मी गेलो ( माता रमाई ) रमाबाई भीमराव आंबेडकर ह्यांच्या गावी | Mata Ramai Kokan Village | RsV

  Рет қаралды 61,492

Rahid Solkar Vlogs

Rahid Solkar Vlogs

9 ай бұрын

मी गेलो ( माता रमाई ) रमाबाई भीमराव आंबेडकर ह्यांच्या गावी | Mata Ramai Kokan Village | RsV
If you want to see something new then write in comment box..I will definitely try my best..
If you like this video then share and subscribe to my channel and to press the bell icon next to subscribe button
For video shoot-Solkarrahid@gmail.com
Follow me on Instagram
/ rahid_solkar
Facebook:Rähid sölkär
#mataramai ##ramabaibhimraoambedkar #kokanvillage #dailyvlog #rahidsolkar #villagelifestyle #kokanRatna #rsv #villagevlog
Keywords:
Mata Ramai Village
Mata Ramai Smarak vanand
Ramabai Bhimrao Ambedkar
Ramabai Bhimrao Ambedkar Village
Dr baba saheb ambedkar Wife Ramabai
Rahid Solkar New Video
Rahid Solkar Kokan Ratna

Пікірлер: 223
@sushamapawar2734
@sushamapawar2734 9 ай бұрын
बाळा तुझे खुप खूप आभार तू आमच्या आईचे गाव दाखवलेस आणि त्या बंधुनी गाणे गायिले खुप छान होते डोळ्यात पाणी आले. बाबू तुला खुप खूप आशीर्वाद खुप यशस्वी हो❤❤❤
@bodhiratnagroup8918
@bodhiratnagroup8918 6 ай бұрын
रमाई कोकणातल्या पण प्रत्येक पिक्चर सिरीयल नाटक यात रमाईंची भाषा घाटावरील का वापरली
@Chandrakantjadhav_gothe
@Chandrakantjadhav_gothe 9 ай бұрын
बाळा तुला खूप खूप आशीर्वाद! 8_१० वर्षांपूर्वी माता रमाईंचया माहेरी जाऊन आलो. आता माझे वय 74 आहे. चालणे जास्त होत नाही.पण तुझे vedeo आल्या पासून रोज नित्य नियमाने पहातो. घरबसल्या चांगली माहिती मिळते. आता पर्यंत अनेक vedeo पाहिले पण इतका स्पष्ट देखावा माझ्या पाहण्यात आला नाही. तू माता रमाईंचे स्मारक तर दाखविले पण त्या बरोबर वनंद गावचे पूर्ण दर्शनही घडविलेस. फार सुंदर गाव आहे. तुझे vedeo पाहून अनेकांना या कोकणच्या मातीत यायची इच्छा होईल हे नक्की. दापोलीच्या कोलथ रे गावचे सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक इक्बाल मुकादम माझे मित्र आहेत. त्यांचीही ओळख करून घे ,तुझे कार्य बघून त्यांनाही आनंद होईल. स्वच्छ आणि सुंदर व्हिडिओ बनविल्या बद्दल पूना तुझे आभार!
@pravinkamble2606
@pravinkamble2606 8 ай бұрын
आई रमाईचा बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी आणि त्यासोबतच आम्हा सर्वांसाठी केलेला त्याग आम्ही कधीच विसरणार नाही. धन्य ती माता रमाई 🙏
@user-pf3hs3wx5i
@user-pf3hs3wx5i 9 ай бұрын
धन्यवाद तुला आम्हाला माता रमाई ह्यांनचे मुळ गाव दाखवल्याबद्दल ❤जय भिम ❤
@sanjaydhawale5324
@sanjaydhawale5324 9 ай бұрын
भाई मराठवाडा कडून आपलं आभारी आहोत धन्यवाद आणि.... जय भीम 💙🙏🌹
@kashinathjadhav4234
@kashinathjadhav4234 9 ай бұрын
कसे आभार मानावे ते कळत नाही आपले मनापासून धन्यवाद जय भीम.😊❤🙏🏻
@user-tn9yq5xr8t
@user-tn9yq5xr8t 9 ай бұрын
कोकणच्या इतर खादाड यूट्यूबर पेक्षा नक्कीच तु वेगळं आणि चांगलं काम करतोयस तु ऑल द बेस्ट खूप खूप शुभेच्छा तुझ्या व्हिडिओ मधून बरीच माहिती मला तुझं नाव माहित आणि विशेष म्हणजे मला ऐकू येत नाही कारण मला ब्रेन ट्यूमर हा आजार असल्यामुळे ऐकू येत नाही तरीही व्हिडिओ पहात असते आणि हे बघायला मिळत आहे ते आयुष्यात पहिल्यांदा माहित झालं खूप खूप आभारी आहे जय भीम जय महाराष्ट्र जय जवान जय किसान 🙏🙏💐💐
@kailaschaugule1398
@kailaschaugule1398 9 ай бұрын
धन्य ती माता ,धन्य तो पती, ज्यांनी दिली या देशाला संविधानाची गती.....🙏🙏
@prakashkamble2347
@prakashkamble2347 9 ай бұрын
राहिद भाई सलाम माता रमाबाई आंबेडकर यांचे वणंद गांव घर दाखविल्या बद्दल धन्यवाद जयभीम नमोबुद्धाय
@subhashpatil1468
@subhashpatil1468 8 ай бұрын
धन्य ती माता धन्य ते पिता आम्हाला दाखविले बदल सुभाष पाटील वडगांव जय भिम सलाम
@atulkamble9542
@atulkamble9542 9 ай бұрын
नव कोटीची माता माय माऊली आई माझी रमाई भीमराव आंबेडकर यांचे माहेर खूप भारी वाटलं बघून
@rajeshkamble7529
@rajeshkamble7529 8 ай бұрын
मित्रा तू तुझे आभार मानावे तेवढे कमी आहे जय भीम जय मिम
@pramodgopale8877
@pramodgopale8877 9 ай бұрын
घरी बसून आम्हाला तु जे दर्शन घडवलेस त्या बदल तुझे अनेक अनेक आभार तुझा हा व्हिडिओ आम्ही खूप share करून इथे जास्तीत जास्त धम्म बांधव कसे येतील याचा प्रयत्न करू किती नयन मनोहर ठिकाण आहे .वास्तु पण किती देखणी निसर्गात वसलि आहे माझा मित्र परिवार आम्ही कुटुंब नक्कीच या स्थळाला भेट देवू तु जे चांगले काम करतोस त्यास परत एकदा तुझे आभार मानतो ❤❤❤❤❤
@sushantjadhav8748
@sushantjadhav8748 8 ай бұрын
खुप खूप धन्यवाद दादा आमच्या आईच गाव दाखलस माता रमाबाई आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम जय भिम नमो बुद्धाय
@inspirearmy9006
@inspirearmy9006 8 ай бұрын
नऊ कोटीची माता रमाई उदार अंतकरणाची.... रमाई झाली स्पुर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची....❤
@hurhindpathan.2603
@hurhindpathan.2603 8 ай бұрын
Absolatly
@VaibhavMatekar-xr5fb
@VaibhavMatekar-xr5fb 8 ай бұрын
खूप सुंदर विडिओ .....माझा नमस्कार आणि अभिवादन माता रमाई ना ...बाबासाहे आंबेडकर यांना ....जय भीम ....
@user-nk8cw4tc3w
@user-nk8cw4tc3w 8 ай бұрын
राहिद भाय जय भीम , तुम्हाला लाख लाख सलाम ❤ से
@arvindjadhav9111
@arvindjadhav9111 9 ай бұрын
माता रमाई स्मारक दाखलाबदल खुप खुप धन्यवाद मनापासून क्रांतीकारी जयभीम नमोबुध्दाय
@dayanandbagade1112
@dayanandbagade1112 9 ай бұрын
राहिद बेटा, असस्लाम अलैकुम, जयभीम,जय संविधान ! मनस्वी धन्यवाद जुग जुग जिओ,सुखी दिघायुको भव..
@rajtorne3784
@rajtorne3784 8 ай бұрын
THANK YOU SO MUCH BROTHER JAY BHIM NOMO BUDDHAY 💙✊
@sanketkadam7509
@sanketkadam7509 9 ай бұрын
त्यागमुर्ती ,,,माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम त्रिवार वंदन,,,, मी देखील रमा आईच्या वणंद गावी भेट दिली आहे पण पण त्या वेळेस ईतकी छान माहिती कोणाकडून मिळवता आली नाही,,,, राहीद सोलकर आपणास आणि आपल्या कोकणरत्न या सिरीज साठी मनःपूर्वक शुभेच्छा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय महाराष्ट्र
@vikaspalghadmal3772
@vikaspalghadmal3772 9 ай бұрын
दादा मनापासून तुला जय भीम धन्यवाद 💙💙💙
@AkashHole-xv6bn
@AkashHole-xv6bn 7 ай бұрын
राहिद भाई, तुमचे खूप खूप धन्यवाद, हा video पाहून थोडं डोळे भरून आले, आमच्या आई च गाव पाहून,मानावे तितके आभार कमीच होईल, खूप धन्यवाद, मी कोकनरत्न चे सर्व episode पाहिलेत, सर्व चांगले आहेत, सिद्धार्थ जाधव, भाऊ कदम, विनोद कांबळी, विशेष आवडले, तुम्हाला चांगले आरोग्य लाभो, तुमची उत्तोरोत्तर प्रगती होवो, हीच भ बुद्धाचरणी प्रार्थना, जय भीम, सोलापूर,
@NareshKokane-cc6ip
@NareshKokane-cc6ip 9 ай бұрын
राहिद भाई सलाम .... नमो : बुध्दाय : जयभिम ... दादा बरेच लोकानी आप आपले मत मांडले पण दादा मझा कडे शब्द उरले नाही पण दादा तुझ्या या कामाला कळक शल्युट आहे .... धन्यवाद
@jenitasport4344
@jenitasport4344 9 ай бұрын
राहिद आपण रमाबाईच्या गावी पोचलात आणि ती पावन भूमी आम्हाला दाखवलात त्याबद्दल धन्यवाद असेच आंबेडकर ज्या ज्या ठिकाणी पोचलेत तेआम्हाला तुमच्या माध्यमातून दाखवा हि विनंती पूढील वाटचालीस शुभेच्छा
@marutibhalerao4110
@marutibhalerao4110 9 ай бұрын
राहील दादा तुझ्याबद्दल बोलावे तेवढे खूपच कमी आहे आज तू आम्हाला आज तू आम्हाला आमच्या रमाईचे गाव दाखवले त्याबद्दल तुझे खूप खूप मनापासून आभार तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा
@vilasdhopat427
@vilasdhopat427 9 ай бұрын
भावा दापोलीत तुझं स्वागत आहे रसिद भावा वळणे येतील कवी केशवसुत यांचं सुध्दा गाव आणि घर दाखव खूप बरं वाटेल कारण नविन पिढीला केशवसुत हे माहीत असणं खूप गरजेचं आहे
@nehadhanawade9140
@nehadhanawade9140 9 ай бұрын
भाऊ कोकण रत्न ही सिरीज खूप छान आहे तर माझी एक विनंती आहे तु एकदा रायगडला भेट दे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वास्तव्य तिथे भरपूर काळ होते त्यांचं निधन त्याच गडावर झालं जय शिवराय जय शंभुराजे
@shaileshjadhav2182
@shaileshjadhav2182 9 ай бұрын
माता रमा आईला कोटी कोटी प्रणाम खूप छान आहे गाव खूप काही बघायला आणि माहिती मिळाली व्हिडिओ चा माध्यमातून खरच तुझे आभार मानवे तेवढे कमीच आहेत आशेच व्हिडिओ बनवत राहा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुला rahid दादा धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम🙏 👌👍🙏💙
@balasahebwaghamare6322
@balasahebwaghamare6322 7 ай бұрын
रहिद भाई माता रमाई यांच्या गावी जाऊन खूप खूप आनंद आहे जय भीम नमो बुद्धाय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajaniayare2604
@rajaniayare2604 9 ай бұрын
राहिद भाऊ तुला सर्व प्रथम जयभीम. खूप खूप धन्यवाद. आमच्या माता रमाई आई यांचे स्मारक दर्शन केले. गाणं अतिशय अप्रतिम आणि माहिती . पुन्हा खूप खूप आभार. असेच कार्य करत रहा. पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा 🙏🙏🙏
@pandurangshinde4412
@pandurangshinde4412 7 ай бұрын
धन्यवाद सर तुमच्या वेबसाईट चे काम तुम्ही आम्हाला या भारतीय बहुजन सर्वसामान्य जनतेला महागाई मुळगाव दाखवले त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार अभिनंदन मंगलमय सुभेच्छा जयभीम नमो बुद्धाय जयसंविधान 🌹🌹🌹🌹🌹
@rameshsonkamble6674
@rameshsonkamble6674 9 ай бұрын
Rahid solkarji salam apale abhinandan mata Ramai che vanand gaon dakhvilat mata Ramai Bhimrao Ambedkar yana koti koti pranam Dr. Babasaheb Ambedkar symbol of knowledge yana koti koti pranam mata Ramai nasatya tar Babasaheb Ambedkar ghadlech nasate ani amhi ajahi ukhandyavar usate jevan shodhale asate vanand gavatil mata Ramai che smark khup changale aahe Rahid tumhi kyamerat yevada nisarg tipala aahe ki dole dipun jatat varun kyamera marala tyat sagalikade hirave hirave zadech zade disatat rasatechya aju bajucha parisar apratim sapat dongar disatach nahi amachya kade dongare sapat disatat payatyasi thodi zade disatat mata Ramai che gaon Rahid solkarji dakhavala tyabadal apale abhinandan tumachi pragati khup vou de asi amachya samajakadun sadichya jaibhim go ahead. 👍💐💐🙏
@HariDhumale
@HariDhumale 7 ай бұрын
🙏🙏🙏👌💙
@user-lj6oi4pl1i
@user-lj6oi4pl1i 9 ай бұрын
I am very happy to see Ramabai's tomb. No words to describe my joy.
@swatijadhav7974
@swatijadhav7974 9 ай бұрын
Thanks bhava aamchya aaich gav dakhavlas Jay bhim Namo Buddhay.
@SamptaKadam-dc1qe
@SamptaKadam-dc1qe 9 ай бұрын
राहील तूझे खूप खूप आभार तू असाच पुढे जात रहा तूला खूप शुभेच्छा
@Mithil_Patil_897
@Mithil_Patil_897 9 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी महाराज 🧡🧡🧡
@NareshKokane-cc6ip
@NareshKokane-cc6ip 9 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी महाराज .. जय महाराष्ट्र ...
@punekarShubham8585
@punekarShubham8585 9 ай бұрын
Jay Bhim 🙏🙏💙💙💙💙💚💚💚💚💚💚💚💚💚
@user-py3cy1ex7g
@user-py3cy1ex7g 4 ай бұрын
माता रमाई चे गाव दाखवीले साठी धन्यवाद वीदरभ वासीम जीला
@S_K_Shorts271
@S_K_Shorts271 9 ай бұрын
Bhai bhut accha laga ye video dekhe❤
@akashpagare7343
@akashpagare7343 9 ай бұрын
Than you so much Rohid Solkar... You are doing Great Job... JAYBHIM JAYBHARAT
@ujjwaladesai458
@ujjwaladesai458 9 ай бұрын
खूप सुंदर उपक्रम सुरू केला आहे.बाळ यशवंत हो.🎉🎉
@shrutipawar4169
@shrutipawar4169 9 ай бұрын
खूप छान रशिद भाई🙏 आमच्या त्याग मूर्ती जिने पहाटे उठून कष्ट करून घर खरचं चालून उरलेला पैसा बाबासाहेबांना शिक्षणासाठी मदत करून .भात स्वताच्या अश्रू बरोबर खाणारी जिचे नाव घेतले की अंगावरती काठा आला च पाहिजे अशी आमची नऊ कोटींचे आई रमाई माहेर म्हणजे आमची पंढरी...
@rahulsalvi7910
@rahulsalvi7910 8 ай бұрын
रशीदभाऊ माझी एक विनंती आहे की अशीच सिरीज महात्मा फुले आणी सावित्रीमाई फुले यांच्या गावाबद्दल तयार कर.सावित्रीमाईची सिरिज करताना आपोआप मुस्लिम समाजातील फाहिली विद्यार्थिनी फातिमा शेखचीही महिती मिळेल.धन्यवाद जयभीम
@user-es9xp7th7g
@user-es9xp7th7g 9 ай бұрын
जय भीम भाऊ 💙💙💙
@KokaniMountaineer
@KokaniMountaineer 9 ай бұрын
Ma Sha Allah Very informative vlog and Super series. ❤🎉👍🏻💐🌹
@bhimsainikSKvlogs
@bhimsainikSKvlogs 9 ай бұрын
दिनदलीताची आई माता रमाई भिमराव आंबेडकर आईचे गाव बघुन खुप आनंद झाला तुमचे खुप खुप आभार भावाने गाण गाऊन डोळ्यात पाणी आनले खुप सुंदर गीत आहे जय भिम नमो बुद्धाय जय संविधान 🙏
@avinash_jadhav1999
@avinash_jadhav1999 9 ай бұрын
Jay Bhim 💙
@user-ms7ed6sq3y
@user-ms7ed6sq3y 9 ай бұрын
खुप छान दादा आज तुझ्यामुळे माता रमाई आई यांचे गाव तुझ्यामुळे बघायला मिळाले. जय भीम
@nileshkamble3131
@nileshkamble3131 9 ай бұрын
भावा तु पण आमच्या कोकणचे रत्नचं आहेस.... शुभेच्छा तुला.... 💐
@sanjaybansode240
@sanjaybansode240 4 ай бұрын
Solar साहेब धन्यवाद जयभीम. Rahid भाई तुम्ही सुद्धा कोकण रत्न आहात. Keep it up
@avinashjadhav3808
@avinashjadhav3808 9 ай бұрын
❤🎉 मुंबई मधून विले पार्ले येथून तुम्हास खुप खुप शुभेच्छा दादा 🎉❤😊 आई रमाबाई गाव पाहून खूप आनंद झाला .. कधी जाऊ शकलो नाही पण .. तुमच्या व्हिडिओ द्व्यारा पाहिण्यास मिळाले .. 😊दादा😊 🇪🇺💙जय भीम 💙🇪🇺🚩 जय शिवराय 🇪🇺💙🚩 ..
@Gaibujogi
@Gaibujogi 5 ай бұрын
जय भीम जय संविधान नमो बुद्धाय 🇮🇳🇪🇺💙💙💙🙏🏻🙏🏻🙏🏻 कोल्हापूर
@malankadam6005
@malankadam6005 4 ай бұрын
रमाबाई चे माहेर दाखवले बधदल आभार आहे
@rahulsalvi7910
@rahulsalvi7910 8 ай бұрын
रशीद तुझे खूप खूप आभार आमच्या मातेचे गाव दाखविल्याबद्दल
@bhausahebbomble3786
@bhausahebbomble3786 4 ай бұрын
राशिद भाई खुप चांगली माहितीचे व्हिडिओ बनवतातआम्हांला फक्त वरवरची माहिती शिकत असतांना मिळाली, किती त्याग होता धन्यवाद, जय शिवराय, जयभीम
@rajusawant872
@rajusawant872 7 ай бұрын
मला 14 वर्षपासून माहित आहे! उगाच बोलत नाही कोकणातील माणसे साधी भोळी! आमच्या जिल्हा रत्नागिरी खूप आधी पासून सांगत आलो बाबासाहेब पण कोकणातील आहे! मूळ गाव
@rajusawant872
@rajusawant872 7 ай бұрын
हे मला 14 वय वर्ष असल्या पासून माहित आहे! आमचा जिल्हा आणि राहिले ते घर बीडीडी चाळ अजून ही आहे! मुंबई चे
@wastamnwasta2461
@wastamnwasta2461 9 ай бұрын
Kokan a great land for great people .Salam to Ramabai who struggled a lot for a legend.What a devotion.Bheemrao Ambedkar was a golden heart for his people.He was a minute observer being a greatest reader in the world.The people have a ample respect for him.
@wastamnwasta2461
@wastamnwasta2461 8 ай бұрын
Thanka to all dear readers.
@pritamjadhav4800
@pritamjadhav4800 8 ай бұрын
खूपच छान ... तुझ्या मुळे ही सर्व माहिती मिळाली गाव बघायला मिळालं
@aratiwankhade6213
@aratiwankhade6213 8 ай бұрын
1kch no Dada.......kharach khup Sundar........ Jai Bhim 🙏🙏 Jai Snvidhaan 🙏🙏🙏🙏👍🙏👍👍👍
@sunilsalvi8473
@sunilsalvi8473 9 ай бұрын
Very beautiful video & nice song
@ashokbagde5758
@ashokbagde5758 7 ай бұрын
rmaaaeche jnmsthannya gav pahun khub aand jala aani mnbhrun aale tyancha bhrosavr aami khat aaho tyani bhimra vala Baba Saheb bnvle bhibse ramji y Ancho khub mota vata a Ahe Aapn khub changle kamkrt aaht Jay bhim nmobha sivaji sbhaji sahuji Maraj kansiram savitri mata svidhan Muniwasi
@aditikamble7181
@aditikamble7181 8 ай бұрын
माता रमाई बद्दल अजून काही माहिती मिळाली असती तर अजून छान वाटलं असत
@sachinkambale5163
@sachinkambale5163 9 ай бұрын
रमाई ambedkar काय जोड़ी आहे वा वा😢😢😢😢
@shubhangikasare7148
@shubhangikasare7148 8 ай бұрын
Jay Bhim 💙💙💙💙
@ahirea245gmail
@ahirea245gmail 7 ай бұрын
Thanks Bhai amachay ramai aayicha gaon dhakhavalaybaddal jay bhim jay maharastra
@jagannathkaluram699
@jagannathkaluram699 9 ай бұрын
rahid tu chhan chhan matathitun bolto mata ramaiche maher baghun dhanya zalo kokanchi bhumi hi ratnanchi khan aahe ya ratnanch gao dakhavnyachi tu parakasta karto aahed tya baddal aabhar manave tevdhe kamich pudhil vatchalis tula bharbharun shubheccha deta
@user-pd4ph9xn8i
@user-pd4ph9xn8i 9 ай бұрын
Thank you bhai aap ne mata ramai mata ka village bataya ❤❤❤❤..
@ashokmore8739
@ashokmore8739 9 ай бұрын
सोलकर भाई, तुम्ही माता रमाई यांच्या मुळगावचे आम्हा सर्वांनाच दर्शन घडविल्या बद्दल अनेक अनेक धन्यवाद. एक सुचना करावीशी वाटते , की व्हिडीओ मध्ये एखाद्या व्यक्तीची मुलाखत ( तेथील माहिती ) घेताना बॅकग्राऊंड म्युझिकचा आवाज कमी असावा , कारण जी व्यक्ती माहिती सांगत आहे , त्यांच्या आवाजा पेक्षा म्युझिक चा आवाज जास्त असल्यास माहिती व्यवस्थित समजत नाही ...... कळावे. धन्यवाद.
@padmaakarrmokar4618
@padmaakarrmokar4618 7 ай бұрын
Rasid Bhai and all at Van , I am very grateful to you all for giving us this information. Nevertheless, we can never forget what all our Rama Aai has suffered for us! Koti Koti Naman to Aai 🙏🏻. Jai Bhim 🙏🏻 Namo Buddhai 🙏🏻 Namo Jai Samvidhan 🙏🏻
@anandaawaghade8164
@anandaawaghade8164 9 ай бұрын
राहिद भाई धन्यवाद आम्हाला माता रमाबाई आंबेडकर यांचें मूळ गाव वणंद गाव दाखवले जय भीम धन्यवाद मी आनंदा अवघडे बारामतीकर
@rahulgamre8183
@rahulgamre8183 9 ай бұрын
Thank you ❤ रशीद सोलकर भाई
@wastamnwasta2461
@wastamnwasta2461 9 ай бұрын
He is Rahid
@palekarsadiq3454
@palekarsadiq3454 9 ай бұрын
Lay bhari
@raginioholjamlinematalabar1506
@raginioholjamlinematalabar1506 9 ай бұрын
Rahid Sir Aaj paryant Konihi Dr.Babasaheb Ambedkar/ mata Ramai yanche Mul gaon dakhavile nahi..but tumhi ,Ati parishram karun te dakhavile, gharbadalya kokanratn baghitale....khoop Anand vatala.....tuzhya kamas Salute.
@sandeepkadam633
@sandeepkadam633 9 ай бұрын
खूप छान आपले मनापासून अभिनंदन जय भीम
@tusharmore3222
@tusharmore3222 9 ай бұрын
खूप छान विडिओ बनवलास थँक्यू rahid
@anilkhaire7239
@anilkhaire7239 7 ай бұрын
Mata Rama bai la koti koti naman jai bhim jai ramai
@santoshgawai7273
@santoshgawai7273 9 ай бұрын
Kuhp khup dhanyavaad bhai rama aaiche ghar dakhvilybadl❤❤❤
@gautamjambhulkar6188
@gautamjambhulkar6188 8 ай бұрын
नागपूर हून खूप खूप धन्यवाद
@hrishikeshkasle9190
@hrishikeshkasle9190 9 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे राहिद,.❤❤❤❤❤
@honeyvlog8733
@honeyvlog8733 3 ай бұрын
राहिद भाई धन्यवाद 🌹👍
@Mithil_Patil_897
@Mithil_Patil_897 9 ай бұрын
असलाम अलैकुम राहिद भाई 💚💚💚
@suhaskamble6272
@suhaskamble6272 8 ай бұрын
Rahid भाई, Great work ❤❤❤
@kishorkamble9548
@kishorkamble9548 9 ай бұрын
जय भिम
@ramchandrachoudhari2482
@ramchandrachoudhari2482 8 ай бұрын
Jay Bhim
@siddharthdhotre4823
@siddharthdhotre4823 9 ай бұрын
Rahid bhai Thanks ❤❤
@harshsakpale9670
@harshsakpale9670 9 ай бұрын
आई रमाई 💙👑✨
@aditikamble7181
@aditikamble7181 8 ай бұрын
छान गीत आहे रचना पण छान केली सर हयाची सिडी कुठे भेटू शकेल खूप छान आहे गाणं
@sameerkamble..skfitness1812
@sameerkamble..skfitness1812 9 ай бұрын
जय भीम 🙏
@user-py3cy1ex7g
@user-py3cy1ex7g 4 ай бұрын
जय भीम नमो बुद्धदाय सलाम आलेकुम
@shardwagh7223
@shardwagh7223 9 ай бұрын
जयभिम भाई 🙏
@Nareshkumar-yc1eu
@Nareshkumar-yc1eu 9 ай бұрын
Jay Bhim ! 🌻🌻🙏
@johansongade7051
@johansongade7051 8 ай бұрын
खूप छान ❤❤
@ujwalatambe7876
@ujwalatambe7876 9 ай бұрын
राहि द बाळा धन्यवाद तुला जय भिम
@tambeganesh1193
@tambeganesh1193 7 ай бұрын
🙏 thank you so much solkar Bhai assalamualaikum Dhanyavad Jai bhim
@sudhapatole5597
@sudhapatole5597 9 ай бұрын
Apratim Maheti Deli Sunder Blog Apratim Gaav Dhotray Bandhu Ni Chan Maheti Deli Song Tr Apratim Bhari Welcome Kelly Rahid Mastttttt 👌👌👌👌😀
@manojsoshte1478
@manojsoshte1478 8 ай бұрын
जय भीम
@kamleshh9907
@kamleshh9907 9 ай бұрын
खूप छान दादा धन्यवाद .
@rahulgamre8183
@rahulgamre8183 9 ай бұрын
jay bhim 💐 assalam walekum next video दाभोल बंदर ची एक सफर ऐतिहासिक इतिहास ब्रिटिश काळीन
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 47 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 37 МЛН
VISHALGAD URS MUBARAK 2024 HAZRAT MALIK REHAN R.A PART-05
4:25
Mehfil E Qadriya Chistiyaa Warsiyaa
Рет қаралды 12 М.
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 47 МЛН