मी गेलो Comedy King laxmikant Berde ह्यांच्या गावी | Laxmikant Berde Kokan Village | RsV

  Рет қаралды 1,270,679

Rahid Solkar Vlogs

Rahid Solkar Vlogs

Күн бұрын

Пікірлер: 690
@sushilamalore4424
@sushilamalore4424 10 ай бұрын
अप्रतिम घराआहेखुप आवडल
@manishakashid5672
@manishakashid5672 Жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे हा माझा आवडता नट आहे, माणूस म्हणून सुद्धा तो खूप चांगला होता हे आज त्याच्या घरच्यांनी तुझ आपुलकीने स्वागत करून सिद्ध केले, कोकणची माणसं है सुद्धा कोकणचं एक सौंदर्य आहे, तिथला भूमी पुत्र टिकला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे. आज आमच्या आवडत्या लक्षा च घर तुझ्यामुळे पाहायला मिळालं त्याबद्दल धन्यवाद❤
@user-4dg
@user-4dg Жыл бұрын
त्याने आपल्या गावासाठी काय केलं ते सांग....
@yashjadhav1931
@yashjadhav1931 Жыл бұрын
छान घर। आहे
@vishwanathdhawale7611
@vishwanathdhawale7611 Жыл бұрын
Very very thank you
@adeshRedkar-r1w
@adeshRedkar-r1w Жыл бұрын
तू तुझ्या गावात शोचालय तरी स्वतः च्या खर्चाने बांधले का
@pravinpawar-lk4or
@pravinpawar-lk4or Жыл бұрын
एका महान कलाकाराची माहिती दिली खूप मस्त .... लक्ष्या सारखा अभिनेता होणे शक्य नाही... दादा खूप छान माहिती दिली
@sudamkumbhar7088
@sudamkumbhar7088 Жыл бұрын
खूप छान कोकणी राहणीमान,, मस्त घर आहे.. संस्कृती जपणारे लोकं म्हणून कोकणकर... अभिमान वाटतो या लोकांचा 🙏🏻
@vishwanathsalunke5951
@vishwanathsalunke5951 Жыл бұрын
कोकण स्वर्ग आहे राही द मुळे सर्व कलाकाराचे घर भागाला मिळतात रही द तुझा पुढच्या वाटचालीला खूप खूप आशीर्वाद
@tarujabhosale8543
@tarujabhosale8543 Жыл бұрын
कोकणातलं टुमदार घर खूप आवडलं. होळीचा मांड,चांदराईतली शाळा, विश्वेश्वर मंदिर, नदी, निसर्गरम्य परिसर तुम्ही दाखवला. एका गुणी कलाकाराचं घर बघायला मिळालं. खूप आनंद झाला.
@arunthanekar486
@arunthanekar486 Жыл бұрын
एक चांगला मराठी कलाकार सर्वांचा हृदयात तो भिनला असून प्रत्येकाच्या घरात पोहचला.धन्यवाद आपणास छान vdoदाखवता आपण
@pavanramane
@pavanramane Күн бұрын
Marathi Fav Comedian ❤️‍🔥👑❤️‍🔥🙏🏼
@rajendrawarishe2622
@rajendrawarishe2622 9 ай бұрын
खूपच छान घर आहे. आणि या घरच्यांनी जपलं ते मोठे कौतुक आहे.
@sureshjoshi09
@sureshjoshi09 Жыл бұрын
खुप छान.. लक्षा माझा फेवरेट हिरो.❤❤ कोकण म्हणजे हिऱ्यांची खाण आहे.
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
घर किती स्वच्छ ठेवलं आहे. खुप छान प्रसाद, अभिनंदन तुम्हा परिवाराचे.
@vinitakolte5721
@vinitakolte5721 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगता आपण बेटा
@madhuritoraskar7633
@madhuritoraskar7633 Жыл бұрын
​@@vinitakolte5721😊
@sindhupawar1771
@sindhupawar1771 Жыл бұрын
घर खूप छान आहे घरातील मंडळी सुद्धा मस्त आहेत धन्यवाद लक्ष्मीकांत बेर्डे माझे आवडते कलाकार आहेत
@arjunrawool1882
@arjunrawool1882 Жыл бұрын
राहिद तुला माझ्या कडून लाख लाख शुभेच्छा आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि असाच काम करत रहा देव तुझा पाठीशी आहे तू फार सुंदर काम करतोस मला फार अभिमान वाटतो कारण मी पण एक कोकणी माणूस आहे
@Gpmaster1234
@Gpmaster1234 Жыл бұрын
सोलकर भावा. DR Baba shaheb ambedkar चे पण गावं दाखव ना सर्व कोकणी माणसाला ‌. सर्व महाराष्ट्राला कळु दे कोकण रत्नांची कमाल ❤❤
@PriyaBade-j6p
@PriyaBade-j6p 6 ай бұрын
Te kokanatale navate koknat ale hote
@Gpmaster1234
@Gpmaster1234 6 ай бұрын
@@PriyaBade-j6p baba saheb cha gav kokan district ratnagiri madangad taluka aahe mahiti nasel tar comment karu naye
@ganeshkadam8980
@ganeshkadam8980 4 ай бұрын
😂😂😂
@नास्तिक-न9श
@नास्तिक-न9श Жыл бұрын
खरच तु खुप चांगल काम करत आहे जे कोकनातली तसेच पुर्ण महाराष्ट्रातली नावाजलेली महान नट कलाकार, खेलपटु, या बदल तुला आभिनंदन करतो🎉 तुझा प्रवास असाचसुरू राहुदे ❤
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743 9 ай бұрын
लक्ष्मीकांत दादाने कोकणाचे नाव उज्ज्वल केल आहे.आम्हास त्याचा खूप अभिमान आहे.तुमच्यामुळेच त्यांचे सुंदर घर पाहायला मिळाले....खूप खूप धन्यवाद भाई.
@kalpeshfarde1719
@kalpeshfarde1719 Жыл бұрын
भाऊ कलेला जात धर्म काहीच नसतो..असते ते फक्त माणुसकी....आपुलकी....ह्याच आपलुकीने तुझ्या व्हिडिओ बघत असतो.. खरंच अप्रतिम सादरीकरण करतोस...नक्कीच असाच पुढे जा...आणी सर्व कोकणवासियांचं नाव मोठ कर....
@chandrashekharakerkar8241
@chandrashekharakerkar8241 Жыл бұрын
श्री.लक्ष्मीकान्त बेर्डे यांचे घर जुने असूनही अतिशय सुंदर आहे व त्यांचे गांवसुध्दा सुंदर. या सिलेब्रिटींबरोबरच रत्नागिरी -सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरनिराळी निसर्गसुंदर गांवे पहावयास मिळतात हे आमचे भाग्य. हे सर्व श्री.राहिदभाई आपल्यामुळे शक्य होत आहे या करिता आपले मनःपुर्वक आभार व आपल्या पुढिल कारकिर्दीसाठी व व्लोगच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.💐👍💐
@vijithjangam02274
@vijithjangam02274 Жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे घर खुप चांगले आहे,हा व्हिडीओ आवडला, विठ्ठल रखुमाई मंदिर आणि परिसर खूप छान, स्वच्छ आहे.नदी, शाळा देखील चांगले आहे, सेलिब्रिटींची घराबरोबर त्यांचे गाव देखील दाखवतात ते ही चांगली गोष्ट आहे.
@SonaliBhanushali-p9d
@SonaliBhanushali-p9d Жыл бұрын
अप्रतिम घर, असं घर आताच्या काळात कुठेच बघायला नाही मिळणार नाही
@UlkaPalkar
@UlkaPalkar 10 ай бұрын
हि तुला छानच संकल्पना सुचली आहे, त्यामुळे दोन फायदे होत आहे. एक रस्त्याची माहिती मिळते आणि सर्व कलाकार व खेळाडू ह्यांच्या गावाची व घराची माहिती मिळते. त्याबद्दल तुझे शतशः आभार - धन्यवाद🙏
@anandaawaghade8164
@anandaawaghade8164 Жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे सर यांचें घर खुप छान छान सुंदर आहे खूप खूप आवडलं
@harshalashirodkar4131
@harshalashirodkar4131 Жыл бұрын
Berde chi family khupch Chan aani changale aahet. Khup aadaratithya kele Rahid che. Sagale down to earth aahet.
@abhishekpawar1929
@abhishekpawar1929 Жыл бұрын
लक्ष्मीकांत सरांचे घर खुप छान आहे. छान माहिती, चांगला विडिओ.
@SamptaKadam-dc1qe
@SamptaKadam-dc1qe Жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे याच्या घराचे कलाकुसरीचे काम मला खूपच आवडले
@Suku7000
@Suku7000 Жыл бұрын
खूप खूप छान आहे त्यांचं घर मंदिरे गाव आणि अगदी त्यांच्या सारखीच त्यांची गोड माणसं आहेत हे बघुन बर वाटलं अजुन ही लक्ष्मीकांत बेर्डे मराठी माणसाच्या हृदयात व घराघरात आहेत.❤
@PrashantGaikwad-mj9zk
@PrashantGaikwad-mj9zk 10 ай бұрын
राहील भाऊ तुम्ही मुसलमान असून एवढे चांगले विलोम करता तुम्ही जे करताय त्यामुळे तुमचा स्वभाव खूप छान आहे असं वाटतंय असंच राहा मिळून मिसळून आनंदात रहा.
@RahidsolkarVlogs
@RahidsolkarVlogs 10 ай бұрын
Thank you so much ♥️
@abhijeetkate645
@abhijeetkate645 6 ай бұрын
आपल्या कोकणात हिंदू मुस्लिम गुण्या गोविंदाने राहतात 🙏🌹
@saritatare4944
@saritatare4944 4 ай бұрын
आपले आनंद दिघे साहेब बोलून गेले की मानुस जाती वर्णन नाही माणूस स्वभावा वर्णन ओळखायचा असतो
@mangalapakhamode752
@mangalapakhamode752 Жыл бұрын
खूप छान घर खुव छान घरातील लोक खूप छान घरातले लोकांचा प्रतिसाद लक्ष्मी कांत सर जे होते बोळे पणा तो त्यांचे घरातील लोकांमध्ये सुद्दा होता तेचें भावा व पुतणे मध्ये सुद्दा दिसले खूप आपुलकीने घर दाखवले खूप बरे वाटले आज लक्ष्मी सर नाही आहेत पण त्यांचं मान खूप टिकवला घरचे लोकांनी
@kanchanshah-ug1tj
@kanchanshah-ug1tj Жыл бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉
@shantaramsawant9604
@shantaramsawant9604 Жыл бұрын
Mazi Ratnagiri aani mazi mansa sundar.allthe best R.Solkar
@nil.0712
@nil.0712 10 ай бұрын
बाकी व्हिडिओ अप्रतिम...😊❤
@DipaliMane-li8sw
@DipaliMane-li8sw 10 ай бұрын
खुप छान आहे घर मला खूप आवडले
@saurabhpatil6216
@saurabhpatil6216 Жыл бұрын
दादा सदाशिव पांडुरंग साने अर्थात आपले लाडके साने गुरूजी यांचे घर दाखवाल का आम्हाला 10 तारखेला साने गुरुजी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येत आहे श्यामची आई मुख्य भूमिकेत आहे आपला आवडता कलाकार ओम भूतकर त्यांचे घर बघायला खूप आवडेल कोकण रत्न ही सिरीज खरोखरच खूप छान आहे तुमचे मनापासून आभार लक्ष्मीकांत बेर्डे पुन्हा असा कलाकार होणार नाही खूप मोठा माणूस होता खूप खूप छान वाटले आपल्या प्रिय लक्ष्या दादांचे घर बघून खूप आभार मानतो सोलकर दादाचे धन्यवाद राहीद दादा तुम्ही खूप छान आहात
@sudankulat5065
@sudankulat5065 Жыл бұрын
खूपच छान सैर झाली लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या गावाची आणि त्यांच्या स्मृतींना पण उजाळा मिळाला
@abhi8967
@abhi8967 Жыл бұрын
राहीद भाऊ तू खूप छान vlogs बनवत आहेस, त्यासाठी तू घेत असलेल्या तुझ्या परिश्रमांना माझा सलाम.. 👍🤝
@sureshbile9501
@sureshbile9501 Жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डेजींच गाव आणि त्यांचं मूळ टुमदार घर, गावातील निसर्गरम्य ठिकाण, धार्मिक स्थळ,शाळा ई खुप छान प्रकारे दाखवलत त्याबद्दल मनस्वी धन्यवाद!असंच नाना पाटेकर यांचंही घर आणि गाव पाहायची ईच्छा आहे. शक्य झाल्यास बघा.❤❤
@Vloggersunil-w28
@Vloggersunil-w28 Жыл бұрын
Khup mothe ghar nahi bangala aahe pn khup chan aahe
@siddheshrane3896
@siddheshrane3896 Жыл бұрын
rahid खरंच लक्ष्मीकांत यांचे जुन्या काळातील घर त्यांचा भाऊ काका यांनी पुरेपूर जातं करून ठेवलं आहे rahid तुला खूप खूप शुभेच्छा ❤
@MiteshKajare
@MiteshKajare 7 ай бұрын
जात म्हणजे काय केल
@sukrutphansekar1474
@sukrutphansekar1474 Жыл бұрын
रसिद भाई काय काय भन्नाट व्यक्ती आहात तुंम्ही, प्रथम तुंम्हा धन्यवाद. आणि आभार कारण हे सर्व माळो-रान फिरून दाखवणे सोपे नाही! तुंम्ही आमच्या ज्ञानात भर घालीत आहात. काल परवा तुंम्ही प्रिया बापट यांचे घर दाखवले वाडा नाही चे तिथेच वेलणकर सरांचे घर आहे. पुढे आंबेडकर चौका पासून ३कि.मी.वर फणसे गावात सुधीर फडके यांचे मुळ गाव या आधी मी तुम्हांला लिहिले आहे. धन्यवाद.
@sattarmukri3278
@sattarmukri3278 Жыл бұрын
रहिद फार सुंदर जॉब खूप सुंदर खूप मेहेनत अल्लाह पाक तुझ्या कामाचं जरूर सोने करील. माझी दुवा आहे तुला . तुझ्या कामाला सलाम.
@sacheinss0888
@sacheinss0888 Жыл бұрын
अप्रतिम लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण झाली ....
@rekhakhatav5795
@rekhakhatav5795 Жыл бұрын
खुप मस्त घर आहे घरातीलच मंडळी पण खुप मस्त व प्रेमळ आहेत.छान व्हिडिओ धन्यवाद 👌👍
@nileshteredesai7799
@nileshteredesai7799 Жыл бұрын
अप्रतिम घर आणि सर्व नातेवाईक. सुंदर निवेदन!
@Proud.indian.124
@Proud.indian.124 Жыл бұрын
सहकुटुंब तुमचा हा व्हिडिओ पाहिला खूप छान माहिती दिलीत.. धन्यवाद दादा🙏
@arvindjadhav9111
@arvindjadhav9111 Жыл бұрын
अप्रतिम लक्ष्मण बेर्डे याच घर आणि गावं खुप छान आहे
@Aartirdokar
@Aartirdokar Жыл бұрын
खूप सुंदर घर आहे. राहीद तुमच्या मुळे गावातील संस्कृती चे दर्शन होते.
@vidyabolande2383
@vidyabolande2383 Жыл бұрын
खरंच लक्ष्या दादा होतेच लshya 👍👍👍👍👌👌👌
@sudamkumbhar7088
@sudamkumbhar7088 Жыл бұрын
किती आपुलकीने सर्व माहिती दिली या कुटुंबातील लोकांनी... सॅल्यूट या लोकांसाठी 🙏🏻🙏🏻
@dineshsawant7636
@dineshsawant7636 Жыл бұрын
एवढे अभिनेते त्यांचे त्यांचे घर दाखवले त्या पैकी हे घर अप्रतिम
@omentertainment3970
@omentertainment3970 Жыл бұрын
Khup chaan video ahe bhau, Laxmikant berde sirache Ghar khupach apratim ahet plus tyanche parivar khupach premal ahet..thank you for sharing..
@Imran49814
@Imran49814 Жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे कोकणातील एक अनमोल रत्न होते.आणि ते आमच्या मनात जिवंत आहेत.
@MukeshLonde-bf5ro
@MukeshLonde-bf5ro 10 ай бұрын
मराठी चित्रपटांचा बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे हा खरा हिरो होता😂😂😂😂
@ajaydhotre760
@ajaydhotre760 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती मिळाली आवडत्या अभिनेत्या विषयी ,धन्यवाद
@VilasMatal
@VilasMatal Жыл бұрын
सोलकर बंधू सुंदर सादरीकरन आणि सुंदर जुन घर पहायला मिळाल
@tanvisakpal1457
@tanvisakpal1457 Жыл бұрын
Khup mast I miss you laxikant sar
@MandaMedhe-s9f
@MandaMedhe-s9f 6 ай бұрын
Bhau yaar navtach jaal aahe love u lakshmikant sir❤❤❤
@simaparab6752
@simaparab6752 Жыл бұрын
खुप सुंदर कोकणी घर जुन्या पद्धतीचे आता कुठेच दिसत
@shraddhanagwekar8669
@shraddhanagwekar8669 Жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे हे एक उत्कृष्ट अभिनेता आहे कि त्यांना विसरणे शक्यच नाही. एक अप्रतिम अभिनेता पुनः होणे नाही. फक्त आणि फक्त लक्ष्मीकांत बेर्डे. खूप आठवण येते. 🙏🙏❤❤
@ashishtayde1365
@ashishtayde1365 Жыл бұрын
राहिद मिया दिलं जीत लिया आपने
@PanditTambe-u1s
@PanditTambe-u1s Жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या गावच घरं पाहिली आणि मलाफार, आणंद झाला आहे
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
घर खुपच सुंदर, आणि त्यानी खुप छान पध्दतीने शंभर वर्षांपूर्वी चे घर जपले त्या सर्वाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. राहिद तुझे धन्यवाद शंभर वर्षांपूर्वी चे कोकणातील घर दाखवल्या बद्दल
@rajashreecherkar765
@rajashreecherkar765 Жыл бұрын
Namskar khup chan changal kam karta .rare msnus hota laxmikant berde.asa manus punha hone nahi.
@SamarthPanchal-l4h
@SamarthPanchal-l4h Жыл бұрын
भावा तुला खूप खूप धन्यवाद कारण माझा आवडता नट श्री लक्ष्मीकांत बेर्डे याचे गावचे घर दाखवले खूप खूप धन्यवाद घर ही छान आहे मस्त ऐक नंबर शतशः आभार
@satishthate5998
@satishthate5998 Жыл бұрын
Khup chhan 9
@VaibhavBorkar-ku9fm
@VaibhavBorkar-ku9fm Жыл бұрын
राहीद भावा आम्ही रत्नागिरीत राहुन केव्हा बेर्डे सरांचं घर पाहीली नाही पण तु ह्या कोकणरत्न सीरीजच्या माध्यमातून आम्हाला दाखवली त्याबद्दल खर्च धन्यवाद
@RamakantSurvase-f8j
@RamakantSurvase-f8j Ай бұрын
Lakshmikant berde saranche ghar khup chhan aahe mala khup aavadle my fevret abhinete hote
@prakashkamble8694
@prakashkamble8694 Жыл бұрын
Superstar Lakshya mama
@juweriyakhan4729
@juweriyakhan4729 Жыл бұрын
My most favourite actor....thanks for sharing nice information about laxmikant sir.
@NirmalaMahabale
@NirmalaMahabale 9 ай бұрын
खुप सुंदर घर आहे.लक्षमीकांत बर्डे याचं माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@SunilLad-g7h
@SunilLad-g7h 5 ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिली खूप खूप आभार 🙏🙏
@SnehalJawalkar-i6f
@SnehalJawalkar-i6f 10 ай бұрын
राहिद भाऊ खूप छान विडिओ असतात खूप मेहनत करतोय tu त्यासाठी 👍 भारी कोकण पाहायला मिळत खूप खूप प्रेम फ्रॉम पुणे 👍
@SantoshKamble-sr4vf
@SantoshKamble-sr4vf Жыл бұрын
प्रसाद छान मुलगा आहे. ❤️ मस्त झाला vlog 👍👍
@shantaramfapale
@shantaramfapale Жыл бұрын
छानच घर रुढी परंपरा जपली नाती ज्येष्ठ विचारवंत
@sunitidesai8354
@sunitidesai8354 Жыл бұрын
राहिद बेटा, तू खूपच सुंदर काम करत आहेस कोकण रत्नांची घरे आणि त्यांच्या नातेवाईकांना भेटून माहिती मिळवणे हे फारच कठीण काम आहे, पण तू न थकता चिकाटीने हे सर्व करतो आहेस हे पाहून खूपच बरं वाटलं. तुला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! आणि तुझे अभिनंदन!
@dagduingle1601
@dagduingle1601 Жыл бұрын
Wow ............. Superb looks very nice of house barde sir ........... Old is old amazing performance it's excellent work of house.
@salimnakhwa8476
@salimnakhwa8476 Жыл бұрын
Rahid Solkar Bhai ..! Actor Laxmikant Berde Sir ke Gaon ka Ghar aur unke Rishtedaro se milane ke liye Aapka bahot bahot Shukriya..!
@SanjayPawar-gf2mb
@SanjayPawar-gf2mb Жыл бұрын
खूप छान घर आहे.असे बघायला मिळतं नाही. ज्या ठिकाणी आम्ही पोहोचलो नाही .ते आम्हाला ‌ घरबसल्या पाहिला मिलते. खूप अभिमान आहे तुमचा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@advaitphotogallery2295
@advaitphotogallery2295 Жыл бұрын
राहिद भाई अप्रतिम वलॉग्स 👌👍 तुझा प्रत्येक वलॉग्स मी न चुकता बघतो तूहि एक कोकणरत्न च आहेस आजपर्यंत माहित नसलेल्या रत्नाचा खजिना तू लाखो लोकांपर्यंत पोहचवत आहेस धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@shrikishankhandagale2281
@shrikishankhandagale2281 10 ай бұрын
मराठीचा सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे असा अपार अलौकिक अभिनय कौशल्य लाभलेला अभिनेता पुन्हा होणे नाही.
@SleepyIceSkate-ox2zz
@SleepyIceSkate-ox2zz Жыл бұрын
Khup chan rahid bhai
@ratnapatil9942
@ratnapatil9942 10 ай бұрын
सगळ्यांना हसवणारा लक्ष्या सगळ्यांना रडवून गेला नेहमी मनात राहणारा कधी विसरता येणार नाही खुप मिस यू लक्ष्या.😭😭❤️❤️
@SumitNaik-mh09
@SumitNaik-mh09 27 күн бұрын
😢😭😭🥹🥹
@pramodsangvekar3876
@pramodsangvekar3876 9 ай бұрын
एक फोटो तरी पाहिजे होता लक्ष्मीकांत बेर्डे दादांचा फ्लीमसीटिमधला कोकणातील हिरो घर खुप छान ❤
@pramilakadam3871
@pramilakadam3871 Жыл бұрын
खूपच छान घर आहे..... आतून तर खूपच भारी..... असं घर कोकणातलं मी प्रथमच पाहिलं..... ठेवलंय पण खूप टापटीप आणि स्वच्छ......👌😊
@manasitambe9467
@manasitambe9467 9 ай бұрын
Best old is gold .real ahe
@Vamanbhoye-12b
@Vamanbhoye-12b 10 ай бұрын
Khup chhan Ghar Ani gaav laxmikant sir cha.
@MadhukarMirkute-q2q
@MadhukarMirkute-q2q Жыл бұрын
Khup khup sunder Ghar ahe khup chan vatlea JUN TEA SONA 🙏🙏🌟
@harishagre3996
@harishagre3996 10 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@hemantshigawan3962
@hemantshigawan3962 11 ай бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे यांचं गावचे घर खूप छान आहे घराला खूप स्वच्छ ठेवलेला आहे घराची डिझाईन पण खूप छान आहे मला खूप आवडला घर
@SwapnilZagde
@SwapnilZagde 5 ай бұрын
राहिद भाई खूप छान विडियो आहे
@RatnaPatole-d6w
@RatnaPatole-d6w 11 ай бұрын
माणसं खरंच किती चांगली आहे. अतिशय सुंदर घर आहे
@siddhikirtu
@siddhikirtu Жыл бұрын
मंदिर परिसरातून घेतलेले ड्रोन देखावे अप्रतिम आहे
@shyamraoparadkar4184
@shyamraoparadkar4184 Жыл бұрын
लक्ष्मीकांत चं शिक्षण सुरूवातीपासून मुंबईत गिरगाव या ठिकाणीच झालेल आहे. शिक्षणाला तो कधीच गांवी नव्हता. कारण मी त्याचा बरोबर शिक्षण घेतलेल आहे 😊
@dinesh675
@dinesh675 Жыл бұрын
आणि collage भवंस चौपाटी
@shrikantsawant4972
@shrikantsawant4972 Жыл бұрын
पण सर गाव ते गाव असत माणुस कितीही मोठा झाला तरी त्याची खरी ओळख गावामुळेच आहे म्हणुन आमच्या लाडक्या लक्ष्याची आठवण जागी झाली
@mh007sindhudurg6
@mh007sindhudurg6 Жыл бұрын
The Great Kokani Manus
@user-4dg
@user-4dg Жыл бұрын
@@shrikantsawant4972 लक्ष्मीकांत बेर्डेचा चांदेराई या गावाशी काहीही संबंध नाही ... काय केलंय त्याने स्वतःच्या गावासाठी ?? ते पटवून दे ....
@ganpatsarmalkar1900
@ganpatsarmalkar1900 Жыл бұрын
​@dinesh675 Qyjj.
@vilasjadhav5433
@vilasjadhav5433 Жыл бұрын
LAKSHMIKANT YANCHE GHAR KHUPCH SUNDER AAHE OLD IS GOLD BAKI VIDEO MASTCH 👌👌👍👍🌹🌹🙏🙏🙏
@madhavikamble2455
@madhavikamble2455 Жыл бұрын
जुन्या काळचे घरं मला खूप आवडतात खुप छान आहे घरं
@deepaksawant2967
@deepaksawant2967 Жыл бұрын
सुंदर माणसाचं सुंदर गाव. मस्त volg
@SudhirRasal-j8c
@SudhirRasal-j8c 5 ай бұрын
❤ खूप छान घर आहे
@vilasmundokar2377
@vilasmundokar2377 Жыл бұрын
Khup chhan vatl laxmikant siranchya gavacha video baghun ani tyanch ghar pn khup chhan ahe
@samirmulla5401
@samirmulla5401 Жыл бұрын
Ek number 🎉🎉🎉
@bhalchandradhongade7223
@bhalchandradhongade7223 10 ай бұрын
भावा, खूप छान माहिती मिळाली.यातून लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला, धन्यवाद सर.
@sushilutekar4126
@sushilutekar4126 9 ай бұрын
Khup sundar video❤
@shivajipawar8767
@shivajipawar8767 Жыл бұрын
राहीद ,खूप छान , रोज तुझा विडीओ पाहिल्या शिवाय चैन पडत नाही, तो पहाताना मला वाटत मी पण तुझ्यासह प्रत्यक्ष ते गाव, माणसं पहात आहे, खूप छान ,धन्यवाद
@amolthorbule9554
@amolthorbule9554 11 ай бұрын
Rahid Bhai mast video banvtos khup chan
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН