Рет қаралды 158,590
नमस्कार मित्रांनो, या अगोदर आर्या ॲग्रो फार्म च्या मालिकेतील शेती विषयी माहिती देणारे दोन व्हीडीओ आपण पाहिलेत. ॲग्रो फार्मच्या परिसरात आणि निसर्गाच्या सानिध्यात अनुराधा भरत भोगटे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित "माझे आजोळ" नामक एक वेगळी संकल्पना घेउन वृद्धाश्रम आहे. याठीकाणी कशी वृद्धांना सेवा पुरवली जाते, कशी त्यांची काळजी घेतली जाते, त्यांच राहण्याचे नियोजन कसे असते याची संपुर्ण माहिती या व्हीडीओ द्वारे तुम्हाला मिळणार आहे. नक्की हा व्हीडीओ पुर्ण बघा म्हणजे एक वेगळी आणि चांगली माहिती तुम्हाला मिळेल आणि हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा.
#malvanilife #kokan #sindhudurg #malvan #konkan #old #oldage #oldagehomes #wruddhashram #aashram #nature #rooms #bed #food
अधिक माहितीसाठी संपर्क
अनुराधा भरत भोगटे चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई
अध्यक्ष- श्री भरत भोगटे
९४२२१३६९६१/९८१९२४४५७३
पदसिद्ध ट्रस्टी- श्री विजय पोतदार
९७५७११२१४९.
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....