Рет қаралды 53,314
‘झोपेच्या गोळ्या, समजुती भोळ्या’
मनआरोग्याच्या या Talk show मध्ये समजून घेणार आहोत, मनावरची औषधं, डॉक्टर पेशंट नातेसंबंध
विश्वास आणि मुक्त संवादावर आधारित, डॉक्टर-रुग्ण संबंध हे आरोग्यसेवेचा आधारस्तंभ आहे. उपचारांना त्वरित आणि योग्य प्रतिसाद मिळत नाही या विचारातून अनेकदा रुग्ण आपले डॉक्टर बदलतात. याने बरेचदा रुग्णाचे आजारपण अधिक बिघडण्याची शक्यता जास्त असते. डॉक्टरांच्या प्रक्रियेवर शुभार्थी (पेशंट) आणि शुभंकरांचा (त्याच्या नातेवाईकांचा) पूर्ण विश्वास असायला हवा. वेळोवेळी आपल्या आजाराबद्दल, त्याच्या लक्षणांबद्दल डॉक्टरांना पूरक माहिती दिल्यास योग्य आणि प्रभावी उपचार मिळू शकतात. दीर्घकालीन आजारात हे संबंध योग्य प्रकारे प्रस्थापित झाल्यास त्याचा रुग्णांना फायदा तर होतोच त्यासोबत ही Partnership रुग्णांच्या वैयक्तिक प्रगतीसाठी देखील महत्वाची ठरते.
डॉक्टर-रुग्ण नातेसंबंध प्रस्थापित होण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या? हे जाणून घेऊ या भागातून. या सत्रात सहभागी आहेत मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. शिरीष सुळे, डॉ. नंदू मुलमुले, डॉ. जान्हवी केदारे, डॉ. ऋचा सुळे, डॉ ओंकार जोशी आणि अनेक गैरसमजांना सामोरे गेलेली, मानसिक आजारातून बरी झालेली अनुभवी शुभार्थी, शुभंकर.
......................................................................................................
CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
• Medications & Misconce... - Medications & Misconceptions of Mental Illness
• How to deal with Tensi... - How to deal with Tension? Mental health
• How to Measure Tension... - How to Measure Tension? Mental health
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
/ avahaniph - KZbin - @Avahaniph
/ avahaniph - Instagram - @Avahaniph
/ avahaniph - Facebook - @Avahaniph
/ avahan_iph - Twitter - @avahan_iph
www.healthymind.org - Website
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#dranandnadkarni #avahaniph #iph #mentalhealth #psychiatry #dissorder #reallife #inspiration #anxiety #medication #motivation