मेहुणीसाठी खास गावठी मटणाचा बेत | mutton recipe | dhangari jivan | sidu hake

  Рет қаралды 1,818,040

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

#mutton
#मटण
#धनगरीमटण
#muttonrecipe
#muttoncurry
#dhangar
#dhangarijivan
#dhangarrecipe
#धनगर
#balumama
#siduhakevlog
#siduhake
#धनगरीस्वयंपाक

Пікірлер: 920
@dishanigade3143
@dishanigade3143 2 жыл бұрын
चुलीवरचे जेवण खूप मस्त … चुलीवर असुनही भांडी किती स्वच्छ आहेत 😍
@shubhamarade1080
@shubhamarade1080 2 жыл бұрын
जीवन जगायला पैसा पाहिजे असं काय नाही.हे तुमच्या जगण्याकडे बघून वाटतं. आपल्या माणसांची साथ मिळाली की बस झाल. मस्त कुटुंब आहे तुमचं.👍
@neeldarshan6474
@neeldarshan6474 2 жыл бұрын
बाणाई वहिनी अतिशय आत्मविश्वासाने व्हिडीओ मध्ये बोलतात, उत्तम स्वयंपाक बनवतात, अतिशय मायाळू आणि कष्टाळू आहे वहिनी. खरोखरच तुमचं कुटूंब फार छान आहे...
@akki1279
@akki1279 2 жыл бұрын
खरी संस्कृती तुम्ही जपली आहे ,नाहीतर शिकलेल्या लोकांनी तर आपल्याच रुढी परंपरांची वाट लावली...
@swwwwwww26
@swwwwwww26 2 жыл бұрын
मी स्वतः youtube वर आज पर्यंत अगणित व्हिडिओ बघितले व रोज बघतो पण तुमच्या व्हिडीओ मध्ये जो प्रामाणिकपणा साधेपणा व सत्य परिस्थिती आहे ही आजतागायत मला कोणत्याही झगमगाटीच्या व्हिडीओ किंवा व्लॉग मध्ये पाहायला मिळाली नाही...तुमच्या प्रयत्नाला सलाम आणि असेच व्हिडिओ बनवत रहा...
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
🙏
@sanchita16
@sanchita16 Жыл бұрын
ताटातच रस्सा आणि भाकरी.त्यातच जेवणाची आणि जीवनाची खरी मजा आहे ना..वाती, प्लेट,चमचा असला काही देखावा नाही,म्हणून तुमचं जीवन सुद्धा दिखावटी नाही..नैसर्गिक जीवन जगतात तुम्ही..खूप प्रसन्न वाटलं मनाला हा व्हिडिओ बघून
@reshmabhosle6368
@reshmabhosle6368 2 жыл бұрын
बानाई सार जेवन‌ बनवलं पण डोक्यावरचा पदर खाली नाही पडु दिला
@vijaybhosale5009
@vijaybhosale5009 2 жыл бұрын
शब्द नाहीत काय बोलावे पण खरंच अप्रतिम व्हिडिओ शूट आणि सर्व काही वेवस्तीत माहिती देणे हे अगदी जसे TV वरील आम्ही सारे खविये सारखा जणू कार्यक्रम बघत आहे असे उत्तम सर्व काही नियोजन आणि KZbin वर बघण्या सारखे सर्व सामान्य जीवन शैली जगत असताना आपण या पद्धतीने धमाल करत आहात youtube वर हे पाहून मजा आली अगदी अंगात जोश आला असेच व्हिडिओ टाकत रहा मराठी पाऊल पढती पुढे. तुम्हाला कसे काय हे सर्व जमले कळत नाही सलाम तुम्हाला ♥️🙏
@Sairajgawali_77
@Sairajgawali_77 2 жыл бұрын
ही आहे महाराष्ट्रची खरी ग्रामीण संस्कृती.
@amitkolape3022
@amitkolape3022 Жыл бұрын
कपड्यांचे पेहरावा पासून ते आपली रांगडी बोलीभाषा त्यामुळे सिद्धू भाऊ तुमच्या सारख्या लोकांमुळे आपल्या रूढी,परंपरा, संस्कृती जिवंत आहेत.खूप छान.👍👍👌👌
@Sams-hg4pg
@Sams-hg4pg 2 жыл бұрын
शहराच्या अति चालाक लोकांपासून कोसो दुर...पहायला मिळालेली माणुसकी आणि आपुलकी, अति साधेपणा मनाला स्पर्श करून गेला.
@georgenolis7824
@georgenolis7824 Жыл бұрын
सिधु भाऊ आणि बनाई वहिनी तुमच्या विडिओ बनवताना आत्मविश्वास बगुण आम्हाला लाज वाटत आहे. तुमच्या सारख्या लोकां मुळं आजही भारतीय संस्कृती आणि परंपरा जीवंत आहे. आम्ही शहरात राहणाऱ्यांना भ्रम असते कि जास्त जास्तीत पैसे कमवायचे आणि आपला आयुष्य आनंद व सुखमय होईल. परंतु खरी संतुष्टी म्हणजे तुम्ही जगणारे जीवन.
@sachinbandgar5917
@sachinbandgar5917 2 жыл бұрын
Hii दादा तुमचे सगळे व्हिडिओ बघितले खूप आनंद झाला माझ्या लहानपणीच्या आठवणींच्या आठवण करून दिली माझे हे वडील तुमच्यासारखे मेंढ्या चारण्यासाठी घर सोडून जायचे त्यांची खूप मेहनत आहे पण काही कारणामुळे त्यांना मेंढ्या विकायला लागल्या मेहनतीमुळे मी सध्या डॉक्टर आहे मी सध्या एमबीबीएस हे शिक्षण नागपूरमधून घेत आहे तुमची असणारी मेहनत मी जवळून पाहिले आहे खूप खूप धन्यवाद ❤️
@shobhagaikwad2529
@shobhagaikwad2529 Жыл бұрын
बानाई खूप सुग्रण आहे डोक्यावरचा पदर पडू देत नाही👌👌👌👌 खूप छान संस्कृती
@vijoepower5741
@vijoepower5741 2 жыл бұрын
लहानपणी आमच्या गावच्या माळावर पावसाळ्यात तळकोकणातून धनगर यायचे.. त्यांच पालं मला खुप आवडायच.. गोल, शेणांनी सारवलेली जमीन त्यावर काठ्या उभा करून ऊसाच्या पाल्याचे तयार केलेलं ते पालं.. छोटंच पण एकदम टापटीप स्वछ.. एकदा धगरमामांनी मला शेळीच दुध पायला दिले होतं.. आमच्या गावात पण खुप धनगर आहेत पण ते स्थायीक आहेत.. गावदेवाचे पूजारी तेच आहेत.. मला अजूनही त्या फिरणार्या धनगरांच कौतूक आणि आकर्षण वाटत.. कि काश मी पण असाच असतो.. निसर्गाच्या कुशीत स्वछंदी राहणारा..
@SS-ff3tx
@SS-ff3tx 2 жыл бұрын
खूप छान वाटलं बघून, दादा तुम्ही बाणाई यांना किती सन्मानाने परिचय करुन दिलात. आणि बाणाई तुम्ही कष्टाळू आहात, सगळा स्वयंपाक अगदी सहजतेने बनवलात. आज कित्येक वर्षानंतर ग्रामीण भागातील भाषा, पाहुणचार, चुलीवर बनणारा स्वयंपाक पहायला मिळाला. धन्यवाद. तुमच्या पुढील दृश्य चलचित्रपटासाठी अनेक शुभेच्छा.
@dattatraypatil2932
@dattatraypatil2932 2 жыл бұрын
शुद्ध गावरान,व चव देणार तसेच साधेपणे आनंदात तयार केलेलं जेवण 5स्टार मध्ये हीं असा आनंद मिळणार नाही. म्हणून शहरातील लोक चुलीवरच्या जेवणासाठी आसूसलेली असतात. अडाणी असून ताईचा आत्मविश्वास छान.🌹🙏
@nitinmahanwar8129
@nitinmahanwar8129 2 жыл бұрын
जय मल्हार सोयर्याहो ❤ ताईनी खूपच भारी देशी कोंबडी बणवली अगदी धनगरी पारंपरिक पद्धतीने👌👌👍
@nandushinde3718
@nandushinde3718 2 жыл бұрын
खूप मस्त पाहुणचार करताय तुम्ही . चुलीवरची भाकरी आणि मटण लाजबाब.....!
@sambhajimohite4387
@sambhajimohite4387 2 жыл бұрын
अस्सल मराठमोळ्या भाषेत आणि तितक्याच आपुलकीने अन् जिव्हाळ्याने केलेला बेत!!! हा प्रेम जिव्हाळा आपण जतन अन् कथन केला आहे. सर्वांचे मनापासून अभिनंदन!!!
@manishashedge8598
@manishashedge8598 Жыл бұрын
ही खरी कष्टकरी पण सुखी मानस आहे.... नीटनेटक सगळं..... छान आनंदी जीवन जगतात....बनाई एवढ्या कामात पण डोक्यावरचा पदर खाली पडून देत नाही... खूप छान...खरी संस्कृती....आपली...😍😍😍👌👌👌👌🐓🐔🐓🐔🐓🐔🐓🐔🐓🐔🐓🐔🐔🐔 मस्त चिकन केलं... ताई...
@VidaansWorld
@VidaansWorld 2 жыл бұрын
खूप मजा येते तुमचे video बघायला, तुमच्यामुळे धनगर समाज कळत आहे, तुमचे जीवन, kasht समजत आहेत, banai खूप kashtalu आहे, मुंबईत nanadechya घरी गेली होती, तिकडे tithlyasarkhi vagat होती, आता घरी आली तर ethalyasarkhi, ग्रेट
@snehachavan7178
@snehachavan7178 2 жыл бұрын
मस्तच ...ज्वारी ची भाकरी आनि रस्सा कुस्करून खाण्यात वेगळी च मज्जा...😍
@machindragadekar8271
@machindragadekar8271 2 жыл бұрын
खुप छान वाटलं पाहुन, गावाकडे खरच खूप छान वातावरण असतं, आणि शहरातील धकाधकीच्या जीवनापेक्षा,सुखी समाधानी जीवन असतं, साधं सरळ जीवन, पण सुखी समाधानी जीवन, धन्यवाद भाऊ,
@dilipmali9254
@dilipmali9254 2 жыл бұрын
निर्मळ, साधे भोळे आपले धनगर बांधव. खूप छान व्हिडिओ.
@ashwinibhamarewagh6541
@ashwinibhamarewagh6541 2 жыл бұрын
Video मधे भाजी बघून तोंडाला अगदी पाणी सुटले 😋 . आणि ताई नी जशी रेसिपी सांगितली मी तशी same बनवण्याचा प्रयत्न केला ...trust me भाजी इतकी छान आली ना .. खुप खुप टेस्टी लागली.... Thank you so much dada and vahini तुम्ही इतकी छान रेसपी आमच्या सोबत शेअर केली. खुप खुप छान वाटलं.... अश्याच वहिनी चा हाताची रेसिपी आम्हाला शेअर करा. आणि हो गवकडची खुप आठवण आली. Thank u so much dada 👌👌
@shrikantsonkamble8434
@shrikantsonkamble8434 2 жыл бұрын
खरय ते सगळी आपलीच माणस, आपल्याला जरी जाती धर्मात विभागल गेलं असेल तरी आपण सर्व एकच आहोत, खूप छान व्हिडीओ, जय हिंद जय भारत
@R.Vijay3482
@R.Vijay3482 2 жыл бұрын
हे खरे चुलीवरचें मटण. अगदी कमी वस्तू वापरून झटपट् झणझणीत💥💥 तरीदार🔥🔥 बनवलय. खाण्याची खूप इच्छा झालिये. आपल्या कुटुंबाला शुभेच्छा. 💐💐
@arunagorde6942
@arunagorde6942 Жыл бұрын
ताई तुम्ही शेफ आहात तुम्हाला तोड नाहि सतत हसतमुख आहात डोक्यावरचा पदर कधीही खाली पडत नाही खुप सुंदर अनेक आशीर्वाद
@vishalpatil5790
@vishalpatil5790 2 жыл бұрын
नजर लागेल अस जीवन आहे तुमचं...😍😍😍
@Manoj_3033
@Manoj_3033 2 жыл бұрын
खुपच छान...माझा मित्र आहे धनगर समाजाचा त्याच्या घरी 3..4 महीन्यातुन बकरु चा कार्यक्रम ठेवतोच आणि मला बोलवतोच ... धनगरांच्या घरच मटनाची चवच सगळ्यात भारी असते..खांड एक साईडला आणि रस्सा एक साईडला..खांड वाढायला पण कंजुसपणा नाहि करत..खाणाराच वैतागून जातो खाऊ खाऊ ...जाम भारी..
@sachindandge764
@sachindandge764 2 жыл бұрын
Technology has broken the barriers.. great job siddhu..you push your woman forward despite being from a rural area..👍👍
@prakashjadhav9605
@prakashjadhav9605 Жыл бұрын
ताईंची मेहनत खूपआहे ताईसाठी एक लाईक तो बनता है
@nikhilkulkarni9719
@nikhilkulkarni9719 2 жыл бұрын
तुम्ही हे व्हिडीओ करून पुढच्या पिढ्यांसाठी एक माहितीचा अनमोल खजिनाच तयार करताय. आपल्या गावाकडच्या परंपरा, पदार्थ यांची ओळख पुढच्या पिढीला यातून फार छान पद्धतीनं होईल.
@सुजाता-ज2श
@सुजाता-ज2श 2 жыл бұрын
भारी बनवलं आहे जेवण।। भूक लागलीये बघूनच। जेवायला बोलवा दादा।। येऊ नक्की😋😋
@gauravgeetanjali3335
@gauravgeetanjali3335 2 жыл бұрын
पाट्या वरती वाटण/ जेवण मी मिस करतोय... तीस वर्षांपेक्षा जास्त काळ झाला... 😀😀 ❤️❤️❤️
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
वहिनी सुगरण आहे. किती छान लाजवाब मटण बनवल आहे. 😋😋👌👌👍दादा ताटात मटणाच कालवण वाढण्याची पद्धत मस्त जून दिवस आठवतात आमच्या गावी पण असच जेवण ताटात वाढतात अस जेवायला खूप छान भारी वाटत😋 👌👌👍
@omshrisapre6405
@omshrisapre6405 Жыл бұрын
Sundr bolata ok thanks jewan awadl aahe
@vinayakpatil355
@vinayakpatil355 2 жыл бұрын
तुमचा हा vlog पाहून खरच आनंद झाला. आज टेक्नोलॉजी पुढे गेली आणि ती घराघरात पोहचून त्याचे फायदे सर्वांना कळत आहेत हे पाहून बरे वाटले. जेवणाचा बेत पाहून परदेशात घरच्या जेवणाची आठवण करून दिली तुम्ही व वहिनींनी. तुमच्या पुढील vlog ची वाट बघत आहोत. आई जगदंबा तुम्हा सर्वांना उदंड यश देवो हीच प्रार्थना. 🙏🏼
@ashokkumkar9586
@ashokkumkar9586 2 жыл бұрын
लईच भारी दादा! काय मटन बनवलय खुपच भारी .ज्वारीची भाकर आणि मटन तसेच चुलीवर केलेला स्वयंपाक खुपच छान!!!
@balasahebsonwane3540
@balasahebsonwane3540 2 жыл бұрын
लय भारी गावरान चिकन पावनं, बघूनच तोंडाला पाणी आलं राव, खरोखर नात्याचा गोडवा जपतात ग्रामीण माणसं . सुखी कुटुंब आहे दादा.
@mr_abk
@mr_abk Жыл бұрын
ही आपुलकी आणि नात्यांमधील प्रेम जपणारी माणसं खेड्यांमध्येच शिल्लक राहिली आहेत. मटणाचा बेत झक्कास!!!! एकदम मस्त विडीओ👍 खेडेगावात राहणारी आपली माणसं कॅमेरासमोर बोलायला घाबरतात परंतु तुम्ही तुमच्या घरच्यांना निर्भीड केले आहे.. नक्कीच कौतुकास्पद बाब आहे.
@uddhavchitte2879
@uddhavchitte2879 2 жыл бұрын
जय मल्हार दादा खरच तुमचं कुटुंब फारच प्रेमळ आहे.आपल्या ग्रामीण भागात पाहुण्यांचा आदर केला जातो.त्यात ताईंचा स्वभाव गोड, गोड ताईचा स्वयंपाक पण गोड.धन्यवाद.
@adeshgaikwad7531
@adeshgaikwad7531 2 жыл бұрын
एकदम म्हणजे अतिशय साधी आणि आपली पारंपरिक जी संस्कृती आहे ती ह्या विडिओ मध्ये मला बघायला मिळाली आहे खर तर खूप धन्यवाद दादा ❤️
@uttamhambre4142
@uttamhambre4142 2 жыл бұрын
जय खं डोबा महाराज की जय. महळसा बनाई की जय.जय मल्हार 🙏
@aanand2017
@aanand2017 2 жыл бұрын
फारच अप्रतिम, सुंदर आणि सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवली आहे. आश्चर्य वाटलं की वहिनींना बरेच इंग्रजी शब्द माहिती आहेत, रेसिपी, मटेरिअल..वा। खूपच छान.
@nivaspatil9635
@nivaspatil9635 2 жыл бұрын
So simple and so real.....pure dhangari language... 😍👌 😍👌
@spruhadhayagude8539
@spruhadhayagude8539 2 жыл бұрын
Khupch sundar.. Dhangar lok asatat sadhe saral Pramanik kastha karanare...manacha salam
@vinodkadam9612
@vinodkadam9612 Жыл бұрын
दादा खरंच खुप छान व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलाय अभिनंदन
@virendramahale3966
@virendramahale3966 Жыл бұрын
छान,बानाई ताईंनी चुलीवर बनवलेले कोंबडीचे चिकन,& पाहुणे मंडळी नी साठी केलेला पाहुणचार अतिशय उत्तम, महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचे दर्शन,असेच नवनवीन ग्रामीण भागातील पदार्थाचे व्हिडिओ आम्हाला दाखवत जा
@gauravjadhave3504
@gauravjadhave3504 Жыл бұрын
खूप छान अशीच आपल्या समाजातील संस्कृती लोकांपर्यत पोहचवा
@vasundharakadam8966
@vasundharakadam8966 Жыл бұрын
Khupach Chan Banaine Banvale Aahe...khup chavdar Disat Aahe...
@kailas5438
@kailas5438 2 жыл бұрын
दादा, तुमचा सर्वांचा साधेपणा एकदम भावला पहा मला... आणि मटणाचा बेत तर उत्तमच
@vaibhavkhalane5217
@vaibhavkhalane5217 2 жыл бұрын
अतिशय छान स्वयंपाक केला. वहिनींनी खूप आत्मविश्वासाने सगळे बारकावे आणि सगळी रेसिपी सांगितली. माझ्या आईला हा व्हिडीओ दाखवणार.
@roopalitaware4962
@roopalitaware4962 2 жыл бұрын
खूप छान मटण केले आहे व video पण खूप छान केला आहे. असेच छान रेसीपी शिकवत जा👍
@umeshdoke8609
@umeshdoke8609 Жыл бұрын
Ek no parampara japavi tar asi khup chan
@marathimulgirushali7154
@marathimulgirushali7154 2 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ बघताना दादा अस वाटत आपण ५० वर्ष माग आहोत कारण खूप छान वाटत ते चूल पाठा बघताना अस जीवन आता खूप कमी झाल... व्हिडिओ बघून अस वाटत आजुन पण तुमच्या सारखे लोक जुन्या परंपरा जपत आहे बर वाटत..
@muskanshaikh319
@muskanshaikh319 2 жыл бұрын
Khup Chan recipe lv from mumbai
@sunitahinge1311
@sunitahinge1311 2 жыл бұрын
लयभारी वाटणात पण कोथिंबीर वाटल्यास रंग छानयेतो,अप्रतिम रस्सा बनवलाय.
@vedasfuntime3289
@vedasfuntime3289 Жыл бұрын
खूपच छान आहे रेसीपी. तुमची जेवण बनवण्याची पद्धत खूप साधी आहे.. मला फार आवडते..
@vijayavaghade5796
@vijayavaghade5796 Жыл бұрын
!🕺🙆‍♀️! अरे व्वा खूपच छान! गावठी मटणाचा !🙆‍♀️🕺! बेत होता तो खुपच झक्कास!👍 ! !👌👍!👍👌🕺🙆‍♀️😂❤🌹👍👌👍👌
@pradeepgawale9261
@pradeepgawale9261 Жыл бұрын
आणि मटन तुमच्या पद्धतीने बनवून बघितलं ताईसाहेब खूप छान झाला आहे तुमच्याकडे खूप छान आहे तुमचे व्हिडिओ मधून शिकायला भेटतो भाजी कशी बनवायची तुमचे व्हिडिओ मधून शिकायला भेटत आहे साहेब खूप छान व्हिडिओ असतात तुमचे प्रमाणाचे मी तुमच्यापासून शिकलो आहे ताईसाहेब खूप खूप खूपप छान
@kaminikumbharkar4353
@kaminikumbharkar4353 2 жыл бұрын
बानाईच कौतुक करावं तेवढं कमीच आहे सुगरण आहे किती छान असी रेसिपी दाखवली
@avinashsarak4635
@avinashsarak4635 2 жыл бұрын
खुपचं छान अप्रतिम कोंबडीच चिकन बनवलय ताईंनी, कमीत कमी रेसिपी मध्ये स्वादिष्ट जेवणाचा साज झालेला आहे, हा व्हिडिओ पाहून अम्माला पण खूप छान वाटलं कारण अम्मी पण ह्या समजाच काही तरी देणं लागतो.आणि जेव्हा हा समाज दिवस भर खूप कष्ट करून अशा अप्रतिम स्वादिष्ट जेवणाचा साज करतो तेव्हा खूप छान वाटत😘😘
@Roshanj47
@Roshanj47 2 жыл бұрын
Close to mother earth. Best and healthier life u r living..God bless you all.
@sushantkamble3555
@sushantkamble3555 Жыл бұрын
1 no hyala mhantat assal Marathi Jevan khup masta
@sushmadevang8398
@sushmadevang8398 Жыл бұрын
नमस्कार भाऊ आणि बानाई माझी जय मल्हार सिरीयल दाखवली तेव्हा पासून बानाई लय आवलडली नांव पण् छान आहे मस्त मस्त धन्यवाद थँक्यू बाय बाय एक आजी सोलापूर मटनाची रेसिपी छान छान आहे
@vilaspanditraopawar990
@vilaspanditraopawar990 2 жыл бұрын
मी अशा पद्धतीचे जेवण जेवले आहे .खूपच रुचकर असते .
@MaheshShinde-qj8vp
@MaheshShinde-qj8vp Жыл бұрын
मला खूप आवडतो आपला शो. सनातन हिंदु धर्म आपण जगृत ठेवता या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🚩
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Жыл бұрын
Apratim Recipe Mast Blog Lai Bhari Kombdi Rassa 😋😋😋😋😋👌👌👌👌👌👌
@kirankorhalkar4053
@kirankorhalkar4053 2 жыл бұрын
छान. मटण आणि भाकरी बनवण्यातील कौशल्य, आत्मविश्वास आणि परिपूर्णत्व खरोखर वाखाणण्याजोगे आणि हेवा वाटावा असे आहे. जमीनीवर बसून, छोट्या परातींमधून जेवण्यातील साधेपणा आणि मनमोकळेपणा अवर्णनीय होय. आपणा सर्वांचे अभिनंदन असो.
@dhangarijivan
@dhangarijivan 2 жыл бұрын
🙏
@shrikantvende3733
@shrikantvende3733 2 жыл бұрын
Kharach khup chhan vatla ase gava kadche video mast vattat
@GaiaLoki16
@GaiaLoki16 Жыл бұрын
So nice to see Banai has indoor kitchen and help to wait on her guests/ family. You work hard lady. Stay blessed. Thanks from Canada🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦
@itsamahesh2003
@itsamahesh2003 2 жыл бұрын
तुमचा व्हिडिओ पाहून जुनी आठवण येते असं वाटतं जून जीवन खूप सुंदर होत 🥰 अशे व्हिडीओ बनवत रहा तुम्हाला आमच्या कडून पूर्ण साथ आहे 🙏
@pravinchinkate3989
@pravinchinkate3989 2 жыл бұрын
जय मल्हार... जय श्री राम दादा वहिनी तुम्हाला खुप साऱ्या शुभेच्छा
@yogeshbomble6838
@yogeshbomble6838 2 жыл бұрын
KZbin कडून सिल्व्हर बटन आले की मग video बनवून टाका YT वर... मनापासून अभिनंदन तुमचे 100K subscribers झाले म्हणून ...
@yogeshgirme2694
@yogeshgirme2694 2 жыл бұрын
Ya jagatle sarvat shrimant manus ahat tumhi bhau.wa wa ...man bharun ale.🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍
@sadhanaingavale423
@sadhanaingavale423 2 жыл бұрын
🙏एक नंबर मटण रस्सा 👌👌अगदी कोल्हापूर स्टाईल कट खूप छान आलाय बर का जबरदस्त 👌👌
@mangeshjog4254
@mangeshjog4254 2 жыл бұрын
So simple and so real..!!! Genuinely Dhangars.
@gayatrirajendra
@gayatrirajendra 2 жыл бұрын
वहिनी छान माहिती देतात गरम पाणी का वापरायचं, वाफ का दडपायची मनापासुन सांगतात आवडला व्हिडिओ
@vidyachavan3732
@vidyachavan3732 2 жыл бұрын
कसला भारी गावरान कोंबडीचा रस्सा दिसतोय.(जुना शब्द बरबाट)😋😋😋😋
@bhartipatel1571
@bhartipatel1571 Жыл бұрын
Yahi hye aapli shbhayta Tai ok and khash khub chal tumhi siypa banvte ok bhavu tai la khub khub aamchi aathvan
@sagarshelar1274
@sagarshelar1274 2 жыл бұрын
हॉटेल ला पैसे देऊन पण मिळणार नाही अशी भाजी. चुल्ह्यावरचे जेवणाची मजाच वेगळी असते.
@mymind3470
@mymind3470 2 жыл бұрын
Amchya agari mutton sarkhe ahe pan amhi khobra ani kotmir mirchi ale vatato ani batata pan takto khup chhan hote aamche mutton chicken
@royalthoughts3301
@royalthoughts3301 2 жыл бұрын
दादा पहिली वेळेस तुमच्या व्हिडियो बागितला छान वाटला लाईक केले आणि वाहिनीचे नाव खूप आवडले रसा खूप छान चवदार झालंय.
@suneetadhaygude5646
@suneetadhaygude5646 2 жыл бұрын
दादा तुम्ही कोणत्या गावाचे आहात.मी दौंड तालुक्या मधील आहे .मी पण धनगर
@bhaskarvhargar8521
@bhaskarvhargar8521 2 жыл бұрын
पाहुणचार हेलाच महणतयाती जातीवंत आम्ही पण असेच आहे
@vasubhaijigari5553
@vasubhaijigari5553 2 жыл бұрын
Amchya tondala tr baghun ch pani sutaly amhi pan yach baddtine ek vel banu matten
@roopeshmesta456
@roopeshmesta456 2 жыл бұрын
तुमची आई वाढताना.. खरं सांगतो भाई, तोंडाला पाणी सुटलं 🥺🤤... आणी वहिनी पण लई कॉन्फिडन्स ने कॅमेरा समोर स्वांपांक बनविते.. लई भारी🙏🏻
@TheSupermaav
@TheSupermaav 2 жыл бұрын
Loved it yaar So refreshing village life Simple plp
@uttamzaware5230
@uttamzaware5230 2 жыл бұрын
याला म्हणतात गावरान तडका एकच नंबर बानू ताई 👌👌👌🙏
@surbhi2780
@surbhi2780 Жыл бұрын
Banai खरच खूप छान आणि प्रेमळ आहे
@gaurikolapate8005
@gaurikolapate8005 Жыл бұрын
अभिमान वाटतो धनगर असण्याचा 🙏
@moraya9036
@moraya9036 2 жыл бұрын
Tai avdlis mala dangari jivan pan avdte mala unchgavchi athvan jhali mala
@madannikam8073
@madannikam8073 2 жыл бұрын
सरळ साधी राहणी.. साधी माणसं.. माणुसकी जपणारे.. नातेवाईक संबंध जपणे.. .. छान वाटल ..,🙏🙏🙏
@vijaychavan3101
@vijaychavan3101 2 жыл бұрын
खूपच छान मटणकालवण बनवले आहे
@akashnagane9105
@akashnagane9105 2 жыл бұрын
Khup chhan astat tumche video 👍
@gopalsonne-dk3mq
@gopalsonne-dk3mq Жыл бұрын
हीच खरी मराठी संस्कृती आहे. गावरानी जेवण . नाद च खुळा . 🙏🙏🙏🙏
@SACHINPATIL-ig4xe
@SACHINPATIL-ig4xe 2 жыл бұрын
लय भारी,,,, पाहुण,,, 🙏🙏यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏,,
@mirataivlogs79
@mirataivlogs79 Жыл бұрын
एकच नोम्बर 👌वाहिनी कोंबडी बनवायची रेसेपी आवडली आपल्याला. तुम्ही परंपरा अगदी सांभाळून जपून ठेवली..बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🎉🎊👍👍बाळूमाचा आशीर्वाद हाय तुमच्या समंध्यंचा म्हागं. ❤️❤️❤️❤️
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 15 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 34 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,8 МЛН
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 8 МЛН
Far from Civilization: Inside the Life of a Family Living in the Mountains
42:46
Food Around The World
Рет қаралды 2,3 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 15 МЛН