आई विना चिमुकल्यांचा संघर्ष | जंगलात 🌳 भेटले लहान मुलांचे कुटुंब | Village lifestyle vlog | Village

  Рет қаралды 266,880

Paayvata

Paayvata

Ай бұрын

जंगलामध्ये 🌲 राहणाऱ्या लहान मुलांचे 🛖 कुटुंब | Rular village life in Maharashtra | Village life
#dhangarijivan #villagelife #village
नमस्कार,
मोसे खोऱ्यामध्ये घनदाट जंगलात एक गुहा आहे ज्यामध्ये आजूबाजूच्या गावातील लोकांचे देवस्थान आहे. ज्याला शिदोबा म्हणून देखील ओळखतात. अतिशय रम्य आणि नितांत सुंदर असे हे ठिकाण आपल्या पावलांना त्या ठिकाणाहून हलायची परवानगी देत नाहीत. या देवस्थानच्या दरम्यानच्या प्रवासात डोंगर दऱ्यामध्ये राहणारी काही कुटुंब भेटली. अतिशय प्रेमळ माणसं..
यापैकी एक कुटुंब असे भेटले जिथे फक्त तीनच लहान मुले होती.
आईचे छत्र हरपलेल्या या मुलांचा संघर्ष मला पहायला मिळाला.
हा संपूर्ण प्रवास या व्हिडिओ च्या माध्यमातुन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हिडिओ मधून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.
मुलांचा भाग व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा कोणताही हेतू नव्हता पण आज सोशल मीडिया हे माध्यम चांगल्या कामासाठी देखील वापरू शकतो...त्यातून त्या लहानग्या लेकरांना काही मदत होईल या भावनेतून त्यांचा प्रवास दाखवला आहे.
मुलाच्या नातेवाईकांचा नंबर खालील प्रमाणे आहे कोणाला काही मदत करायची असेल तर आपण ह्या नंबर वर करू शकता..
संजय हिरवे 8329885306
धन्यवाद !
आमच्या काही व्हिडिओ ची लिंक
• ग्रामीण भागातील महिलांचे खेळ
• कलेला वयाचे बंधन नसते ...
• धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले गाव
• धरणाच्या पाण्यातुन पुन...
---------------------------------------
◆ Instagram Id : / paayvata
◆ Mail Id :
paayvata@gmail.com
-----------------------------------------
Music Credit
KZbin Music
Thanks 🙏 For Watching
‎@paayvata

Пікірлер: 405
@bhartibaste2487
@bhartibaste2487 26 күн бұрын
दादा बोलायला शब्द नाही राहिले.किती वाईट वाटत त्या मुलांकडे बघून.🙏
@kessilark2854
@kessilark2854 27 күн бұрын
देव करो आनी शहरा मध्य खूप महागाई वाढू दे जेने करुण भाकस पडलेली गांव पुन्हा माणसांच्या गर्दी ने भरेल.. निसर्गातच खर जीवन आहे 🌳🌴
@kundakelkar6523
@kundakelkar6523 24 күн бұрын
आणी‌ थोडी शहरात राहिलेली माणसं इथ परत आली कि ती तरुणाई सरकारी जोर/तगादा लावून इथलं जीवन थोड समृद्ध करतील.जय सह्याद्री जय महाराष्ट्र.
@vasundharakadam8966
@vasundharakadam8966 23 күн бұрын
😥😞
@jaybhavani8416
@jaybhavani8416 5 күн бұрын
Ashi vel punha yenarach aahe KZbin : Videos Vartaman sankat aur uske baad Naye Yug ka Sutrapat ...Acharya Shriram Sharma
@saritajadhav885
@saritajadhav885 27 күн бұрын
असे व्हिडिओ आपल्या राजकारण्यांना दाखवा आणि सांगा हीच आहे का आपल्या देशाची प्रगती
@santoshmayangade1016
@santoshmayangade1016 27 күн бұрын
त्याला काय फरक नाय 🙏
@deepaktawde9763
@deepaktawde9763 22 күн бұрын
Tech na.. tikde janar nahit.. Nako tikde nisargachi vaat lavayla jatil
@user-fn4ld3ur4b
@user-fn4ld3ur4b 15 күн бұрын
दादा तुम्हाला जर जमले तर पुन्हा एकदा तिथे जाऊन त्या मुलाला मच्छर दानी ची सोय करून दिली तर बर होईल म्हणजे त्याच्या अंगावर माश्या बसणार नाही. जखम भरून येण्यास मदत होईल तुमचा g. P. No असेल तर सेंट करा म्हणजे फुल नाही फुलांची पाखळी मदत करता येईल तया मुला साठी please🙏
@paayvata
@paayvata 15 күн бұрын
मदत पोहचवली आहे 👍🙏
@paayvata
@paayvata 12 күн бұрын
व्हिडिओ च्या खाली डिस्क्रीप्शन मध्ये आपण मुलाच्या नातेवाईकांचा नंबर दिला आहे आपण त्या नंबर वर करू शकता. सध्या त्याला पुन्हा हॉस्पिटल मध्ये भरती केला आहे.
@prashantpatil5307
@prashantpatil5307 12 күн бұрын
@@paayvata Tabetimadhe Kahi Sudharana Aahe Ka Tya Bhavachi Krupaya Sangave
@paayvata
@paayvata 12 күн бұрын
आहे सुधारणा...पण अजून हॉस्पिटल मध्ये आहे
@vs-xk4dp
@vs-xk4dp 10 күн бұрын
Plz let me knw if any monetary help is needed
@sadananddhuri2968
@sadananddhuri2968 12 күн бұрын
बघून डोळ्यासमोर त्या घरातील गरीबीमुळे काय हाल आहेत ह्या ची कल्पना च करता येत नाही खरच व्हिडिओ बनविण्यासाठी घेतलेल्या मेहनती ला सलाम
@paayvata
@paayvata 11 сағат бұрын
धन्यवाद 🙏
@indfirst7118
@indfirst7118 20 күн бұрын
ह्या गांवाना शहरी भागातुन मदत मिळवण्या साठी काहितरी मोहिम राबिविली पाहिजे . पुर्ण महाराष्ट्र भर विडियो व्हायरल झाली पाहिजे. त्या साठी काही short विडीयो बनवुन लोकांना गावखेड्या साठी मदती चे अव्हान करा. जय महाराष्ट्र
@paayvata
@paayvata 11 сағат бұрын
👍🙏
@vishwassanas4306
@vishwassanas4306 27 күн бұрын
खूप अभिमान वाटतोय तुम्ही असे या दुर्गम भागापर्यंत लोकांपर्यंत पोचून त्यांच्या मूलभूत गरजांसाठी प्रश्न विचारतायत अतिशय सुंदर
@paayvata
@paayvata 27 күн бұрын
धन्यवाद 🙏
@anitaubale5719
@anitaubale5719 26 күн бұрын
आज ही लोक खुप कठिन परिस्थितीत आयुष्य काढतात परिसर खुप सुंदर आहे
@shubhangimandke-suryawansh9837
@shubhangimandke-suryawansh9837 27 күн бұрын
Installment वर iphone, गाड्या, celebration, tours करणाऱ्यांना हे व्हिडिओ म्हणजे एक चपराक च आहे......किती भयाण वास्तव आहे हे....आपण सुखात पंख्याची हवा घेतो तरी ac नाही म्हणून रडतो....आणि इथे तर पिण्याच्या पाण्यासाठी सुध्दा मरमर आहे
@FactCharger944
@FactCharger944 3 күн бұрын
खुप वाईट वाटले त्या लेकराकडे बघुन किती आग होत असेल पायाची दादा
@Praveen_Patil_6898
@Praveen_Patil_6898 28 күн бұрын
या लोकांसाठी आणि लहान मुलांसाठी आपल्याला काही करता येईल का ? फुल ना फुलाची पाकळी या धोरणनुसार ज्याला जेवढी होईल तेवढी तो मदत करेल.
@VikashGhagrum-it6tk
@VikashGhagrum-it6tk 27 күн бұрын
वाईट वाटलं, असं जीवन पुन्हा जगावं स वाटत, आमच्या कोकणात आम्हीं लहान असताना आमची गाव घर अशी होती आता काळ बदलला, माणस बदलली, माणुसकी हरवली, गावच्या शेतात जाणाऱ्या वाटा हरवल्या,
@user-ho8ix7yz6t
@user-ho8ix7yz6t 27 күн бұрын
एक मेकांना मदत करत चला... आयुषा मध्ये काही कमी पडणार नाही...
@user-je6tj1vz3z
@user-je6tj1vz3z 21 күн бұрын
निरागस आहेत ही मुलं देवापेक्षा ही निरागस रूप आहे ह्यांचं माणसा मध्ये देव असल्या शिवाय हे विश्व चालूच शकत नाहीत, ह्या दूनिये मध्ये सर्व काही आहे फक्त माणुसकी जिवंत राहीली पाहीजे, भगवंता ह्या मुलांना सुखी ठेव रे बाबा
@user-mangesh123
@user-mangesh123 27 күн бұрын
एक दोन दिवसांसाठी इथं गेल्यावर भारी वाटतं पण कायमचं राहायला खुप कठीण आहे
@rajanigandhawankhede6844
@rajanigandhawankhede6844 11 сағат бұрын
देव कसलं आनी काय.. पण् जे ठिकाण आहे ना.. अरे बापरे बाप.. खुप खुप छान आहे.. मला ते स्वर्गात गेल्यावर जसं वाटतं ना तसंच वाटलं मला.. म्हणजे स्वर्ग जर असेल तर तो असाच असेल
@vikrambhandrge-gp6ej
@vikrambhandrge-gp6ej 27 күн бұрын
डोळ्यात अश्रू येतात किती तरी लोक संघर्ष करतात खुप वाईट अवस्था आहे बर्याच लोकांची
@nanamalve4047
@nanamalve4047 12 күн бұрын
या गरीब मुलांना कुटुंबांना महाराष्ट्र सरकारने मदत केली पाहिजे.ही विनंती 😢🙏
@aslamrizvi1998
@aslamrizvi1998 12 сағат бұрын
Tyanche khise bharat aahe
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 23 күн бұрын
दादा फारच वाईट वाटले. आपण सर्वजण मिळून मदत करू या. डोळ्यात पाणी आले.
@paayvata
@paayvata 23 күн бұрын
व्हिडिओ च्या खाली डिस्क्रीप्शन मध्ये आपण मुलाच्या नातेवाईकांचा नंबर दिला आहे आपण त्या नंबर वर मदत करू शकता. 🙏👍
@MrRohshan24
@MrRohshan24 27 күн бұрын
मदत करा हो दादा त्या मुलाचे..खूप निरागस आहे तो..🥺🥺🥺
@anaghabarve2709
@anaghabarve2709 24 күн бұрын
रिझवान तुमचं म्हणणं १००टक्के खरं आहे.माणुसकी हाच धर्म असला पाहिजे.आपण ह्याच विचारांचा प्रसार करु🙏👌👍🌷🌷
@paayvata
@paayvata 11 сағат бұрын
🙏
@cookwithjaya7090
@cookwithjaya7090 27 күн бұрын
पुण्यात धर्मदाय आयुक्त मार्फत त्याचा मोफत उपचार होईल. फक्त रेशनिंग कार्ड आणी उत्पन्न दाखला लागतो.रुबी हॉल च्या पुढे गेले की पेट्रोल पंप आहे त्याच्या शेजारी धर्मादाय आयुक्ता कार्यालय आहे. एकही रुपयाचा खर्च येणार नाही. आयुक हॉस्पिटल च्या नावे पत्र देतील.
@paayvata
@paayvata 11 сағат бұрын
🙏👍
@balushinde9587
@balushinde9587 25 күн бұрын
खूप वाईट वाटलं त्या मुलाला पाहून त्यामध्ये त्यांची आई नाही😢 देव त्यांना खूप सारी शक्ती देवो समाधानी जीवन जगण्यासाठी मदत कोणत्या स्वरूपात करता येईल यासाठी ऍड्रेस पत्ता हवा होता
@paayvata
@paayvata 25 күн бұрын
हिरवे वस्ती, ठाणगाव, वेल्हे
@mamatalk1693
@mamatalk1693 12 күн бұрын
Kase jayache yethe. sangitale tar bare hoyil.
@akshayagre7633
@akshayagre7633 18 күн бұрын
खूप वाईट अवस्था आहे त्या मुलाची देव त्याला लवकर बरे करो
@nananalawade7832
@nananalawade7832 27 күн бұрын
मन हेलावुन गेल साहेब
@RameshNibude-oi3sb
@RameshNibude-oi3sb 24 күн бұрын
त्या मुलांना मदत करायचे आहे कशावर करता येईल
@machindravayle4927
@machindravayle4927 10 күн бұрын
खरोखर डोळे भरून आले तु खुप नशीबवान आहेस त्यांच्या परत पोहचला आणि भेट दिली अखंड महाराष्ट्राला त्यांची.धन्यवाद 🙏
@paayvata
@paayvata 10 күн бұрын
धन्यवाद सर 🙏
@jayashreewagh9600
@jayashreewagh9600 25 күн бұрын
राजकारण्यांना आता तरी जाग येईल का अश्या परिस्थितीत राहतात गरीब लोक त्यांच्या पर्यंत मदत पोहचते कां खरच... छान व्हिडिओ बनवलाय तुम्ही..
@paayvata
@paayvata 25 күн бұрын
धन्यवाद 🙏
@lataadhangle7481
@lataadhangle7481 27 күн бұрын
ध्यान साधने चे ठिकाण आहे
@vishalbhoite5091
@vishalbhoite5091 25 күн бұрын
पाणी आणि light पोचली म्हणतात ते म्हणजे तिथल्या प्रशासनच आणि एकूण सरकार च काम चांगले आहे पण हे पोचायला एवढी वर्ष लागली
@gangaramkasbe2832
@gangaramkasbe2832 3 күн бұрын
दादा जरपरत जानार आसाल पायभाजले जखमेवर लुकमाने हयात तेल हे औषद खुप म्हणजे खुप भारी आहे त्यामुळे आग आणि दुखणे दोन दिवसात थांबेल पण त्याची त्वचा पहिल्या सारखा 15 ते 20दिवसात होईल💯 %
@paayvata
@paayvata 3 күн бұрын
👍 धन्यवाद
@CrueL.Y
@CrueL.Y 28 күн бұрын
छान आणि संवेदनशील व्हिडिओ ❤ त्या लहानग्या मुलाला लवकरच मदतीचा हात मिळेल हीच अपेक्षा.
@paayvata
@paayvata 28 күн бұрын
धन्यवाद 🙏
@AshokFukte
@AshokFukte 27 күн бұрын
खूप छान वाटले दादा विडीओ बगून
@paayvata
@paayvata 27 күн бұрын
धन्यवाद
@RohitPawar-bk8rz
@RohitPawar-bk8rz 17 күн бұрын
वाईट वाटत अशी परिस्थिती पाहून
@abhishekpolekar1656
@abhishekpolekar1656 26 күн бұрын
Aamche gav ❤
@user-is6us5ji4k
@user-is6us5ji4k 23 күн бұрын
ग्रेट.दादा,भेट.दिली.अशा. कुटुंबाला
@Sula1965
@Sula1965 27 күн бұрын
खूपच सुंदर
@paayvata
@paayvata 27 күн бұрын
धन्यवाद 👍🙏
@vaibhavchavan4672
@vaibhavchavan4672 9 күн бұрын
घरकुल दिल पाहिजे त्याना सर्वाना सरकाने 🙏❤️🌹
@rohitnagare3597
@rohitnagare3597 24 күн бұрын
इतक्या वर्षानंतर कोणत्यातरी सरकारने त्यांच्या वेदना जाणल्या हीच मोठी गोष्ट आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@somnathbhosale105
@somnathbhosale105 26 күн бұрын
खुप छान तितकाच वास्तववादी व्हिडिओ , बॅक ग्राउंड संगीत तर खूप छान ,नक्कीच संवेदनशील लोकांनी याचा विचार केला पाहिजे .
@paayvata
@paayvata 26 күн бұрын
धन्यवाद 🙏
@dhangarijivanbusinessideas9130
@dhangarijivanbusinessideas9130 28 күн бұрын
Khup chan
@paayvata
@paayvata 28 күн бұрын
धन्यवाद
@annasahebshirole2968
@annasahebshirole2968 25 күн бұрын
खूपच छान व्हिडिओ
@paayvata
@paayvata 25 күн бұрын
धन्यवाद 🙏
@sumanbirajdar4766
@sumanbirajdar4766 27 күн бұрын
Khup chhan mahiti deta dada
@paayvata
@paayvata 27 күн бұрын
धन्यवाद 🙏
@jostnajadhav2522
@jostnajadhav2522 3 күн бұрын
खुप सुंदर माहिती दिली सुपर दुषय
@paayvata
@paayvata 3 күн бұрын
धन्यवाद 🙏
@ajaywayade9846
@ajaywayade9846 26 күн бұрын
Help kara koni jawal pass ch asel tr 👍👍 एक हात मदतीचा.
@girishthakare3484
@girishthakare3484 27 күн бұрын
❤ खूपच सुंदर 🙏🇮🇳🌹
@paayvata
@paayvata 27 күн бұрын
धन्यवाद 🙏
@user-mo9mf4kp9h
@user-mo9mf4kp9h 23 күн бұрын
soo beautiful nice view from top👌👌💖💖💖💖
@paayvata
@paayvata 23 күн бұрын
👍🙏
@komalshinde7765
@komalshinde7765 6 күн бұрын
देव पण हित्तच आहे राम कृष्ण हरी
@sushilpawar5716
@sushilpawar5716 27 күн бұрын
छान ❤ से पण मुलांची अवस्था भयान आहे
@sarjeraoawad186
@sarjeraoawad186 26 күн бұрын
❤❤❤❤❤
@vgujar1
@vgujar1 27 күн бұрын
नि शब्द
@panjabraopawar9179
@panjabraopawar9179 24 күн бұрын
Nice khup chan
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
धन्यवाद 🙏
@RavindraSangamnere
@RavindraSangamnere 25 күн бұрын
खूप छान आणि खूप वेदना दाई व्हिडिओ
@paayvata
@paayvata 25 күн бұрын
धन्यवाद 🙏
@sandeshlalzare4125
@sandeshlalzare4125 27 күн бұрын
Bhau tumi changlye kam karta god bless you
@paayvata
@paayvata 27 күн бұрын
धन्यवाद
@deepaktawde9763
@deepaktawde9763 22 күн бұрын
To mulga lavkar bara vhovo🙏
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 27 күн бұрын
tya mulala pahun khup vaite vatal, lavkarch to purn bara houn khup chaan aayusha to jagude hich ishwar charani prarthana
@mariamathew5894
@mariamathew5894 25 күн бұрын
Government should help this people with basic facilities. Living with nature is beautiful
@sunitajugdar3482
@sunitajugdar3482 27 күн бұрын
Very nice 👍
@paayvata
@paayvata 27 күн бұрын
Thanks 🙏
@paulwat
@paulwat 27 күн бұрын
👍🏻 nice
@paayvata
@paayvata 27 күн бұрын
Thanks ✌
@umeshtanpure1065
@umeshtanpure1065 22 күн бұрын
खुप छान 👍👍🏻
@paayvata
@paayvata 22 күн бұрын
धन्यवाद 🙏
@jayvantpagar4811
@jayvantpagar4811 27 күн бұрын
1ch no Dada kalwan Nasik
@paayvata
@paayvata 27 күн бұрын
धन्यवाद
@dabangg4484
@dabangg4484 Күн бұрын
Lakh lakh 🙏🙏🙏🙏 pranam
@paayvata
@paayvata Күн бұрын
🙏
@sandipjadhav6180
@sandipjadhav6180 27 күн бұрын
Chaan
@paayvata
@paayvata 27 күн бұрын
🙏
@kirtipanat3093
@kirtipanat3093 27 күн бұрын
इकडच्या गावाकडील वाटा राजकारणी लोकाना सरकारला दिसत नाही का किती भयाण वास्तव्य आहे हे
@Siddhesh_Bhikule
@Siddhesh_Bhikule 27 күн бұрын
खुप खुपच सुंदर बर केल खरच हे लोकांपर्यंत पोहचल पाहिजे
@paayvata
@paayvata 27 күн бұрын
धन्यवाद
@kishorehindalekar8730
@kishorehindalekar8730 27 күн бұрын
खुप छान त्या मुलांना काही मदत करूया
@paayvata
@paayvata 27 күн бұрын
83298 85306 संजय हिरवे त्यांचे नातेवाईक आहेत संपर्क साधा.
@anilsalunke4170
@anilsalunke4170 3 күн бұрын
भावा मुलाचा व्हिडिओ दाखवला ते बर झाल कारण एक मदतीचा हात नक्की च पोहचेल खरच ही गरबी बघुन डोळ्यातून पाणी येत
@paayvata
@paayvata 3 күн бұрын
👍
@user-je6tj1vz3z
@user-je6tj1vz3z 21 күн бұрын
मनुष्याची मदत मनुष्य च करू शकतो, खरया देवाचं रूप बघायचं असेल तर ते मनुष्य च आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, खरा देव आहे की नाही पण एक खरे आहे मनुष्या च्या मनात देव असला पाहिजे, कायदा शासन स्वार्थी मानस अबला लोकांचं भल करत नाही अबला लोकांची दखल घेत नाही निष्पाप लोकांना न्याय देत नाही तो देशच नाही, काळ कोणताहि असू दे जोपर्यंत मनुष्य मनुष्या सोबत व्यवस्थित राहत नाही तोपर्यंत माणसाच्या अडचणी सुटणार नाहीत, या पृत्वीतलावरती निसर्गात माणसाला टिकायच असेल तर माणुसकीने वागण्या शिवाय पर्याय नाही, जीवनात कितीही मिळाल तरी मनुष्या ला कमीच आहे हे जग नश्वर आहे
@manojkadam3775
@manojkadam3775 19 күн бұрын
🙏🏻❤️
@SushilaSolanke
@SushilaSolanke 23 күн бұрын
येवढ्या. दुर्गम 😊भागात आम्ही जाउ शकत नाही तुम्हिसर्व डिटेल दाखवता सलाम तुम्हाला
@paayvata
@paayvata 23 күн бұрын
धन्यवाद 🙏
@selandersojwal6798
@selandersojwal6798 20 күн бұрын
किती कठीण परिस्थितीत हे लोक संघर्ष करीत आहेत
@paayvata
@paayvata 20 күн бұрын
Ho
@vishwaspatil8678
@vishwaspatil8678 10 күн бұрын
Great job sir
@paayvata
@paayvata 10 күн бұрын
Thanks 🙏
@shobhadhayarikar7009
@shobhadhayarikar7009 10 күн бұрын
Dada very very very nice video,tethil lokan paryant apan pohochala ntyanchi rhuday dravak paristhiti dakhavili tumche khup khup abhar
@paayvata
@paayvata 10 күн бұрын
Thanks 🙏
@baldevwankhade9866
@baldevwankhade9866 6 күн бұрын
धन्यवाद समाजातील व्यथा मांडली समाजातील
@paayvata
@paayvata 6 күн бұрын
🙏
@Aniket_kad_patil
@Aniket_kad_patil 26 күн бұрын
दादा खूप चांगले काम👌👌❤️❤️❤️
@paayvata
@paayvata 26 күн бұрын
धन्यवाद 🙏
@rajanigandhawankhede6844
@rajanigandhawankhede6844 11 сағат бұрын
आवाज खुप खुप छान आहे... भाऊसाहेब तुमचा... फक्त अॅड्रेस देत चला इकडेच...
@paayvata
@paayvata 10 сағат бұрын
ताई तो मुलगा सध्या रुग्णालयात आहे त्यामुळे पत्ता दिला नव्हता. त्याला आपण सर्वोतोपरी सहकार्य करत आहोत. त्या संदर्भात update साठी लवकरच एखादा व्हिडिओ टाकायचा विचार आहे. त्यांचा पत्ता हिरवे वस्ती, ठानगाव, वेल्हे, जिल्हा पुणे
@rajeshshelar4535
@rajeshshelar4535 22 күн бұрын
Khoopach chaan vatale video baghun...pan tya mulanchi paristhiti pahun dolyat pani aale. Tumhi khede gavatle Jeevan dakhavlya baddal Tumche khoopach Dhanyawad karavese vatate ❤❤❤❤
@paayvata
@paayvata 22 күн бұрын
धन्यवाद
@rajokate1826
@rajokate1826 5 күн бұрын
हा व्हिडिओ पाहून खरच डोळे भरून आले
@paayvata
@paayvata 5 күн бұрын
🙏
@pankajkarande865
@pankajkarande865 27 күн бұрын
Great work dada ❤
@paayvata
@paayvata 27 күн бұрын
Thanks ✌️
@subhashchonkar657
@subhashchonkar657 27 күн бұрын
गांव छान सुंदर पण मांणसच नाही मन भरून आले
@sonalihalgekar1506
@sonalihalgekar1506 18 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@ravirathod2688
@ravirathod2688 4 күн бұрын
दादा तुमचा व्हिडिओ बघून डोळ्यात आश्रु आले खूप दुःखद वाटले हे बघून
@santoshkumbharkar9657
@santoshkumbharkar9657 27 күн бұрын
कोकरे यांचे घर
@kunalnangadepatil379
@kunalnangadepatil379 27 күн бұрын
अशीच आजुन राजगड तालुक्यातील दुर्गम दुर्लक्षित जिथे विज रस्ता गेलेला नाही अशी सर्व गावे दाखवत जा म्हणजे जेणेकरून ती सर्व गावे जगासमोर येतील
@paayvata
@paayvata 11 сағат бұрын
👍
@akshayjagade3881
@akshayjagade3881 17 күн бұрын
तुमच्या सारख्या लोकांची समाजाला गरज आहे
@paayvata
@paayvata 17 күн бұрын
धन्यवाद 🙏
@akshayjagade3881
@akshayjagade3881 17 күн бұрын
@@paayvata mi pn tikadech rahato
@paayvata
@paayvata 17 күн бұрын
कादवे?
@nilimajadhav7780
@nilimajadhav7780 26 күн бұрын
बोलायला शब्द नाही... काळीज पिळवटून गेल हे पाहून
@yuvrajkamble2821
@yuvrajkamble2821 2 күн бұрын
nice
@paayvata
@paayvata 2 күн бұрын
Thanks 🙏
@user-sk9cf9sk3v
@user-sk9cf9sk3v 24 күн бұрын
Very Nice
@paayvata
@paayvata 24 күн бұрын
Thanks
@Vaishnavgarad1901
@Vaishnavgarad1901 27 күн бұрын
राजकारणना घेऊन जावा ते बगतील कसे दिवस काढतात ते लोक
@babujoshilkar1537
@babujoshilkar1537 17 күн бұрын
लवकर बर हो bala
@user-wu6uj4mi5z
@user-wu6uj4mi5z Күн бұрын
Dhangar jivan
@vikramyadav-sd2ok
@vikramyadav-sd2ok 26 күн бұрын
मी त्यांना मदत करू इच्छित असल्यास त्यांना कशी मदत करणे शक्य आहे
@paayvata
@paayvata 26 күн бұрын
व्हिडिओ खाली माहिती दिली आहे सर 🙏
@Khandaitpoonam.1985
@Khandaitpoonam.1985 6 күн бұрын
Rhidaysparshi ❤manala shanti milte tumche video pahilyavar junya athavani jagya hotat
@paayvata
@paayvata 6 күн бұрын
धन्यवाद 🙏
@user-gt3pb9xu6r
@user-gt3pb9xu6r 26 күн бұрын
अशी गावे दाखवून दयावी म्हणजे का ही मदत करता येईल प्रगती सगळयाची व्हावी
@santoshmayangade1016
@santoshmayangade1016 27 күн бұрын
भावा तुझा विडिओ बगुन ढोल्यातन असरू आले माझं लहानपण आठवलं 16:50 धन्यवाद तुला पण एक जमाना होता सायद्री किती सुंदर होता असेल महाराज्यांच्या काळात असेल काही मजत लागली तर सांग नक्की करू फुल ना फुलांची पाकळी
@paayvata
@paayvata 27 күн бұрын
धन्यवाद
@paayvata
@paayvata 27 күн бұрын
83298 85306 संजय हिरवे त्यांचे नातेवाईक आहेत संपर्क साधा
@santoshmayangade1016
@santoshmayangade1016 25 күн бұрын
@@paayvata ओके
@santoshmayangade1016
@santoshmayangade1016 25 күн бұрын
@@paayvata मी कॉल केला होता संजय जी ना
@GaneshShinde-oe1bc
@GaneshShinde-oe1bc 5 күн бұрын
दादा पैशापेक्षा घरगुती वस्तू सुद्धा द्या खूप छान काम करत आहात
@paayvata
@paayvata 5 күн бұрын
धन्यवाद
@polekar1992
@polekar1992 27 күн бұрын
Amcha gavatil mandir aha Thangaon velaha pune
@User-fe1zq
@User-fe1zq 10 сағат бұрын
आपण सगळे मिळून त्यांना जमेल तशी नक्की मदत करू
@paayvata
@paayvata 10 сағат бұрын
धन्यवाद
@Ethanharise.
@Ethanharise. 27 күн бұрын
Bhau kharach sangu ka mi pan shalechya bolkya bhinti che kaam kele aahet velha talukyat kharach khup khup vait prasang hote mazya pudhe mi kase base divas kadhale aahet 1 aathvada hota phone la renge nahi ka jevansathi hotel nahi ka kahi light pan nahi ratriche light yenar velha talukyatil kelad ani pasali gaava madhe mi kaam kele aahe tethil lok khup premal ani mayalu aahet 😍😍
@Shikariislive01
@Shikariislive01 21 күн бұрын
khup nashibvan ahe sagli mans nisarghacya sanidyat rahatat
@shivajishelar4236
@shivajishelar4236 7 күн бұрын
त्यांना एखाद्या बँकेचे पुस्तक काढून द्यावे ओ तिथे त्यांच्या नंबर टाकावा फोन पे गुगल पे मदत करता येईल
@paayvata
@paayvata 7 күн бұрын
व्हिडिओ च्या खाली डिस्क्रीप्शन मध्ये आपण मुलाच्या नातेवाईकांचा नंबर दिला आहे आपण त्या नंबर वर करू शकता.
Which one is the best? #katebrush #shorts
00:12
Kate Brush
Рет қаралды 23 МЛН
Купили айфон для собачки #shorts #iribaby
00:31
ТАМАЕВ vs ВЕНГАЛБИ. ФИНАЛЬНАЯ ГОНКА! BMW M5 против CLS
47:36
The day of the sea 🌊 🤣❤️ #demariki
00:22
Demariki
Рет қаралды 54 МЛН
Which one is the best? #katebrush #shorts
00:12
Kate Brush
Рет қаралды 23 МЛН