डॉक्टर खरंच तूमचे मनःपूर्वक अभिनंदन विज्ञान विषय असूनही सामाजिक ज्ञानात आपण मार्गदर्शन करता हे कौतूकास्पद आहे
@shravanhire33942 жыл бұрын
फारच सुंदर विचार थरूर साहेबांनी निर्भीड पणे मांडलेले सामाजीक विचार चालीरीती यावर टाकलेला प्रकाश हिन्दु पासून फारच वेगळा आहे .DR.सग्राम पाटील यांनी फारच सुंदर विश्लेशण करून सांगितले आहे धन्यवाद फक्त ते समजण्यासाठी आपली सदविवेक बुद्धी जागरूत पाहिजे.
@ak59083 жыл бұрын
Correct analysis sir.... धर्म अफीम के नशे के बराबर है। हम भी पक चुके है इस धर्म के धंधे से।
@राजपुतरियासत3 жыл бұрын
अतिशय माहितीपुर्ण व योग्य विश्लेषण सर , 100% बरोबर आहे सर आपले म्हणणे, मी पूर्ण सहमत आहें.
@pankajs54483 жыл бұрын
मुळात ज्याच्याकड सारासार विवेकबुद्धी आहे त्याला कोणत्याच धर्माची गरज नाही
@kishorsatarkar35093 жыл бұрын
*Ultimate👍*
@dineshw92813 жыл бұрын
अगदी बरोबर
@dhananjayraut96113 жыл бұрын
Right
@sharadamberkar39263 жыл бұрын
Yes Friend,you are absolutely right!
@bhushan6563 жыл бұрын
Tru According to me religion sets one on track.
@prakashwankhade20433 жыл бұрын
नमस्कार सर, मी 3 वर्ष मेळघाटातील दुर्गम भागात राहून अतिशय अभ्यासपूर्ण स्वानुभवाने सांगू शकतो, आपण सांगितलेल्या मतांशी 100% सहमत आहे.
@siddhuliclicofindia29512 жыл бұрын
Right
@garudkale23082 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@bharatgawai22152 жыл бұрын
सर, खुप छान पुस्तक परिचय आणि परिक्षण तसेच आपलं मत मांडलं! धन्यवाद सर!
@prabhakarjagtap40142 жыл бұрын
@@bharatgawai2215 सर अगदी बरोबर
@pravinsuryavanshi2800 Жыл бұрын
True video fact
@siddharthwaghmare47382 жыл бұрын
सर, तुम्ही दिलेला पुस्तक परिचय मनापासून आवडला. हृदयापासून धन्यवाद. 🙏🙏🙏
@RoshanKale-ts1jzКүн бұрын
मला खूप आवडतात साहेब तुमचे स्पीच इतिहास माहित होत आहेत जय तर्कशील 🙏
@milindchavan78983 жыл бұрын
छान पोस्ट. देशाबाहेर दूर राहून देशात विवेक पेरणार्या सर्वांना जयहिंद!
@sudhirkamble56703 жыл бұрын
Dr. Patil you are liberal , open Unvirsity, you are genious and master in many subject. doing perfect job.salute For your social awarenes.do the same Job Fore ever For us.
@ravindradavari9743 жыл бұрын
सर....ब्राम्हण म्हणजे कोण हो.....?.....ब्राम्हण म्हणजे, ब्रम्ह जाणाति ब्राम्हण:...जो विश्र्वाचे चलनवलन समजतो तो ब्राम्हण होय,ज्ञानी होय, शहाणा होय...आणि तो कोणीही होऊ शकत...योग,समाधी,कैवल्य कोणी समजेल तर तो सारं काही समजेल.....असो.हा फारचं पुढचा असल्यास आहे....तुर्तात शहाणपण कळतं महत्त्वाचं.....
@atmaramborate77453 жыл бұрын
Nice said
@ravipatil91742 жыл бұрын
Rightly said,aggree
@nandakishorharibhakta54692 жыл бұрын
पुस्तकाचे सुंदर विश्लेषण वैचारिक दृष्टया अत्यंत महत्वाचे आहे. समाजातील प्रत्येक घटकांनी पुस्तक वाचून आत्मपरिक्षण करणे गरजेचे वाटते.
@dadajiahire52193 жыл бұрын
मानवता हाच खरा धर्म आहे 🙏🙏👍🙏 जयभिम जयशिवराय 🙏🙏
@thamarawate41033 жыл бұрын
चूक मागील हजारो वर्षात जे प्रयत्न करून बदलले नाही तेच पुढील हजारो वर्षात बदलणार नाही. कारण जे स्वतः ला मोठे समजतात तेच कोणीतरी आपल्यापेक्षा लहान असल्याचे त्या त्या समाजाला दाखऊन देतात.
@vishwasdalvi11313 жыл бұрын
Bolne sofe aaye,pn te nibavale pahije.
@sachinpise3812 жыл бұрын
Nice
@santoshkante12742 жыл бұрын
मानवतेचे दुसरे नाव हिंदू धर्म आहे शिवाय हिंदू ही जीवनपद्धती आहे
@pbk99503 жыл бұрын
Sir very great job and I salute you from bottom of my heart.. bless you sir ❤️❤️❤️❤️❤️
@nitinbhaware3 жыл бұрын
Buddhism is answer to all Problems its not religion but Way of Happy Life , We Love Buddhism!
@ytsmash30552 жыл бұрын
Please never call your religion superior to the other... Every religion is equally respectable...! Don't be so dumb...!
@mahadevyedake24942 жыл бұрын
सर सखोल माहिती दिली कारन मी आजपयँत एक सुधा हिंदू पहिला नाही खूप जनाना विचारलेतर ते सोताची जात सांगतात पण मी हिंदू म्हणून कोनीही सांगत नाही पण राजकारण करण्यासाठी हिंदू म्हणून मताचावापर करताना दिसतात जय भीम जय भारत जय संविधान नमो बुद्धाय
@vivektale44772 жыл бұрын
असा तुमचा गै.समज आहे.
@terabaap217325 күн бұрын
तुमच्या लोकांचा गैरसमज सांग बाळा @@vivektale4477
@chandrakantarote95795 ай бұрын
हिंदू आणि मनुवादी सनातनी यातला फरक बहुजन समाजाला समजला पाहिजे. बाबा महाराज सनातनी प्रवचन ऐकणारे हिंदू
@dnyaneshwarahirrao5413 жыл бұрын
खूपच नाविन्यपूर्ण माहिती दिली आपण डॉक्टर साहेब. आपण डॉक्टर डॉक्टरकीचा पेशा सांभाळून इतर सामाजिक बाबींवर परखड मत नोंदवितात.
@siddushorts70072 ай бұрын
I have proud of you.I have punctually watching your video and impressed too much.Jai Bhim.Namo Buddhay.
@vinayakbuche2855 Жыл бұрын
Agadi Khare ahe ! Gramin ADIWASI BHAGA Madhe Kaam karit asatana mala hi te janavale ! Majhya mate he Lok Jast SUSAnskrut ahet , Jari ANAPADH kiva kami Shikar asatil tari ! Khup Chhan 👌
@shivapawara48583 жыл бұрын
अतिशय वास्तवदर्शी पुस्तक आहे. हिंदूंच्या नावाखाली आदिवासी समाजाला भुलवण्याचा जो प्रयत्न चालला आहे, तो किती खोटा आहे, हे या पुस्तकाच्या माध्यमातून समोर येईल.
@werindians69382 жыл бұрын
गर्व से कहो हम हिंदू है....अस आपण बोलतो परंतू नंतर जातींवरून आपआपसात भांडतो.
@ranjitgavandi1442 жыл бұрын
जितके स्वभाव तितके धर्म तरिही दया हे धर्माचे मुळ आहे,अनेक महान,थोर पुरुष झाले तरिही धर्माचा तिढा सुटत नाही ह्याला कारण स्वभाव आणि त्याचा धर्म असावा !
@vishalingle68772 жыл бұрын
छान पुस्तक आहे, एकदा वाचावं लागेल...
@aartiutpat66262 жыл бұрын
पाच वेळा रस्त्यावर नमाज चार लग्ने डझनभर मुले हलाला आतंकवाद बुरखा यावर पण व्हिडीओ बनवा डॉक्टरसाहेब आपण खूप हुशार आहात
@yuvarajlande76852 жыл бұрын
तिथे फाटते साहेब.
@mohansuryawanshi62162 жыл бұрын
आता डॉक्टरी करता करता हा सुधा लिबरल बी जे पी विरुद्ध गटात सामील झाला तर. तुम्ही आम्ही हिदू असोत नाहीतर नसोत भारतीय तर आहोत मग भारतात येवून भारतीयांसाठी काही तरी करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा आशयाची पुस्तके कधी लिहिली न्हवती. त्यामुळे तेढच जास्त वाढते.
@royalt31042 жыл бұрын
सर, तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.
@bhausahebhiwrale90822 жыл бұрын
खूप छान सर
@aishwaryaahire96772 жыл бұрын
Thank you sir for a great job 🙏🏻🙏🏻
@prakashkambale38072 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत साहेब तुम्हाला धन्यवाद 🙏🙏
@3WAYSMEDIATVMarathiNews3 жыл бұрын
अतिशय समर्पक पुस्तक परिचय.
@patiluday19873 жыл бұрын
संग्राम सर तुम्ही फार चांगलं लिहितात आणि बोलतात पण, पण कधी तुम्ही मुस्लिम धर्म किंवा ख्रिसती धर्म बद्दल कधी बोलत नाहीत ,किंवा बौद्ध धर्मा बद्दल एक चकार शब्द काढत नाहीत , मला मान्य आहे की धर्म ही वैक्तिक बाब आहे पण आज त्यावर राजकारण केलं जातं आहे ,पण फक्त हिंदू धर्मातच वाईट बाबी आहेत का हे मला कळत नाही
@aartiutpat66262 жыл бұрын
Uday patil...💯💯✅✅
@PappunanaTupe2 ай бұрын
भारतातील हिंदू धर्मा मधील लोकांनी हिंदू ना च उच्यवरनिय nichvarniy मानले आहे दुसऱ्या धर्मातील लोकांनी नाही आपल्या देशातील 85% हिंदू आहेत ते फ्कत दंगली आणि इलेक्शन पुरते हिंदू असतात नंतर सर्व आपल्या जातीत हिंदू धर्मात फक्त जातीत लग्न होतात
@PappunanaTupe2 ай бұрын
ग्रेट सर खर बोलल्यावर सगळ्यांना मिर्ची लागते कीप इट अप गूड जॉब
@SanjayMore-s4k Жыл бұрын
Thanks to your analysis
@dineshpawar92833 жыл бұрын
सर आपण परदेशात राहून आपला पेशा सांभाळून त्यातून वेळ काढून आपण जे समाज प्रबोधन करत त्याबद्दल आपले आभार मानू तेवढे कमीच आहेत.👍👍👍 आपल्याला खूप खूप सा-या शुभेच्छा नमो बुध्दाय 🙏जय भीम
@vishwasdalvi11313 жыл бұрын
Tyana bola foregini countri culture badal bolun dakwa
@@vishwasdalvi1131 tula foreign badal Kay abyas kela
@rajaramkolekar12022 жыл бұрын
What is your culture ,
@rameshgabhale90772 жыл бұрын
सर, धन्यवाद खुप गुंतागुंतीचा विषय घेतलात. कोरोना काळात ही दोन्ही पुस्तके Ed Viswanath च्या Am I a Hindu? सह अभ्यासण्याचा योग आला. Kanchya Ilaiah Shepherd यांनी मांडलेले अनुभव माझ्या स्वतःच्या अनुभवांशी जुळनारे आहेत. माझे आईवडील कधीही मंदिरात गेल्याचे पाहीले नाही आणि मीही फारतर पर्यटक म्हणून गेलो असावा, तेही ऊत्तर आयुष्यात. तरीही मी हिन्दू आहे असे म्हणतात, मी मात्र गोंधळलेलो. माझे जे काही देव आहेत त्यांना मंदिराची गरज आणि अभिलाषाही नाही. Ilaiah नी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याशी मी सरळ संवाद साधतो, माझी बोलीभाषा कुठल्याही गुढ परक्या भाषेत बोलणार्या मध्यस्थाशिवाय देवाला समजते. कुठलाही भेद किंवा आडपडदा नाही. नव क्षत्रियांपेक्षा माझ्या अनुभवात निरुपद्रवी नवब्राम्हन वर्ग आहे. ते स्वतःच्या परंपरा सोडून ब्राह्मणी कर्मकांडात, गणपती बसवून नाचण्यात गुंग आहेत, कदाचित मागास समाजाशी संबंध लपवण्याचा केविलवाणा खटाटोप वाटतो. आपल्या पोस्टने मझ्या मनातील खळबळ बाहेर आणली.
@sandeepnikalje70922 жыл бұрын
खूप मुद्देसूद माहिती दिली.
@sanam5892 жыл бұрын
अप्रतिम..... अगदीच छान मांडणी .......
@anandwagh32692 жыл бұрын
डाॅ.संग्राम पाटील तुम्ही चांगला,व योग्य विचार सांगितला, हा विचार सर्वा पर्यंत पोहचला पाहीजे.म्हणजे खरे ज्ञान व इतिहास लोकांना समझेल.तरच लोक मनुवाद्या पासून काही चांगले काय वाईट आहे ,हे समझतील.धन्यवाद.
@shobhachitre67743 жыл бұрын
Thanks . हे पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल . फार चांगला पुस्तक परिचय करून दिलात .
@sudhirdeshpande97762 жыл бұрын
Dr sangram patil Uk. Madhe rahun Bharatatil lokanchi dishanhul karu naka. Tumcha vishari prachar ya deshacha ghar karil.
@rajendrajadhav79923 жыл бұрын
सर्व धर्म समभाव हीच खरी भारतीय संस्कृती आहे धन्यवाद सर
@dilipshelke39583 жыл бұрын
सर्वधर्म समभाव महणता मग जातीपातीच्या अधारावर आरक्षणाचा भेदभाव कशाला करता?
@mangalaparsekar43773 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली. "मानवता" हाच सर्वात श्रेष्ठ आणि खरा धर्म आहे.
@gamerzoid93743 жыл бұрын
आणि मानव कुणाला मेहनतात
@anilumale69663 жыл бұрын
India 🇮🇳 needs 100 %percent open competition for quality and equality jai hind
@amarpowar2 жыл бұрын
It can possible once we stop election
@SatpudaExpress19922 жыл бұрын
विदेशी आणि देशी लोकांना समान संधी कशी देता येईल, मुळ भुमीपुत्रांचा हक्क आणि अधिकार अबाधित राहायलाच हवा .शरणार्थींच्या भाऊगर्दीत देशाचा मुळ मालकाची गळचेपी नको व्हायला.
@anilumale69662 жыл бұрын
@@SatpudaExpress1992 who are foreigner?please explain 🤔
@balasahebdethe28302 жыл бұрын
याचे कारण म्हणजे हे सर्व लोक मुळचे बौध्द धर्माचे आहेत ही बौध्द संस्कृती आहे बौध्द धर्म जेव्हा ब्राम्हणी धर्माने संपवला तेव्हा हे लोक आपला मुळ धर्म विसरले समतेची शिकवण ही बौध्द कालीन आहे हे सर्व बौध्द आहेत आपल्या मुळ धर्मात ते परतले पाहिजेत यासाठी बौध्द लोकांनी त्यांना परत बौध्द धर्मात आणले पाहिजे
@gajanansable39483 жыл бұрын
पाटील साहेब फारच छान मौलिक माहिती दिल्या बद्दल धन्यवाद,आभार🙏🙏
@bhagwansonawane17912 жыл бұрын
Great sir
@somnathkhilare50392 жыл бұрын
ज्या धर्मात आपल्याला माणूस म्हनून जगण्याचा अधिकार नाही तो धर्म आपला असूच शकत नाही...आपल्या बहुजन समाजाला आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्र धम्म दिला आहे त्याच धर्मात आपल्याला मानवासारखे जगण्याचा अधिकार आहे हे किती बहुजन बांधवांना माहीत आहे...त्यांना जगण्याचा,शिक्षनाचा,प्रगती करण्याचेअधिकार आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आहेत कोणत्या ब्राह्मणनाने किंवा देवाने दिले नाहीत...देवाच्या, ग्रंथांच्या नावाखालीच हजारो वर्षे आपले शोषन या लोकांनी केले तरीही समाज अजून कोनत्या सनातनी भ्रमात जगत आहे काय माहीत, जय शिवराय जय ज्योति जय भीम जय प्रबुद्ध भारत!!!🚩🇮🇳💙🙏
@kisanpatil655 Жыл бұрын
100 takke barobar
@klgharde30183 жыл бұрын
Dr. Sangram Patil. Your videos are good. Only marathi speaking people get benefit. This concerns to all Indians therefore you should make videos in Hindi so that other Non-marathi could understand fully.
@sanam5892 жыл бұрын
अगदीच बरोबर सांगितले आपण..... डाॅक्टर साहेब याबाबत नक्कीच काम करतील
@gurudastelse11452 жыл бұрын
Absolutely right
@dineshmanwar59032 жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ सर जयभीम जयशिवराय.
@yogeshkuwar64952 жыл бұрын
Very nice sirji.
@dipakshirsath56332 жыл бұрын
Sir great.khup abhyasu ahat tumhi.🙏🙏🙏
@vilasdhanve42802 жыл бұрын
खूप छान सुंदर आहे सर 👌🙏🙏🙏
@sharadamberkar39263 жыл бұрын
I relinquished Hinduism and I call myself a "Democratic Republican" as enshrined in the Preamble to the Constitution of India.I am grateful to Dr Babasaheb Ambedkar,the GREATEST INDIAN OF ALL TIMES.
@महाकारूणिक3 жыл бұрын
*आंबेडकर वादी होने म्हणजे हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई,व बौद्ध होने नाही. *तर देशाला एक चांगल्या दिशेने घेऊन जाणारा भारतीय नागरिक होने आहे. ✍️
@makarandmoghe79753 жыл бұрын
Is it so ? Can you justify ?
@महाकारूणिक3 жыл бұрын
@@makarandmoghe7975 mi bolo te tumhi chukich sabit karu shakta ka
@rdy5753 жыл бұрын
@@makarandmoghe7975 First introduce who r u??
@sanjeevpathak52813 жыл бұрын
आंबेडकरवादी होणे म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन केवळ ब्राह्मण द्वेष्टा होणे, आणि मनुस्मृतिचे victim card वर्षानुवर्षे खेळत रहाणे होय.
@rdy5753 жыл бұрын
@@sanjeevpathak5281 Hahahhahah म्हणजे शेंडी वाला agother दूध फेकून गोमूत्र प्या सांगायचा आणि आता पंढरपूर मंदिरात मुतायला लागला तरी त्याचा मूत म्हणजे प्रसाद समजून प्यायचा. त्याला विरोध करणारा आंबेडकरवादी का मनुस्मुर्ती विरोधक होणारच तर काय बर आहे, हा विद्रोह हा विरोध आणि आंबेडकरवादी ही ओळख चालेल भटाचे मानसिक गुलाम होण्यापेक्षा बरं. आतंकवादी भट होण्यापेक्षा हे चांगलं आहे.
@aasawaripol76993 жыл бұрын
Sir tumhi khup chan information deta ani prateak books reading karunach sangta tq sir 🙏🙏🙏🙏
@relativethoughts94663 жыл бұрын
पुस्तक अगोदर कांचा इलाही यांनी लिहिले त्यांना counter केले शशी थरुर यांनी ,ते दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये अभ्यासक्रम मध्ये होते आता नाही
@chaskarmukund3 жыл бұрын
हे पुस्तक अभ्यासक्रमातून का काढून घेतले, कधी घेतले - सविस्तर सांगू शकाल का ?
@kiranmore121233 жыл бұрын
आपण खरंच समाजाला पुढे होऊन सत्य सागता त्याबद्दल आभारी आहोत....
@sharadnikum25432 жыл бұрын
डॉ.साहेब, देवता हा शब्द स्रीलिंगी आहे. आपण सरसकट विष्णू, कृष्ण यांनाही देवता म्हटले .
@kundagajbhiye80492 жыл бұрын
बौद्ध धम्म मानवतावादी धर्म आहें चलो बुद्ध की ओर जय भीम नमो बुध्दाय जय संविधान
@vishakha63253 жыл бұрын
Sir I wonder how this book got published thanks for the analysis
@harichandrapawarofficial3 жыл бұрын
👌👌 Sir Khup Chan Mahiti Det Aahat Tumhi
@kailas12313 жыл бұрын
. “Anyone who relies on an attempt to turn the members of the caste Hindus into better men by improving their personal character is in my judgment wasting his energy and bugging an illusion.” Dr BR Ambedkar
@nitinrajahire2 жыл бұрын
मानवता हाच खरा धर्म आहे
@sandipjadhav48783 жыл бұрын
Sir really you are a genius. You are excellent at you job of Medical Physician but you have a keen interest, kwoledge of various subjects. Moreover your mindsetup is like a great visionary.
@PrakashPatil-ro6yb2 жыл бұрын
खूप छान प्रबोधन. तुम्ही बोलत रहा.
@surekhasorte65202 жыл бұрын
🙏👍 Satyamev Jayate Jay Bhim sir 👍🙏
@pravinthorwe45132 жыл бұрын
Jaybhim. Sir
@pravinthorwe45132 жыл бұрын
SUNITA.Thorwe
@balajicharate77522 ай бұрын
❤🎉 जय हिंदी
@RahulU2422 жыл бұрын
हा माणूस पराकोटीचा ब्राह्मण व हिंदुद्वेषी आहे त्याला हे पण माहीत नाही की ह्याचे हिंदुधर्मातील अस्तित्व केवळ ब्राह्मणां मुळेच आहे अन्यथा याचे केव्हाच मुसलमान मध्ये परिवर्तन झाले असते. बौद्ध धर्म का लयाला गेला व हिंदू धर्माचे का पुनरुत्थान झाले याचा यांनी अभ्यास करावा
@vivekkale49313 жыл бұрын
आपले सगळे vdo खूप छान असतात , 🙏🏼🙏🏼🙏🏼
@rdy5753 жыл бұрын
भारतातील 12-15 कोटी आदिवासी लोकांनी सांगितलं आहे आम्ही हिंदू नाही, आम्हाला जबरदस्तीने हिन्दू कशाला बनवता 🙏
@gamerzoid93743 жыл бұрын
म्हणुन ते आदि वासी आहेत आणि ते तिकडेच आहे
@rdy5753 жыл бұрын
@@gamerzoid9374 म्हणून त्यांच्या जमीनी हडपल्या जात आहेत म्हणून ते साधू संन्याशी संधीसाधू ना काठ्यांनी ठेचून मारत आहेत 🤣🤣🤣🤣🤣🤣
@gamerzoid93743 жыл бұрын
@@rdy575 मग संविधान कशाला आहे म्हणुनते आदिवासी आहेत कारण हिन्दू धर्म नाही संविधान आहे
@rdy5753 жыл бұрын
@@gamerzoid9374 गोमूत्र वाल्याना नाही समजणार 🤣🤣🤣🤣🤣
@vinodburhade50933 жыл бұрын
@@gamerzoid9374 @1920 पर्यंत मनुवादी ब्राम्हण स्वतःला हिंदु नव्हते म्हणत, ते स्वतःला ब्राम्हण धर्मिय म्हणायचे..! लोकशाहीतले बहुमताचे महत्व कळताच 'हिंदुत्व' निर्माण केले गेले..! मुगल काळात ते हिंदुवरचा जिझीया कर नव्हते देत कारण ते स्वतःला विदेशी ब्राम्हण धर्मिय म्हणायचे. तर ईंग्रज काळात स्वतःला ईंग्रजांचे आर्य भाईबंध सांगायचे...!
@prabhakarkamble46772 жыл бұрын
Dr Sangram Patil Sir....great information......you have strong hold on marathi language too....very good 👍
@prabhakartajane7682 жыл бұрын
Great babasaheb ambedkar in the world Loard buddha Jay bhim
@pavanganvir64353 жыл бұрын
Dr saheb Great video 👌
@abhijitkadam6912 ай бұрын
जय भीम.
@rajpatil50682 жыл бұрын
सर मला वाटत पुर्वी शिक्षक हा एका विशिष्ट प्रवर्गातील. होता त्यांनीच विद्यार्थी कोणत्याही धर्माचा असला तरी सरसकट *हिंदू* म्हणूनच नोंदी केल्याचे माझे मत आहे. म्हणजेच हे एक जुने षडयंत्र असल्याचे वाटते.
@rationalthinker81852 жыл бұрын
Eye opener book.. thank you Dr. for this book review🙏🙏🙏
@महादेवरोकडे-घ4ख2 жыл бұрын
डॉ साहेब अभिनंदन आपले विचार खरच मन्न सुन्न करतात.🙏💯👍
@mahadevpatekar58782 жыл бұрын
Yes sir Goa was Buddhist at the time of kadamb reigm and we where converted Hindu Muslim Christian by foreign rulers who fought with us
@ireshpatil42882 жыл бұрын
Jayhind Sir.
@gowardhanwasnik45433 жыл бұрын
Sir , thank you so much for putting the fact before the people like us.
@nanamore51252 жыл бұрын
क्षत्रीय ,वैश्य आणि शुद्र ही संकल्पना इराणी यहुदी ब्राम्हणांनी दहाव्या बाराव्या शतकात निर्माण केलेली आहे . सिथियन बर्बर हुण हमलावर घुमंतू ( राजपूत,जाट,अहिर,गुर्जर ) लोकांना ब्राम्हणांनी क्षत्रीय म्हणून वर्णव्यवस्थेत आणि त्यांच्याकडे आपल्या संरक्षणाचे काम सोपवले. जे लोक व्यापार करून ब्राम्हणी व्यवस्थेला मदत करीत होते त्यांना वैश्य म्हणून वर्ण व्यवस्थेत क्षत्रिया खालोखाल स्थान दिले. बौद्ध साम्राज्याच्या विनाशानंतर पोरकी बौद्ध जनता ब्राम्हणां विरोधात पून्हा एकवटू नये म्हणून ब्राम्हणांनी त्यांना वर्णव्यवस्थेत शुद्र केले आणि त्यांना वरिल तिन्हीं वर्णांची सेवा सोपवली . ब्राम्हण एव्हड्यावरच थांबले नाहीत तर शुद्रांना हजारों जातीत विभाजित केले . म्हणजे शुद्रांनी कधिही ब्राम्हणां विरोधात बंड करूं नये . जे बौद्ध ब्राम्हणी वर्णव्यवस्थेत समाविष्ट झाले नाहित आणि ब्राम्हणांशी लढत राहिले ते वर्णबाह्य म्हणजे अस्पृष्य म्हणून बहिष्कृत झाले .
@prakashwadekar64853 жыл бұрын
Farach Chan mahatvapurn mahiti aahe.
@bhavanishingrajput67832 жыл бұрын
Hats of you patil सर,👌👌👍👍🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
@tushraje26223 жыл бұрын
मानवता हाच खरा धर्म। तुम्ही मानुस म्हणून उपयोगी पड़ा ,मद्त करा, हेच आपले कर्तव्य आहे आणि धर्म आहे।
@snehaljadhav97463 жыл бұрын
Dr Babasaheb Ambedkar is real God for all Dalits
@sadanandgote55442 жыл бұрын
Dr Babasaheb would never have liked to be regarded as God. He was scientifically inclined person.
@ashokkharat36542 жыл бұрын
आपण वंदनीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराना विसरून गेलात। ते देव नाहीत तर दैवत आहेत. देव देवळात मंदिरात ठेवून पुजा करण्यासाठी व कल्पक असतो.
@sadanandgote55442 жыл бұрын
@@ashokkharat3654 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार वंदनीय आहेतच. गौतम बुद्धा प्रमाणे ते देखील लोकांना स्वतःचे डोके वापरण्यास सांगत असत. पूर्वजांनी किंवा इतर कोणी सांगितले म्हणून डोळे झाकून त्यांच्या विचारा प्रमाणे वागू नये असे ते म्हणत. ते महान होते, विज्ञानाचे , नैतिकतेचे उपासक होते ह्यात काहीही शंकाच नाही. तसे असले तरी ते स्वतःला देवतुल्य किंवा गुरू म्हणवून घेत नसत. बुद्ध धर्माचा प्रसार जरी त्यांनी केला असला तरी ते स्वतः बुद्ध धर्माचे भिक्षू म्हणून वागले नाहीत की दलाई लामा वगैरे बुद्ध धर्मियांच्या धर्म गुरुं प्रमाणे संन्यासी वस्त्रे परिधान करून राहिले नाहीत. ते सर्व सामान्य लोक जसे रहात होते तसेच साधे रहात होते.
@Vishuedits-fx2 жыл бұрын
Not only Dalits all indians ok . Read hindu code bill or whole constitution ok 😌
@sandipadhav8112 жыл бұрын
👌👌
@ramsuryavanshi2983 жыл бұрын
Nice information , , sir 🙏🙏🧐🧐
@arjunbansode91003 жыл бұрын
Thanks a lot sir. JayBhim.
@bokaresir907 Жыл бұрын
नीट ऐकुन Like केले. ओके.
@shivajigulve22722 жыл бұрын
खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे...... अतिशय सुरेख व मार्मिक पुस्तक परिचय...... डॉ. संग्राम पाटील सर.
@vinayaktayade9156Ай бұрын
Jane ha mantra Sangitla tyane tari to palala ka, he lok Far Atlya gathiche Astat, Aplyala Sadbhawana dakhaun nehmi gulam banaun theu pahtat,
@sanjayparab31602 жыл бұрын
अरे बाबा भारतात ये.आणि तुझे तत्वज्ञान सांग.
@rashtrapalpatil25732 жыл бұрын
मुळात हिन्दू धर्मच नाही ज्याला आपण हिन्दू धर्म म्हणतो तो मुळात ब्राह्मण धर्म आहे,कारण हिन्दू धर्माचे जेवढे ग्रंथ आहेत त्यात हिंदू शब्द कुठेच आढळत नाही, जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
@smartgamer43 Жыл бұрын
हा तर कोणी सांगितला की आम्ही हिंदू आहोत आम्ही सनातनी आहोत. आणि हो हिंदू काय धर्म नाही तर जगण्याचा मार्ग आहे असा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ही म्हटले आहे
@surekhajadhav96082 жыл бұрын
Jay bhim namo budhay Jay Savidhan dr 🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐❤️
@amoldhanvij50403 жыл бұрын
मानवता हाच खरा धर्म।
@Keyboardistkisha3 жыл бұрын
थँक्स सर 100% खरा इतिहास आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@RameshKumar-kg3uu2 жыл бұрын
आतिशय वैचारिक, समर्पक विष्लेषन केल सर, बढीया.
@vinodburhade50933 жыл бұрын
@1920 पर्यंत मनुवादी ब्राम्हण स्वतःला हिंदु नव्हते म्हणत, ते स्वतःला ब्राम्हण धर्मिय म्हणायचे..! लोकशाहीतले बहुमताचे महत्व कळताच 'हिंदुत्व' निर्माण केले गेले..! मुगल काळात ते हिंदुवरचा जिझीया कर नव्हते देत कारण ते स्वतःला विदेशी ब्राम्हण धर्मिय म्हणायचे. तर ईंग्रज काळात स्वतःला ईंग्रजांचे आर्य भाईबंध सांगायचे...!
@sadavijaygarments27132 жыл бұрын
gulacha chah fayde nuksan ? video sir
@pratappatil39183 жыл бұрын
You are such good man..!!! Khup samjaun sagta. Thanks..!!🙏
@chaskarmukund3 жыл бұрын
Malaa vaatate tyaanaa Hypnotism chi kalaa sudhha chaan avgat aahe.
@chaskarmukund3 жыл бұрын
kaaran te poorvi Raajkaarnaat hotey (te ka sangat naahit)
@prathameshcreation91673 жыл бұрын
Ya librandu lokana Afghanistan madhay phatavun day.
@vishawnathmeherkhamb75682 жыл бұрын
Khup chan mahiti dili🙏
@arjunlad57932 жыл бұрын
कुणी कुठल्याही धर्माचा असो सर्वात प्रथम तो व्यक्ती माणूस असला पाहिजे, त्याने माणुसपण जपले पाहिजे, दया, क्षमा, शांती, परोपकार, मानवसेवेचा भाव त्याच्यात असला पाहिजे तरच तो खरा माणूस
@sharadjeughale982 жыл бұрын
बाकीच्या धर्माबद्दल न बोलनारे हिंदूना अकलीचे ङोस पाजतात