मोजता येणार नाहीत एवढे लेयर्सची खारी सारखी खुसखुशीत पुडाची करंजी|Pudachi karanji /Sathyachi karanji|

  Рет қаралды 238,859

Priyas Kitchen

Priyas Kitchen

Күн бұрын

करंजीच्या आवरणाचे साहित्य
दोन कप मैदा
चवीपुरतं मीठ
दोन चमचे साजूक तुपाचे मोहन
साटा बनवण्याचे साहित्य
दोन चमचे साजूक तूप
दोन चमचे कॉर्नफ्लॉवर
सारणाचे साहित्य
दोन चमचे खसखस
दोन कप सुक्या खोबऱ्याचा
कीस पाव कप बारीक रवा
एक चमचा तूप
आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स
पाव चमचा वेलची जायफळ पावडर
अर्धा कप पिठीसाखर

Пікірлер: 277
@KavitaBhayade
@KavitaBhayade 11 ай бұрын
Superb झाल्या आहेत करंजा तुमची प्रतेक स्टेप मी फॉलो केली , thank u so much ताई
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏❤️
@jyotiphale4512
@jyotiphale4512 12 күн бұрын
👌👌
@ujjwalabhosale9253
@ujjwalabhosale9253 Жыл бұрын
करंजा खूपच छान झाल्या याच पध्दतीने मी ही करंजी करते छोट्या टीप्सचा मला नक्कीच फायदा होईल अशाच छान रेसिपीज नेहमी दाखवा
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
धन्यवाद
@pushpabhadrige5294
@pushpabhadrige5294 2 жыл бұрын
अप्रतिम प्रिया तुम्ही खरोखरच खुप सुगरण आहात. तुमच्या सर्व रेसिपीज अप्रतिम आहेत
@mraady28
@mraady28 2 жыл бұрын
अतिशय उत्कृष्टपणे सादरीकरण केलेले आहे सगळ्यांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही सांगितला आहे तुम्ही नेहमीच छान छान टिप्स देत असतात त्याचा आम्हाला कायमच उपयोग होतो तुमचे रेसिपी प्रमाणबद्ध असल्याने करताना ती अचूकच होणार याची खात्री वाटते खूप खूप धन्यवाद इतकी छान रेसिपी शेअर केल्याबद्दल
@vandanajadhav-nalawade9486
@vandanajadhav-nalawade9486 2 жыл бұрын
खूप छान रेसिपी. थॅंक्यू.
@hirakhaire3989
@hirakhaire3989 2 жыл бұрын
खूपच छान पद्धत आहे आपली आणि खूप छान पद्धतीने समजावून सांगतात मोठी सुगरण बाईच आहे तुम्ही
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aHrYkneDaLJ4mNU पाकातले रवा नारळाचे लाडू पाक चुकू नये व लाडू खुसखुशीत व्हावे याकरता पाक मोडण्याची आजवर कोणीही न दाखवलेली एक खास ट्रिक!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@gamerasticaady3590
@gamerasticaady3590 2 жыл бұрын
हातावर करंजी करून दाखवली ती पद्धत अतिशय आवडली
@hemangipingle9232
@hemangipingle9232 11 ай бұрын
Tumachya sarvach recipes Khoopch chhan asatat nice u r really great
@pradnyashinde9154
@pradnyashinde9154 2 жыл бұрын
कोणताही विशेष आविर्भाव न आणता तुम्ही ,,अगदी प्रामाणिकपणे प्रत्येक पाककृती दाखविता, ते मला खूप आवडते.👍🏻👍🏻🍫🍫
@jayashriingole3535
@jayashriingole3535 2 жыл бұрын
Khupc chan 👌👌
@ratnakaradhikar5013
@ratnakaradhikar5013 2 жыл бұрын
@@jayashriingole3535 ⁴
@jayashri7273
@jayashri7273 11 күн бұрын
🎉❤ khup khup धन्यवाद ❤🎉 kharch evdh Chan samjun sangital khupch Chan ....❤
@vanitamankame1330
@vanitamankame1330 2 жыл бұрын
तुम्ही सगळेच पदार्थ छान समजून व टीप सांगून तयार करून दाखवता मी तुम्ही दाखवलेल्या शंकरपाळ्या करून बघितल्या फारच सुंदर झाल्या आता करंजी पण करून बघेल धन्यवाद
@trekingdarshan5171
@trekingdarshan5171 2 жыл бұрын
तुमचे सगळेच पदार्थ खूप छान झाले माझे चकली शंकरपाळी चिवडा बेसनाचे लाडू तुम्ही सांगितले तसे बनवलं खूप छान झाले धन्यवाद
@nayanasalunke2847
@nayanasalunke2847 2 жыл бұрын
मलाही
@ramchandramalavi5166
@ramchandramalavi5166 11 ай бұрын
@@nayanasalunke2847 z
@qwe246100
@qwe246100 2 жыл бұрын
तुमच्या सगळ्याच पाक कृति सुरेख असतात. सुगरण आहेत ताई
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/lZXFeox3mLeteas तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 11 ай бұрын
करंजी मस्तच!!! किती सहजतेने करंजी हातावर घेऊन भरता तुम्ही!! मला तसं नाही जमत.. 😔
@durgadongare6031
@durgadongare6031 2 жыл бұрын
रेसिपी खूप छान आहे ,प्रिया तुझ्या सर्वच रेसिपी योग्य प्रमाण आणी सुंदर असतात थँक्स डिअर
@neetadeshmukh9584
@neetadeshmukh9584 2 жыл бұрын
खूपच छान
@jyotsnajadhav7681
@jyotsnajadhav7681 Ай бұрын
खूपच सुंदर करंज्या केल्या आहेत .
@pratibhamore308
@pratibhamore308 2 жыл бұрын
खूपचं मस्त झाल्या आहेत करंज्या , अगदी खारी सारख्या
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/lZXFeox3mLeteas तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@Veena-mn2zv
@Veena-mn2zv 11 ай бұрын
1st time banvalya tumchi receipi baghun chhan zalya thank u tai😊😊❤
@mangalnavgire291
@mangalnavgire291 11 ай бұрын
You have explained very nicely. Specially preparation of rolls thanks
@kundatamboli7596
@kundatamboli7596 2 жыл бұрын
प्रिया तू केलेल्या करंज्या खूपच अप्रतिम झाल्या आहेत रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद.
@sheelakarande3128
@sheelakarande3128 2 жыл бұрын
Tumcha pramanikpana khup avdto recipe khup chan
@sudhabokil8552
@sudhabokil8552 2 жыл бұрын
अतिशय उत्तम करंजी तयार झालेली आहे.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/lZXFeox3mLeteas तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@deepalijoshi7826
@deepalijoshi7826 21 сағат бұрын
तुमचे सगळेच पदार्थ छान असतात
@rajesreerangdal8281
@rajesreerangdal8281 Жыл бұрын
सुपर करंजी छान पद्धतीने
@shraddhajuwatkar7746
@shraddhajuwatkar7746 2 жыл бұрын
खूपच सुंदर दिसत आहे करंज्या. ह्या वर्षी मी सर्व फराळाचे पदार्थ तुमच्या रेसिपी प्रमाणे बनवणार आहे. रव्याचे लाडू बिन पाकाचे नक्की दाखवा हा. वाट पाहते 💞
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/lZXFeox3mLeteas तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aHrYkneDaLJ4mNU पाकातले रवा नारळाचे लाडू पाक चुकू नये व लाडू खुसखुशीत व्हावे याकरता पाक मोडण्याची आजवर कोणीही न दाखवलेली एक खास ट्रिक!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@sujatakunkerkar8301
@sujatakunkerkar8301 19 күн бұрын
@@PriyasKitchen_ या पद्धतीने मी रव्याचे लाडू केले खूप सुंदर झाले.
@ashmirabhonsale6240
@ashmirabhonsale6240 2 жыл бұрын
Khup chan explain kele tumhi ....thanks
@varshapimpale2959
@varshapimpale2959 2 жыл бұрын
मला बनवताना खुप फायदा झाला ताई तुमच्या खुसखुशीत कंरजी टीप्सचा 🙏👍💐धन्यवाद शुभ दिपावली🙏
@gulabgupte7944
@gulabgupte7944 11 ай бұрын
तुमच्या सव़च रेसिपी मला खूप आवडतात.
@anupamajagade4589
@anupamajagade4589 2 жыл бұрын
Khupach sunder karanji kelit tai dhanyavad 👍
@ashwinipankhade8042
@ashwinipankhade8042 Жыл бұрын
Chakli khup Chan zali tumchya tips ne tnk u
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
धन्यवाद 🙏 kzbin.info/www/bejne/aIfGe4ivnaimqKM मेथीचे पराठे बनवण्यासाठी वापरा ही ट्रिक ! आणि बनवा काठोकाठ फुगणारे मऊ लुसलुशीत मेथीचे पराठे. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@jyotikapatekar3852
@jyotikapatekar3852 2 жыл бұрын
खूप खूप छान आणि सोपी पद्धत आहे thanks
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/lZXFeox3mLeteas तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@anaghadeshpande3221
@anaghadeshpande3221 2 жыл бұрын
तुमच्या करंजया रेसिपी खूप खूप आवडलं आताच करू का मनात आला येवढा सुंदर रेसिपी.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई kzbin.info/www/bejne/lZXFeox3mLeteas तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@Adg5iq
@Adg5iq 2 жыл бұрын
अप्रतिम करंजी केलेली आहे खूप खूप धन्यवाद इतकी छान करंजी रेसिपी दाखवल्याबद्दल
@sangeetagadekar3019
@sangeetagadekar3019 11 ай бұрын
Khup chhan navi paddhat
@neelaghube9538
@neelaghube9538 2 жыл бұрын
खूपच छान, करंजी एकदम उत्कृष्ट झाली
@snehaldhokate2575
@snehaldhokate2575 2 жыл бұрын
खूप छान 🙏
@harshalnadkarni5406
@harshalnadkarni5406 Жыл бұрын
Are va! Khoop sunder
@suhasinidighe6017
@suhasinidighe6017 11 ай бұрын
Khoop chan explained 🙏🙏
@sangitadhakwal6563
@sangitadhakwal6563 2 жыл бұрын
Superb recipe thanks for sharing this
@anaghadalvi2251
@anaghadalvi2251 2 жыл бұрын
टिप्स सह ही रेसिपी तुम्ही सादर केल्याबद्दल धन्यवाद.🙏🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद ताई तुम्हाला ही माझी रेसिपी आवडत असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सुद्धा रेसिपीची लिंक शेअर करा पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद
@swatighaisas9103
@swatighaisas9103 2 жыл бұрын
Khup sunder sadarikaran. Nakki try karate hya Diwalila me
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/lZXFeox3mLeteas तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@sheelasutar59
@sheelasutar59 2 жыл бұрын
मी करून बघणार टिप्स खूपच छान समजल्या धन्यवाद
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aHrYkneDaLJ4mNU पाकातले रवा नारळाचे लाडू पाक चुकू नये व लाडू खुसखुशीत व्हावे याकरता पाक मोडण्याची आजवर कोणीही न दाखवलेली एक खास ट्रिक!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@jagrutibhagat2870
@jagrutibhagat2870 2 жыл бұрын
👌👌👌ताई खूप छान मी मैदा दूधात भिजवते. तुमची लाटी बोटाने दाबून लाटणयाची पद्धत मला फार आवडली. तुमच्या रेसिपी मला खूप आवडतात.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/lZXFeox3mLeteas तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@sandeepchavan6867
@sandeepchavan6867 15 сағат бұрын
Khup sunder
@Aaradhyachavan1675
@Aaradhyachavan1675 11 ай бұрын
Khup Chan tai
@snehasawant9484
@snehasawant9484 11 ай бұрын
Sundar recipe
@ShridulaMandlik-hj3mg
@ShridulaMandlik-hj3mg Ай бұрын
Khup ch chan yummy yummy
@shubhangisasane3244
@shubhangisasane3244 2 жыл бұрын
Khup khup khupch mast, Thanks 🥰👌👌👌👌👌👌
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 11 ай бұрын
क्या बात है! Super'b!❤❤❤❤❤❤
@vasantipingle2034
@vasantipingle2034 2 жыл бұрын
Khupch chaan zaliyelayer karanji
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/lZXFeox3mLeteas तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@vandanadeshmukh8279
@vandanadeshmukh8279 2 жыл бұрын
Wow, superb nice recipe, thank you so much Priya tai
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद ताई तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सुद्धा या रेसिपीची लिंक शेअर करा
@warshaingale
@warshaingale 11 ай бұрын
​@@PriyasKitchen_Chan Tai
@dhrutijoshi2932
@dhrutijoshi2932 2 жыл бұрын
Presentation quality is always best
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Thank you dear kzbin.info/www/bejne/lZXFeox3mLeteas तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@shwetaadhikari7403
@shwetaadhikari7403 2 жыл бұрын
Kiti khuskhushit banlyat ... 👌👌👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
Please share this recipe with your friends and family 🙏 🙏🏻🙏🏻🙏🏻
@priyankahucche675
@priyankahucche675 2 жыл бұрын
खुपच छान होती तुमची टीप
@recipeofkhandesh
@recipeofkhandesh Жыл бұрын
खूप छान रेसिपी
@ujwlaj3438
@ujwlaj3438 7 ай бұрын
Khup chan madam👌👌👌👌
@anijasuryavanshi3243
@anijasuryavanshi3243 2 жыл бұрын
Very nice Recipe explained 💐🌷💐
@vidyabhosale9768
@vidyabhosale9768 2 жыл бұрын
Superb 👌😋👌 Thankyou tai 💓
@sachinbansode6362
@sachinbansode6362 2 жыл бұрын
Kiti Chan bantes sagal Tai
@ramchandrabobade6058
@ramchandrabobade6058 2 жыл бұрын
Khupchan beautiful mahiti
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/lZXFeox3mLeteas तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@snehajagdale3937
@snehajagdale3937 11 ай бұрын
Khup chan recipe 😋😋
@nilimanagarkar4747
@nilimanagarkar4747 Жыл бұрын
Sugran ashes khuch cchan , best wishes
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Thank you tai 💐🙏😘
@pushpapol3551
@pushpapol3551 11 ай бұрын
Nice recipe
@vgsvideosandvlogs5215
@vgsvideosandvlogs5215 2 жыл бұрын
खूपच छान आणि सोप्या पद्धतीने तुम्ही सांगता. नक्की करून बघेन. 😊
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/lZXFeox3mLeteas तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@sujatakunkerkar8301
@sujatakunkerkar8301 20 күн бұрын
अप्रतिम
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 20 күн бұрын
kzbin.info/www/bejne/faKtiJl4qNt8jZIsi=prGqnEfY602vv9ip *एकही थेंब तेल न वापरता* लिंबू न वाफवता अवघ्या दोन ते तीन मिनिटात तयार होणारे "चटकदार लिंबाचे लोणचे"
@mandakiniturambekar9516
@mandakiniturambekar9516 2 жыл бұрын
छानच करंजी करून दाखवली मॅडम👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/lZXFeox3mLeteas तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@sunitakundargi5110
@sunitakundargi5110 2 жыл бұрын
Very nice recipe. Nice tips
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/lZXFeox3mLeteas तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@vishalbhore2906
@vishalbhore2906 11 ай бұрын
अप्रतिम👌👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 11 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rqaQdnqZjciro7ssi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@rajeshreesutar5315
@rajeshreesutar5315 11 ай бұрын
Kupach Chan
@sangeetasakhale1106
@sangeetasakhale1106 Жыл бұрын
खुपच सुंदर रेसिपी 👌👌👌❤❤
@jayashreepawar2300
@jayashreepawar2300 2 жыл бұрын
Tai karji khup ch Chan zali pan rava chi banvta yeil ka ya pathdtine maida avoid karycha manun
@sayalidhuri5406
@sayalidhuri5406 11 ай бұрын
👌👌मी अशी करंजी करणार आहे.
@janhavikodolikar6980
@janhavikodolikar6980 23 сағат бұрын
खुप सुंदर ❤
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 23 сағат бұрын
चिरोटे kzbin.info/www/bejne/qWqXpGx7prdoZ7Msi=krmVnnVWzVA55JVV *"जरा सुद्धा मैदा न वापरता"* *"लेयर न करता"* भरपूर पदर सुटलेले *चिरोटे*
@savitakale5180
@savitakale5180 2 жыл бұрын
Apratim
@poojaahirekar5882
@poojaahirekar5882 2 жыл бұрын
Khup mast...
@shalakapatwardhan1073
@shalakapatwardhan1073 2 жыл бұрын
अप्रतीम
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/lZXFeox3mLeteas तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@mangalmendke9979
@mangalmendke9979 2 жыл бұрын
खूप खूप छान
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/lZXFeox3mLeteas तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@prakashkolhapure4294
@prakashkolhapure4294 4 ай бұрын
Far far sunder
@nandinipatil7452
@nandinipatil7452 2 жыл бұрын
Khup chan
@shamabhate4334
@shamabhate4334 Жыл бұрын
Wow!!!apratim.mi karen ata nakki
@aparnamanjrekar1456
@aparnamanjrekar1456 6 күн бұрын
Tel mohan is tsp or tbspn measurement
@ashatule7178
@ashatule7178 2 жыл бұрын
Khupach chhan
@sunitabairagi6702
@sunitabairagi6702 2 жыл бұрын
Koop chan thank🙏🙏🙏🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/lZXFeox3mLeteas तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@umasawant3015
@umasawant3015 2 жыл бұрын
फारचं सुंदर
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद ताई तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सुद्धा या रेसिपीची लिंक शेअर करा
@bhumi9852
@bhumi9852 2 жыл бұрын
Tai ashich karanji chi recipe mla pahije hoti thank u
@rekhav.k
@rekhav.k 2 жыл бұрын
khup mast recepie...
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gmHdqp6Baqakg8k संपेपर्यंत मऊ न होणाऱ्या खुसखुशीत करंजीचे सारण बनवण्यासाठी पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा बिस्किटा पेक्षा खुसखुशीत करंज्या रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@muktakhambe920
@muktakhambe920 2 жыл бұрын
Khup chaan taii
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/lZXFeox3mLeteas तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@suvarnasatardekar4985
@suvarnasatardekar4985 2 жыл бұрын
🙏🙏🙏Tai
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद ताई तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सुद्धा या रेसिपीची लिंक शेअर करा
@geetamishra8891
@geetamishra8891 Жыл бұрын
Very very nice
@ndesh9800
@ndesh9800 2 жыл бұрын
सुरेख..!
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/lZXFeox3mLeteas तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@pratibhapatil9454
@pratibhapatil9454 2 жыл бұрын
Khup chan aahe
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद ताई तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सुद्धा या रेसिपीची लिंक शेअर करा
@pratibhashedage229
@pratibhashedage229 2 жыл бұрын
Chan khup soppi
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gmHdqp6Baqakg8k संपेपर्यंत मऊ न होणाऱ्या खुसखुशीत करंजीचे सारण बनवण्यासाठी पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा बिस्किटा पेक्षा खुसखुशीत करंज्या रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@Anikabhatkar24
@Anikabhatkar24 3 күн бұрын
एवढ्या साहित्यात किती करंज्या होतात .. अंदाजे
@aparna7252
@aparna7252 4 ай бұрын
किती संदर! कधी कधी ऑइली होतात . त्यासाठी सुधारणा सांगाल का? धन्यवाद
@sunitajambhale6820
@sunitajambhale6820 2 жыл бұрын
खूप छान 👍👍
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aHrYkneDaLJ4mNU पाकातले रवा नारळाचे लाडू पाक चुकू नये व लाडू खुसखुशीत व्हावे याकरता पाक मोडण्याची आजवर कोणीही न दाखवलेली एक खास ट्रिक!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@supriyamahadik2129
@supriyamahadik2129 2 жыл бұрын
Atishay sundar
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
धन्यवाद ताई तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सुद्धा या रेसिपीची लिंक शेअर करा
@supriyamahadik2129
@supriyamahadik2129 2 жыл бұрын
@@PriyasKitchen_ nakkich
@nayanasalunke2847
@nayanasalunke2847 2 жыл бұрын
छानच ग
@supriyasalvi6560
@supriyasalvi6560 2 жыл бұрын
करंजी मस्त
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/lZXFeox3mLeteas तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@shwetkasar5751
@shwetkasar5751 2 жыл бұрын
Khup chhan 👌👌👌
@geetaboramani1406
@geetaboramani1406 2 жыл бұрын
खूप छान 👌👌👌👌
@purvadesai4546
@purvadesai4546 2 жыл бұрын
Mam u r simply great 👍 👌 R u Teacher U explain so nicely every recepie Hats off I m always waiting for ur video Hat
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/lZXFeox3mLeteas तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@vimalmore224
@vimalmore224 11 ай бұрын
Very nice
@narayanikulkarni277
@narayanikulkarni277 2 жыл бұрын
खुप छान
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gmHdqp6Baqakg8k संपेपर्यंत मऊ न होणाऱ्या खुसखुशीत करंजीचे सारण बनवण्यासाठी पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा बिस्किटा पेक्षा खुसखुशीत करंज्या रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 130 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,6 МЛН