मागील आयोगांनी मराठा समाजाला आरक्षण नाकारले ? - वास्तव 🔥 बाळासाहेब सराटे। GCD YT

  Рет қаралды 7,347

Gosht Choti Dongaraevdhi | गोष्ट छोटी डोंगराएवढी

Gosht Choti Dongaraevdhi | गोष्ट छोटी डोंगराएवढी

Күн бұрын

६ डिसेंबर २ ० १ ६ रोजी नागपूर येथे महाराष्ट्र विधी मंडळात देवेंद्र फडणवीस यांनी केलेले भाषण त्याची प्रत आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करून बघू शकता.
drive.google.c...
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी
आम्ही कोण आहोत ?
एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमुख सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी . ही जोडी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते म्हणजे काहीतरी नवीन निर्माण कार्याची जिद्द
आमच्याशी संपर्क कसा कराल?
सोबत काम करायचं असेल तर :
akshayjadhavaub@gmail.com या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.
#marathareservation #obcreservation #laxmanhake #jarangepatil #pankajamundhe #chaganbhujbal #shardpawar

Пікірлер: 121
Apple peeling hack
00:37
_vector_
Рет қаралды 106 МЛН
ДОКАЗАЛ ЧТО НЕ КАБЛУК #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 1,2 МЛН