No video

माझी गोष्टं - तुषार घोरपडे (गणा)

  Рет қаралды 700,502

Gavran Films Production

Gavran Films Production

2 жыл бұрын

🎬🎬🎬🎬🎬🎬
आम्ही घेऊन येत आहोत आपल्या लाडक्या कलाकारांच्या असामान्य कथा . तुम्हाला खळ खळुन हसवणाऱ्या चांडाळ चौकडीच्या करामती च्या कलाकारांचा जीवन प्रवास तुमच्यासमोर माझी गोष्टं या मालिकेद्वारे घेऊन येत आहोत . आपल्या लाडक्या कलाकारांच्या संघर्षाची कथा आता ऎका त्यांच्याच तोंडून . सादर करत आहोत - माझी गोष्टं ! सामान्यांच्या असामान्य कथा !
याच शृंखलेच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा लाडका गणा पैलवान ची गोष्टं उद्या सकाळी ८:०० वाजता , आपल्या गावरान फिल्म्स प्रोडक्शन या युट्यूब चॅनेल वर !
दिग्दर्शन व संकलन - शुभम दिलीप घाटगे
संकल्पना - भरत शिंदे - रामदास जगताप - सुभाष मदने
छाया- प्रणव मदने
ध्वनी - आकाश मदने
निर्मिती - गावरान फिल्म्स् प्रोडक्शन
🎬🎬🎬🎬🎬🎬🎬
#Balasaheb #chandalchoukadichyakaramati #chandalchoukadichyakaramatiwebseries #rambhau #subhashrao #marathiwebseries #marathiwebseries #marathicomedyvideo #marathicomedy #marathicomedyvideos #marathicomedystatus

Пікірлер: 1 100
@devd7886
@devd7886 2 жыл бұрын
आय एम गणा पहिलवान , व्हेरी बिग पहिलवान..... आता र... भाव नुसत हान म्हणा .... एक से बढकर एक डायलॉग ....पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा पहिलवान💐💐💐💐💐👌👌👌👌
@dnyaneshwarraut4968
@dnyaneshwarraut4968 2 жыл бұрын
वाचताना पण हसू येतं मोठ्याने.. भाव नुसतं हान म्हणा🤣🤣🤣👌👌👌😍😍😍
@ganeshsontakkegs5663
@ganeshsontakkegs5663 2 жыл бұрын
@@dnyaneshwarraut4968 😂😁
@darkworldzones
@darkworldzones 2 жыл бұрын
ग्रे8 कलाकार गणा(तुषार भाऊ), माझ फेवरेट कॅरेक्टर. रामभाऊ अन् गणा तुफान💯 भाव फक्त हान म्हणा🔥🔥🔥
@akshayhande6237
@akshayhande6237 2 жыл бұрын
गणा भाऊ आम्ही ही स्वाध्याय परिवारातील आहेत
@amolkharat9588
@amolkharat9588 2 жыл бұрын
तुषार घोरपडे (गणा पैलवान) सप्रेम नमस्कार. तुमची कहाणी ऐकल्यावर आम्हाला खूप गहिवरून आले. असो तुमच्या भावी वाटचालीस खरात परिवाराकडून मंगलमय शुभेच्छा.
@ranjwanvaibhav8051
@ranjwanvaibhav8051 2 жыл бұрын
अख्ख्या महाराष्ट्रात गणा आणि रामभाऊ सारखे चुलते पुतणे असतील तर महाराष्ट्रात कोणतेच कुटुंब विभक्त होणार नाही... 🥰
@arjunraymale6179
@arjunraymale6179 2 жыл бұрын
💐👍👍👌👌
@rameshghagarevlog
@rameshghagarevlog 2 жыл бұрын
गणाला महाराष्ट्र केसरी मिळो अथवा न मिळो पण आमच्या तर्फे एक मानाचा मुजरा जरूर आहे👍👍👍👍👍👌👌👌👌
@SurajSJagtap
@SurajSJagtap 2 жыл бұрын
हिरे हे खाणीतच सापडतात याचं जितं-जागतं उदाहरण म्हणजे चांडाळ चौकडीचे कलाकार... एवढ्या साध्या पार्श्वभूमीतुन उगवलेले हे महाराष्ट्राचे तारे आजही पाय अगदी जमिनीवर ठेऊन आहेत हे कौतुकास्पद आहे... माझ्या खुप खूप शुभेच्छा... आणि कलाकारांची ही वयक्तिक कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे... ही कल्पना अशीच सुरु ठेवा... धन्यवाद...👏👍🏻🤗
@rcreation985
@rcreation985 2 жыл бұрын
Nice
@vaibhavtaware431
@vaibhavtaware431 2 жыл бұрын
आयुष्य हे लाज आणि माज सोडून कसं जगावं हे पैलवान कडून शिकावं पुढील कारकिर्दीस शुभेच्छा
@rameshworgayke4322
@rameshworgayke4322 2 жыл бұрын
गणा स्वाध्याय परिवारातील आहे हे ऐकून खरंच खूप आनंद झाला , स्वाध्याय परिवाराच्या विचाराने प्रेरित झालेला व्यक्ती कधीच वाया जात नाही पूजनीय दादाजी चा आशिर्वाद आणि योगेश्वरा डोक्यावर हात असतो
@shubhamchavan2821
@shubhamchavan2821 10 ай бұрын
जय योगेश्वर
@giri13Offical
@giri13Offical 2 жыл бұрын
संघर्षमय जीवन आहेत,मानलं सर्व टीमला... सलाम सर्व टीमला..💐💐💐
@user-ux8ho5dj5y
@user-ux8ho5dj5y 2 жыл бұрын
OK thanks...........
@jaysingnikam4158
@jaysingnikam4158 2 жыл бұрын
Iam proud of Gana iam ex army,🙏
@aslamfakir5320
@aslamfakir5320 9 ай бұрын
गणा म्हणजे पाठीचा कणा.
@pravinpandhare5514
@pravinpandhare5514 2 жыл бұрын
मुलाखत देणाऱ्याचे आणि घेणाऱ्यांचे खूप खूप आभार चांडाल चौकडी च्या करामती मधून असे कष्टाळू वयक्तीमत्व म्हणजे तुषार घोरपडे सर्व टीम च कष्टाळू असल्यामुळे सर्वांचे माझी गोष्ट छान असेलच
@atulbabar7215
@atulbabar7215 2 жыл бұрын
या series मुळे कलाकारांना जे नाव मिळालं ते मरेपर्यंत राहणार आहे व त्या नावाला कोणत्याही प्रकारचा कमीपणा येणार नाही हीच या कलाकारांकडून अपेक्षा
@ajimpatel7931
@ajimpatel7931 2 жыл бұрын
गाणा पहीलवान आमच्याकडून हरदीक शुभेच्या 💐 पूढील वाटचाल जीवन सूख समृध्दीच जावो आणि आसच करामती घडत राहो धन्यवाद 👌❤️🌄🌹💐👍🙏
@MarathiNaukri
@MarathiNaukri 2 жыл бұрын
गणा..... भाऊ नुसता हाण म्हणा...... गणू भाऊ हीच खरी ओळख आहे ......
@rohankalage3833
@rohankalage3833 2 жыл бұрын
गणा पैलवान तुमचा डायलॉग लय भारी .गणा पैलवान तुम्ही व तुमची सर्व टीम खूप छान काम करतात. सगळ्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या.
@vinod5494
@vinod5494 2 жыл бұрын
गणा ची खऱ्या आयुष्यात पण लय पळापळ आहे......
@pallavigajarmal288
@pallavigajarmal288 2 жыл бұрын
Gana pahilvan amcha Dada Ala hota amchya family barobar cha pit Astana tumcha aavaj aykla amchya dadani tumhla olakhl hot ... amchi family tumchi khup fan ahe ..successful story..God bless you 🙏
@niksiyu
@niksiyu 2 жыл бұрын
कष्ट करायची जिद्द आहे.आणि कोणताही अहंकार नाही. तुमचा जगण्यात खुप साधेपणा आहे.आणि खुप छान आहे
@devadevkar1216
@devadevkar1216 2 жыл бұрын
गणा जबरदस्त... तु खुप चांगला कलाकार आहेस... तुला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
@amolrudre5090
@amolrudre5090 2 жыл бұрын
गणा भावा आपण तुझा लय मोठा फॅन आहे ❤️
@vighnahartagraphics2806
@vighnahartagraphics2806 2 жыл бұрын
गणा जबरदस्त... तु खुप चांगला कलाकार आहेस... तुला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..........
@krushnakatphale1593
@krushnakatphale1593 2 жыл бұрын
गणा दादा असच यश मिळत राहो ही स्वामी चरणी प्रार्थना ....i am proud of you दादा आयुष्यात खुप पुढे जा
@premrajchavan6892
@premrajchavan6892 2 жыл бұрын
आपल्या भागातील माणसं अशी मोठी होताना पाहणं खरच अभिमानाची गोष्ट आहे....खूप अभिनंदन आणि शुभेच्छा दादा💐💐💐@team चांडाळ चौकडीच्या करामती
@prashantnagane7143
@prashantnagane7143 2 жыл бұрын
गणेश उर्फ तुषार सर तुमच्यातला अभिनय आभाळाला गवसनी घालतोय आणि तुमच्यातला खरा माणुस अजून जमिनीवर पाय ठेवून आहे...
@sagarwakchaure9305
@sagarwakchaure9305 2 жыл бұрын
तुषारदादाच्या आईने एक वाक्य बोलले-"परमेश्वराला विसरले नाही तर सगळे च चांगले होते", खूप सुंदर विचार!! कार्य करत असताना एकच विचार मनात असावा की आपण जे काही करतोय ते आपल्याकडून आपला परमेश्वर करून घेतोय!! असा विचार ठेवला तर काहीही कमी पडत नाही!! पुन्हा एकदा सर्व कलाकार मंडळींचे खूप खप अभिनंदन आणि आभार!!
@jaymaharashtra1734
@jaymaharashtra1734 2 жыл бұрын
👌
@jamirinamdar4222
@jamirinamdar4222 2 жыл бұрын
आयुष्यात माणसाने कितीही मोठं झालं तरीही डोक्यात कोणतीही हवा न जाता आपले पाय जमिनीवर राहिले पाहिजेत किती छान संदेश दिलाय. गणा पैलवान (तुषार )तुम्ही खूप मोठे कलाकार होणार भविष्यात. तुम्हाला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏🤝🌹🌹🌹
@mr_aakya4057
@mr_aakya4057 2 жыл бұрын
खरंच डोळ्यात पाणी आलं जेंव्हा गणा न सांगितल की त्याचा हात मिशनीत अडकला व 80₹ साठी 8-8 तास काम केल खूप संघर्षातून मिळालेलं हे यश आहे. इथून पुढच्या वाटचाली साठी तुला खूप खूप शुभेच्छा 💐💐 ह्या web series मधून एक चांगली प्रेरणा मिळाली की आपण कितीही यशस्वी झालो तरी आपले पाय जमिनीवरच असायला पाहिजेत सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा इथून पुढच्या वाटचाली साठी 💐💐💐💐
@lover3669
@lover3669 2 жыл бұрын
Big fan of गणा पहिलवान 💪🏻 Down to earth person (Tushar ghorpade)😎❤️
@user-ux8ho5dj5y
@user-ux8ho5dj5y 2 жыл бұрын
OK thanks....
@dilipdhore621
@dilipdhore621 2 жыл бұрын
खूपच छान. रामभाऊ,बाळासाहेब यांच्या संकल्पनेतून माझी गोष्ट ही जी मालिका सुरू झाली आहे हे खूप म्हणजे खूपच उत्तम झाले आहे.कारण ह्यामुळे सर्व लोकांना आपल्या वेबसेरीज मधील कलाकारांची माहिती मिळणार आहे.त्यांनी केलेले कष्ट,त्यांना आलेले अनुभव,आता जे यश दिसत आहे परंतु ह्या मागचे त्यांनी केलेले परिश्रम सर्वांना समजेल व त्या पासून इतरांना प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही. अतिशय चांगला उपक्रम Best of luck 👍
@RajCreation-zk7te
@RajCreation-zk7te 2 жыл бұрын
तुषार घोरपडे {गणा पैलवान} तुम्ही घेतलेल्या कष्ट हे खुप मोठे आहेत तुम्हाला व पुर्ण गावरान फिल्म प्रोडक्शन टिमला व त्यातील कलाकारांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...🙏💐
@rajendrakumarkamble9632
@rajendrakumarkamble9632 2 жыл бұрын
गणा कष्ट जर प्रामाणिक पणे केले तर यश नक्की मिळतेच गणा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@tanmaydhole141
@tanmaydhole141 2 жыл бұрын
🤗🤗🥲🤗🤗👏👏👏 खरच गणा पैलवान दादा तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केले असच कायम स्वरुपी देवाच्या कृपेने आशीर्वाद आपल्या पाठीवर असावं अशी ही विश्र्वररचरणी प्राथणा करतो🤗🤗🤗🤗🤗👏👏
@devraougale8573
@devraougale8573 2 жыл бұрын
गावरान फिल्म प्रोडक्शन्सला मनापासून धन्यवाद..!! आमच्या लाडक्या गनाची गोष्ट पोस्ट केल्याबद्दल.. आता फक्त एखाद्या एपिसोड मध्ये गणाच्या कुस्तीचा फड रंगवा म्हणजे झाल.😅🔥✌️
@ramsalunke8218
@ramsalunke8218 2 жыл бұрын
खरंच गणा पैलवान ची प्रेरणादायी व खडतर प्रवास केला आहे. Love You गणा ❤️🙏🏻
@irayyaswamicreations6890
@irayyaswamicreations6890 2 жыл бұрын
अतिशय सुरेख कलाकाराची माहिती, त्यांचा जीवन संघर्ष छान जगासमोर आणताय.
@TJ-wk2vb
@TJ-wk2vb 2 жыл бұрын
आईचे लाखमोलाचे शब्द :: परमेश्वराला नाही विसरलं तर सगळंच चांगलं होत. 👍👌
@akshaymalve2876
@akshaymalve2876 2 жыл бұрын
गणा पैलवान♥️ आपणास पुढील वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा.........🎊🎉🎉🎉🎉🎉🎊
@subhashdalvi6492
@subhashdalvi6492 3 ай бұрын
गणा म्हणजे आमचा गावातला माझा जुना मित्र वाटतो लई भारी
@Beed777
@Beed777 2 жыл бұрын
खरोखर अभिमान आहे आम्हाला आमच्या मराठी मातित असे हिरे आहेत आणि तेहि खुप गरीब घरातिल व ग्रामीण भागातिल हिच खरी ओळख आहे आपली महाराष्ट्राची खुप शुभेच्छा आपल्या टिमला कारण अश्या ग्रामीण भागातिल कलाकाराला संधि उपलब्ध करुण दिल्यामुळे शब्द कमि पडतात अगदि भाराऊन गेले मन .......जय महाराष्ट्र .........
@letsachievetogether9090
@letsachievetogether9090 2 жыл бұрын
गणा नुसत हाण म्हणा 🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳. लैं आवडला गणा. .
@ravikantsuryawanshi3752
@ravikantsuryawanshi3752 2 жыл бұрын
सगळे कलाकारांचा अभिनय सुंदर असतो आणि एवढे प्रसिद्ध होऊन सुद्धा ह्यांचे पाय जमिनीवर आहेत हे महत्त्वाची गोष्ट आहे.. 🎉🎉❤️❤️
@kirannagare9921
@kirannagare9921 3 ай бұрын
कलाकार कोणीच कमी नसतो गणाचा साधे पणा आहे त्याचे विचार खरंच खूप छान कुठल्याही प्रकारचा बोलण्यात अडथळा नाही गर्व तर अजिबात नाही ❤
@sureshmane8169
@sureshmane8169 2 жыл бұрын
तुझी भाषा खुपच रांगडी मनाला भावणारी आहे.तुझ्या कलेला तोड नाही.खुप खुप शुभेच्छा
@pranav_2310
@pranav_2310 2 жыл бұрын
आपण त्यांना समजलं नाही पाहिजे की ते मोठे आहेत ते आता मोठे असले तरी पण ह्याच्या अगोदर त्यांनी अहोरात्र कष्ट करून त्या कष्टाचे फळ मिळाले आहे त्यामुळे आपण त्यांना मोठे समजायचं नाही त्यांचे प्रयत्न चालू आहेत🙏✌✌💯
@deepakvinayak847
@deepakvinayak847 2 жыл бұрын
गणा पैलवान तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला असंच यश मिळत जावो हीच जिजाऊ चरणी प्रार्थना जय जिजाऊ जय शिवराय
@santoshpatil4874
@santoshpatil4874 8 ай бұрын
गणा पैलवान आणि रामभाऊ ट्युनिंग एक नंबर आहे......
@swapnilwaman2394
@swapnilwaman2394 2 жыл бұрын
गणा पहिलवान खरंच खूप छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान छान
@ramadoke4406
@ramadoke4406 2 жыл бұрын
पैलवान तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@sandipgaikwad6557
@sandipgaikwad6557 2 жыл бұрын
बाळासाहेब एक विनंती गणा पैलवान कुस्ती वर एक भाग बनवा व बाळासाहेब तुम्ही पंच म्हणून रहा
@amolgole2307
@amolgole2307 2 жыл бұрын
तुषार घोरपडे उर्फ गणा पैलवान तुमचं काम व तुमच्या सर्व चांडाळ चौकडी च्या करामती ‌ सर्वांचा खूप चांगलं काम आहे आम्हाला खूप अभिमान वाटतो की तुमच्या चांडाळ चौकडी चा एपिसोड बघण्यासाठी रविवारी सकाळी न चुकता एपिसोड बघतो सर्व चांडाळ चौकडी च्या करामती कलावंतांना दीर्घ आयुष्य लाभो हीच आई भवानी तुझ्याशी प्रार्थना
@vishnubharati.verybeautifu8642
@vishnubharati.verybeautifu8642 2 жыл бұрын
एक नंबर हजरतजवाबी उमदा कलाकार आहे
@rahulkale7281
@rahulkale7281 2 жыл бұрын
गणा, नुसत हाण म्हणा. छान गोष्ट आहे. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@mr.gabbargade7
@mr.gabbargade7 2 жыл бұрын
❤️_गणाभावा_तु_चांडाळ_चौकडीच्या_करामती_बेबसिरीजची_जान_आहेस._रामभाऊ_आणि_गणा_मधील_डायलॉग_बाजी_नादखुळा_🔥🔥🔥 गणाभावा तु महाराष्ट्राचे असेच मनोरंजन करत राहा तुला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 11 ай бұрын
गणा, वाढदिवसा निमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
@shubhamgbaravkar1584
@shubhamgbaravkar1584 2 жыл бұрын
खरंच संघर्षमय जीवन प्रवास काय असतो व कसा असतो हे तु जानवलं आहे आणि हे सर्व काही शून्यातून निर्माण करून अत्या व बाप्पूंची मान अभिमानानं उंच केली आहेस तुझं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असाच तु आयुष्यात अनेक शिखरं गाठावीत हीच इच्छा व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा...♥️💐🙏🏻
@sudhakarnichit441
@sudhakarnichit441 2 жыл бұрын
लई भारी वाटत गणाभाऊ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@prashantrokade5064
@prashantrokade5064 2 жыл бұрын
गणाआज तुम्ही समाजापुढे एक आदर्श ठेवला की कष्ट केले की काहीही साध्य करता येते, सलाम आपल्याला आणि तुमचा अभिनय तर अप्रतिम लवकरच तुम्हालासुधा मराठी चित्रपट आणि सिरीयल मध्ये अभिनय करण्याची संधी मिळो हिच आमची इच्छारुपी प्रार्थना 💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹
@sanketbhand7878
@sanketbhand7878 10 ай бұрын
बीग फॅन गणा पहिलवान ❤❤
@darkworldzones
@darkworldzones 2 жыл бұрын
ग्रे8 कलाकार गणा(तुषार भाऊ), माझ फेवरेट कॅरेक्टर. रामभाऊ अन् गणा तुफान💯 भाव फक्त हान म्हणा🔥🔥🔥
@Piyush-tk7vm
@Piyush-tk7vm 2 жыл бұрын
'वशिला' एपिसोड मधील दाखविलेला गाईंचा गोठा गणाचा आहे
@itsmesiddhu9831
@itsmesiddhu9831 2 жыл бұрын
खूप छान गणा पैलवान ऐकून बरं वाटलं .आपली वेब सिरीज पाहिली की दिवसभराचा थकवा पूर्ण निघून जातो मन कसं प्रसन्न होऊन जातं, असे छान छान एपिसोड आम्हा प्रेक्षकांना पाहायला मिळावेत, आपल्या सर्व टीमला पुनश्च हार्दिक शुभेच्छा.🙏💐
@bhagwanharal159
@bhagwanharal159 2 жыл бұрын
,, hi
@AnilJadhav-py1hu
@AnilJadhav-py1hu 2 жыл бұрын
जय योगेश्वर🙏 तुषार भाऊ, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🌹🌹
@hanumantmore1823
@hanumantmore1823 2 жыл бұрын
खुपच सुंदर गणेश जी
@Dream-11DT.Vishal.99
@Dream-11DT.Vishal.99 2 жыл бұрын
पैलवान गडी पण आख्या वेबसिरीज मध्ये गना फेव्हरेट 👍❤️
@mr.platinumarmy1569
@mr.platinumarmy1569 2 жыл бұрын
गनाची एगदा कुस्ती बघायची 🔥🔥🔥🔥balasahebala पंच बनवा 😂😂😂😂😂
@mr.platinumarmy1569
@mr.platinumarmy1569 2 жыл бұрын
@@nationspeaks5122 🙏🏻🙏🏻🙏🏻
@mr.platinumarmy1569
@mr.platinumarmy1569 2 жыл бұрын
@Advance Marathi 🚩🚩🙏🏻🙏🏻
@vishwanathkusalkar1241
@vishwanathkusalkar1241 2 жыл бұрын
गुङमॅनिग दादासाहेब नमस्कार लाईक कमैट पण छान 👌👌👌👌
@harshalmate706
@harshalmate706 2 жыл бұрын
गणा शेठ तुमचा अभिनय लोकांना आवडतोय रसिक मायबाप प्रेक्षक यांच्या मनात तुमचं एक वेगळं स्थान आहे तुम्ही असच काम कारा आणि खूप मोठे व्हा..... आमच्या शुभेछा व आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि राहतील 👏👏👏👏
@shrikantkamble9975
@shrikantkamble9975 2 жыл бұрын
संघर्षमय जीवन, गणा पैलवान आपल्याला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.🌹🌹👌👌👍👍🙏
@pradipjagtappj8015
@pradipjagtappj8015 2 жыл бұрын
"WEBSERIES मधलं माझं सर्वात आवडत Character ....#गणा✌💪🤗
@nitintagad5888
@nitintagad5888 2 жыл бұрын
खरंच खूप भारी सगळ्याची जीवनशैली तुम्ही दाखवताय.. आणि गणाच्या कष्टाला आमचा सलाम ते म्हणतात ना Hard Work pays off नक्कीच हे खरंय
@pratapsinh7777
@pratapsinh7777 2 жыл бұрын
गणाभाऊ फारच प्रेरणादायी प्रवास आहे
@ajinkyabarawkar6474
@ajinkyabarawkar6474 2 жыл бұрын
जिद्द असावी तर अशी हाताची बोट गेली तरी मागे न हटणार योद्धा आदर्श व्यक्तिमत्व
@raviadnaik1867
@raviadnaik1867 2 жыл бұрын
गणाभाऊ तुम्हाला अभिनयाचा कोणताही अनुभव नसताना ही तुम्ही खूप खूप छान अभिनय करता... असं वाटत की कले सोबतच तुम्ही जन्म घेतलाय आणि गावरान फिल्म प्रोडक्शन मुळे तुम्हाला तुमची कला सादर करण्यास वाव मिळाला....तुमची पूर्ण टीम खूप छान पद्धतीने काम करते.. खरच तुमच्या टीम ने संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली आहेत....🤞🤞 सलाम आहे तुम्हा सर्व कलाकारांना 🙏
@amolwagh9776
@amolwagh9776 4 ай бұрын
परमेश्वराला नाही विसरल तर सगळं चांगल होत हे मात्र खर हे
@tusharrasal3364
@tusharrasal3364 Жыл бұрын
तुमच्या कार्य ला खूप खूप सलाम आज तुमी एक मेकॅनिक असून सुदा आज तुमि एक कला आमला दकावता खूप छान गणा पैलवाहन
@jalindarkokane9883
@jalindarkokane9883 2 жыл бұрын
एक नंबर गणा.. पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 🎉
@sunilbhopale9495
@sunilbhopale9495 2 жыл бұрын
एक दिवस गणा तु मोठा माणूस होणार आणी तुझी भुमिका खुप छान आहे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@subhashsadamate3070
@subhashsadamate3070 2 жыл бұрын
खूप छान गणा पैलवान, तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 11 ай бұрын
खूप छान अभिनय गणा, खूप शुभेच्छा
@satishsutar8758
@satishsutar8758 2 жыл бұрын
भावी वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा पैलवान तुमचा संघर्ष मनाला भिडला आणि आपणास आपल्या परीवारास देव सुखात आनंदात समाधानी ठेवो देवा जवळ एवढंच मागणं ,🙏🙏जय योगेश्वर 🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली
@atulbhoite3247
@atulbhoite3247 2 жыл бұрын
Tushar Bhau Great Acting Pudhil Vatchalich Khup Shubheccha 💐💐🎊👍
@vilasbombatkar7886
@vilasbombatkar7886 2 жыл бұрын
गणा बाळासाहेब आणि रामभाऊ नेवसे अध्यक्ष यांचे आभार मानले खूप छान वाटत
@maheshgiravale8045
@maheshgiravale8045 2 жыл бұрын
गणु भिऊ तुम्ही खुप खुप छान काम केलं👌👌👌💐💐💐💐
@AHK72
@AHK72 2 жыл бұрын
आयुष्यात कितीही मोठे व्हा परंतु त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जे कष्ट केले ते कधीही विसरू नका. नेहमी मातीशी जुडून राहा. तुम्हाला यश हे मिळणारच......
@yogeshpingale8896
@yogeshpingale8896 2 жыл бұрын
गणा एक नबंर अभिनय आहे तुझा तुझा संघर्ष अखंड महाराष्ट्र पाहतोय या संघर्षातून तु पुढे जात जा अशीच प्रगती होऊ दे तुझी तु खुप मोठा कलाकार हो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना
@balkrishnanandalgaonkar3965
@balkrishnanandalgaonkar3965 2 жыл бұрын
Ek Number.... one only Gana...
@gajanansolanke033
@gajanansolanke033 2 жыл бұрын
खुप छान काम करत आहेस गणा अभिनंदन💐💐💐
@pavanbapmare719
@pavanbapmare719 2 жыл бұрын
गणा.......भाव नुसतं हान म्हणा.🤣🤣🤣😀😀😀😀😀🤣😀♥️♥️🔥🔥
@smkshaikh4335
@smkshaikh4335 2 жыл бұрын
Hard work and success 💪🏻💪🏻
@sushantkengar4153
@sushantkengar4153 2 жыл бұрын
गणा भाऊ खूप सुंदर अभिनय करता आपण 👍
@subhashpatwardhan168
@subhashpatwardhan168 2 жыл бұрын
गणा पहलवान संघर्ष शिवाय जीवन नाही.छान.
@arvindkamble9476
@arvindkamble9476 2 жыл бұрын
Gana Hard work + success ❤️👌
@panduranglandge2204
@panduranglandge2204 2 жыл бұрын
Very super And good job Gana Best'of luck 🤞🤞.
@akshaykajale6604
@akshaykajale6604 2 жыл бұрын
पैलवान तुम्हचा अभिनय खूप मस्त असतो पन खूप लोकांची मागणी आहे किं कोणत्याही भागामध्ये तुमची कुस्ती पहायला मिळावी तर ती मागणी कधी पुरी करणार
@sachinjagtap268
@sachinjagtap268 2 жыл бұрын
याला मणतात महाराष्ट्रचा खरा कलाकार गणा पहिलवान आपणास व आपल्या सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा
@YP1991
@YP1991 2 жыл бұрын
Gana pahilwan..very talented actor..All the best Pahilwan
@satyajitkhalatepatil9710
@satyajitkhalatepatil9710 2 жыл бұрын
गणाला लहान पणा पासून ओळखतो अतिशय करामती होता गाना पण जसं त्याच्यावरती जबाबदारी पडत गेली आता चांगल्या प्रकारे काम करत गेला गानाचा आम्हाला अभिमान वाटतो असाच मोठा हो
@pankajpatil7622
@pankajpatil7622 2 жыл бұрын
पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा
@ijajpathan
@ijajpathan 2 жыл бұрын
गणा पैलवान असेच आपले आयुष्य खुलत राहो आपल्या हातून अशीच समाज प्रभोदन होऊन जनतेच्या मनातील गळ्यात ताईद बनावे तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐
@sarangkoli7492
@sarangkoli7492 2 жыл бұрын
All the best Gana pailwan for future journey... .
@i_vilas_shinde
@i_vilas_shinde 2 жыл бұрын
गणा पैलवान म्हणजे बघताच क्षणी हसायला येतो मी कोकणी आहे पण त्याची जी भाषा आहे ती लय भारी 😀मी खूप मोठा फॅन आहे गणा पैलवान चा
@manojkumarjoshi6509
@manojkumarjoshi6509 2 жыл бұрын
गणाच काम लयच भारी गावरान तडका मस्तच
@adityadasange7201
@adityadasange7201 2 жыл бұрын
अशीच प्रगती करा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
गंठ्या झाला ग्रेट खली🤣😂
16:17
DHAMAL ENTERTAINMENT
Рет қаралды 7 М.
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,8 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 5 МЛН
माझी गोष्टं - संजय खलाटे
18:17
Gavran Films Production
Рет қаралды 289 М.
Adv Vimal | Sasu Sunbai case | Vinayak Mali Comedy
20:54
Vinayak Mali
Рет қаралды 878 М.
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,8 МЛН