मंडळी, आज आहे तुमच्या वहिनी चा वाढदिवस आणि मी तिथे नाही तो साजरा करायला😭 पण तुम्ही आज तिला स्पेशल वाटण्यासाठी मला नक्की मदत करू शकता, तिच्यासाठी खाली कॉमेंट बॉक्स मध्ये काही शब्द तुम्ही नक्कीच बोलू शकता. येऊद्या शुभेच्छांचा महापूर 🔥❤️🙏
जीवनदादा तुझी simpicity मनाला खुप भावली..तु एक typical घाटी,मराठी माणूस आहेस, साधा,भोळा,simple आणि down to earth.. जय शिवराय🚩🚩🚩
@sanikagurav194 жыл бұрын
6:25 आपले बाबा आपल्याला सोडून जाणार म्हणून मुलाला वाईट वाटत होत आणि 7:02 आपला मुलगा आपल्याला सोडून जाणार म्हणून बाबांना वाईट वाटत होत 😊 रडवलस दादा तू आजच्या vlog मध्ये ,😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 गावची वेस सोडताना प्रत्येकाची अवस्था अशीच होते दादा अफाट प्रेम असतय गावच्या मातीत 😊😊😊 दादा तू एवढा मोठा होऊन सुद्धा तुझे पाय जमिनीवरच आहेत कारण तू एखाद्या हॉटेल मध्ये जाऊन जेवण्यापेक्षा रस्त्याच्या बाजूला निसर्गाच्या कुशीत बसून जेवणाचा आनंद घेत होता .......👌👌👌👌👌👌👌👌वाईट वाटलं आज तनुल्याला , आई दादांना , आजीला आणि वहिनींना बघून 😢😢😢😢😢And happiest birthday Vahini 🥳🥳 live long healthy and stay always happy 😄 May you get more and more success in your life 🥳 Bappa bless you always 👍
@vishalkadam14024 жыл бұрын
Kharach
@mayureshkatkar63544 жыл бұрын
तुम्ही गाव आणि आपल कुटुंब का सोडून जात आहात??...नका जाऊ.. गावा मध्येच चांगला पर्याय शोधा...कारण आजी , बाळ आई वडील या सर्वांसोबत राहण्यात खरे सुख आहे..परत या गावी
@sanikagurav194 жыл бұрын
@@mayureshkatkar6354 agadi barobar
@apurvashingare254 жыл бұрын
True....❣️❣️kharach radavlaa
@shantanukumbhar90394 жыл бұрын
@@mayureshkatkar6354 Saglyanach gavamade kas kam bhetel yaar City shivay option nahi yaar shiklelya mulana
@vishufollow4 жыл бұрын
शेवटी तु सर्वांपासून दूर निघाला आसला तर दादा तू सर्वांचा मनात आहेस ...
@nehashelke10984 жыл бұрын
तुमच्या मुलाला रडताना पाहून मला पण रडू आलं खुप गोड आहे तुमच बाळ 😘😘
@sanskrutideshmukh48753 жыл бұрын
Ho mala pan
@vikrantkhandve694 жыл бұрын
भाऊ तुझ्या "तनवीश" च ह्रदयस्पर्शी रडणं पाहून खरंच खूप आपलसं वाटलं, माझा १० महिन्याचा मुलगा "अवनिश" सुध्दा असाच रडतो आम्ही दोघे नवरा-बायको रोज ऑफिसला जायला निघालो की आणि त्यात आपल्या घरापासून दूर जाताना खरंच खूप उर भरून येतो.🙏🙏🥺🥺😢😢😘😘
@AmolShinde-wy4lg4 жыл бұрын
गाव सोडताना चा तुझा तो क्षण बघताना डोळ्यात पाणी आल भावा. मला पन गाव सोडताना खूप वाईट वाटत. पन काही जबाबदारी असतात त्यामुळे बाहेर पडाव लागत.
@marathamh3284 жыл бұрын
माझी आजी अशीच होती पण ती नाही राहिली आता😭😭😭 सकाळीच रडवलस भावा ❤️
@amoljadhav11maharshtra814 жыл бұрын
वर गेली
@marathamh3284 жыл бұрын
@@amoljadhav11maharshtra81 हो भाऊ.
@infocean02084 жыл бұрын
माझी पन
@minalsunil80834 жыл бұрын
डोळ्याच्या कडा पाणावल्या दादा तू तेथून निघताना, अस वाटला आपल्याच घरातून तू जातो आहेस मुंबईला 😢, त्यात तन्वीष चे रडणे ऐकून तर माझं पिल्लू पण रडायला लागलं😞
@infocean02084 жыл бұрын
hii minal mi pn vlogs banawate ekada bhet de
@arunshelar294 жыл бұрын
खुप जास्त इमोशनल क्षण असतात हे, आई वडील, बायको, मुल, आपला परिवार ह्या सर्वांना मागे सोडताना....हे खुप भाऊक क्षण असतात😭
@akashkamble72784 жыл бұрын
मन क्षणभर हळव झालं डोळ्यात टचकन पाणी आलं जीवनदादा तुझ्या प्रत्येक व्हिडिओतुन एक नवी ऊर्जा मिळते पण आज क्षणकर मन भावनिक झालं.
@infocean02084 жыл бұрын
hiii aakash majxya channel var bhet de
@sandiplambore80624 жыл бұрын
आमच्या घरी पण सेम असच असत मला 5 मिनिट पण सोडत नाही माझी मुलगी (निधी) अगदी घरातून बाहेर पाउल ठेवलं की लगेच सुरू , रडायला तरी नाय सोबत घेऊन जायचं पण आवडत तिला सोबत घेऊन जायला बिल्डींग च्या खाली,
@amoljain26364 жыл бұрын
तन्वीष बाळा ला खूप रडू आलं पण जीवन दादा ला पण आतून खूप रडू आलं पण दादा न स्वतः ला कंट्रोल केलं.
@KalpakMarathi4 жыл бұрын
हो ना...खूप इमोशनल😢😢😢😢😢
@amoljain26364 жыл бұрын
@@KalpakMarathiमला पण एकदम रडायला आलं
@KalpakMarathi4 жыл бұрын
@@amoljain2636 हो ना😢
@truptivelhal25864 жыл бұрын
Video khup Chan banvlas. Tuze aai baba aaji khup Chan changle dilkhulas ahet. Tuza Mulga khup sweet active ahe. Tuzi misses khup lucky ahe. Khup Changlya kutumbat ti ahe. All the best. God bless you.
@mandarhendre90654 жыл бұрын
तुम्हा सिविल लोकांचा गाव सोडतानी पाय 👣 निघत नाही... मगं फौजी लोक गावं सोडताना कसे मनावर दगड ठेवून जातात.. अनं ६-७ महिने आपल्या पाकिटातील कुंटुबाचा फोटो पाहून दिवस काढतात... "🇮🇳💂फौजी भावांच्या Life वरती एखादा Video तयार कराल ही अपेक्षा🙏💂 " _________धन्यवाद🙏________
@sunilkatpale31804 жыл бұрын
Khar ahe bhava
@Sahyadri444 жыл бұрын
खरं आहे दादा ।
@pratikshatambe12854 жыл бұрын
खरं आहे👍
@ramprakashpal55804 жыл бұрын
Agdi barobar Jai hind
@avinashdhekale69894 жыл бұрын
Ho fouji bhava varati video banavla pahije
@anuradhabanait36634 жыл бұрын
तुझा व्हिडीओ बघून घरातल्या बरोबर आम्ही पण भावूक झालो,तरी आम्हाला माहीत होते की तू अर्जंट कामासाठी मुंबईला आला आहेस.तन्वीश कसा रडला न आणि प्रतिमा पण रडली .घरातील सर्वजण तुला खूप मिस करतील. प्रतिमाला ( सुनबाई)वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा .💐💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
@vikasbhosale20364 жыл бұрын
खुपच भावुक होता हा तुझा विडिओ आज पर्यंत लॉक डाउन मधील प्रत्येक विडिओ मध्ये हसणारा हसवणारा तु आणि तनविश आज असे भावुक होताना मन हेलावुन गेले.
@akshatabharde42684 жыл бұрын
Khupach imotional video Dada .....but good.... lavakarach Tanvish la baghu aamhi .......Aani वहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... Keep smiling... God bless you vahini
@ViralMaharashatra4 жыл бұрын
ह्रदयस्पर्शी
@vijaysweet17433 жыл бұрын
Sir तुम्ही जे म्हणाला ना गावाची वेशी जवळ आहे.. आणि जाऊ वाटत नाही.. माझे पण डोळे भरले.😭😭😭
@abhijeetnere39244 жыл бұрын
🙌Khup bhaari video aahe Jeevan Dada👌. 11:39 cha To Reverse Video Pahilyavr "TENET" Movie Athavala Mala.Mastach🎥❤
@mr.akshaykendre18593 жыл бұрын
दादा खरच बाहेर आपण रहातो पण ज्या वेळेस आपण आपल्या गावी परत आलो जास्त दिवस राहिलो पण नंतर आपल्या ला अचानक जर अस घर सोडून जायचं बोललं तर पाऊल उचलत नाही आपली आई बाबा मूल बायको त्याच्या कडे बगून एवढं मनातून रडायला येत ना काही सांगू शकत नाही🙏😥😥तुम्ही जाताना आजी कडे जातात तेव्हा मात्र मला रडायला नाही आवरलं😥😥 मला माझ्या आजीची आठवण झाली😥😥😥
@hrishikeshbadale66904 жыл бұрын
दादा,वहिनीला माझ्याकडून उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा🥳🎂💐🙏
@amollokhande72244 жыл бұрын
खूप अवघड होतं जेव्हा आपण आपलं घर सोडतो तेव्हा ।दादा खूप सुंदर तुला तुह्या कार्यासाठी सलाम 👍👍👍👍
@arjungawade20334 жыл бұрын
Are dada ajcha ky vedio hota!!! Very emotional.. Ajii , tanvish, vahini, aaii,, dada ani tu yana emotional bagun kharach dolyat pani ale.... Bkii beast ne editing keles te ek no bhariiii Swtachi kalji ghe... Ani stay safe.....
@VideshatMarathi4 жыл бұрын
Khup chan video ani tanvish la jevva samajala baba jaat ahet tevva Kiti radala.. tai pan almost radanarch hotya.. sarv emotional.. Happy Birthday to Tai 🎉🎂🎉
@nitindeshmukh76674 жыл бұрын
भावा मला आजी नही ते प्रेम जास्त भेटलं नाही, म्हणून प्रत्येक आजी मध्ये मी माझी आजी ला पाहतो, आजी आजीचं असते भावा
@KalpakMarathi4 жыл бұрын
हो😢😢😢😢😢
@RjSangare3 жыл бұрын
6.25 मला सुध्दा 2 वर्षाची एक मुलगी आहे दादा मी सुद्धा ऑफिस मधून कधी लेट झालो किव्हा कामावर जाताना आजही ती लगेच रडते लहान मुलंच खूप ग्रेट असतात ❤😘
@praful43834 жыл бұрын
वहिनींना वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा .. तनविष आणि आजी ला पाहून डोळ्यात पाणी आलं
@kirtiavinashnatekar73034 жыл бұрын
खरंच खूप उत्तम व्हिडिओ.गावची, तिथल्या घराची, आपल्या माणसांची ओढ इतकी असते की, तिथून जायचं मन नाही करत. तुम्ही भावूक झाले होते ते तुमच्या डोळ्यात दिसलं. त्या लोकांची, तिथल्या मातीत इतकी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा असतो की निघताना पावलं जड होतात. पुढे निघून गेलो तरी त्या सर्व आठवणी नेहमी सोबत राहतात.
@vikaslad51104 жыл бұрын
आपली माणसे आणि आपला गाव सोडून जाताना जे दुख: होत ते फक्त स्वतःला समजत.
@himannshu_dixit4 жыл бұрын
आपल्या सातारची माणसं म्हणजे प्रेमळ,भावुक,आधारवडासारखी खंबीर तितकीच मायाळू वाईट वाटलं दादा सगळं बघून पण तुम्ही जेव्हा म्हणाला माघारी येतोय तेव्हा सगळ्यांना आधार आल्यासारख झालं.
@AbhijitTheLegend4 жыл бұрын
Dada tanvish la pahun kharch anggavar kata aala To tumcha ,aai cha , dadacha ,aani vahinicha barik aavaj aekun kharch sad vatat ho t Love you dada Purn family la baghun asa vatat ho t ki me pn tumcha sobat ch rahato hoto gavakde aani tumhi mumbai la challe aahat Me to scene pahun kharch bhauk zalo 😢😢😢
@sadhaswayampak4 жыл бұрын
aaj first time tumacha vlog baght aahe.khup chan.Kiti god aahe pillu. nako radus balla.
@mrmrsrider77894 жыл бұрын
भावा तू फार फार नशीबवान आहेस, तुझे दादा, आई आणि आजी खुप प्रेम करतात तुझ्यावर, तुझी आजी पाहुन मला माझी आजी आठवली, डोळ्यांत पाणीच आनल राव तू.... तुझी गावातून बाहेर पडताना होणारी घुसमट स्पष्ट जाणवत होती.... आई दादा ना साष्टांग दंडवत आणि तन्विषला गोड़ गोड़ पा... जब्राट वीडियो भावा 💓
@itsravisvlogs1874 жыл бұрын
जीवन दादा का केलास वीडियो रडवलेस आम्हाला तू आज...तू जातांना सगळे खुप emotional झाले होते खरच
@sameerkamble36284 жыл бұрын
डोळे भरून आले राव, तू आज्जीला भेटल्यावर आज्जी सारख खरच कोण प्रेम करत नाय, तूझ्या डोळ्यातून सगळ्या भावना व्यक्त होत होत्या , यातून एक गोष्ट कळली की रक्ताची नाती जपली पाहीजे जवळच्यांची गाठभेट घेतली पाहीजे. आपुलकीने विचारपुस केली पाहीजे 🙂
@avantibarve26924 жыл бұрын
Pillucha n aajjicha nirop faarach halva hota...got emotional...hach aadhar ...aapulkiche don shabda have astaat....aajjinna faar bara vaatla asen....u maintain n handel relations so perfectly...👌..wow nature...bike prawas...
@pranalithorat27354 жыл бұрын
Happy birthday Vahini🎂🎂🎂❤stay happy always🤗lots of hugs to tanvish💕💕#pratijeev😍💕best couple
@amitmore82964 жыл бұрын
Hi pranalu
@jalindarsormare60424 жыл бұрын
अक्षरशः डोळ्यांत पाणी आलं दादा....वहिनी साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐🎂...अप्रतिम एडिटिंग आणी टाईम लॅब्स
@dharmeshborse62504 жыл бұрын
Jeevan dada l fill my emotions by you can go to the Mumbai when I go to the hostel then l fill very sad so jeevan dada take care and safe distance 😊😊😊
@gajananmunde91494 жыл бұрын
दादा गावाच्या वेशी वर गेल्यावर माझा पण पाय निघत नाही दादा 😭😭 माला पण असच होतंय आपल्या दोघांन मधील फरक एवढाच आहे की तू कामासाठी गाव च्या बाहेर जात आहेस आणि मी शिक्षणा साठी 😭😭 पण दोघांची पण मनाची कंडीशन सारखी च आहे ❤️❤️❤️❤️
@tusharsonavane75814 жыл бұрын
*Happy birthday Vahini...many many happy returns of the day...thanks for supporting our JKV so much... Both of you, just awesome together hope to see u both in same frame ASAP...!!!*
@amitjadhav88944 жыл бұрын
बघता बघता केवढा मोठा झाला हिरो काहीच समजलं नाही. दिवस कसे निघून जातात samjatch नाही... पण खरच तुमचं कुटुंब खूपच भारी आहे. Euuu...
@ajaychavan18744 жыл бұрын
कमेरा खूप गोड आहे बाळ ।।।।।आणि तुझी फॅमिली पण ।।।।
@jayshreewaingankar32044 жыл бұрын
Tu great ch ahes. Coz tula Prime minister chya through award milaya. Ase hey pahilyandach ghadale ahe. Coz 'You Tuber' tu pahilach ahes. Ajun tari mi konala milale asel ase mi pahile nhi n aikle dekhil nhi. Punha ekda 'Congratulation'.👍👍👍😍
@satamabhishek1234 жыл бұрын
Same thing happens we all , leaving village n setting back route to Mumbai, has been difficult task . We physically reach cities... BUT our heart are always in varanda of Village home.
@KalpakMarathi4 жыл бұрын
Very well said....We can never forget the roots
@SantoshChavan-gm8tx4 жыл бұрын
वहिनींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जीवन दादा, 1 ऑक्टोबर तुझ्याही वहीनीचा वाढदिवस आहे. योगायोग. जिव्हाळा म्हणजे काय हे तू आणि तुझं कुटुंब बघून समजते. मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते झालेल्या सत्कार बद्दल खूप खूप अभिनंदन 👍
@aashaybhoir12244 жыл бұрын
4 hours 53k views .. Power of Marathi Content and Marathi Manus . The 😍❤
@fengseamit4 жыл бұрын
जिवन दादा , सुरेख, सुंदर वीडियो, वर्ननत्मक नाही बोलत आहे, जे भाव आजच्या वीडियो तून हृदयात उतरले, मला खात्री आहे ते भाव प्रत्येकाच्या मनी भावले असनार, कारण प्रत्येकाची घरी एक छोट्याशा जीवा पासुन(तन्वीर) ते त्या आज्जीं पर्यंत एक छोटासा सुंदर वेळ आपण घालवलेला असतो, आणि तो वेळ तो काळ हृदयात सामावुन पुढे पाऊल टाकत अस्ताना आप्ल्या परिवाराशी स्नेह किती मोलाचा असतो आज तू दाखवून दिलस .....बहुतेक म्हणुनच म्हणत असावे याला जीवन ऐसे नाव.
@sachinasugade44474 жыл бұрын
Both are emotional and that's so sweet of their bounding of each other 🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
@Funtoon_20254 жыл бұрын
hi bro... mi kadhich kuthli pn video full bghat nahi.. pn tuji video no skip karta full bghitali.. kharch khup chan aahe video. family pn khup chan watli.. bappa bless you n ur family 🙏
@swara_lee23454 жыл бұрын
Oh tanvish is so cute ❤️💜I can't see him crying 😭😭
@mayurmagarvlogs4 жыл бұрын
Dada tu nigtana ji saglynche dole bharun ale na tase dada amcha ghrat le anu gavatlychi avasta zali hoti pan tuza video bagun mla parat ekda radavlas.... gav te gav ast gava zarkhi majaa kutech naste mi pan 6 month gavala rahilo lockdown made ani nigtana pay nigat nhavta pan ky pryay nhavta pan gav te gav ch ast Ani vahini na वाढदिवसाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा....🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
@tasty_bites-exploringthefl87104 жыл бұрын
your baby is so cute😻...n its really heartbreaking to see him crying😿
@thegoldenwords65204 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iIqpnYqHaKeGfqc
@shailadevare53484 жыл бұрын
Your child is soooooooooo cute.... Aani tumchi bhasha hi aahe to khupppp raw aahe tyamule ti jastttt aaplishi vatate.....
@vedant_db4 жыл бұрын
HAPPY 🎂BIRTHDAY TANVISH CHI MUMMY.... 😇💇🎾👀🐸🍎🌰🍲
@nileshgharage82143 жыл бұрын
सर माजी मुलगी सुध्दा असे बाहेर जाताना पाठीमागे लागते ,पण असे पाहताना कुटुंबातील लोकांना सोडुन जाव वाटत नाही पण कामासाठी बाहेर जावं लागतं Nice video
@bhagwangunjal8773 жыл бұрын
तुमच्या बाळासाठी आणि ajisaathi लाईक दादा
@goldenmemories40124 жыл бұрын
Hi.... Tumche vlogs pahayla me attach survat keli ahe sadharan 5diwasa pasun .... Pan ka mahit nahi pan tumhi aplyach gharatil ek member asalya sarkhe watale ... Jasa kahi apla chota bhauch janu.... Great work... Keep it up... Tumhi far Chan nivedan karata aplya boli bhashet .... Tyamule jawalche watata.... Take care ani asech Chan vlogs amhala pahayla milu det.... ANI TUMHALA CM SAHEBANKADUN MILALELYA PARITOSHIKABADDAL ABHINANDAN💐💐💐💐
@shriganeshshree66654 жыл бұрын
Many happy returns of the day to Vahini and may she have many more 🎂🎂🎉🎉🎁🎁🎊🎊
@Creativerecipeschannel4 жыл бұрын
Jxoue
@shubhammahashabde39814 жыл бұрын
Same as here Dada ...जेव्हा मी पण गावाकडून निघतो शिक्षणासाठी मला पण निघावे नाही वाटत..
दादा फॅमिली ही आपली lifeline aste .... त्यांच्यापासून दूर नाही राहू शकत आपण.... डोळे भरून आले दादा अस वाटलं आपलीच फॅमिली आहे ही.... Love you Dada......
@kiranchorage89294 жыл бұрын
खुप इमोसनल व्हिडिओ होता 😭 तु निघताना तन्वीश आणि आई डोळ्यातील अश्रू पाहून माझे डोळे सुद्धा पाणावले ❤ह्रदय पर्स व्हिडिओ....❤
@sandipwaghyoutube32603 жыл бұрын
माझा पण मुलगा एवढाच आहे आणि सेम असाच मी गाडी घेऊन कामावर निघालो कि असाच रडतो खूप जोरा जोरात😢👍
@umakant33504 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाहिनी 🙏 दादा विडिओ हृदयस्पर्शी असा झाला छान...
@nutanbhusal71504 жыл бұрын
हा व्हिडिओ बघतांना रडले खूप. माझही पिल्लू १० महिन्याच आहे.ऑफिस सुरू झालं की आईकडे पाठवावं लागेल त्याला. तनविष मध्ये मला माझा आदी दिसला आज.खूप भरून आलं.
@Tusha1434 жыл бұрын
एक फौजी सुद्धा जेव्हा सुट्टी संपवून पुन्हा आपल्या ड्युटी साठी जात असतो तेव्हा सुद्धा त्याच्या घरामध्ये असच काही घडत तेव्हा त्याच्या पिल्लांच्या, त्याच्या बायको च्या त्याच्या आईच्या आणि सर्व कुटुंबच्या डोळ्यात असच पाणी असत 🇮🇳🇮🇳
@kulatsandip96094 жыл бұрын
परन्तु फौजि च्या वेदना त्याच कुटूंब सोडून कोणीच समजून घेत नाही , खुप खंत वाटते . 9797833596
@aniketpatil34844 жыл бұрын
Same अवस्था झाली होती माझी एक महिन्यापूर्वी, घर सोडून पुण्याला परत job ला येण्यासाठी...😭
@TravelingRaje4 жыл бұрын
Nice yar .realtionship are so important in our life ,attachment with people 👌👌👌❤️❤️❤️
@kiranlondhegroup10154 жыл бұрын
Amazing video so wonderful 👌😘 camera konta aahe shooting sathi use kele la
@kavitanagraj98934 жыл бұрын
Khup chan dada tanvish 😊😊
@adityamohite56064 жыл бұрын
बाप आणि मुलाची attachment ashi kutech bghitli nhi so nice😘😘
@karunakamble85004 жыл бұрын
Wish you many many happy returns of the day tanvish mother🎂🎂🍰 God bless you and complete all ur wishes stay blessed and stay happy
@shamalmatsagar25063 жыл бұрын
तन्वीश, बाबांच बोलण चार चाकी घ्या न...आजी च फोन करत जा..सगळ सगळंच खुप भावुक करणार होत😐
@annienesamani47494 жыл бұрын
Khoop chaan emotions aahe video madhe, Jeevan Ji 😥😍❤🍰😀⚘🌺
@Aj7_17.4 жыл бұрын
आपला प्रवास सुखकर होवो हीच राजे शिवछत्रपतींच्या चरणी प्रार्थना... आणि आपल्या बाळाही उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना... काळजी घ्या सर्वांनी.
@nisha_P4 жыл бұрын
वहिनींना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 😍🔥
@ganeshmore97744 жыл бұрын
वहिनींना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. God Bless you Vahini 🎂🎂🎊🎊🎁🎁.. भाऊ Ride छान होती तुझी सातारा ते मुंबई ची. अन पुन्हा एकदा Congratulations Bro 💝👏
@dnyaneshwaridudhabawane12234 жыл бұрын
The bonding between father and son is beyond the word ♥️♥️
@prachijadhav82384 жыл бұрын
Happiest birthday dear vahini... Tanvish la bghun radayla aal... Kiti guni Bal ahe te .. maza Babu TR 6 month Cha ahe tri ata pasun tyachya baba chya pathi lgto... Love you tanvish Babu😘
@tanmaydeshpande11004 жыл бұрын
मी पण इमोशनल झालो राव Tanvish ला रडताना पाहून मी पण रडलो
@KalpakMarathi4 жыл бұрын
😢 खरंय , रडूच येतें
@SK-us4jq4 жыл бұрын
किती गोड पिल्लू आहे. ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
@UNQ_DAKSH4 жыл бұрын
its very heart touching ...when tanu was crying my tears not stopping.
@sangeetaiyer80624 жыл бұрын
Tuzhi photography super asate apla Bharat desh khupach sunder present kartose tu. God bless you n yr family👍🙏
@kingindapur10424 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाईनीसाहेब जीवनराव मुंबई मध्ये आहे म्हटल्यावर काळजी घ्यावी कोविड ची
@jayshreek49824 жыл бұрын
Entire vedio is fulll of emotions...mastach dada...ani tu khup mehanat ghetoy..and Happy birthday to Vahini your support system 🎂 All the best for your bright future...mehanat karne walo ki kabhi haar nahi Hoti....👍👍
@vedant_db4 жыл бұрын
Marathi Manus Trending🔥🔥 vr aana....
@abhishekthorat92964 жыл бұрын
Ghara kade jaun alya sarkha vatla!!! Cheryavr Mask lavun firnarya jagat ekdam khara ani raw rahtos, baher sudha ghari rahilya sarkha firtos ! Asach raw raha dada. Dhamal ali! Babu khup godd ahe 😘
@Onlyseva6664 жыл бұрын
Please one reply following since 1 year ❤️❤️👍🏿👍🏿🙏🙏
@Chandrakant-g3h4 жыл бұрын
वाढदिवसाच्या वहिनींना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐 देव तुम्हाला व तुमच्या फॅमिली ला आयुष्भर सुखी ठेवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना...... God bless you 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 And your baby so cute. 😍😍😍
@JitendraChaudhari0074 жыл бұрын
जय शिवराय सर मी तुमची युट्युब ची मेंबर्शिप घेण्याचा प्रयत्न करीत आहेत पण प्रॉब्लेम येत आहे सर
@rushikeshaghav5424 жыл бұрын
Kay problem ahe
@tejasshinde8584 жыл бұрын
Video khup changala hota Ek gosht sangayachi asel tar ghar goan sodun aapan kamasathi eka shaharakade jatana kharach dolyatun pani yet. khupach chhan video hota 😍
@utkarshsawant58734 жыл бұрын
Vlogger असा वा तर असा 🤩
@thegoldenwords65204 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iIqpnYqHaKeGfqc
@ranjeetwaidande56354 жыл бұрын
भाऊ खरच हा व्हिडीओ बघून माझ्या डोळ्यातून पाणी आले...कारण मी ही मुंबाईचाच आहे, लॉकडाऊ न मूळे मी गावी आलो आहे...काळजी घे भाऊ स्वताची...
@gauravnagraj57264 жыл бұрын
Mast dada
@rahanjali17123 жыл бұрын
Balala ani wahini la pahun khup touch zal re..asa durawa kadhich yeu naye konachya life mde... balach ani aai wadilanch relation as wegl ch ast... Ha prasang mazyasobat pn ghadlay... Mi samju shakte... Wahini na ky watat asel... Be lated happy birthday wahini🎂🍫🍫 😊
@shraddhapatwardhan60294 жыл бұрын
I hv seen for the first time. Good 1
@thegoldenwords65204 жыл бұрын
Surprised siblings with a Puppy kzbin.info/www/bejne/jXW5fZeDrbGEipo