Рет қаралды 1,008
माझा जीवन प्रवास... आपल्या प्रवासातील अनेक अनुभवांमुळे आपण घडतो..The Journey Changes You.. it should change you. It leaves marks on your memory, on your consciousness, on your heart and on your body. You take something with you. Hopefully, you leave something good behind.......
डॉक्टर मुकुंद पानवलकर (नाना) जे माझे गुरु होते, जे माझ्या वडिलांच्या स्थानी होते!! त्यांना माझी ही मुलाखत समर्पित आहे!! 🙏🙏🌹🌹🙏🙏
अचानक हा मुलाखतीचा योग आला आणि मला त्यांची आठवण झाली! त्यांची फार इच्छा होती की मी एखादं माझ्या आयुष्यावर पुस्तक लिहावं....
ट्रान्सपरंट आयुष्य जगताना एक मोकळेपणा असतो, शांती असते.. लपवाछपवीची गरजच नसते आणि ही समज वयानुसार येते....
प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि दुःखाचा लपंडाव सुरू असतो.. आपल्या स्वभावानुसार आपल्या मनावर आणि जीवनावर त्याचा परिणाम होत असतो.
सकारात्मकता आयुष्यात खूप चांगला बदल घडवत असते.
या गोष्टीची अत्यंत गरज असते....
सर्वांना माझ्याकडून विनंती
स्वतःवर प्रेम करा
आरोग्याला प्रायोरिटी द्या
स्ट्रॉंग रहा
आनंदी राहा आणि आजूबाजूच्यांना आनंदी ठेवा
दुसऱ्यांना सन्मान द्या आणि आत्मसन्मान जपा
प्रचंड पॉझिटिव्ह राहा
घरच्या मुलींना भरपूर प्रेम, विश्वास आणि आदर द्या
कष्टाला पर्याय नाही..
Special thanks to
Nisha Kale Ma'am 💖
Aarti Padhye 💖