No video

माझी नर्मदा परिक्रमा । लेखांक ३० : नर्मदा खंडातील एक अतुलनीय संत श्री रामदास बाबा

  Рет қаралды 3,555

माझी नर्मदा परिक्रमा

माझी नर्मदा परिक्रमा

Күн бұрын

माझी नर्मदा परिक्रमा या ब्लॉगवर बाकीचे लिखाण वाचू शकता . दुवा खालील प्रमाणे
mazinarmadaparikrama.blogspot.com
mazinarmadapar...
या संकेतस्थळास अंकित KZbin channel वर आपले स्वागत ! blog ला अवश्य भेट द्या !

Пікірлер: 22
@user-kf7ty9cs7n
@user-kf7ty9cs7n 4 ай бұрын
नर्मदे हर बाबाजी महान संत तपस्वी साधक पूजनीय वंदनीय रामदास बाबांना आमचा साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏 त्यांच्याशी आपली झालेली भेट सत्संग भावविभोर करणारा आहे. बाबांच्या चरणांवर आम्हीही नतमस्तक आहोत. आपण शेवटी त्यांच्या गळ्यात पडून रडलात आणि आमचेही नेत्र ते दृश्य डोळ्यासमोर येऊन भारावलो व रडलो. खरच असे संत सत्संग मिळणे याला भाग्यच लागते. अन्यथा आपल्या कडे मोठ्या संतांना भेटायलाही व्हीआयपी पास लागतो नाहीतर ओळख लागते. पण इथे फक्त नर्मदा माईचे परीक्रमावासी हे सर्टीफीकीट चालते. फक्त अखंडपणे दोन पायांच्या गाडीत बसावे लागते. न थकता न थांबता ....... नर्मदे हर
@pkulkarni5254
@pkulkarni5254 12 күн бұрын
नर्मदा हर !! आश्चर्यकारक अनुभव !! जय श्री रामदास महाराज !!!! सहस्र सहस्र वंदन !!! जयजयरघुवीर समर्थ!!!!
@anjalibhalerao6712
@anjalibhalerao6712 5 ай бұрын
छप्पन्न भाषा, खूप दिवस अर्थ शोधत होते.... खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻 खरंच ही भाषा कळली तर....
@शेलारमामा
@शेलारमामा 2 ай бұрын
नर्मदे हर... 🙏 इतके सुंदर वर्णन केले की मी प्रत्यक्ष तिथेच असल्याचा भास झाला 🙏
@vandanakulkarni5730
@vandanakulkarni5730 6 ай бұрын
अत्यंत हृदयस्पर्शी ! ऐकताना डोळे भरून आले, मन भक्तीभावानं भरून आलं ! नर्मदा मैयाचं खरंच लाडकं लेकरू आहात ! ऐकताना आमचं भान हरपून गेलं, तुमच्या मनाची स्थिती काय झाली असेल ते दैवी वात्सल्य अनुभवतांना ----- कल्पना सुध्दा करवत नाही ! किती भाग्यवान आहात ! तुमच्या पावन चरणी विनम्र प्रणाम ! मनातल्या भावना व्यक्त करायला नेमके शब्दच सापडत नाहीयेत ! तुम्हाला लाभलेलं आईचं वात्सल्य अखेरच्या क्षणापर्यंत तुमची सोबत करो हीच आईच्या पावन चरणी श्रध्दापूर्वक प्रार्थना !
@TheRamyramesh
@TheRamyramesh 3 ай бұрын
नर्मदे हर खुप छान व अद्भुत ❤❤❤
@ranjanasudame1000
@ranjanasudame1000 6 ай бұрын
दोन परिक्रमावासींची रामदासबाबांबरोबर भेट व्हि. पाहिले होते.तुमचा अनुभव अविस्मरणीय आहे.नर्मदे हर!!!
@nandinidalvi1653
@nandinidalvi1653 2 ай бұрын
नर्मदे हर 🙏🏽🌹
@ramaatkari3886
@ramaatkari3886 5 ай бұрын
नर्मदे हर
@NKsEntertainment
@NKsEntertainment 3 ай бұрын
नर्मदे हर 🙏
@rajanitile2304
@rajanitile2304 6 ай бұрын
Thank you very much 😌
@manasikale5364
@manasikale5364 5 ай бұрын
Narmde har🙏🙏
@manjushajoshi9812
@manjushajoshi9812 Ай бұрын
Narmade har.
@nandinidalvi1653
@nandinidalvi1653 6 ай бұрын
नर्मदे हर🙏🙏 प. पू. संत महात्मा श्री रामदास महाराजांना सा. नमस्कार आणि तुम्हांला पण नमस्कार बाबाजी 🙏🙏🌹🌹🌺🌺
@नर्मदा
@नर्मदा 6 ай бұрын
Fwd
@rajmalbhalerao592
@rajmalbhalerao592 6 ай бұрын
नर्मदे हर…🙏🙏🌹🕉️🚩
@waghganesh1125
@waghganesh1125 4 ай бұрын
NarmAde har
@bhartikale6477
@bhartikale6477 6 ай бұрын
नर्मदे हर 🌹🙏🏻🌹
@nandinidalvi1653
@nandinidalvi1653 6 ай бұрын
नर्मदे हर🙏🙏
@surajsherkar3580
@surajsherkar3580 6 ай бұрын
नर्मदे हर
@SomnathGiri-mw2hy
@SomnathGiri-mw2hy 3 ай бұрын
आप कुछ लिख नाही भेजा नर्मदे हर
@नर्मदा
@नर्मदा 3 ай бұрын
आपका ईमेल आयडी क्या है प्रभू ? वहां भेजते है ।
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 24 МЛН
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 14 МЛН
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 24 МЛН