डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसलेली बैलगाडी....आंबेडकरी चळवळीची अस्मिता

  Рет қаралды 48,420

saptrang

saptrang

Ай бұрын

अस्पृश्यता दूर व्हावी, दलितांनी शिक्षण घ्यावे, संघटित व्हावे व संघर्ष करावा यासाठी भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेबांनी आंबेडकर यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांनी भारतीय राज्यघटना लिहून भारताला लोकशाही व्यवस्था लागू करण्यासाठी मोलाचे कार्य केले. त्यांना यासाठी आयुष्यभर संघर्ष करावा लागला. त्यांनी विविध क्षेत्रात मोलाचे काम करून ठेवले आहे. आर्थिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रात त्यांचे काम आहे.
भारताची औद्योगिक प्रगती झाल्याशिवाय शेतीची, शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही, हे डॉ. आंबेडकरांनी स्वातंत्र्यापूर्वी खूप आधी स्पष्ट केले होते. भारतीय रिझर्व्ह बॅंक ही त्यांच्याच संकल्पनेतून साकार झालेली एक महत्वाची बॅंक आहे.
२३ फेब्रुवारी १९४१ रोजी धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळे या गावी त्यांच्या अध्यक्षतेखाली महार-मांग वतनदार परिषद झाली होती. दलितोध्दाराच्या चळवळीतील हे एक परिवर्तनाचे महत्वाचे पाऊल होते. या गावात २२ फेब्रुवारी १९४१ रोजी त्यांची गावकऱ्यांनी बैल‌गाडीतून मिरवणूक काढली होती. आज ८३ वर्षे झाली, गावाने ती गाडी जपून ठेवलीय तसेच ते ज्या खोलीत मुक्कामाला थांबले होते, ती खोली स्मारक रुपाने आजही गावकर्यांनी जपून ठेवली आहे. याचा थोडक्यात आढावा या व्हिडिओ मध्ये घेतलेला आहे.
हा व्हिडीओ १६ जून २०२४ रोजी शूट केलेला आहे.
आमचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नाही आवडला तर डिसलाईक करा. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आम्ही सामान्यांचे प्रश्न मांडतो. आमच्या 'सप्तरंग' चॅनेलला subscribe करा.
धन्यवाद!
#latur
#youtube #meme #viral #explorepage #likes #tiktok #trending #live #hiphop #video #youtube #youtuber

Пікірлер: 114
@aniladakmol8422
@aniladakmol8422 21 күн бұрын
कसबे तडवळे गाव ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे आगमन झाले आणि ज्या बैलगाडीने बाबांची मिरवणूक निघाली ती बैलगाडी ते ठिकाण पाहून धन्य झालो आपली अस्मिता गावकऱ्यांनी जपली आहे त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार
@AdagleBapu
@AdagleBapu
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती स विनम्र आभीवादन
@dushyantture5844
@dushyantture5844
अतिशय सुंदर माहिती. बाबासाहेबाचं स्पर्श झालेली गाडी खरच अनमोल ठेवा आहे.परिषदेविषयी सविस्तर माहिती दिलेल्या सोनवानेजीचं हार्दिक अभिनंदन.
@GautamPandgale-ep1yd
@GautamPandgale-ep1yd
खरं आहे.ज्या घोषणा देत होते.तो प्रसंग सांगितला.घोसना देत असताना तो.प्रसंग आठवतान डोळ्यात पाणी आलं.जय भिम..
@Tvwomen886
@Tvwomen886 12 сағат бұрын
मस्त बैलगाडी आहे छान
@sameerkureshi3991
@sameerkureshi3991 Күн бұрын
ही गाडी मी स्वतःता पाहिलेली आहे 2013 साली भीमा कोरेगाव येथे अभिवादन करायला गेलो असताना
@omrajkamble7921
@omrajkamble7921
अतिशय सुंदर माहिती दिली.भालेराव साहेबांनी मिरवणुकी दरम्यान वापरलेली बैलगाडी बद्दल ऐतिहासिक माहिती दिली.एक नवा आदर्श ,नवी माहिती सांगितली.कसबे तळवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे हिच अपेक्षा.
@user-pe2ci7th9p
@user-pe2ci7th9p 21 күн бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आपले हार्दिक अंभिनदन 🌹💐🌹👏
@sudhakarkashinathahire4147
@sudhakarkashinathahire4147
आपण हा व्हिडिओ दाखविला आम्ही धन्य झालोत महत्वाचे काम तुम्ही केले बाबांची मोठी देणं तुम्हा कडे आहे वंदन सर्वांना. जय भीम नमो बुद्धाय.लवकरच सर्व भेट देतील.❤
@ashokgaikwad376
@ashokgaikwad376
अतिशय अनमोल ठेवा जपून ठेवला आहे त्या सर्व गांवकऱ्यांचे मनापासून आभार खूप सुंदर माहिती दिली आहे ह्या सुंदर एतेहासिक पवित्र स्थळ ला नक्कीच सर्वांनी भेट दयावी नमोबुध्दाय जय भिम जय शिवराय जय भारत
@vitthalnarwade9946
@vitthalnarwade9946
खरंच प्रेम करत जा जुन्या आठवणी आपल्या आहेत.... सलाम ❤❤
@KasinathTayde777
@KasinathTayde777
नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 आमचा बौद्ध धर्म दुनिया मे है महान 🌹🌹🌹.....
@vidhyapatil2354
@vidhyapatil2354
अतिशय सुंदर बैलगाडी 🙏❤️
@sanjivwasnik
@sanjivwasnik 14 күн бұрын
धन्यवाद जैन दादा❤
@vinaywakode6705
@vinaywakode6705
जैन भाऊसाहेब आणि भालेराव काका यांच्या सहकार्याने एक पवित्र वस्तू "बैलगाडी" बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झाली. तिचे दर्शन तमाम बांधवांना घडले याचे श्रेय दोघांना आहे. सप्रेम जयभीम.
@narendraaru2229
@narendraaru2229
जयभीम
@vinayakadsule9786
@vinayakadsule9786
जयभीम
@prakashkamble2347
@prakashkamble2347 14 күн бұрын
जयभीम नमोबुद्धाय जयभारत जयसंवीधान
@sanjaydhawale5324
@sanjaydhawale5324
अतीशय अप्रतिम अनमोल ठेवा जतन करून ठेवला आहे गावं करी जनतेचे आभार.. आजोबांच्या आवाजात दम आहे.गिताचा अर्थ महान आहे ऐतिहासिक आहे..गावाचे नाव बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतिहासात अमर झालेले आहे.. आणि यु टुबर चैनल चे हार्दिक अभिनंदन आभार... जय भीम 💙 जय संविधान
@user-og3hm4ig5m
@user-og3hm4ig5m
Very good information Bhalerao sir 🎉 from sabane and others.
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 38 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 128 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,8 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 38 МЛН