खुप छान आणि एकदमच सोप्या भाषेत मनमोकळेपणाने माहिती दिली अगदी मनापासून धन्यवाद
@vijaydeshmukh5626 Жыл бұрын
छान दादा उत्तम माहिती
@dhanajidombale99522 жыл бұрын
एकच नंबर काटे साहेब विडीओ
@bharatkadam1167 Жыл бұрын
छान माहिती धन्यवाद दादा
@sudarshankarad30502 жыл бұрын
Very nice 👍
@vitthalKiwalekar4 ай бұрын
खुप शूदर
@RiderAlon Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@halgekarbros19 күн бұрын
Chemical cha photo kivha nav share kra
@kiranmane429 Жыл бұрын
# *किसान ऊस रोपवाटिका...* मी आणि माझ कुटुंब नर्सरी मध्ये काम करताना कायम त्यामधे योग्य नियोजन आणि काटेकोर पणा आपण आपल्या नर्सरी मधे वापरुन शेतकऱ्यांना एकदम #गुणवत्ता आणि #शुद्ध बियाण्यांची रोप देण्याचा प्रयत्न असेल.... # यासाठी यावर्षी पहिल्यांदा मी माझ्या स्वतःच्या बेणे प्लॉटमधील बियाण्याचा वापर रोपवाटिकसाठी करत आहे. # बियाणे प्लॉटला शेतकरी प्रत्यक्ष भेट व्यवस्था. # दहा ते अकरा महिन्याच्या बियाण्याचा वापर. # शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली रोपे. # रोपवाटिकेमधून गेलेल्या रोपांबद्दल तक्रार येणार नाही याची काळजी सगळ्यात महत्वाची आहे.. #आपल काम आणि गुणवत्ता हिच आपली ओळख निर्माण करण्यासाठी मी कायम धडपडत राहिल... त्या साठी आपल्या सर्वांच्या आशिर्वाद, शुभेच्छा आणि सहकार्य ची अपेक्षा ठेवतो.. 🙏🙏 आपलाच..... किरण माने किसान ऊस रोपवाटिका 8806212834
@rajeshubale5968Ай бұрын
भट्टी लावल्यानंतर उलटी ठेवलेली ट्री आणि थप्पड किती दिवसानंतर काढायचे
@onkargarad6037 Жыл бұрын
सर्व ऊस बेणे कटिंग करायचे मशीन किती रुपयाला आहे व बेणे तयार केल्यावर भट्टी किती दिवस केली जाते
@sunilshinde657 ай бұрын
४५ हजार
@hanmantchavan114923 күн бұрын
1 rop kitila bheett
@educationsnpguru58672 жыл бұрын
Good
@chetanraut377210 ай бұрын
उपयुक्त माहिती पत्ता सांगा
@ratanpharande9050 Жыл бұрын
🙏👍👌masin Kay kimmat ahe sir sanga
@OmkarMarlewadАй бұрын
पाणी कधी टाकायचं
@ganeshnirwal9037 Жыл бұрын
Sir Pani टाकायचं का नाही हे सांगितलं nai
@harishinde3960 Жыл бұрын
दादा पणी किती प्रमाणात द्यायच
@learnwithshashi19912 ай бұрын
Germinator konta wapraycha
@nitinrangole40414 ай бұрын
रोप सप्लाय एजंट आहेत का कोल्हापूर जिल्ह्यातील
@nanasahebirkar71372 жыл бұрын
सर काकडे आणि वांगी याच्या नर्सरी वर व्हिडिओ बनवा
@siddharthkate30122 жыл бұрын
लवकरच
@amoldesai59348 ай бұрын
ट्रेनमध्ये माती भरतो त्या मातीमध्ये काय मिक्स करायला लागते
@dipakchaudhri9899 Жыл бұрын
रसवंतीसाठी बेणे मिळेल का
@balasahebkolte1562 Жыл бұрын
एका एकरात किती रोप लावावे
@yashodeepjadhav26454 ай бұрын
6 hajar lagtat
@gunwantbagal6096 Жыл бұрын
एक रोप कितीला आहे
@sharadkadam27715 ай бұрын
कोकोपीट एक पोते किती आहे
@ramdaswagh6794 Жыл бұрын
भट्टि लावलेलि असतांना पाणि द्यायचे का नाहि
@siddharthkate3012 Жыл бұрын
No
@u.m.karare33 Жыл бұрын
उसाचे रोप मिळेल का
@balasahebsurashe55688 ай бұрын
Rope,milal,ka,bhav,kiti
@samratkatkar36844 ай бұрын
नर्सरी चा कॉन्टॅक्ट नंबर द्या
@mr.anthing Жыл бұрын
नर्सरीचा नंबर मिळेल का
@siddharthkate3012 Жыл бұрын
+91 86053 34829 Vitthal sonmale.morochi
@suryakantgojare8896 ай бұрын
फोन न टाका
@mr.anthing Жыл бұрын
लोकांच्या comments ला उत्तर द्या अर्धवट माहिती टाकू नका