माझी आज्जी , वय ९५ वर्ष.. My Grand mother, Age 95 year, पार्ट 3. माझी आज्जी , वय आहे अंदाजे ९५ वर्ष , गावी भेट दिली त्यावेळी एक आठवण म्हणून रेकॉर्ड केले .
Пікірлер: 3
@mayamhasade27155 күн бұрын
आई आज्जीबाई खूप आवडली सुंदर दिसते दूलदूलात बोलणं एकदम भारी 👍👍👍👍👍😁😁😁😁😁🌹🌹🌹🌹🌹
@mayamhasade27155 күн бұрын
माझी आई पण 95 ची आहे पण तिला असं आनंदी जगता नाही आलं , हेडमास्तर होती जूनं शिक्षण फायनल ,सतत इतरांची काळजी करत बसते
@atmyvillage49105 күн бұрын
गावाचं सुंदर आणि स्वच्छ वातावरण , शुद्ध आणि ओरिजनल खाने , या गोष्टी महत्वाच्या आहेत