Vinit Bansode | उद्योजकतेची मानसिकता | How to generate money for business? | Sambhaji Brigade

  Рет қаралды 408,378

Sambhaji Brigade

Sambhaji Brigade

11 ай бұрын

संभाजी ब्रिगेड केडर कॉन्क्लेव्ह हा कार्यक्रम पुण्यातील स्वोजस पॅलेस याठिकाणी १२ ऑगस्ट २०२३ रोजी उत्साहात पार पडला. यावेळी लेखक व लाईफ कोच विनीत बनसोडे यांनी व्यावसायिक आणि ग्राहक यांचे नाते कसे असावे, व्यवसाय करताना आपली मानसिकता कशी असावी यावर विवेचन केले.

Пікірлер: 301
@DilipBachhavOfficials
@DilipBachhavOfficials
साहेब मीटेलरिंग व्यवसाय करतो मला तर तुमच्या व्हिडिओ पासून फारच शिकायला मिळालखेड्यात माझं दुकान आहे पूर्वी माझ्याकडे तीन कारागीर काम करत होते. परंतु उत्तर भारतीय मुस्लिमांनी आमच्या खेड्यामध्ये असे एकही गाव कि तयांनी दुकान टाकलेलं नाही. कारण मी माझ्या अनुभवानुसार सांगतो कपडा व्यवसायात पैसाआहे आणि आता तर त्यांची खूपच संख्या वाढली आणि म्हणून आता सुद्धा वेळ गेलेली नाही आपण त्याच व्यवसायात राहुन रकाही बदल करावे लागतील आणि हे ज्ञान तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेण्याचा संकल्प करतो...
@deepakingavale4408
@deepakingavale4408
एकमेकांना मदत करणे आणि सोबत असलेला व्यक्ति पुढे घेउन जाणे ही पध्दत मराठी माणसात फार कमी आहे. राजकारणात आणि जातीभेदात तो आपले सर्वस्व विसरून गेला आहे.समाजात ज्यापध्दतीने मराठी माणसात एकी हवी आहे ती फार मोठ्याप्रमाणात दिसत नाही त्यामुळेच मराठी लोक व्यवसायिक फार कमी प्रमाणात आहेत.
@jyotijadhav559
@jyotijadhav559
Nice मी पण मराठी महिला उधोजक आहे. आणि मी आताच start-up चालू केला आहे
@mandarchiplunkar1635
@mandarchiplunkar1635
मराठी व्यवसाय मधील मुंबई मधील देसाई स्टुडीओ पण मराठी माणूस वाचू शकला नाही
@razygamer3153
@razygamer3153
व्यवसायाबद्दल व उद्योजकता बद्दल खूप सुंदर माहिती आपण मराठीतून देत आहात हे मराठी माणसाचे भाग्य आहे धन्यवाद
@user-qd5tv7fk3g
@user-qd5tv7fk3g
खूपच छान होते .भाषण ऐकून काहीतरी करण्याची एक उमेद मनामध्ये निर्माण झाली. Thank you sir🙏🙏🙏
@suvarnakulkarni7369
@suvarnakulkarni7369
ह्यात व्यवसायासाठी पैसे कसे उभारावेत ह्या बद्दल 1 ओळ सुद्धा नाही
@rajusalve6886
@rajusalve6886
कृपया सरांचा मोबाईल भेटेल का
@tushardiwadkar4789
@tushardiwadkar4789
सर 🙏 तुम्ही खूप सोप्या पद्धतीने व्यवसाय कसा करावा आणि तो कसा वाढवावा याची. पूर्ण माहिती मनापासून दिलीत त्यात खूप चांगली उदाहरणे पण दिलीत जसे बैलगाडी लोणचं पापड आणि ससा कासव असेच सेमिनार पुढे पण भरवत रहा जेणे करून नवीन मराठी उद्योजक नक्की निर्माण होतील सर तुमचे खूप खूप आभार...🎉
@vijaypawar4575
@vijaypawar4575
सर बिजनेस करायची खुप ईच्छा आहे पण पैसा कमी पडतो बाँक सपोड देत नाहि कारण माझे नाव ब्लाँक लीस्ट मध्ये आहे त्यावर मार्गदशन द्या
@sarjeraoangaj1051
@sarjeraoangaj1051
मराठी माणुस लोकांच्या कडून घेणे
@mahendrakadam1326
@mahendrakadam1326
सर.. आज पहिल्यांदाच तुम्हाला ऐकलं... खूप चार्जिंग झालोय.. Thank you sir
@user-sc5xl5cv7v
@user-sc5xl5cv7v
👍 सर तुम्ही मनताय हे सार खर आहे, पण आज शुन्यातून सुरवात करण आवघड आहे.
@shridevigaikwad3177
@shridevigaikwad3177
खुप छान माहिती सांगितली sir,Thank you 😊
@yogesh_MH_14
@yogesh_MH_14
खूप छान सर ...आपण सांगितल्या प्रमाणे माझ्याकडे ही एक business platform आहे. पण मी आजपर्यंत कोणालाही share करण्याचे धाडस केले नाही .
@user-fb6qw2pz8l
@user-fb6qw2pz8l
तुमची व्यवसाया बद्दल माहिती खूप छान आहे. पन शेतकर्याच्या बद्दल विचार करावा. मी पन एक शेतकरी आहे. 🙏🙏 संभाजी ब्रिगेड.
@tejasvibeldar6367
@tejasvibeldar6367
खूप छान माहिती सांगितली सर माझा पण बिजनेस आहे साड्यांचे शॉप आहे
@bajrangpawar8504
@bajrangpawar8504
खुप सुंदर सर मला तुमचे उदाहरण आवडले ससा आणि कासव एकत्र येण्याचे
@rohitamane9157
@rohitamane9157
सर तुम्ही खूप सुंदर आणि साध्या पद्धतीने उद्योगाची माहिती दिली त्या बद्दल तुमचे मन पूर्वक आभार❤🙏🙏
@pradeepekhande-wu5bm
@pradeepekhande-wu5bm
खूप छान माहिती आहे, व्यवसायाबद्दल साहेब, यामुळे मराठी माणूस व्यवसाय करू शकतो.
Solutions For Your Financial Problems | Marathi Motivational Speech
13:34
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 10 МЛН
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 36 МЛН
Design in Daily Life explained by Dhruva Paknikar | Swayam Talks
23:37
Business Failure चा सामना असा करा | Snehal Kamble | Josh Talks Marathi
10:39