मी गेलो Famous Actor comedian Bhau Kadam ह्यांच्या गावी | Bhau Kadam Kokan Village | RsV

  Рет қаралды 525,211

Rahid Solkar Vlogs

Rahid Solkar Vlogs

8 ай бұрын

मी गेलो Famous Actor comedian Bhau Kadam ह्यांच्या गावी | Bhau Kadam Kokan Village | RsV
If you want to see something new then write in comment box..I will definitely try my best..
If you like this video then share and subscribe to my channel and to press the bell icon next to subscribe button
For video shoot-Solkarrahid@gmail.com
Follow me on Instagram
/ rahid_solkar
Facebook:Rähid sölkär
#bhaukadam #Bhaukadamvillage #bhaukadamcomedy #rahidsolkar #Bhaukadamnatak #Bhaukadamacting #dailyvlog #KokanRatna #rahidsolkarvlogs #Kokanvillage #villagelifestyle #farmers #RahidSolkarnewseries
Keywords :
Bhau kadam Village
Bhau Kadam Kokan Village
Bhau Kadam Kokan Village Name
Bhau Kadam Real name
Bhau kadam Comedy
Bhau Kadam Acting
Bhau kadam Natak
Bhau kadam shows
Kokan Village
Rahid Solkar New Series
Rahid Solkar Kokan Ratna
Village Lifestyle
Celebrity Village
RsV

Пікірлер: 374
@user-pj2wl8kn6z
@user-pj2wl8kn6z 8 ай бұрын
धन्यवाद रहीम बाळा तुला अनेक आशीर्वाद, तुझ्यामुळे आम्हांला चागल्या माणसांची घरे माहीत होतात. तुझी मेहनत याला आई जगदंबा यश देणारच, आणि तुला तुझ्या पुढील कार्यात आमच्या शुभेच्छा.
@shabnamshaikh4530
@shabnamshaikh4530 8 ай бұрын
रहिम नाही त्याच नाव राहिद आहे
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 8 ай бұрын
सर्व चित्रपट कलाकार ची वैशिष्ट्ये व वैयक्तिक माहिती जमा करून ,,,, काही विशिष्ट संघटना ला माहिती पुरवली ,,,, काही षडयंत्र चा धोका असतो,,,,,
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 8 ай бұрын
रस्त्यावर बर्याच ठिकाणी आलिशान किल्ले सारखे मस्जिद बांधले आहे,,,, Temples पेक्षा अधिक मस्जिद दर्गा मजार उगवलं आहे ,,,,, ,
@bikeshort421
@bikeshort421 7 ай бұрын
1 bhi kohi ayisha avtar nahi Jo gaaw jaldi jaldi jata hoga aysa lagta hai
@prakashkamble2347
@prakashkamble2347 8 ай бұрын
भाऊ कदम चे गाव घर व तेथील जुने बुद्ध विहार पाहायला मिळाले अभिनंदन
@vickyparab180
@vickyparab180 7 ай бұрын
डोंबिवलीत काही काळ असताना भाउ मला दिसायचे.खूप छान व्यक्तिमत्व.
@user-td9ql8bo7p
@user-td9ql8bo7p 5 ай бұрын
तूमच कौतुक करते मी सत्तर वरशाची म्हातारी आशिर्वाद ओ देते तूझे व्हिडीओ आसेच प्रसिद्धि ला ये वो तूला भर भरून यश मीळो हीच तूझ्या आल्लाच्या माझ्या भगवंताच्या चरणी मागणे मागते
@snehaayare2046
@snehaayare2046 8 ай бұрын
रहीम भावु सलाम तुमच्या मुळे आम्हाला घर बसल्या सुंदर गाव बघायला मीळत प्रवास संभाळुन कर काळजी घे
@KokaniMountaineer
@KokaniMountaineer 8 ай бұрын
त्याचे नाव राहिद सोलकर आहे.❤🌹👍🏻💞
@rahimkhan-li6ei
@rahimkhan-li6ei 8 ай бұрын
​@@KokaniMountaineer😂😂
@taramotghare3370
@taramotghare3370 8 ай бұрын
​@@rahimkhan-li6ei2❤
@anandaawaghade8164
@anandaawaghade8164 8 ай бұрын
विनोदाचा बादशहा भाऊ कदम यांचा गाव तुमच्या मुळे पहायला मिळाले खूप खूप धन्यवाद राहिद मी आनंदा अवघडे बारामतीकर भारी वाटलं
@hareshkulabkar6198
@hareshkulabkar6198 8 ай бұрын
सोलकर साहेब तुमच्यामुळे आम्हाला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या सिनिमा स्टार व क्रिकेट स्टार यांचे गाव व घर बसल्या मोबाईल / TV वर पहायला मिळाले तुम्हाला खूप खूप धन्यवाद देवून पुढील वाटचालीस शुभेच्छा...❤
@balu.kaka.kerkar
@balu.kaka.kerkar 7 ай бұрын
Vinod kambli che ghar pan solkar dhakwa
@bhivabuchade8240
@bhivabuchade8240 8 ай бұрын
धन्यवाद ्््जय भिम जय महाराष्ट्र जय संविधान, स्लाम स्लाम आज आम्हाला स्टार मंडळीचे 🏡 दाखवले खुप मेहनत घेता तुमच्या कष्टाला जास्त फळं येतो हीच भगवंता चरणी मंगल कामंना व्याक्त करतो ़जयभिम ❤️🙏🌹❤️
@pratapkasar514
@pratapkasar514 8 ай бұрын
रहीम भाऊ तुझ्यामुळे आम्हाला शिवाजी साटम भाऊ कदम माधुरी दीक्षित सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर आदी खूप जणांची माहिती भेटली सलाम आहे तुझ्या प्रवासाला आणि तुझ्या कारकिर्दीला परमेश्वर तुला उदंड आयुष्य देवो
@vinitakolte5721
@vinitakolte5721 8 ай бұрын
खुपच छान माहिती दिली
@pratapkasar514
@pratapkasar514 8 ай бұрын
@@vinitakolte5721 धन्यवाद 👌🙏🙏
@NareshKokane-cc6ip
@NareshKokane-cc6ip 8 ай бұрын
रहिद भाई सलाम .... नमो : बुध्दाय : जयभिम ..... तुम्ही कोकण रत्न कलाकार यांचे मुळ गाँव व घर दाखविले बघुन मन भरून आलेत फारच छाण ..... आणि बुध्द विहार बघा किती छाण बाँधकाम आहे आता ५३ वर्ष झालेत तरी सुध्दा टात मानेेने उभा आहे .... आणि अरूण कदम सर पण इथले च आहेत का ? .. चला ठीक आहे कदम वाडी च्या सर्व गाँव करी मंळली ना मानाच्या जयभिम ........ शुक्रिया मी नागपुर ला राहतो .....
@avinash_jadhav1999
@avinash_jadhav1999 8 ай бұрын
Jay Bhim 💙
@NareshKokane-cc6ip
@NareshKokane-cc6ip 8 ай бұрын
@@avinash_jadhav1999 जयभिम सर ....
@shrikantatak587
@shrikantatak587 8 ай бұрын
तुम्ही लोकांना चुतीया बनवू नका जेथे महत्त्वाचे आहे ते दाखवत तुम्ही पैसा कमावण्यासाठी फक्त व्हिडिओ दाखवा माझ्याबरोबर डिबेट करा लोकांना मॅड बोलू नका मी सुद्धा एक कलाकार आहे तुमचे व्हिडिओ बघतो यावेळी माझ्याबरोबर प्रत्यक्ष बोलाल जावळीत तुम्ही यूट्यूब चा धंदा बंद कराल लोकांना मॅड बनवू नका
@dnyaneshwarmeher3914
@dnyaneshwarmeher3914 8 ай бұрын
​@@avinash_jadhav1999cz z😂zee चेvvvvvvvvvvbbbbn
@nileshramdham5753
@nileshramdham5753 8 ай бұрын
कुठल्या अरिया मधे सर
@vidyabolande2383
@vidyabolande2383 6 ай бұрын
👌👌👌 वाव बेटा धन्यवाद
@user-bf7gw2mj6x
@user-bf7gw2mj6x 7 ай бұрын
अप्रतिम निसर्ग रम्य गांव आहे, खुप छन प्रवास जपून करत जाणे ही विनंती, धन्यवाद❤❤
@madhukarraut4756
@madhukarraut4756 8 ай бұрын
आभार विदर्भ जी वाशिम येथून आपल्यामुळे आम्हास कोकणची ओळख होत आहे आपण प्रवास सांभाळून करावा
@milindmore6592
@milindmore6592 8 ай бұрын
खूप छान आहे भाऊ कदम यांचे गाव मिलिंद मोरे यांचा जय भीम भाऊ कदम साहेबांना. ❤
@satappabutake3608
@satappabutake3608 2 ай бұрын
रहीम भाई तुम्ही आम्हाला स्नेहा अभिनेत्री भाऊ कदम यांच्या बद्दल माहिती दिली खूप खूप धन्यवाद
@mamgeshjadhav4666
@mamgeshjadhav4666 4 ай бұрын
धन्यवाद रहीम भाई अम्हाल सर्व तुमचा मुले बघायला मिलाल भाऊ चा घर बुद्ध विहार
@sakharamjadhav7474
@sakharamjadhav7474 8 ай бұрын
राहिदभाई खुप छान उपक्रम तूझ्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹 काळजी घे, सुखरूप प्रवास कर.
@jitubhutal842
@jitubhutal842 8 ай бұрын
Rahid भाई thanks, तुझ्या मुळे हे सर्व कलाकार आहेत हे माहीत होतं पण तुझ्या बोलण्याची पद्दत आणि तू जे सादरीकरण करतो ते खूप छान वाटतं, अजून 1 तुला बोलायच होत, वैभवाडी तील अविनाश नारकर सर , याच्या सुध्दा गावी जाऊन ये (तू जे केलंय ते खूप छान आहे ,त्या मुळे समजलं तरी हे सर्व कलाकार आपल्याच आजूबाजूचे आहेत❤❤❤❤
@sonutambe3293
@sonutambe3293 8 ай бұрын
भाऊ कदम आमच्या शेजारी राहतात आमचें काका आहेत ते आम्हाला अभिमान आहे ❤️
@GaneshZore.
@GaneshZore. 8 ай бұрын
तर मग भाऊ कदम सर यांच्यापर्यंत हा विडिओ लवकरात लवकर पोहचवा व स्वतःहून कमेन्टच्या माध्यमातून राहीद भाई च्या कामाचं कौतुक करायला सांगा. खुप बरं वाटेल.
@nileshyadav51291
@nileshyadav51291 7 ай бұрын
Maze kaka pan bajula rahtat. Me pan 2021 diwali tikdech hoto. Subhash yancha kade pan hoto.maza vadilanchi mavshi ch Gaav hech aahe.
@yuvrajchavan9958
@yuvrajchavan9958 8 ай бұрын
राहीद भाई खरचं तुमचं अतिशय चांगल काम आहे.. तुमच्यामुळे...... येवढे actor's कोकणात राहतात हे समजलं आणि त्या सर्वांची घरे पाहता आली. धन्यवाद.
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 8 ай бұрын
हा तुमचा उपक्रम छान आहे. म्हणून तर आम्हाला तुमच्या video द्वारे नामवंत सिने व नाट्य कलाकार,तसेच महान खिलाडी असे रत्न पहायला मिळत आहे. तुमचे video अप्रतिम आहेत.
@ajitmulam5712
@ajitmulam5712 8 ай бұрын
रसीदभाई ,,आपण बेस्ट अॅक्टर , सर्वांचे आवडते भाऊ कदम यांचे घर दाखवलात त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद ❤
@sheylajasavant9257
@sheylajasavant9257 6 ай бұрын
भाऊ कदम यांचे घर बघितले छान वाटले परंतु नवीन घर बांधले तर खूप च बरे वाटेल व्हिडिओ बनविले त्यांना धन्यवाद
@balasahebwaghamare6322
@balasahebwaghamare6322 7 ай бұрын
रहिद भाई सलाम 🙏🏻🙏🏻 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 नमो बुद्धाय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 अतिसुंदर आहे व्हिडिओ
@milindsathghare9231
@milindsathghare9231 5 ай бұрын
रहिद मित्रा, तुझ्या बाईकवर बसून कोकण बघायला मज्जा आली. भाऊंच गाव खूप सुंदर. तुझी vlog ची व्हिडिओ ग्राफी खूप छान.
@dattaramkalsekar1739
@dattaramkalsekar1739 8 ай бұрын
चागला उपक्रम,तरूणाना मार्गदरशक,प्रेणादायक,सलाम आपल्या या कार्याला,पुढे चला*****
@chandrashekhardate85
@chandrashekhardate85 8 ай бұрын
रहिद भाई नमस्कार तू जी सिरीज करतो आहे कोकण रत्न त्यामध्ये परत घरी येताना खारेपाटण पासून जवळपास पोभुर्ले गाव आहे त्यातिथे दर्पनकार बाळ शास्त्री जांभेकर ह्याचे घर आहे ते पण दाखव तसंच कवी वि.दा.करदिकर ह्याचे पण घर आहे त्याच गावा मध्ये वाडीचे नाव आहे साखर वाडी तू कणकवली वरून घरी राजापूर ला येताना जाऊन ये वाटेत आहे म्हणून सांगत आहे बाकी तुझे व्हिडिओ खूप छान असतात धन्यवाद
@rdm1189
@rdm1189 4 ай бұрын
Thanks Rahid Solkar a real Kokani, and thanks for showing another Kokani Comedy King Bhahu Kadam's Kokani Village. Kokani people are sweet and brilliant and co-operative too.
@zameermhaskar1666
@zameermhaskar1666 8 ай бұрын
सर्व प्रथम मी तुझा धन्यवाद करतो , तुझ्या हया सुंदर वीडियो साठी,ज्याच्या माध्यमा ने आम्हाला हे सुंदर गाव दाखवन्या साथी,खरच खुप आठवणी आहेत गावा करचे जे आमीही मिस करतो ,ज्या वातावरनात् भाऊ कदम सर सारखे नाम्वन्त् कलाकर् मोठे झाले ,आम्ही सुधा त्याच् वातावरणात लहाना चे मोठे झालो,,,तुला परत एकदा धनयवाद करतो,,
@suvarnabhosale2624
@suvarnabhosale2624 8 ай бұрын
👌👌👍👍😂 राहिद बाबू.. व्हिडिओ छान आहे... भाऊ कदमचं घर छान (जुनं असलं तरी) आहे... कदम वाडी खुप सुंदर आहे.. आजू - बाजूची शेती आणि मध्ये-मध्ये टूमदार घरं.. निसर्ग रम्य परिसर आहे... तिथली लोकं चांगली आहेतंच.. पण त्यापेक्षा तो भू भू खुप चांगला आहे.. राहिद भाऊ कदमच्या घराचा पत्ता विचारत होता तेव्हा पासून तो न थकता तुमच्या बरोबर चालत होता...
@user-oc6nk3cj5j
@user-oc6nk3cj5j 8 ай бұрын
रहिद भाई आज तुमचा व्हिडीयो पाहिला भाऊ कदम यांनच्या गावाचा मला वाटत होत कि मी तुमच्या बाईक वर मागे बसलोय खुप छान 🎉
@shekharbuchade5371
@shekharbuchade5371 8 ай бұрын
खूप छान आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन तुम्ही सर्व कलाकारांची गावं घरं दाखवता त्याबद्दल. आम्हाला घरबसल्या सर्व बघायला मिळते तुमच्यामुळे. ❤
@dilawarshah-sg7ki
@dilawarshah-sg7ki 4 ай бұрын
अस्ससलामु अलैकुम व रहमतुल्लाह राहीद भाई आपके तुफेल हमे हमारेही गांव के बाशिंदे भाऊ कदम ईनका घर देखने को मिला हम कणकवली के रहकर भी ईनके गांव जा न सके ईस बात का बहोत अफसोस है लेकीन वह कमी आपने पुरी करदी आपका बहोत बहोत शुक्रिया सलाम
@shrutipawar4169
@shrutipawar4169 8 ай бұрын
खुप छान भाऊचा गांव आहे.पण भाऊ स्वता चे घर नवीन बांधणार आहे त . खुप छान पण भाऊ नी गांव व मुंबई शाखा च्या वतीने बुध्द विहार ही नविन बांधण्यात यावे.
@harshachoughule926
@harshachoughule926 8 ай бұрын
सुंदर गाव राहीद तुझ्या मुळे आमचं कोकण दर्शन ही छान चालू आहे Be safe and all the best for your bright future 🎉
@UlhasMakhi-sb7pc
@UlhasMakhi-sb7pc 7 ай бұрын
🎉 सुंदर सादरीकरण केले भाऊ मराठी भाषा साहित्य तुम्ही किती छान संकल्पना धन्यवाद शुभ भवतु शुभ आशीर्वाद नमस्कार मंडळी
@jaypawar2933
@jaypawar2933 3 ай бұрын
गाव खूप सुंदर होत विडिओ बगताना घरातील लाईट गेली पण थोडा सुद्धा घाम आला नाही खूप रमलेलो गावच्या सुंदर तेत जणू मी तेतेच आहे असा फील झाला खूप भारी वाटलं गकाव आणि निसर्ग पाहून
@kokan_premi_nishant
@kokan_premi_nishant 5 күн бұрын
खुप छान रहिद भाऊ.. ❤️❤️😎🥳
@pramilakadam3871
@pramilakadam3871 8 ай бұрын
तू खूपच छान निसर्ग सौंदर्य दाखवतोस...... प्रवास करताना असं वाटतं आम्हीसुद्धा तुझ्या बरोबर प्रवास करतोय एवढं छान छायाचित्रण करतोस...... आपल्या कोकणात एवढे छान कलाकार झालेत यांचा खूप अभिमान वाटतो...... तुला तुझ्या कामाबद्दल खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती करत रहा.😊🎉
@shivananadhattalage8700
@shivananadhattalage8700 8 ай бұрын
तुमच्या कोकण रत्न मुळे आम्हाला घरबसल्या सर्व कोकण पहायला मिळत आहे
@jayashrikamble8198
@jayashrikamble8198 5 ай бұрын
बुध्द विहार छान आहे.फार वाटले पाहून 😊जयभीम
@mahendrahole3092
@mahendrahole3092 8 ай бұрын
Rasid Bhau Namskar, Ashsech Bhatkanti Karat Raha, Mi Bhatkanticha, Far Veda, Manus Aahe, Jase Tumhi Bhatkanti Tumhi Karta, Anand Mala Milato, Jase Ki, Mich, Bhatkanti Kelo, Aasech, Amhala, Anand dya, Anni Tumhi Pan Anandit Raha, Namste Jay Hind Jay Maharashtra ❤
@sanjaydhawale5324
@sanjaydhawale5324 8 ай бұрын
सुंदर गाव आहे....कदम वाडी.करांना. सप्रेम जय भीम 💙🙏
@shitalkhaire-cg1ki
@shitalkhaire-cg1ki 8 ай бұрын
Rahid tumhi karat aslele karya khup khup molache ani mahan ahe parmeshwarache shubh ashirwad tumhala sadaiva prapt hovot hich sadichya.
@ajaykadam8614
@ajaykadam8614 8 ай бұрын
Mitra thank you aamchya gaav aani wadi you tube chya way Tu jagasomar aanalis.bhau ch Gav aahe kutuhal asnarch.ye punha May mdhe Bhetu.
@manishachavan5775
@manishachavan5775 7 ай бұрын
रहिम बाळ तुझ्या मुळे येवढ्या लांब जाऊन भाऊ कदम च घर वाडी गाव बघायला मिळाल खुप छान वाटल तुझ कवतूक कराव तेव्हाढ कमीच कारण राजापूर कणकवली प्रवास खुप मोठा आहे
@user-vz9sj1qe4n
@user-vz9sj1qe4n 3 ай бұрын
खूप छान भाऊंचे घर जयभीम जयसंविधान ❤🎉
@niteshchavan9098
@niteshchavan9098 8 ай бұрын
Rashid Bhai खूप छान ,आता भाई नाना पाटेकरचा गाव दाखव मुरुड जंजिरा
@prataprajeshirke5272
@prataprajeshirke5272 8 ай бұрын
Thanks for a enjoyable as well as memorable experience....
@pramodkulkarni3764
@pramodkulkarni3764 8 ай бұрын
भाउ कदम Star तुमच्यासाठी. उकीरड्याला पण दिवस येतात.
@PrakashMohite-ws7qx
@PrakashMohite-ws7qx 13 күн бұрын
दादा तुला सलाम.
@sunkumar2720
@sunkumar2720 4 ай бұрын
Radavlas re mitra , lahan pan, balpanachi athvan karun dilis,, Tuje khup khup dhanyawad Ani Abhinandan.. Bhau Kadam tar ek aplya maharashtrachi shaan aahe jari Bhau ek kalakar asla atri toh Manus vekti mahananun bhau tyapeksha adik changla aahe .. Rashid Allha Tallaha apko mehfus rakhhake aur khub khub barkat de... Allha Hafis,,,Zajjakallaha Khaira...
@prasannasalvi6075
@prasannasalvi6075 5 ай бұрын
Nice vlog Rahid...! Nice detailing...!! Very interesting & informative vlog...good job...all the best for your efforts & future goals..🎉☝✅👍👌
@FA-ev9sw
@FA-ev9sw 6 ай бұрын
Wel done bhai 🎉🎉🎉 खरा कोकणी 😍
@francisfiger
@francisfiger 8 ай бұрын
Rahim tula salam . Asach video banvun amhala ghar basalya tu anand detos tyabaddhal tuła khup khup dhanyavad dęto.
@ganeshpujare9595
@ganeshpujare9595 6 ай бұрын
रशीद मस्त मराठी Good presentation Nice Aproch
@RupaliSiddharthVlogs
@RupaliSiddharthVlogs 8 ай бұрын
विषयचं भारी भाऊ तुझा🎉🎉❤❤❤
@chhayagangurde6328
@chhayagangurde6328 8 ай бұрын
भाई गाडी संभाल के चलाओ बहुत दूर जाते हो गाडी पे धीरे चलाओ हमे घर बैठे सब देखने को मिलता है आपकी वजह से
@kishorsoni7320
@kishorsoni7320 7 ай бұрын
या सर्व कलाकारणी कोकणी भाषा का नाही बोलली आमची घाटी त्याचा नुसार भाषा बोलून एवढे चांगले प्रसिद झाले किंबहुना आम्ही त्यांना येवढ मोठ केले पण तेच कोकणी लोक आज ही घाठी व कोकणी माणूस या मंध्ये पक्ष बेद करतात
@pashupakshipremi3722
@pashupakshipremi3722 8 ай бұрын
Ak no bhai ❤
@manasi5815
@manasi5815 8 ай бұрын
Bhau kadam yach gav khup swachh aani sunder ahe❤
@sushantjadhav8748
@sushantjadhav8748 8 ай бұрын
खुप छान आहे भाऊ कदम यांचे गाव नमो बुद्धाय जय भिम
@kavitaredkar3419
@kavitaredkar3419 8 ай бұрын
Thank you 👍🙏 Your efforts APPRECIATED
@prajaktalokhande1420
@prajaktalokhande1420 7 ай бұрын
रहिद तु खुप छान काम करतो आहेस. उत्तरोतर तुझी चांगली प्रगती होत जाओ हिच स्वामींचरणी प्रार्थना. एकदा शूट आउट at लोखंडवाला मधील माया डोळस च गाव दाखव. तुझ्या निमित्ताने मला माझं गाव बघायला भेटेल. ते पण 14 वर्षा नंतर प्लीज
@PadmaKale-cr1dy
@PadmaKale-cr1dy 8 ай бұрын
दादा तू खूप छान कोकण सफर घडवतोस आम्हाला. तुला खूप आशीर्वाद.
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 7 ай бұрын
Bhau kadam yana tyanchya kaamasati acting saati salaam
@Chougule532
@Chougule532 8 ай бұрын
छान, सुंदर गाव आहे. चांगला उपक्रम राबवतो आहे. खुप खुप शुभेच्छा!!
@Pratik-xd2wy
@Pratik-xd2wy 8 ай бұрын
Ek number video 👍
@rajshinde7709
@rajshinde7709 7 ай бұрын
ज्या भाउना स्वतः च्या घरात समाजविघातक लोक गणपती उत्सव साजरा करु देत नाही. त्या बद्दल....
@Way_to_Kokanvlogswithbhushan
@Way_to_Kokanvlogswithbhushan 8 ай бұрын
खूप सारे youtubers कोकणी पण त्या सगळ्यात तू 1nom आहेस आणी राहशील ❤❤
@aparnabagul2540
@aparnabagul2540 8 ай бұрын
मस्त वाटला vlog...👌
@vilaskakade5951
@vilaskakade5951 4 ай бұрын
'चला हवा येऊ द्या 'मधील (विनोदी) कलाकार आयुष्यमान. भाऊ कदम यांचे घर व गाव तसेच कोकणचे निसर्गरम्य दर्शन घडविले धन्यवाद रहिदभाई 🙏🙏🙏 25:09
@siddharthmore8415
@siddharthmore8415 8 ай бұрын
खुप खुप छान गाव आहे. आणि तुझे खुप धन्यवाद. चांगले काम करीत आहेस. प्रवास संभाळून करत जा. 💐👌👍
@vinodbane647
@vinodbane647 8 ай бұрын
लय भारी भावा 👌👌👌छान मज्जा येते बघायला 👌👌👌
@namdevraskar4537
@namdevraskar4537 7 ай бұрын
भाऊ कदम येणारच गावाला तळा गळातील अभीनेता आहे , माधुरी दिक्षीत इतर मंडळी गावाला विसरलेत
@kailaschaugule1398
@kailaschaugule1398 8 ай бұрын
विनोदाचा बादशहा, कोकण रत्न भाऊ कदम यांच निसर्गरम्य ठिकाणी असलेले गाव आणि घर व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल्याबद्दल मित्रा तुझा आभारी आहे
@vithobaghadigaonkar9049
@vithobaghadigaonkar9049 3 ай бұрын
भाऊ कदम यांचे मामाचं गाव बुधवळे मठ मध्ये आहे माझं पण मामाचं गाव तिकडेच आहे वेदिका विठोबा घाडीगावकर
@dineshmore5763
@dineshmore5763 8 ай бұрын
Rashid bahi 1 no.......kharach tu imandar youtuber ahes.....ani tuzyasarkhe lok amahla pahijet....je saravancha hit baghel......good...motha ho...ani. samaj kary kar..ani ratangiri la...1 tar anaycha vichar kar ..sansakruti dakhav
@ashoksawant8132
@ashoksawant8132 8 ай бұрын
रहीद भाई लेय भारी विडीओ जयभिम .
@abhijeetbarde6666
@abhijeetbarde6666 7 ай бұрын
Bhau kadam che Ghar ,gaon,aani parisar dakhavilya baddal dhanyavad.
@buntysurve3273
@buntysurve3273 7 ай бұрын
Khup chhan 👌👌 rahid bhai bhau ch gaon dakhavlya badal dhanyawad bhau gaon mast ahe sarvyat sundar mhnje gavatil Buddh vihar , 🙏💙 Jay bhim 💙🙏
@SantoshKamble-sr4vf
@SantoshKamble-sr4vf 8 ай бұрын
हा जबरदस्त उपक्रम सुरु केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.. तुमच्या प्रत्येक वाटचालीस मनापासून शुभेच्छा.. 🙏🙏❤️❤️❤️ अशीच प्रगती करा आणि तुमचे लवकरच एक लाख सुब्स्क्रिबर्स होतील. तसेच पुढील वर्षभरात 1 मिलियन्स होतील 100%
@prashantsalunkhe7317
@prashantsalunkhe7317 8 ай бұрын
योगिता खाडे, गुहागर गाव जाणवळे, किक बॉकशिंग इंटरनॅशनल खेळाडू आहेत. यांचा व्हिडीओ बनवा.
@pushpagawai198
@pushpagawai198 8 ай бұрын
Khup छान mahiti dili sir
@user-lj6oi4pl1i
@user-lj6oi4pl1i 8 ай бұрын
Salute to your passion,best wishes for your journey.
@user-iu1ko1kb3o
@user-iu1ko1kb3o 8 ай бұрын
Khup chan video mast gav video dakhvlya baddal abhari ahot ❤
@ashokkachare6886
@ashokkachare6886 8 ай бұрын
राहीद भाऊ एकच नंबर सिरियल आहे🎉❤😊
@shekharjadhav9983
@shekharjadhav9983 8 ай бұрын
Rashid tujhe video chan,khup dhanyvad
@user-ib1ge2ko9o
@user-ib1ge2ko9o 8 ай бұрын
Rahid beta asslam alaikum. Masha allah bhau kadam ka ghr dek kr achcha laga
@eknathmasye5320
@eknathmasye5320 8 ай бұрын
Khupach. Nice photography
@bhartipatil4758
@bhartipatil4758 8 ай бұрын
❤Aee.😊God bless you beta.🎉❤🎉
@bhauraokhare7235
@bhauraokhare7235 8 ай бұрын
अभिनंदन रहीमभाई जयभिम सलाम
@dineshkondaskar5754
@dineshkondaskar5754 7 ай бұрын
खूप छान. 👌🏻👌🏻
@anandaawaghade8164
@anandaawaghade8164 8 ай бұрын
राहिद गाडी जोरात पळवू नका खूप प्रवास करत आहे तरी गाडी सावकाश चालवा मी आनंदा अवघडे बारामतीकर
@user-rm1vi1mq1o
@user-rm1vi1mq1o 7 ай бұрын
Khup,chan
@marathimominuae.3622
@marathimominuae.3622 8 ай бұрын
Sadav gav amchya Wagheri gava pasun 30 min chya antara war ahe. Adhi tyala Maharwada mhanayche atta kadamwadi kelay alikade. Bajula Mistry wadi ani Dhangarwadi pan ahe.
@yogitasvlogs
@yogitasvlogs 8 ай бұрын
Khup bhari Video Rahid.. 😊👍👍👍👍👍👍👍
@ankitaparab8648
@ankitaparab8648 8 ай бұрын
Gadi sambhalun chalva amchya shubhechha tumhala
@prathameshkudtarkarphotogr1248
@prathameshkudtarkarphotogr1248 8 ай бұрын
Bhava Vaibhavwadi mdhe nadhawade gaon mdhe tula paddy kambli, prasad khandekar , abhijeet chavan (baba) hya tighanche home dakhavta yetil
@sureshbhosle8405
@sureshbhosle8405 8 ай бұрын
छान😂
@rajnigajbhiye9543
@rajnigajbhiye9543 7 ай бұрын
1.Number❤
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 22 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 135 МЛН
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 39 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 22 МЛН