश, निराश, वैफल्यग्रस्त, कुटुंब कलहाने त्रासलो, मुला नातवंडांच्या काळजीने घेरले, सहकारातले साम्राज्य नाहीसे झाले, आणि फक्त > करणे आणि स्वतःच्या थुंकीने बरबटलेले स्वतःचे तोंड पुसणे एव्हढेच हाती शिल्लक राहिले.
@mpungaliya7 ай бұрын
सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या सदैव भावी मुख्यमंत्री म्हणूनच राहणार.
@sachin001567 ай бұрын
नको भावी पण नको. 😂
@vishwayatri19947 ай бұрын
bhavi nahi manbhavi !
@VijayKasbe-et9mz4 ай бұрын
भटकती आत्मा ची आत्माच पुन्हा मुख्यमंत्री करणार आहात का साहेब
@ramakrishnakolhe74992 күн бұрын
बाप तशी बेटी
@ramakrishnakolhe74992 күн бұрын
बाप तशी बेटी सुळेर
@Khavchat7 ай бұрын
😁😁😁 १९६७ साली आमदार झाला तेव्हा अमितभाई शहा ३ वर्षांचे होते. ह्याला तेव्हा माहित नसेल आपलं राजकारण संपवणारा एक जण मुंबईत जन्माला आला आहे.
@vandanaupadhye77187 ай бұрын
😅👌👌👌
@susheelchauhan77597 ай бұрын
☑•• अमित शाहांचा 'कौशल' बघायची हौस मिटली ❤••ची
@narayandeshmukh78037 ай бұрын
Sai he
@shirishvyas65597 ай бұрын
फडणवीस तर जन्माला सुद्धा आले नसतील
@jaihind4217 ай бұрын
कृष्ण जन्माच्या वेळी पण कंसाला अशीच आकाशवाणी ऐकू आली होती .. तुला संपवणारा जन्माला आला आहे ...
@mohanraokulkarni96887 ай бұрын
🕉 भटकती आत्मा लटकतच भटकणार आणि आजपर्यंत पेरलेले कसे उगवले हे पहात राहणार 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@avinashmahajan6997 ай бұрын
2019 ला पण एक नवीन भटकती आत्मा, कट्टर हिंदू च्या मानगुटीवर बसली आहे, कट्टर हिंदू नी सावध राहावे, जय महाराष्ट्र
@Pune1227 ай бұрын
महान सूफी संत श्री श्री श्री जाहिरउद्दीन बाबर याने फैजाबाद इथे एका ओसाड जागेवर, सर्व धर्मियां साठी एक भव्य प्रार्थना मंदिर उभारून जगाला शांततेचा संदेश दिला, त्यानेच महाराष्ट्र मधे कऱ्हा नदीच्या काठावर बाबरमती नावाचे दिव्य शहर स्थापन केले, तिथे एका बागेच्या रूपात दर्गा पण बांधला, जिथे आजही दर्शनसाठी वर्षभर अलोट गर्दी जमते. त्या दर्ग्यात चादरी न चढवता, सतरंज्या उचलण्याची परंपरा आहे, महाराष्ट्र मधील कित्येक नद्या, धरणे यांचे पाणी या पवित्र भूमी कडे आपणहून धाव घेते हा एक चमत्कारच आहे. निव्वळ एका एकरात ४ कोटीचे उत्पन्न ही दिव्य घटना सुद्धा फक्त इथेच घडते. नीच, धर्मांध हिंदू अतिरेक्यांनी, एक काल्पनिक राजा श्रीराम याच्या नावाने कांगावा करून, पवित्र प्रार्थना मंदिराचा विनाश घडवून आणला, आणि बाबरमतीचे नाव सुद्धा बदलून टाकले. तेंव्हा स्वर्गातून त्या सूफी संताने शापवणी उच्चारली > हा शाप खरा ठरला आहे.
12:08 मी डावात नाही तर दुसऱ्यांचा खेळ मोडला पाहिजे... क्या बोला है. Perfect Sushil ji
@dhananjayharidas21677 ай бұрын
जो दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो तोच त्या खड्ड्यात पडू शकतो हे पवारांना कधीच समजले नाही. त्यामुळे या वयात त्यांची पुरती वाट लागली आहे.
@rajendrakatote3977 ай бұрын
सुसु ताईला सांगा अदृश्य शक्ती नाही भटकती आत्मा आहे 🤣🤣
@prabhakarpatil99997 ай бұрын
इस दिवाने की कोई मंजिल नही है और ये इसके काबिल भी नही है सब कर्मो का तालमेल है हिसाब यही और और यही होगा
@surendrakelkar55757 ай бұрын
आयुष्यभर कायम बेडूक उड्याच मारत आले आहेत. त्यामुळे काही साध्य झाले नाही. मात्र विश्वास मात्र गमावून बसले.
@aditikhair77257 ай бұрын
काय साध्य झाले नाही? एकेक पायरी चढत भरपूर कमाई झाली. एक पायरी राहिली .
@kshatriyahindusthani43047 ай бұрын
लेकी बोले सुने लागे झोपलेले झाले जागे उधडले यांचे धागे धूर निघाला मागे 😂😂😂😂
@Pune1227 ай бұрын
गालावर नवीन ढुं ?? उगवले, सगळीकडे सुटला वास, चमचे तरी हसून म्हणती "साहेब तुम्ही दिसता खास" मुलगी निघाली बेवडी, पुतण्याचा नाही काही नेम, देशमुख मुश्रीफ / मोदी शहा, सगळेच करती माझा गेम साखर गेली, बँका गेल्या, सहकाराची लागली वाट, क्रिकेट मधून बाहेर फेकले, हाती उरले स्वतःचे झाx कुजके पत्रकार जमा करून, मुलाखत देत फिरतो आता, कुणीही मला विचारीत नाही, शिव्या देतात येता जाता माझी कवटी फुटायच्या आत, पक्ष माझा फुटणार नक्की, "हरा मी" अशी ख्याती होणार, याची मला खात्री पक्की
@narendrachauhan53677 ай бұрын
अतृप्त भटकती आत्त्मा अनेक आहेत महाराष्ट्रात.😊
@pramodkambli61087 ай бұрын
राजकारणातील सडलेला दळद्री नरकात जाणार वाकड तोंड
@bhimraoshendage40127 ай бұрын
समर्पक शिर्षक दिले आहे आपण या vedio साठी 👌👌👌👌
@shraddhadeodhar49837 ай бұрын
मोदिजीं च्या एका शब्दावर सगळ्या जनतेने ओळखले म्हणून च फिर एकबार मोदी सरकार
@bhausahebgamane52087 ай бұрын
खरोखर आहे ती आत्मा आरे या. वयात तरी थाबले पाहिजे. निवळ जनते मध्ये वाद लावायचे. हेच कारे चालु आहे. बघना त्या बीड मधे विकास सोडून आरक्सेन. मध्ये घातले.
@manikc40827 ай бұрын
फारच सुंदर पद्धतीने उद्धार केला आहे वाकडेच रहाणार आहे
@vinayaksadhu5727 ай бұрын
अस्वस्थ, अशांत , अतृप्त आत्म्याला कधीच सद्गती मिळत नाही.
@madandanekar81707 ай бұрын
सुसूआता पडल्यावर भटकंती आत्मा कायमस्वरूपी भटकत राहील. बाबो काय स्टॅमिना है
@piyuwankhede41147 ай бұрын
जरांगे
@balasahebkatke74437 ай бұрын
*भटकतीआत्मा* भानामतीकरच असु शकतात. हा खेळ टिवल्याबावल्याचा. ४ जुनं लाभ देशात,सर्वच भूतावळ जागी होणार . पण फक्त *जय श्री राम* म्हणायचं.
@bapuraomahajan36087 ай бұрын
धन्यवाद सुशील साहेब. अतिशय सुंदर व वास्तव विश्लेषण. मनाला पटणार विश्लेषण केलय आपण.
@Pratikkadam9507 ай бұрын
Modi Saheb mast Bolle "Bhatakti Aatma" 😂😂😂😂😂
@Essar-p1j7 ай бұрын
Aakar DG9 वर एका श्रोत्याने लिहिल्याप्रमाणे हा भटकता आत्माच नसून पक्का खवीस आहे आणि या खवीसाची एक हडळही आहे!
@VijayRajput-ys5vu7 ай бұрын
"भटकती आत्मा", भटकती आत्म्यावर बरेच विश्लेषण मी ऐकले. सगळ्यांचेच विश्लेषण अप्रतिम. त्यात आपले विश्लेषण खूपच अप्रतिम सर!
@sanjaypande53807 ай бұрын
नमस्ते सुशील जी जय श्रीराम वंदे मातरम् नाव न घेता म्हणाले पण शालितून जोडे हाणले आणि सत्य आहे
@deepakdandekar84737 ай бұрын
Utkrushta विश्लेषण. "सौ सुनharki एक लुहार की" या वाक्याcha चान्गला परिणाम झाला. आज शरद पवार कडून कुठली ही प्रतिक्रिया आली नाही. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@bapujoshi7 ай бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण
@madhavrajhans77637 ай бұрын
भटकती अतृप्त आत्मा ..... ही विषय व्यवस्थित समजून आला.
@Shrihal7 ай бұрын
आपण जे काही मिळवायचं ते काही सचोटीने नाही तर दादागिरीने दुसर्याच्या हातातलं हिसकावून घेवून ही या महाराष्ट्राच्या सर्वात ज्येष्ठ नेत्याची रणनीती. शरमेने मान खाली जाते. थू अशा रणनीतीवर.
@rajubarde38667 ай бұрын
रात्रीस खेळ चाले ह्या गुढ चांदण्यांचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा.
@rajaramdidgikar36827 ай бұрын
Aprateem Sushil. Maan Gaye aapako.
@AnilPatil-m6w7 ай бұрын
नमस्कार कुलकर्णी सर तुम्ही अस्सल मराठीत विवेचन चांगले केले हा भटकता आत्मा किती जणांचा अजून सोड घेतोय एक दिवस किडे पडून मरणार तेव्हा त्याला कोणी विचारणार नाही अजित पवार शहाणे झाले संगत सोडली सर तुमचे विवेचन चांगले असते आवडते मी नेहमी आवर्जून पाहतो
@Pune1227 ай бұрын
अरे इतकी काय घाई आहे ? अजून थोडे जगू दे, दुसरा गाल पण फुगू दे हात पाय सडू दे, तोंडात किडे पडू दे दवाखान्यात जाऊ दे, कण्ह्त कुथत राहू दे २०२४ सरू दे, पक्ष याचा मरु दे
@digambarpinjarkar62077 ай бұрын
खूप खूप छान विश्लेषण सुशील जी मजा आ गया.
@vaibhavagate17137 ай бұрын
१०० आपराध भरले भटकती आत्मा, आता दंड देणार परमात्मा 😂
@shankarmane11307 ай бұрын
Raet.dada🙏🙏💯❤♥️🌹
@r.v.k32007 ай бұрын
superb😂😂😂😂
@sanjaymalani42056 ай бұрын
मार्च 2025 ते जून 2027 दर्मियान शनि देव अनी मंगल गृह स्थान पलट कर्णर आहे।
@lakshmangirge67037 ай бұрын
एकदम बरोबर
@susmitadesai38897 ай бұрын
हे बीस साल बाद या चित्रपटातील अवीट गोडीचे गाण आहे. पण या गाण्यातील शब्दांचा चपखलपणे वापर करून आजचे विश्लेषण फर्मास झाले आहे.
@anilshinde58867 ай бұрын
देविगौडा / गुजराल यांच्या प्रमाणे लॉटरी लागावी हिच इच्छा.
@sonalishanbhag57967 ай бұрын
भटकती आत्मा के चेले आता ५०० १००० रुपये आणि खंबा वाटायच्या योजना आंखत आहेत !!! तेव्हां काळजी करा !!!☺️
@ashokmehta49397 ай бұрын
अतिशय योग्य मार्मिक भाष्य. धन्यवाद 🎉
@bhagwanraoudavant4587 ай бұрын
नमस्कार कुलकर्णी साहेब
@prakashroplekar57037 ай бұрын
PERFECT 👌 👍
@prashantjoshi51657 ай бұрын
उबाठा ची स्थिती व मन स्थिती परिस्थिती आज उध्दवाची आहे
@savitajade98247 ай бұрын
"त्यांचं" "पंतप्रधान पद" शेवटी राहिलं ते राहिलंच...नाही ? ....................आणि अजून एक जळतं शल्य सुद्धा त्यांना शांत झोप घेऊ देत नसेल की, आपण मुख्यमंत्रीपद भले चारदा सांभाळलं पण, एकही टर्म एका "पोरसवदा बामनानं" पूर्ण केली तशी आपल्याला मात्र एकदा काही पूर्ण करता आली नाही. ... शेवटी भटकती आत्मा आहे. कायम भटकतंच राहणार.😝😛
@narayanparab74137 ай бұрын
क्या बात है सुशील जी ..... तुम्ही तर अगदी तर्कतीर्थ होऊ लागले बुवा 🤔
❤❤❤😂😂😂👌🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌 च संदेश कार्य विश्लेषण ... * अप्रतिम च * भटकंती अतृप्त आत्म्याचं * ... 🤣🥰😂🤩🤔🥱🤑 ... * धन्यवाद च 🤣🥰🤣 सुशिल जीं , हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
@opticalindustries68077 ай бұрын
औरंग्याची आत्मा यारूपाने देश लुटायला, देव व धर्म बुडवायला आली आहे,हे सारं त्यांच्या आचारविचार व कृतीतून पदोपदी व्यक्त होत आहे म्हणूनच रामराज्य नको व रामही नको, छ.शिवराय यांचाही तिरस्कार आहे,ते देवांचे बापही व्हायला निघालेत. संकष्टीला जाणीवपूर्वक मटणावर ताव ,ओळखा पाहू कोण आहे ही आत्मा?
@gopalagrawal72937 ай бұрын
9
@Connect.447 ай бұрын
घरकोंबडी
@Connect.447 ай бұрын
घरकोंबडी
@Connect.447 ай бұрын
घरकोंबडी
@ashokkadam2647 ай бұрын
सुशिलजी छान विश्लेषण 100 %
@vijayadhokale15727 ай бұрын
घर कोंबड्यांच्या मनात पवारांनीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा राऊताकरवी घातली.
@ninadcheulkar91077 ай бұрын
नाही हे अगोदर पासून ठरलेले होते. कारण उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेबांना शब्द दिला होता शिवसेनेचा एक शिवसैनिक मुख्यमंत्री होईल.
@deepaklalge56617 ай бұрын
हा भटकता आत्मा संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. 😂
@madhukarjadhav66147 ай бұрын
Ramse bandhu HMV
@Pushkaraj-zl8fh7 ай бұрын
Wa Sushil ji Sundar Namkarn.
@mangalakalkar76907 ай бұрын
खूप छान विश्लेषण
@savitasengar54627 ай бұрын
संधी हिसकावण्यात स्वत:खड्यात गेले.
@sanjaydastane71997 ай бұрын
आधी रेड्डी काँग्रेस, काँग्रेस एस, पुन्हा काँग्रेस नंतर हिमालयात जाण्या ऐवजी तिथे गेले, राष्ट्रवादी पक्ष काढला, मग सत्ते साठी सतत विचार पक्ष बदलणे, पक्ष घर फोडणे.. असं आणि अनेक उद्योग... शेवटी 3वेळा मुख्यमंत्री झालेले, एकदा संरक्षण मंत्री, केंद्रात कृषी मंत्री एक ना अनेक पद भोगली.. पण त्यांनी फक्त सांगावं कि ही योजना मी महाराष्ट्र किंवा देशा साठी हे केल असं दाखवून द्यावं, वा त्यांच्या चमच्यानी दाखवावं.
@prashant.31107 ай бұрын
अब ये भटकती अतृप्त आत्मा नां जाने अगले इलेक्शन मे क्या रूप दिखाती है.
@ranganathdagale82527 күн бұрын
खूपच सुंदर विश्लेषण, जय शिवराय हर हर महादेव जय श्रीराम सुशीलजी नमस्कार
@chandrashekharmhatre39007 ай бұрын
सुशील जी ते उघड गुपित अवघा महाराष्ट्र जाणतो.
@prakashroplekar57037 ай бұрын
AATMARAM...BHATAKTI...
@vishwasmandlik51717 ай бұрын
सुशीलजी, अत्मा. तो इन्सान और पशु पक्षी जीवाणू मे होती है सैतानाना अत्मा नृसतो
@mansingraoghatage96497 ай бұрын
दिवाने नाही तर परवाने
@vilasgawas79507 ай бұрын
सुंदर सुंदर सुंदर
@ManoramaPujari-my9bw6 ай бұрын
सुशीलजी तुमचे विश्लेषण खूपच विचार करायला लावणारे तरीही मनोरंजक असते . राजकारणात प्रचंड उलथापालथ सुरू असून , खूप खोलवर माहिती आपण सांगता . धन्यवाद . पुढील व्हिडिओची वाट पहात आहे .
@shnkB4467 ай бұрын
बापरे! भटकत्या आत्म्याचा चेहरा इतका भयानक असतो?
@prashantsupekar95457 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@SUNITAJOSHI-yf1eb6 ай бұрын
😂
@sunitanimhan44357 ай бұрын
कसलं भारी जमिनीत हवा पाणी शोधाव तसा शोध तुम्ही लावलं आहे सर लय भारी शब्दात कसे अचुक नाजूक तोल न जाणारा सावरुन सावरुन न जाणारा असा हा अतरंगी गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला वाढ ला महणीप्रमाणे मी लय माहान माझ्या खाली खंडीभर घाण
@nitinasar89687 ай бұрын
Sir, excellent analysis. Maharashtra is dealing with two atma. One for last 60 years and second from 2019. These two atmas are making Maharashtra shameful.
@pramoddongre50087 ай бұрын
एक नंबर.
@rameshjadhav21657 ай бұрын
Fantastic melodious analysis. Best. 😅😅
@kiranwalavalkar55647 ай бұрын
Very Good Keep it up.
@ashokchaphekar97967 ай бұрын
पवारांनी नेहमीच फसवाफसवीचे राजकारण केल आणि बर्याच जणांना बुडवले हे आता लोकांना कळल आहे.
@dbtapkir37616 ай бұрын
श्री कुलकर्णी साहेब आपण खुप छान व सुन्दर माहिती दिली आहे. "बीस साल बाद" मधील गाणे, संदर्भासहीत स्पष्टीकरण, भटकती आत्मा. खुप छान 🙏🙏🙏
@ashokshimpi78787 ай бұрын
वाह सर जी काय एकदम तंतोतंत जूळ नारे गाने शोधले . आणि योग्यउदाहरणे दिलीत .खरो खर हेच भटक ती आत्मा हे सिद्ध होते .जओ कुलकर्णी साहेब .जयो .
@kalyaniukade84087 ай бұрын
लई भारी विश्लेषण सर
@arvindjoshi86007 ай бұрын
मोदीजींनी अचूक वर्णन केले. सुशिलजी छान विश्लेषण केले आहे. मस्तच. 👌👌
@DwarkaKatole7 ай бұрын
काका म्हणतात होय मी शेतकऱ्यांसाठी भटकते आत्मा आहे एवढे 40-45 वर्ष शेतकऱ्यांचा काय कल्याण केलं ते सांगा ना करायचं काही नाही दाखवायचा बाकी भरपूर
@bhausahebdhongade26137 ай бұрын
जय महाराष्ट्र 🎉🎉
@ashokdixit51267 ай бұрын
जय श्री राम..,.
@prabhakarpatil99997 ай бұрын
नमस्कार सुशील जी
@दामोधरथोराम6 күн бұрын
सुशीलजी छान विश्लेषण आभिनंदन
@balwantsalunkhe15897 ай бұрын
क्या बात है सुशील जी
@DwarkaKatole7 ай бұрын
काका मुख्यमंत्री केंद्रात कृषिमंत्री शेतकऱ्यांसाठी अजूनही भटकत आहात सत्ता असताना का नाही केलं कल्याण
@dnyneshwarjoshi99127 ай бұрын
व्हा, फारच छान सुंदर प्रबोधन, माहिती दिली आहे, धन्यवाद धन्यवाद, श्री. सुशिल जी, असे च प्रबोधन करावे, अभिनंदन शुभेच्छा जय श्रीराम, वंदे मातरम् भारतमाता की सदा जयहि असे.🎉🎉🎉🎉🎉
@uddhavkarale81047 ай бұрын
Sunder Sunder Sunder. Jay Jay Shree Ram Har Har Mahadev.