आपल्या लाडक्या लक्ष्याचा शेवटचा दिवस कसा होता ?| Laxmikant Berde Death | Lakshya | Vishaych Bhari

  Рет қаралды 44,033

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Ай бұрын

आपल्या लाडक्या लक्ष्याचा शेवटचा दिवस कसा होता ?| Laxmikant Berde Death | Lakshya | Vishaych Bhari
प्रतिभेने आणि कर्तुत्वाने अती उत्तुंग असणारी एक व्यक्ती पण अगदी लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वजण त्या व्यक्तीला आपुलकीने फक्त लक्ष्या" अस म्हनत होते. त्याच पुर्ण नाव कुठल्या चाहत्याने कधी घेतलं की नाही, हा संशोधनाचा विषय होवू शकतो...असं भाग्य लाभनारा आपला सगळ्यांचा लाडका कलाकार म्हणजे ' लक्ष्मीकांत बेर्डे'...म्हणजेच आपला सगळ्यांचा, आपल्याला आपल्या घरातलाच वाटणारा "लक्ष्या"... उणेपुरे फक्त 50 वर्षाचं आयुष्य, पण याच 50 वर्षांत करोडो लोकांच्या आयुष्यातील महत्वाच स्थान मिळवणे आणि लाखो घरातला 'लक्ष्या' होणे ही किमया फक्त आपल्या लक्ष्याने साध्य केली. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर त्याने अधिराज्य गाजवले. याशिवाय आपल्या स्वभावाने जीवाभावाची माणसंही कमावली. आजही त्यांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन आहेत. त्याचे जाणे सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेले....तो गेला, जवळपास 20 वर्ष झाली त्याला जावून, पण त्याच्यावरील आपल प्रेम अजूनही अजिबात कमी झालं नाही, म्हणून आजही आपण त्याला आपल्या घरातलाच आणि एकदम जवळचा असल्यासारखा त्याला 'लक्ष्या' असं एकेरी हाक मारतो आणि त्याचे चित्रपट, त्याच्या कलाकृती तेवढ्याच एन्जॉय करतो... मित्रांनो 16 डिसेंबर 2004 रोजी आपला लक्ष्या आपल्याला सोडून गेला, त्याच्या जाण्याबद्दल लाखो लोक अजूनही शोक व्यक्त करतात...सगळ्यांना हसून सामोरे जाणाऱ्या लक्ष्याने नेहमी आपल दुःख आणि आजारपण जगापासून जमेल तेवढ लपविण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे त्याच्या शेवटच्या दिवसाबद्दल जास्त लोकांना माहिती नाही... मिञांनो आपण आजच्या आपल्या या व्हिडिओ मधून आपल्या लक्ष्याचा शेवटचा दिवस कसा होता, याबद्दलच चर्चा करणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#lakxmikantberde
#lakshyamovie
#विषयचभारी
lakshmikant berde,
lakshya,
ashok saraf,
ashok saraf movie,
mahesh kothare,
lakshmikant berde movie,
lakshmikant berde death,
lakshmikant berde songs,
lakshmikant berde marathi movie full,
lakshmikant berde marathi movie,
lakshmikant berde interview,
lakshmikant berde comedy,
lakshmikant berde family,
lakshmikant berde comedy scene marathi, lakshmikant berde death antim yatra,

Пікірлер: 73
@ROHAN_GHADGE.
@ROHAN_GHADGE. Ай бұрын
तो आला ,तो लढला .....त्याने जिंकून घेतलं सार...MISS U SIR 🥺♥️
@rahulwable6924
@rahulwable6924 18 күн бұрын
लक्ष्या कधीच विसरू शकत नाही ❤️ दर शनिवारी शाळा सुटली की लक्ष्या चा आणि महेश कोठारी यांचा धडाकेबाज, अशी ही बनवा बनवि, तसेच माझा छकुला असे अनेक चित्रपट मी पहिले आहेत पण आज याचच दुःख वाटतं की आपल्यात आज लक्ष्या नाहीये 😢
@YogDeep
@YogDeep 28 күн бұрын
डोळ्यात पाणी आले ऐकताना 😢 लक्षा माझा आवडता हीरो ❤
@puresoul5559
@puresoul5559 27 күн бұрын
Ho ka😮
@mayurkate9511
@mayurkate9511 Күн бұрын
Po.m0ppOpp00pll.o
@SeemaShinde-dt6ko
@SeemaShinde-dt6ko 28 күн бұрын
संपूर्ण व्हिडिओ मध्ये लक्ष्या लक्ष्या बोलणं योग्य नाही, जरा respect देऊन बोलायला पाहिजे, आरे तोरे बोलणं योग्य नाही, खूप मोठे कलाकार आहेत ते मराठी सिनेमा मधील...❤❤
@oldbott
@oldbott 27 күн бұрын
मग तुला लक्ष्या कळालाच नाही किंवा तु 90 चा मुलगा नाही...
@dsk922
@dsk922 27 күн бұрын
अरे मित्रा खर तर लक्ष्या म्हणजे रीस्पेक्टने बोलल्या सारखे वाटतं आहे प्रेमाने
@Nirljjj
@Nirljjj 23 күн бұрын
त्याला प्रेमाने लक्ष्या च म्हणतात उग ज्ञान नका देऊ लोकांना. त्यांना माहीत आहे कोणाला कशी respect देतात ते ❤
@user-bv1it4ti8q
@user-bv1it4ti8q 14 сағат бұрын
हे बघा अडाणचोट,मतिमंद लक्ष्या नावातलं आपलेपणा समजतच नाही ह्या लोकांना
@pankajtambe7912
@pankajtambe7912 15 күн бұрын
डोळ्यात पाणी आले... Miss you Laxmikant Berde sir ❤️❤️❤️❤️😘😘😘😘😢😢😢
@vinayakpatil170
@vinayakpatil170 3 күн бұрын
अगदी डोळ्यात पाणी आलं त्या वेळचा त्यावेळचा प्रसंग आठवून अगदी सकाळी सकाळी रेडिओवर ही बातमी मी ऐकली होती त्याच दिवशी
@g1Chavan-v2j
@g1Chavan-v2j 8 күн бұрын
मराठी चित्रपट सृष्टीला ओळख निर्माण करुन देणारा आमचा, आपला लक्षा 😢😢 🙏🙏
@saisagarmahamuni5943
@saisagarmahamuni5943 4 күн бұрын
सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे...❤
@sandipkatore5454
@sandipkatore5454 15 күн бұрын
😢😕खरच अप्रतिम हे सर्व ऐकुन डोळे भरुन आले miss you lakshya 😭😭
@konkandreams5356
@konkandreams5356 Күн бұрын
मा.लक्ष्मीकांत बेर्डे यांना कधी विसरणं शक्य नाही, असा कलाकार परत होणे नाही, लहानपणा पासून यांचे सिनेमा बघून आम्ही मोठे झालो, आजही असे वाटत नाही कि हे आम्हाला सोडून गेले, काय ते सिनेमे होते काय जबरदस्त अभिनय होते ते, लोकांना हसवणे खरंच सोप्पे नाही, कॉमेडी कलाकारांसाठी नेहमीच एक आदर्श राहतील हे, यांच्याबद्दल जेवढे बोलेल तेवढे कमी आहे, आज जरी ते या जगात नसले तरी प्रत्येकाच्या मनात ते कायम जिवंत आहेत आणि राहतील, अश्या ह्या महान कलाकाराला माझा मानाचा मुजरा..... 🙏🙏
@user-vv8kb8vg8h
@user-vv8kb8vg8h 7 сағат бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे सारखा दुसरा कलावंत होऊच शकत नाही त्यांचे चित्रपट पाहून आम्ही मोठे झालो आहे... 1982 ते 2004 मधील जवढे प्रेक्षक आहे तेवढे लक्ष्या ला कधीच विसरू शकत नाही अजूनही लक्ष्या चे सिनेमे टीव्ही वर आलेत तर लोक आवडीने पाहतात... Miss you सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे सर... 😞😔
@ravindradamse-jj8ov
@ravindradamse-jj8ov 15 сағат бұрын
The greatest commidy Real Hero my लक्ष्या सिर. वे miss you so much 😢
@pyaripihu17
@pyaripihu17 13 күн бұрын
आठवणी तरर लांबच एवढे भारी कलाकार कधी होणार नाहीत we Miss u sir
@mrk0075
@mrk0075 29 күн бұрын
Miss you लक्ष्मीकांत बेर्डे ❤️
@maheshadhav7781
@maheshadhav7781 Ай бұрын
Miss u lakshya mama ❤
@amitwaykar9694
@amitwaykar9694 9 күн бұрын
आमच्या घरी टीव्ही नवता शेजाऱ्यांच्या घरी जाऊन चित्रपट पाहायचो आमचं बालपण सम्रुध केलं लक्ष्मीकांत सरांच्या चित्रपटांनी सरांचा शेम टु शेम चित्रपट मला खुप आवडतो आता पर्यंत मी 20 वेळा पाहिला आहे we miss you sir
@tanujapatil7769
@tanujapatil7769 26 күн бұрын
देवाला आपल्याला वृद्ध, खचलेला लक्ष्या पाहू द्यायचं नव्हतं म्हणून देवाने त्याला लवकर नेल.. Lot's of love from bottom of my heart ❣️ lkshya...
@tanjirodslayer
@tanjirodslayer 27 күн бұрын
He is legend.We always miss you Lakshya mama/Laxmikant sir.
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 27 күн бұрын
मला आठवतं मि त्यांना एकदा कोल्हापुरात एका hotel मधे पाहिलं होतं ❤ miss u लक्ष्या दादा 😢
@Adeshshitole96
@Adeshshitole96 29 күн бұрын
Miss U Legend💔
@user-vq6ij8re1d
@user-vq6ij8re1d 29 күн бұрын
जो श्वास आहे तो पर्यंत लक्ष्मीकांत बेर्डे मनात राहिल
@ranjitchavan1733
@ranjitchavan1733 27 күн бұрын
Salute brand king 🎉 marathi chitrapatshrushti
@tempoTraveller-k
@tempoTraveller-k 2 күн бұрын
लक्षा सर तुम्हाला आम्ही कधीच विसरू शकत नाही
@motivationalmind7407
@motivationalmind7407 25 күн бұрын
Legend never dies❤
@pratikpatil8811
@pratikpatil8811 Ай бұрын
First view first like
@sohamthorat7650
@sohamthorat7650 29 күн бұрын
Legend ❤
@rakeshlonare6774
@rakeshlonare6774 26 күн бұрын
Miss you Lakshya Mama
@nitinpatil9812
@nitinpatil9812 5 күн бұрын
Miss you so much lakshya❤
@desaishashank
@desaishashank 25 күн бұрын
Miss u lakshya 😢
@tulshidaschavan1664
@tulshidaschavan1664 Күн бұрын
❤❤
@rushikeshsawant9971
@rushikeshsawant9971 29 күн бұрын
@Shago782
@Shago782 29 күн бұрын
❤❤❤
@prasadkulkarni15
@prasadkulkarni15 25 күн бұрын
दारू ने संपवल 😢😢😢
@vishalajnalkar2759
@vishalajnalkar2759 7 күн бұрын
😢miss u sir
@pradippatil8381
@pradippatil8381 9 күн бұрын
😊😊
@purushottam2720
@purushottam2720 9 күн бұрын
मीं ई 8 वी ला होतो तेव्हा संध्याकाळी 7 वाजता शनिवारी "छकुला" पिक्चर ब्लॅक अँड व्हाईट tv वर शेजारच्या घरी पाहत होतो, छकुला कलाकार पाहत असतांना जेव्हा लक्षा ची एन्ट्री होते तेव्हापासुन आजपर्यंत लक्षात राहिला तो फक्त "लक्षा" 🙏🏻𝗠𝗶𝘀𝘀 𝘂 लक्षा सर!
@Watch-with-mayur
@Watch-with-mayur 8 күн бұрын
Miss you sir😢
@suhaschindarkar5169
@suhaschindarkar5169 26 күн бұрын
आमच्या लहानपनीचा आवडता कलाकार 😢
@runway_to_do
@runway_to_do 7 күн бұрын
😢😢😢😢
@duscky2498
@duscky2498 3 күн бұрын
Respect deun bola jara😢
@user-xu6ln9hr6w
@user-xu6ln9hr6w 29 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢
@amitzirmite9691
@amitzirmite9691 24 күн бұрын
तुला अक्लीचा भाग आहे का कुणा बद्दल बोलतेस काय बोलतेस त्यांच्या बद्दल तो हा शब्द फार वाईट वाटतो
@SilverSena12
@SilverSena12 21 күн бұрын
Devala tu manto ki tumi??
@adityafarande8417
@adityafarande8417 29 күн бұрын
Comdey cha badshha miss you legend😢
@puresoul5559
@puresoul5559 27 күн бұрын
Dada kondke la visarla ka
@adityafarande8417
@adityafarande8417 27 күн бұрын
@@puresoul5559 nahi bhavu tetar comedy che king ahhet
@prasannagodbole2489
@prasannagodbole2489 27 күн бұрын
sweet n short .taking too much time to come to subject line
@shrikantmalode7333
@shrikantmalode7333 26 күн бұрын
Girgoan cha photo dhakhavta tyachat tya Kali smartwatch ani mobile hota ka???😂😂😂😂
@trialball9271
@trialball9271 29 күн бұрын
लक्ष्या ग्रेट होता
@puresoul5559
@puresoul5559 27 күн бұрын
What is your age Take his name respectfully
@puresoul5559
@puresoul5559 27 күн бұрын
Be truthful How many Marathi people watch their language movies in theatres
@sumeetnpatil
@sumeetnpatil 23 күн бұрын
Nave kalakar changle asnar, Pani lakshya sarka koni nahi.
@deserter25
@deserter25 26 күн бұрын
Maf kara, pan Tyane je Ruhi shi kela tech tyachya nashibaat aala. Kidney kharab zalya Karan re Dari Chaya ahari gele hote
@kunalwathore3069
@kunalwathore3069 15 күн бұрын
Pani kon
@puresoul5559
@puresoul5559 27 күн бұрын
You people don't know to respect elder senior people Call him late Laxmikant Berde sir When will you Marathi people change
@kailasbadephotographyfilms8489
@kailasbadephotographyfilms8489 12 сағат бұрын
मॅडम एक विनंती आहे... तुम्ही कुठे तरी चुकतंय हे तुमच्या लक्षात येत नाही.तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे सर यांना चक्क अरुतुरू बोलताय. ते तुमच्या पेक्षा वयाने मोठे होते.तुम्ही थोड व्हायचं भान ठेऊन बोला... बाकी त्यांच्या बद्दल माहिती छान होती.पण नेहमी लक्षात ठेवा वरिशिठांची माहिती देताना किंव्हा बोलताना भान जागेवर ठेऊन बोला... विनंती करतो... धन्यवाद
@sameer734
@sameer734 28 күн бұрын
Kidney transplant Ka nahi kela?😢
@daagateja
@daagateja 26 күн бұрын
नेमक आजारपण काय, काहीच सांगितलं नाही, नुसतं वर वर
@dbw8076
@dbw8076 26 күн бұрын
Daru pit hota kidnya gelya Mhnun gela
@mayurpatil8357
@mayurpatil8357 22 күн бұрын
अर्धवट मुली... निदान लक्ष्या मामा तरी म्हण... अर्धवट माहिती देऊ नका... उगाच आहे चॅनल म्हणून कुठल्याही विषयावर व्हिडिओ बनवू नका... लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जीवनावर व्हिडिओ बनवा... पण उगाच असं हे शेवटच्या दिवशी काय घडलं, काय झालं यावर बोलणं चुकीचं आहे.
@kmaladkar
@kmaladkar 24 күн бұрын
kay topic milala nahi ka dusra...nasel tar band kara channel.....
@bharatnarote8992
@bharatnarote8992 28 күн бұрын
लक्ष्या का पक्ष्या कोण कुठला, आमचे दादा कोंडके लय भारी.
@puresoul5559
@puresoul5559 27 күн бұрын
Whole Marathi cinema itself is lavda lassan
@pankajpawar2766
@pankajpawar2766 14 күн бұрын
❤du
@Dopemarathi
@Dopemarathi 29 күн бұрын
@Adeshshitole96
@Adeshshitole96 29 күн бұрын
Miss U Legend💔
БИМ БАМ БУМ💥
00:14
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 4,5 МЛН
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 17 МЛН