अर्ज भरताना स्रोत जर त्यात अवेलेबल असेल तर भेटू शकतो
@bhartidake4806Ай бұрын
Sir payment zalyavr atta sangat ahey a1 from hold for approval. Dark water shed chi noc magat ahey kay karava
@spotlightmarathiinfoАй бұрын
पैसे भरल्या वर च अर्ज चेक होतो आणि noc मिळत नाहीं
@bhartidake4806Ай бұрын
@@spotlightmarathiinfo atta Kay karycha , form reject honar ka
@siddhubachute70552 ай бұрын
डार्क वॉटर शेड मध्ये आहे कसं कळणार सर आमचा फॉर्म भरताना csc vale काय म्हणलेच नाय
@spotlightmarathiinfo2 ай бұрын
Bhartana येते नोटिफिकेशन
@jaijavanjaikisan39962 ай бұрын
सर पैसे भरले कंपनी साई बाबुजी निवडली 2 महिने झाले पंप बसवला नाही कोठे कमपलेन करावी मेसेज आला कंपनी चा लवकर बसवु
@spotlightmarathiinfo2 ай бұрын
तुम्ही सांगितलेला कंपनीचा तर मी पहिल्यांदाच नाव ऐकतोय कंपनीच्या कस्टमर केअरला कॉल करा नाहीतर मग ग्राहक मंचामध्ये तक्रार करावी लागेल
@jaijavanjaikisan39962 ай бұрын
@@spotlightmarathiinfo केअर चा नंबर नाही मिळाला
@ugalenj27 күн бұрын
अरे भावा solution सांग रे
@spotlightmarathiinfo27 күн бұрын
सांगितलं आहे पूर्ण video बगा
@social5199Ай бұрын
डिझेल पंप टाकल्यानंतरही एनओसी मागत आहे मला
@spotlightmarathiinfoАй бұрын
Mahavitran la भेटा ऑफिस la
@nbp411Ай бұрын
त्रुटीचा मेल का नाही करत महावितरण
@nbp411Ай бұрын
महावितरणला भेटायची गरज नाही . घोषणा पत्र टाका. NOC कुठच भेटत नाही किंवा भेटणार नाही. घोषणा पत्र परत परत अपलोड करा . घोषणा पत्रात लिहा माझ्या शेजारी व गावात अगोदरच अनेक सोलर पंप बसलेले आहेत व माझ्या सात बारावर अगोदरच विहीरीची नोंद आहे.