Atach model mahadeo jankar aj ekade tar Udya tikadeche tondatun betal vaktavya as shantchitya yaktimatvakharch kotun sapadanar yanchya madhe he gun ase mansa deshyache bhusan asatat
@prakashkhawale44483 жыл бұрын
फक्त धनगर नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रा चा स्वाभिमान,आयडॉल personality
@vandanabhajanawle85503 жыл бұрын
@@prakashkhawale4448 हो बरोबर आहे
@Ms-fn8nx3 жыл бұрын
आम्हाला माहिती नव्हत ते धनगर आहे. तरीही ते आम्हाला आर्दश होते, आहे.
@shivajisurwase22153 жыл бұрын
अखिल भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील कष्टकऱ्यांचा,शेतकऱ्यांचा,कामगारांचा,वंचितांचा आवाज असणारे,त्यांच्या कल्याणाचा अविरत विचार करणारे असे वंदनीय ,पूजनीय , श्रध्देेय असणारे आबासाहेब.... अभाळाएवढा देवमाणूस....
कोहिनूर हिरा अप्रतिम मुलाखत धन्यवाद हीच खरी समाजसेवा आहे धन्यवाद तुम्हाला
@shitalsalunke392 Жыл бұрын
आज हा सतत हसरा चेहरा आज आपल्यात नाही...आबांचा आदर्श राजकीय नेत्यांनी घ्यावा आणि महाराष्ट्राबरोबर देश प्रगती पधावर न्यावा...!! जेष्ठ नेते आबासाहेब आपल्याला महत्वपूर्ण लाल सलाम
@DharmarajDeshmukh11233 жыл бұрын
Dislike करणाऱ्यांना हानला पाहिजे धरुन, त्यांची लायकी काय आहे? एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाबद्दल dislike करायची. जनतेच्या हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थ पणे काम करणारे, अशा थोर व्यक्तिमत्वाला सलाम व भावपूर्ण श्रध्दांजली. 💐💐💐💐👏🏻👏🏻👏🏻
@bannumetkari21033 жыл бұрын
आबासाहेब यांची जागा कुणी घेऊ शकत नाही..पण त्यांचे नातू बाबासाहेब देशमुख प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.
@rohitchopade5 жыл бұрын
Wat a down to earth person.... for the first time ever seen a most sorted n dedicated politian. Hats off sir.
@ShubhamDhole-z6t4 күн бұрын
खूप धन्यवाद...!
@pankajpurkar74566 жыл бұрын
आ.गणपतराव देशमुख यांना मनापासून सलाम
@swapnilchavan75825 жыл бұрын
या महापुरुषाला माझे कोटी कोटी अभिवादन
@utkarshmanikshete51583 жыл бұрын
असा माणूस होणे नाही...🙏 महाराष्ट्राला सध्या या राजकारणाची(समाजकारणाचा) गरज आहे. भावपूर्ण श्रद्धांजली आबांना 💐🙏
@abhijeetgodse56327 жыл бұрын
समाज्याचा हित बगणारा राजकीय नेता .मला तुमचा अभिमान आहे
@TRUTH1288 Жыл бұрын
शेतकरी कष्टकरी OBC बहुजन दलीत सगळ्याचा आवाज अन् स्वाभिमान म्हणजे "गणपतराव देशमुख" साहेब होते...👏👏👏👏👏
@ayubbagwan50955 жыл бұрын
आबासाहेब आम्हाला अभिमान आहे... आम्ही सांगोल्याचे नागरिक असल्याचा आणि आपला आशिर्वाद आमच्यावर असल्याचा.
@shubhamgawali23395 жыл бұрын
सर्व लोकप्रतिनिधींना आदर्श अस व्यक्तीमत्व आणि नेता तुमच्या कारकिर्दीला माझा सलाम पण खन्त एकच वाटते की अश्या कर्तृत्ववान आणि एवडी प्रदीर्घ कारकीर्द आमदारकी गाजवणाऱ्या नेत्याला मंत्रीपदावर संधी द्यायला हवी होती असो तुमचे भावी आयुष्य निरोगी सदृढ आणि समृद्ध जावो महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरणार नाही🙏👑🔥❤️✌️👍🚩🇮🇳
@babasahebhipparkar29127 жыл бұрын
निस्वार्थी नेता त्यांच्याच मुळे रोजगार हमीतून डाळींब सांगोल्यात आल
@drwaghmode23536 жыл бұрын
2019 Only Aabasaheb
@bhaskarmundhe55373 жыл бұрын
ही मुलाखत ऐकून एवढेच म्हणावेसे वाटते की ,"जीवन त्यांना कळले हो"
@kailaspatil87744 жыл бұрын
राजकारणातील भीष्माचार्य, सच्चा नेता लाल सलाम
@kamdeopatil32122 жыл бұрын
दुष्काळाचा टिळा कायम माथ्यावर मिरवणाऱ्या सांगोल्याला सोन्याचे दिवस यावेत म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत झटणारे तळमळीचे लोकनायक डॉ भाई गणपतराव देशमुख साहेबांना लाल सलाम.असा लोकनेता होणे नाही.
@surajkokane2469 Жыл бұрын
राजकारण म्हणजे समाजकारण करणार नेता... असा नेता पुन्हा होणार नाही..
@sudhirpatil37066 жыл бұрын
Aaba u r simply great!!!!💐💐🎂
@balasomore41915 жыл бұрын
पाणी च पाणी जास्त पाणी झाल्यामुळे लोक गाव सोडून परगावी निघून चाललेत तुमच्या पुण्याई मुळे खरच आबासाहेब is greatआमदार 2019
@mohangunjal55565 жыл бұрын
Balaso more mhnje
@amolzargad73675 жыл бұрын
मोरे तूझी तेवढी लायकी नाही
@ravindramadihalli92274 жыл бұрын
ह्यानी कृष्णा चे पाणी सांगोल्यात आणयला पाहीजे होते.
@babuhipparkar3987Ай бұрын
आबासाहेब आज दि.23/11/24ला तुमच्या विचाराचे वारस डॉ बाबासाहेब देशमुख आमदार होणार आहेत, व हिच आमची तुम्हाला श्रध्दांजली असणार आहे...❤
@mosekurne925 жыл бұрын
देव देवळात नसुन माणसात आहे याचे मुर्ती मंत ऊदाहरण
@sadashivavatade57574 жыл бұрын
Sir - you are great . What you can says to today’s politicians. Best wishes for your health
@Akash_D.70774 жыл бұрын
आबा सलाम तुम्हाला, असा आमदार होणे नाही.
@atmaramshelke22692 жыл бұрын
या महान धेयवादी, सत्यविचारी महापुरुषाला शतःशहा प्रणाम.
@akashkharat39515 жыл бұрын
आं..... हं.... आबासाहेबचं.✌️🙏💪
@देवाझरेकर2 жыл бұрын
ओन्ली आबा सोलापूर जिल्हा शान🔥
@dnyaneshwarpisal1315 жыл бұрын
आबा तुमच्या सारखी माणसे हुडकुन मिळणार नाहित .मानाचा मुजरा तुम्हाला....
@sujatasagare9725 ай бұрын
आबांची मुलाखत ऐकून मन भरून आलं वंदन तसेच नाथ पै ची मुलाखत लावा
@pritamamate6495 жыл бұрын
The best interview I have ever seen...ur incredible sir...lots of love and respect from whole INDIA.
@विजयलोखंडे-ड8ह2 жыл бұрын
B TV
@vikasparihar82842 жыл бұрын
Who came here after shahaji babu's maza katta....
@sanjaymasal22082 жыл бұрын
माझ्या मनातील भारतरत्न आमचं दैवत आदरणीय. डॉ. अड.भाई गणपतराव देशमुख...
@santoshjorvekar28793 ай бұрын
असा आदर्श नेता पुन्हा होणे नाही.. इतकं निस्वार्थी राजकीय आयुष्य जगणे कोणाचेही काम नाहीये
@tandep95366 жыл бұрын
आमचा स्वाभिमान.... माननीय भाई . गणपतराव देशमुख
@pramodmane70105 жыл бұрын
TANDE P ज
@ekshetkari6 жыл бұрын
राजकारणातील महान नेतृत्व
@dnyanugodase86126 жыл бұрын
अचकदाणीची डेरिंगबाज पोरं jjjjk h
@pramodraichure78973 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली..! आबासाहेब... एक असा नेता की ज्याला आज पर्यंत कोणत्याही सुरक्षा रक्षकाची गरज भासली नाही. कोणताही सामान्य माणूस त्यांच्या घरी जाऊन कधीही भेट घेऊ शकतो. जनतेच्या प्रेमापोटी स्वतःला आपल्याच मतदार संघा पुरते मर्यादित ठेवणारा एकमेव जाणता माणूस. निवडणुकी आल्या की एकच घोषणा आजही आठवतात त्या घोषणा म्हणजे .... "कहो दिल से, आबासाहेब फिरसे".
@jagdishkulkarniii7 жыл бұрын
nice...the great abasaheb....
@bhagwatmagade72665 жыл бұрын
एक चारित्र्य संपन्न आदर्श आमदार
@shamkanade12455 жыл бұрын
Bhagwat Magade
@dilipwaychal69813 жыл бұрын
Very Very DYNAMIC Person of MAHARASHTRA.
@raosahebmali73593 жыл бұрын
roll model for all mahrashtrian politics DEEPSTAMBH
@marutichormale28795 жыл бұрын
आबासाहेब म्हणजे कलीयुगातील हरीश्चंंद्र . यांना त्रिवार वंदन.
maharashtra राजकारणातील आतिषय उत्कृष्ट विचारातमक आणि असल नेता ... आबासाहेब 🙏🏻
@RAHUL-lq6ur2 жыл бұрын
Thank you ABP majha for this interview, Aba's straight forwardness and simplicity brought tears to my eyes. I truly respect such personalities. I hate ABP majha only when they ask politicians reactions on other politicians statements however I feel grateful towards ABP majha for this and such interviews.
@sajjanraojadhav58173 жыл бұрын
आमदार साहेब, आपली ही मुलाखत ऐकून अमृत मिळाल्या सारखं वाटतं, आबा,आपणास भावपूर्ण श्रद्धांजली
@majhimarathi41233 жыл бұрын
नतमस्तक
@suhasgophane96876 жыл бұрын
धनगर समाजाला लाभलेल वैभव आबासाब आणि कै पै वस्ताद् बापु बिरू वाटेगांवकर आप्पा...असे वाघ फक्त धनगरांच्यातच जन्माला येतात ..आणि हेच आमचं वैभव
@mangeshghadge40145 жыл бұрын
Br कळली पातळी आपली
@sushilkumarchikhalepatil31655 жыл бұрын
पात्रता
@aniketshinde28505 жыл бұрын
तुम्ही गणपतराव देशमुखांना जातीच्या पातळीत बांधून तुम्ही स्वतःची लायकी तर कमी केलीच पण ह्या आशा मोठ्या माणसाची पण केली..आपलं आणि महाराष्ट्रच वैभव की असा नेता आपल्याला लाभला🙏
या महान नेत्यास लाख लाख मुजरा आज आपल्यात नाहीत त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली, आबासाहेब पुन्हा जन्माला यावे
@Crime_Story_Marathi3 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आबा💐💐💐
@pranayjedhe73782 жыл бұрын
90 व्या वर्षात एवढा कणखर आवाज
@ashishdeshmukh23933 жыл бұрын
आबासाहेबांन सारखे ऋषितुल्य व्यक्ती महत्व आपल्या या काळात लाभले होतें हे आपले भाग्य... असे समाजकारणी आत्ता होने नाही,....मी त्यांना माझा आयुष्यात मी पाहिलेले संत असे म्हणेल 🙏
@sureshjadhavpatil87263 жыл бұрын
💐💐💐💐🙏🙏🙏😭😭😭😭 भावपूर्ण श्रद्धांजली आबा साहेब
@ganpatikadam23873 жыл бұрын
गरीबी आणि गरीबांची जाण असलेले ,त्याच प्रमाणे स्थानिक विकासाची गरज पाहून निःस्वार्थी भावना ठेवून कसोसिने प्रयत्न केला म्हणूनच सांगोल्याची जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली
@chandrakantshinde15713 жыл бұрын
आबांना या वयातही जनतेसाठी राजकरणात जायची उर्मी आहे हे विशेष. पण त्यांनाही कदाचित् हे जग सोडण्याची चाहुल लागली हौती का न कळे. त्यांना विनम्र आदरांजली !! महाराष्ट्रात त्यांच्यासारखे निरपेक्ष राजकारणी निवडावुन देवू ही संकल्पना करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल.
@rajivkulkarni927 жыл бұрын
जनतेची कामं करणं व प्रश्न सोडवणं हे योग्यरित्या केल्यामुळे आबा ऐवढ्या वेळा निवडून आलेत
@sambhajinagargoje80606 жыл бұрын
Balveer
@sudhirpatil37066 жыл бұрын
Thanks
@rajyog94042 жыл бұрын
सगळया नेत्यांनी आदर्श घ्यावा असे आबांच नेतृत्व 🙏🙏🙏
आबासाहेबांच्या श्रद्धांजली साठी 'परमोच्य"शब्दांनी श्रद्धांजली,पण ह्या देव माणसा साठी मला नतमस्तक होऊन त्यांच्या पायाची धुळ माझ्या मस्तकी लावायला मिळाली नाही,हे माझं दुर्दैव
@Abcd999-t1t2 жыл бұрын
शे.का.प ला नवीन संजीवनी मिळायला हवी त्या आधी पक्षाचे लबाड नेत्यांना सक्तीची निवृत्ती घेणे गरजेचे आहे।
@sumitwaghmode40613 жыл бұрын
असे अजातशत्रु व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही.. RIP आबासाहेब
@सोमिनाथचौधरी7 жыл бұрын
जय हो गणपतराव देशमुख
@balajikeskar76305 жыл бұрын
आजच्या लोकांनी शिकायला हव नेत्याची कामे काय असतात ते
@amolmhargude80526 жыл бұрын
Gret manus
@Subhash889972 ай бұрын
2024 la ashya mansanchi khup univ bhast aahe. ...sagle roj ek paksh badlat aahet....paishyasathi sagl chalalay