श्रीमंत श्री. उदयनजी आचार्य यांचे नर्मदा मैयाच्या परिक्रमेचे स्वानुभव. भाग : २

  Рет қаралды 73,949

ShreeSwamiraj Maulee

ShreeSwamiraj Maulee

2 жыл бұрын

श्रीस्वामी कृपांकीत श्रीबिडकर महाराजांना श्रींची आज्ञा होताच ते त्वरित नर्मदा परिक्रमेला निघाले. काही दिवसात त्यांना श्रीस्वामी महाराजांनी देह ठेवल्याची दुःखद बातमी मिळाली. तेव्हा श्रीमहाराजांनी त्यांना पुन्हा सांगितले की थांबायचं नाही. परिक्रमा काही झाल्या पूर्ण करायची. त्या प्रमाणे श्रीबिडकर महाराजांनी परिक्रमा पूर्ण केली.
अगदी तसेच श्रीमंत श्री. उदयनजी आचार्य यांनी त्यांच्या सर्व तीन परिक्रमा पूर्ण केल्या. त्यांना सुद्धा खूप अडचणी आल्या. पण नर्मदा मैयावर अटळ श्रद्धा असल्यामुळे त्यांना काहीच त्रास झाला नाही.
त्यांनी परिक्रमे दौरानचे त्यांचे स्वानुभव सांगितले त्याचाच हा भाग दुसरा होय.....
श्रीस्वामीराज माऊली टीम सह,
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
व्हॉट्सॲप : ९३७२०६०१९६
मार्गशीर्ष कृ. ७ शके १९४३
रविवार, दि. २६ डिसेंबर २०२१

Пікірлер: 243
@anushkakate9447
@anushkakate9447 25 күн бұрын
Jay ganga maiyya 🎉😊
@vijaygaye1687
@vijaygaye1687 14 күн бұрын
नर्मदे हर
@suchitrawajpe9183
@suchitrawajpe9183 19 күн бұрын
🙏 उदयनजी आपण आमच्या गावी नर्मदा परिक्रमा एक आनंद अनुभूती चा जो बहारदार, अविस्मरणीय कार्यक्रमात केला होता, 😃👍🙏 आज ही त्याची आठवण आली किं अंगावर शहारे येतात, व डोळे पानावतात. नर्मदे हर 🙏
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 2 жыл бұрын
परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर परिक्रमावासीनी परिक्रमा मार्ग सुरळीत करण्यासाठी एखादी चळवळ चालू केली पाहिजे , मठांना मदत केली पाहिजे , आदिवासींना मदत केली पाहिजे जेणेकरून त्यांचे धर्मतरंण बंद होईल
@sangeetajuvale2473
@sangeetajuvale2473 2 жыл бұрын
दोन्ही भाग ऐकले, इतका आनंद झाला, परिक्रमा कशी असते हे समजले आणि नर्मदा माता चे प्रेमळ रूप समजले, त्याबद्दल मनापासुन धन्यवाद 🌹🙏🙏
@pradnyagokhale5840
@pradnyagokhale5840 10 ай бұрын
आचार्यांनी खूप छान अनुभव सांगितले ऐकताना डोळ्यात पाणी आले. माझी परिक्रमा करण्याची ईच्छा आहे.
@meenakulkarni5272
@meenakulkarni5272 Ай бұрын
आचार्य जी.नर्मदा.परिक्रमेच वर्णन अतिशय सुंदर सांगितले नर्मदे हर नमस्कार
@kshamaoza2326
@kshamaoza2326 3 ай бұрын
नर्मदे हर , मैया चे अनुभव ऐकून मन भरून आले. आणि हे ऐकताना तुमच्या वाणी मधील गोडवा , प्रेमळपणा यामधून कळते की मैया चा तुम्हाला आशीर्वाद आहे. तुमच्या मुखातून मैया वर्णन ऐकताना मैया आपल्या जवळ असल्याचा भास झाला .
@amrutaprabhune8546
@amrutaprabhune8546 Жыл бұрын
🙏🙏आचार्य जी 🙏🙏, किती सुंदर अनुभव आपण कथन करत आहात, मैया किती कृपाळू आहे, खरच!अनुभव प्रत्येकाने घ्यायला हवा याची देही याची डोळा 🙏🙏
@chayyapatil7649
@chayyapatil7649 9 ай бұрын
नर्मदा हर हर
@neetalalsare2969
@neetalalsare2969 Жыл бұрын
नर्मदे हर 🙏
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 2 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 आपल्या प्रासादिक वाणीन सांगितलेला आपला स्वानुभवामुळे अनेक सश्रद्ध मनांत माता नर्मदेच्या भक्तीचा व परिक्रमेचा अंकुर फुटेल 🙏 🙏 मैय्येबद्दल सतत ऐकतच रहावे असे वाटते. मैय्या कृपा अपार आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏 🙏अप्रतिम आहे छानच वाटत होते ऐकायला मन प्रसन्न झाले नर्मदे हर हर 🙏 🙏अविस्मरणीय अनुभव आम्हाला ऐकून सुद्धा परिक्रमा झाली असे वाटले नर्मदे हर 🙏नर्मदे हर 🙏 नर्मदे हर 🙏 🙏नर्मदे हर, नर्मदे हर 🌹🙏🏼 🌹🙏🏼 आचार्य जी नमस्कार .खूपच भावपूर्ण वाणी ,आपले हे डोळे पाणावले अनुभव कथन करताना आणि आम्हालाही श्रवण करता करता डोळे पाणावले .मैया ची कृपा व्हावी आणि आम्हालाही परिक्रमा घडावी ही मनोमन प्रार्थना.🌹🙏🏼
@user-on2ul5dy6g
@user-on2ul5dy6g 3 ай бұрын
🎉namostute narmada Mai.
@suchetachaudhari7908
@suchetachaudhari7908 2 ай бұрын
🙏🙏🙏नर्मदे हर।दोन्ही भाग खूपच सुंदर.डोळ्यात पाणी आलं.तुमच्या आवाजात मैय्याचे अनुभव ऐकणं म्हणजे सोनेपे सुहागा।ऐकतच रहावं असं वाटतं.तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद.तसंच श्री स्वामी राज चँनेलचे ही खूप खूप आभार त्यांनी या मुलाखतीचा आस्वाद आम्हाला दिला.🙏
@varshadeshpande2006
@varshadeshpande2006 2 жыл бұрын
मैय्येबद्दल सतत ऐकतच रहावे असे वाटते. मैय्या कृपा अपार आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏
@sudeshnapatil6030
@sudeshnapatil6030 9 ай бұрын
Narmade Har ❤❤
@prashantsomavanshi9745
@prashantsomavanshi9745 9 ай бұрын
""
@rameshkulkarni930
@rameshkulkarni930 10 ай бұрын
नर्मदे हर!मी केलेल्या परिक्रमेत मलाही असेच अविस्मरणीय अनुभव आले!माऊलीची कृपा !,
@neetagandhi6679
@neetagandhi6679 Жыл бұрын
ॐ नमः शिवाय 🙏 नर्मदे हर 🙏🙏🙏
@nandinidalvi1653
@nandinidalvi1653 4 ай бұрын
पडला आवाज खूप छान आहे... भक्ती रसाने परिपूर्ण स्वरात भजन ऐकून कान तृप्त झाले... आपल्याला सा. प्रणाम🙏🙏
@rameshkulkarni930
@rameshkulkarni930 10 ай бұрын
मी केलेल्या परिक्रमेत मलाही असेच अविस्मरणीय अनुभव आले!,मैयाची कृपा
@madhuraparicharak7813
@madhuraparicharak7813 2 жыл бұрын
आदरणीय उदयजी,प्रासादिक वाणी आहे आपली. आपले अनुभव ऐकून धन्य झाले.🙏🏻🙏🏻🌹
@rajuharishchandre8436
@rajuharishchandre8436 2 жыл бұрын
🙏
@vinayakkulkarni1474
@vinayakkulkarni1474 2 жыл бұрын
नर्मदा परिक्रमा अनुभव खूप छान सांगितले एकतच राहावे असे वाटत होते. विद्या कुलकर्णी डोंबिवली
@jyotiacharya7743
@jyotiacharya7743 2 жыл бұрын
नर्मदे हर maiya कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🌹🌹
@onthewaytomusic..9007
@onthewaytomusic..9007 2 жыл бұрын
आचार्य जी नमस्कार .खूपच भावपूर्ण वाणी ,आपले हे डोळे पाणावले अनुभव कथन करताना आणि आम्हालाही श्रवण करता करता डोळे पाणावले .मैया ची कृपा व्हावी आणि आम्हालाही परिक्रमा घडावी ही मनोमन प्रार्थना.
@नर्मदा
@नर्मदा 4 ай бұрын
अत्यंत भावपूर्ण परिक्रमा ! नर्मदे हर !
@vyomasawant8597
@vyomasawant8597 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 मिलिंद दादा 🙏 स्वामीजीं नर्मदे हर 🙏 हर हर नर्मदे हे स्तुती गान आईंच्या आवाजातील मनात घर करुन राहिले आहे.
@kalpanabahadkar9458
@kalpanabahadkar9458 2 жыл бұрын
हर हर नर्मदे माता🙏 लहानपणी आम्हा मुलींना आई वडिलांनी , प्रत्येक पाण्याच्या तांब्याबरोबर हर हर नर्मदे, सिंधू, कावेरी, गोदावरी ,गंगा,यमुना सरस्वती ...शम्भो अशी नावे घेऊन आंघोळ करायला शिकविली. आई-बाबांस प्रणाम 🙏 मिलिंद दादा , स्वामीजी उत्कृष्ट ज्ञानदानाबद्दल धन्यवाद🙏
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@samitasoman9602
@samitasoman9602 2 жыл бұрын
नमस्कार उदयनजी मी तुमची गुरूभगिनी आहे. परमपूज्य आईंची अनुग्रहीत. माझे सर्वस्व माझ्या गुरूमाऊली आहेत. त्यामुळे अन्य कुठल्याही भक्तीमार्गात मन रमले नाही. पण तुमचे अनुभव कथन मी एक ते दीड वर्षापूर्वी ऐकले. त्यात नर्मदा मैय्याचे तुम्हाला आलेले अनुभव ऐकले. त्यात एका भगिनींला तीचा अपघातात मरण पावलेला भाच्याचा नर्मदा परिक्रमेत उध्दार होऊन तो पिशाच्च योनीतून मुक्त झाला हा अनुभव कथन ऐकले. हे कथन ऐकल्यापासून मलाही नर्मदा परिक्रमेला जावे वाटू लागले.त्यानंतर चितळे मैय्याचे अनुभव कथन पण ऐकले. पण तत्पूर्वी lock down नंतर बेळगावला गेलेले नाही. तिकडे आधी जाऊन मग परिक्रमेला जावे असे मनापासून वाटते आहे. शेवटी मैय्याची इच्छा होईल तेव्हा ती नक्कीच बोलावून नेईल ह्याची खात्री आहे.
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ ताई....आपल्या प्रतिक्रिया मी उदयांजिंकडे पाठवल्या आहेत..
@samitasoman9602
@samitasoman9602 2 жыл бұрын
@@ShreeSwamirajMaulee21 धन्यवाद दादा
@suvarnapatil9053
@suvarnapatil9053 2 жыл бұрын
To audio bhetel ka? Pishachyoni mukti cha
@amolpaymode
@amolpaymode 2 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 आपल्या प्रासादिक वाणीन सांगितलेला आपला स्वानुभवामुळे अनेक सश्रद्ध मनांत माता नर्मदेच्या भक्तीचा व परिक्रमेचा अंकुर फुटेल 👌
@Ashadixit8
@Ashadixit8 Жыл бұрын
उदयनजी नमस्कार आपलं कथन ऐकून घळघळा पाणी वाहीलं डोळ्यातून. मैयाकडे प्रार्थनापूर्वक विनंती लवकरातलवकर पायी परीक्रमा घडावी.
@maltimane310
@maltimane310 7 ай бұрын
आचार्य जी आपला अनुभव ऐकून खूप समाधान वाटले डोळ्यात पाणी आले नर्मदा मैया ची परिक्रमा करण्याची खूप खूप इच्छा आहे आणि तीच पूर्ण करून घेईल नर्मदे हर नर्मदे हर
@janhavi7793
@janhavi7793 9 ай бұрын
Har har नर्मदे हर हर
@nandkumarranade203
@nandkumarranade203 2 жыл бұрын
नर्मदे हर मी आज श्री आचार्य यांचे मैय्या नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकले मन अगदी भरून येत हाेते अक्षरशा रडत हाेताे माझे वय ७३ आहे एकदा श्री याेगेश यांच्याबराेबर २०१० वर्षी बसने परिक्रमा झाली
@MandarrChitre
@MandarrChitre 2 жыл бұрын
खरोखरच भाग्यवान आहात आपण . 😊 नर्मदे हर हर 🙏
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
नर्मदे हर खूप छान अनुभव सांगितलात दादा... श्रीस्वामी समर्थ
@udaypendse0
@udaypendse0 2 жыл бұрын
नर्मदा माईचे अतिशय सुंदर वर्णन.
@vrushalisupe6323
@vrushalisupe6323 2 ай бұрын
🙏Narmade Hara 🪷🪷🪷🙏🙏🙏
@sharvaritambe7022
@sharvaritambe7022 9 ай бұрын
खूप छान अनुभव , मला खूप आनंद झाला मन भावु क झाले .प्रत्यक्ष परिक्रमा करतेय अस वाटत होते दोन्ही भाग ऐकले .नर्मदे हर 🙏
@meenasathe3063
@meenasathe3063 9 ай бұрын
नर्मदे हर!खूप श्रवणीय, सादर प्रणाम!
@sangeetaabitkar3247
@sangeetaabitkar3247 2 жыл бұрын
अविस्मरणीय अनुभव माईच प्रेम अपार आशीर्वाद नर्मदे हर
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ ताई
@suhasgodbole1590
@suhasgodbole1590 2 жыл бұрын
खूप छान नर्मदा महीमा वर्णन 🙏🙏 ॥ ॐ राम कृष्ण हरी ॥🌷🌺🌷🙏 ॥ नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ॥🌷🌺🌷🙏
@sureshdate3138
@sureshdate3138 2 жыл бұрын
छान
@NeelamWarankar-et1xh
@NeelamWarankar-et1xh 10 ай бұрын
Khupch chan narmada mahima Har har mahadev Jai narmada maiya
@NeelamWarankar-et1xh
@NeelamWarankar-et1xh 10 ай бұрын
Narmade Har har Khupch chanAnubhav.
@kalpanathakur330
@kalpanathakur330 2 жыл бұрын
Khup sunder... Narmade Har🙏🙏
@chandrakanttembe3559
@chandrakanttembe3559 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त। आचार्य जी मी खंडवा मध्यप्रदेश अर्थात नर्मदा काठी रहती माई आदि शक्ति चे साक्षात्कार माला झालेले आहे परंतु मैं चे आख्यान आपल्या मुखी ऐकुन mi स्तब्ध आहे।
@gauravkalkar
@gauravkalkar 10 ай бұрын
!! नर्मदा माता कि जय !! !! श्री स्वामी समर्थ !!
@rajendrahoshing3454
@rajendrahoshing3454 2 жыл бұрын
अप्रतिम आहे छानच वाटत होते ऐकायला मन प्रसन्न झाले नर्मदे हर हर 🙏🙏💐💐
@rajeshpagare8889
@rajeshpagare8889 Жыл бұрын
Narmade har Swamiji namaskar Tumche swanubhav aikle dole panavle Iccha ekach, Kadhitari narmada parikrama ghadavi
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
नक्की घडणार.. श्रीस्वामी समर्थ
@Ecoconscious774
@Ecoconscious774 Жыл бұрын
नर्मदे हर. तुमच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा हृदयाला स्पर्शून जातो.
@TheVrinda12
@TheVrinda12 Жыл бұрын
खूप खूप छान...तुमचे अनुभव ऐकून काय बोलावे कळतच नाही..तुमच्या वाणीत प्रत्यक्ष मैय्याच आहे...फार फार सुरेख. तुम्हीच ग्रेट आहात
@varshadeshpande2006
@varshadeshpande2006 2 жыл бұрын
मैय्या चरणी नमन, नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏
@suvarnavelankar7357
@suvarnavelankar7357 3 ай бұрын
प्रासादिक वाणी 🙏🙏🙏
@manishawagh4749
@manishawagh4749 7 ай бұрын
❤❤ नर्मदे हर ❤❤ नर्मदे हर ❤❤ नर्मदे हर ❤❤
@NG-hj7zt
@NG-hj7zt 10 ай бұрын
नर्मदे हर नर्मदे हर
@sunitatikekar12
@sunitatikekar12 Жыл бұрын
🌹🙏हर हर नर्मदा माई 🙏🌹
@VandanaParanjape
@VandanaParanjape Жыл бұрын
नर्मदे हर. उदयन् बाळा!खूप छान सुंदर सांगतोस. आज खरी मैया मला समजली.
@pinkmoon4328
@pinkmoon4328 9 ай бұрын
नर्मदे हर 🙏🙏
@sandhyakulkarni5738
@sandhyakulkarni5738 Жыл бұрын
खुप छान वर्णन नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏
@MandarrChitre
@MandarrChitre 2 жыл бұрын
आपले अनुभव ऐकून अंत:करण सद्गदित झाले . 😍🙏 नर्मदे हर हर 🙏🌹
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
नर्मदे हर
@mahendrathombare635
@mahendrathombare635 2 жыл бұрын
Lo l8888
@mrunalshastri8036
@mrunalshastri8036 2 жыл бұрын
🙏🙏
@nileshkumbhar1406
@nileshkumbhar1406 2 жыл бұрын
🌹श्रीस्वामी समर्थ🌹
@sushilatikate37
@sushilatikate37 9 ай бұрын
Naramade har har Naramade har maiji 🌹🍎🙏👌🏿👍
@yashashriranadive4213
@yashashriranadive4213 Жыл бұрын
खूपच सुरेख बोधप्रद. ओम नमः शिवाय 🙏🌷🙏👌👌👌👌👌👌😊
@govindchavan8190
@govindchavan8190 Жыл бұрын
🌹श्री स्वामी समर्थ 🙏 आचार्य महाराज प्रणाम नर्मदा परिक्रमा आख्यान छान अनुभव सांगितले,ऐकुन धन्य झाले ,असे वाटले मीच नर्मदा परिक्रमा करते असे वाटले. भजन ऐकुन मनला छान वाटले, धन्यवाद सौ.चव्हाण
@saurabhalve5827
@saurabhalve5827 2 жыл бұрын
Maa Narmade Har Har 🙏🙏🙏🙏🙏
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
नर्मदे हर
@nandinikadam5596
@nandinikadam5596 4 ай бұрын
Shree Swami Samarth🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹
@madhavikadam3752
@madhavikadam3752 Жыл бұрын
नर्मदे हर हर मैयाजी 🙏🙏
@reshap9103
@reshap9103 10 ай бұрын
Khup sunder nirupan..
@ambadasshelar4112
@ambadasshelar4112 2 жыл бұрын
🙏 Narmde her jindgi bhar.jay ho maie ki.khup chan Aanubhav.mazi mayya ne karun ghetal le parikama chi aathavan taji zali. Namami dayvi Narmde.
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
नर्मदे हर
@Shrishivaynamahstubham2542
@Shrishivaynamahstubham2542 2 жыл бұрын
नर्मदे हर् नर्मदे हर्
@dvp322
@dvp322 2 жыл бұрын
🙏 नर्मदे हर हर 🙏
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
नर्मदे हर हर
@priyabapat9510
@priyabapat9510 2 жыл бұрын
🙏🙏 नर्मदे हर 🙏🙏
@santoshbasale790
@santoshbasale790 Жыл бұрын
🙏🚩🧡🚩 मात नर्मदे हर! श्रीदत्त गुरूदत्त जयदत्त 🙏🧡🙏
@hemrajshimpi1247
@hemrajshimpi1247 11 ай бұрын
खूपच अलौकिक अनुभव नर्मदा मैय्याच्या परिक्रमा ने तुमच्या निमित्ताने आम्हाला आज मिळाला नर्मदे हर हर नर्मदे नर्मदे हर हर नर्मदे हर
@anitarahalkar4865
@anitarahalkar4865 9 ай бұрын
खूप सुंदर वाटलं अनुभव ऐकून. मलाही खूप इच्छा आहे नर्मदा परिक्रमा करण्याची, मैय्याने बोलविले जाईन.
@dsnvm711
@dsnvm711 11 ай бұрын
Shri Swami Samarth🙏🙏🙏🙏🙏
@gayatrigurao4085
@gayatrigurao4085 2 жыл бұрын
Narmade Har. Kaka khup sunder . Kai bolu ya bhavpurna anubhav kathanavar. Maiyane ya parikramechya madhyamatun tichya sanidhyacha labh aamhalahi dyava.🙏🙏🙏Narmade Har🙏🙏🙏
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@ajitsadrekar4510
@ajitsadrekar4510 2 жыл бұрын
नर्मदे हर, नर्मदे हर 🌹🙏🏼
@dattatraysonmali7212
@dattatraysonmali7212 Жыл бұрын
जयभगवान शतशःवंदन त्रिवार जय हो.सुदिन.
@vaishaliwakde4290
@vaishaliwakde4290 2 жыл бұрын
अविस्मरणीय अनुभव आम्हाला ऐकून सुद्धा परिक्रमा झाली असे वाटले नर्मदे हर । नर्मदे हर । नर्मदे हर ।
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@mrudulagurjar7967
@mrudulagurjar7967 2 жыл бұрын
🙏🙏🙏 नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
@DevenAbhyankar
@DevenAbhyankar 9 ай бұрын
नर्मदे हर। खूप अप्रतिम अनुभव कथन होते धन्यवाद ❤
@ushakumbar2410
@ushakumbar2410 Жыл бұрын
Khup khuuuuup Chan eikatch rahavese vatate Narmade Har 🌹🌹🙏🙏
@preranasaphale5228
@preranasaphale5228 2 жыл бұрын
नर्मदे हर हर 🙏🙏
@pratimapathak1077
@pratimapathak1077 2 жыл бұрын
नर्मदा मैया की जय नर्मदे हर.सरआपण लिहीले ले पुस्तकांचे नांव काय आहे व कुठे मिळेल.
@vanitabendre2394
@vanitabendre2394 2 жыл бұрын
खुप सुंदर वर्णन नर्मदा माई ची, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@anitamali8153
@anitamali8153 Жыл бұрын
हर हर नर्मदा माई 🙏🏻🙏🏻
@meghakadam1928
@meghakadam1928 2 жыл бұрын
नर्मदे हर 🙏🙏🌹🌹
@varshadeshpande2006
@varshadeshpande2006 2 жыл бұрын
आदरणीय उदयन जी आपले मैय्या परिक्रमेचे अनुभव आपल्या प्रासादिक वाणीने खूपच श्रवणीय झाले आहे त. खूप खूप धन्यवाद, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏
@ankushtamnar2765
@ankushtamnar2765 Жыл бұрын
Narmade har
@travelwithtruptiudayan
@travelwithtruptiudayan 7 ай бұрын
अतिशय सुश्राव्य. तुमचा भाव प्रकर्षांने जाणवला
@aparnaunde3742
@aparnaunde3742 2 жыл бұрын
फार सुंदर...अंतर्मुख करणारा अनुभव...नर्मदे हर हर हर!!
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ ताई
@aparnaunde3742
@aparnaunde3742 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@gajananbidkar5448
@gajananbidkar5448 2 жыл бұрын
@@aparnaunde3742 नर्मदे हर
@prakashsonwalkar5647
@prakashsonwalkar5647 Жыл бұрын
आचार्य जी, नमस्कार 🙏🙏 आपल्या सुंदर वाणी ने मैय्या च्या परिक्रमातील स्वानुभव अतिशय प्रेरक आहे। मैय्या ची महिती ऐकल्या वर मनात उत्कट श्रद्धा अंकुरित केल्या शिवाय राहणार नाही !! नर्मदे हर 🙏🙏
@sunilpande9324
@sunilpande9324 Жыл бұрын
नर्मदे हर. अतिशय सुंदर अनुभव कथन
@vibs99
@vibs99 2 жыл бұрын
वा.. ऐकून फारच छान वाटलं 🙏🙏 नर्मदे हर
@shubhadakulkarni3560
@shubhadakulkarni3560 Жыл бұрын
Farch chhan man nivalle namskar❤
@waghganesh1125
@waghganesh1125 10 ай бұрын
Narmmade har har har
@heenajoshi8602
@heenajoshi8602 Жыл бұрын
Narmde har 🙏🙏🙏🌷🌷🌷 Khupj sunder vrutant Acharyaji ne dikhaya mano hamari bhi parikrama masnasparikrama hogai 🙏🙏🙏
@shrivallabhbharatiya9351
@shrivallabhbharatiya9351 Жыл бұрын
Khup khup chan 🙏 thank you for sharing!
@neetak8905
@neetak8905 2 жыл бұрын
खूप छान वाटले नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
@ShreeSwamirajMaulee21
@ShreeSwamirajMaulee21 2 жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@shyamalapatwardhan7208
@shyamalapatwardhan7208 Жыл бұрын
Khoop chhan thank you
@vishwaspatil2573
@vishwaspatil2573 2 жыл бұрын
नर्मदेहर, नर्मदेहर.🙏🙏🙏🙏🙏
@malini7639
@malini7639 2 жыл бұрын
नर्मदे हर ते कोणते श्लोक आहेत जे स्नान करताना म्हणायचे असतात.
@jaapss7761
@jaapss7761 2 жыл бұрын
' गंगादशहरा पर्व भाग ५ उदयन आचार्य ' असं युट्यूब वर शोधा. त्या विडीओच्या Description मधे आहे.
@waghganesh1125
@waghganesh1125 Жыл бұрын
Shree Swami Samarth
@sgteacher1964
@sgteacher1964 2 жыл бұрын
नर्मदामैय्या हरहर 🙏🙏
@babasahebmore9154
@babasahebmore9154 11 ай бұрын
Shree udya ji maharaj apka comtiection very nice narmade mata
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 120 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 15 МЛН
Получилось у Вики?😂 #хабибка
00:14
ХАБИБ
Рет қаралды 7 МЛН
Ashwatthama Bhetala ? Narmada Parikrama Part- 04
36:34
Dnyaneshwar Thorat
Рет қаралды 7 М.
Antarang With Jagannath Kunte | 11 January 2019
51:11
Zee 24 Taas
Рет қаралды 146 М.
नर्मदा परिक्रमा अनुभव । Narmada Parikrama Anubhav
44:32
भारत भ्रमंती - BHARAT BHRAMANTI
Рет қаралды 6 М.
SAAD MANUSKICHI | BHARTI TAI THAKUR | NARMADALAYA
41:24
Saad Manuskichi
Рет қаралды 22 М.
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 120 МЛН