#🏡माझं छोटसं घर//middle class House Tour//सर्व सोयीनीयुक्त घर// House Makeover// Indian House Tour

  Рет қаралды 271,072

pranjal Shinde vlogs

pranjal Shinde vlogs

2 жыл бұрын

#माझंछोटसंघर
#middleclasshousetour
#indianhousetour
#housemakeover
#सर्वसोयींनीयुक्तछोटसंघर
#dailyvlog
#dailyroutine
#pranjalshindevlogs
#मराठीvlogger
#indian
#indianyoutuber
#maharashtravlogger
#marathichannel
#marathiyoutuber
#मराठीvlog
#middleclasshouse
#middleclasshometour
#middleclasshometourinindia
#indianmiddleclasshousetour

Пікірлер: 1 500
@dhanshriransing6170
@dhanshriransing6170 2 жыл бұрын
सोनाली ताई घर खूप सुंदर 👌👌तू खरच खूप हुशार आणि मेहनती आहेस 💞💞दृष्ट लागण्याजोगे सारे गालबोट ही कुठे नसे 💞💞💞जग दोघांचे असेल सुंदर स्वर्ग ज्यापुढे फिका पढे ❤❤अशीच सदैव आनंदी राहा 🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे धनश्री ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pradnyapathak6996
@pradnyapathak6996 2 жыл бұрын
खूप छान घर आहे आणि भाषा खूप सुंदर आहे मनमिळाऊ आहे असे वाटते शेजारी बसूनच गप्पा मारतात फुलझाडे पण खूप छान आहेत
@pranitatodkari2381
@pranitatodkari2381 2 жыл бұрын
माझ मुंबई मध्ये तुझ्या घरा इतके माझ 🏡 आहे, जेवढे होईल तेवढे मी फुल झाड 🌳 लावलेत आणि सगळ्या गोष्टी वस्तु घेतल्या आणि माझ हे खुप जमवा जमव करून मी हे घर मी घेतलेय, 18 वर्ष मी हया घरात संसार करतेय खुप आवडते मला माझ घर, मुल मोठी झाली त्यामुळे सामान कुठे कसं बसेल याची खुप कसरत करावी लागते, पण स्वतः च घर म्हणून खुप आनंद पण वाटतो, सजवायला खुप आवडते मला माझ घर, कोणी बोले ना कस राहतेस छोट्या घरात, पण मला माझ्या घरा शिवाय मला सुखाची, शांततेची झोप येत नाही, खरचं खुप छान तुझ घर आहे, परीसर तु लावलेली झाडे लाखाच्या बंगलात पण हे मिळणार नाही, जाम आवडले मला तुझ घर, माझ आंबा घाट सुटला की लगेच माझ गाव कोकण लागते, तुझ्या जवळ आहे, कधी तरी नक्की तुला भेटायला येणार मी, तुझ्या कडून थोडया थोडया गोष्टी शिकले मी खुप हुशार आहेस तु, तुझ्या सारखे घरी आल्यावर खुप काम करणार मी पण थकायला होत, पोलीस निरीक्षक म्हणून काम करते मी मी लिहिले ते तुला काय वाटते ते सांग मला, काळजी घे. सुंदर पत्नी, आई आणि सुंदर माणूस आहेस तु
@jayshreepatil2994
@jayshreepatil2994 2 жыл бұрын
Khup chan aahe sonali Ghar...👌👌👌 Dev Ghar khup sundar ahe
@manishaanap6938
@manishaanap6938 2 жыл бұрын
Sonali tai tumhi khup chan disty. Ghar pn khup chan ahe an bagicha pn ekdam Sundar ahe an kyam fresh asta tumhi..chotya ghart pn sgle egdi pripurn ase vatate.. daji chi khup sath ahe tula. An mule pn. Khup chan ahet...
@6b11aaryalokhande5
@6b11aaryalokhande5 2 жыл бұрын
Kharch khup chan aahe
@prajaktakashid1012
@prajaktakashid1012 2 жыл бұрын
Nice😍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो प्रणिता ताई नक्की येईल तुम्ही ज्या गोष्टी वरती बोलला ऐकून खूप बरं वाटलं आणि यातून जे प्रेम दिले ते माझ्यापर्यंत पोचवलं आणि तुमचे घरावरचे प्रेम पाहून खूप मनाला समाधान मिळालं कारण ते एकच असा आहे ज्यावर आपण आयुष्यभर प्रेम करतो ताई तुमची साथ सपोर्ट आशीर्वाद असाच राहू द्या ❤️🙏❤️❤️🙏❤️
@kavitashindevlogs
@kavitashindevlogs 2 жыл бұрын
तु साधी simple आहेस अगदी आमच्या सारखीच राहतेस .तु दुसऱ्या सारखे over वागत नाहीस .हाच तुझा मेन point आहे.म्हणून तुझे विडियो सर्वाना अगदी आम्हाला सुधा आवडतात.खुपच सुंदर ठेवले आहे घर
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे कविताताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shailendrapatil3131
@shailendrapatil3131 Жыл бұрын
ताई मी तुझे विडीओ रोज पाहते ना ही पाहिला कि करमत नाही ,काही तरी राहिल्या सारखं वाटत,घर खूप छान ठेवले आहेस.झाडे लावाय ला मला पण खूप आवडते.अगं ताई एक सांगते तुझे विडीओ मराठीतला मी पहिल्यांदा पाहिला ,तेंव्हा पासून रोज पाहते ,पण हिंदी विडी ओ मी काही दिवसापूर्वीच पाहिला,मला खूप हसू आलं,छान होता पण,खरंच सांगते त्यातली तु नाही आवडलीस,महणजे परक्या सारखंवाटत होती स.आणि आत्ताची माझी ताई माझी वाटते ❤..आणि आहेसस तु माझी ,सगळंयाची. Love you tai ❤❤❤❤तु माझी कॉपी आहेस .सगळंयाच बाबतीत my sweet DEAR. Dipti patil ❤
@sangitabhosale8127
@sangitabhosale8127 2 жыл бұрын
अग सोनाली तुझा आजचा व्हिडीओ ३ वेळा पहिला, खूप छान आजचे प्रेजेंटेशन खूप छान 🥰🥰🥰. घर केव्हडं आहे त्यापेक्षा समाधान महत्वाचे आहे. 🏡🏡
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे संगीता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@manjushashinde4980
@manjushashinde4980 2 жыл бұрын
ताई आज माझा शुक्रवार आहे आणि तू जे सुरवातीला बोललीस ते एकूण खूप छान वाटले,हाऊस टूर खूप खूप छान 👌👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे मंजूषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kavitakhairnar5551
@kavitakhairnar5551 2 жыл бұрын
Beautiful home 🏡, khup sunder ahe Tai tumche Ghar Chan decorate kelay tumhi, garden pn mast ahe, 👌👌❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे कविताताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@varshapowar4002
@varshapowar4002 2 жыл бұрын
Khup sundar ghar aahe... Dada & Vahini tumche 👌👌
@kirankavidi510
@kirankavidi510 Жыл бұрын
You tube madhla saglyat Chan Sundar help full video really khup Chan Sundar Ani swach ahe tumcha ghar tumcha.. Tumcha ghar pahun itka Mann prasanna zhala...... Really for this video 💯 out of 💯 points.... Keep it up Tai 👍👍👍👍
@laxmithomke4450
@laxmithomke4450 2 жыл бұрын
ताई सारख सारख छोटे घर अस नको म्हणू.. घर लहान असल तर काय झाल, तुझ मन खुप मोठ आहे ग ताई..... Love you tai ❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे लक्ष्मी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you too 💞😘
@bhartikatkar9670
@bhartikatkar9670 2 жыл бұрын
छान आहे घर
@deepakuvlekar2220
@deepakuvlekar2220 2 жыл бұрын
khupppppp goaddddddd ghar ahe.tu thevales pan khup sunder,clean.tai tu asala mule gharala khup chan shobha ali ahe.thanks tai.god bless you and your family 🌹🌹🌹👌👌.shree Swami Samarth.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे दिपा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@neetabhosle8664
@neetabhosle8664 2 жыл бұрын
Khup chaan organised ghar👌👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे निता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏
@ayeshakazi1371
@ayeshakazi1371 2 жыл бұрын
Khup Sundar ahi tujh ghar Tai ❤️❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे आयेशा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@saraswathivenkatkrishnan5104
@saraswathivenkatkrishnan5104 2 жыл бұрын
I appreciate the way you hv organised your house. everything is so neat and tidy. Loved the way you hv arranged the clothes. Everything is perfect . It looks peaceful.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सरस्वती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@aartigholap5727
@aartigholap5727 2 жыл бұрын
Chhan khup sunder , chhot Ghar pan नीटनेटकेपणा मस्त,,🌹👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे आरतीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@bashiramulla8371
@bashiramulla8371 2 жыл бұрын
घर सुंदर आहे आणि खुप छान सजवलं आहे टाकाऊतुन जे केल ते खुप आवडल अशाच आनंदी रहा
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे बशिरा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shivrajtale1305
@shivrajtale1305 2 жыл бұрын
Nice beautiful home Tai ♥️👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@samidhadali6623
@samidhadali6623 2 жыл бұрын
God bless you You get success in your work
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे समिधा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rupabarua6812
@rupabarua6812 2 жыл бұрын
Tumch ghr chota aahe but nit netka aahe,I love the way you kept your house,u r really a good grahswamini.may God bless you and your family.🙏🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे रूपा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rajashreepatil8423
@rajashreepatil8423 2 жыл бұрын
खूपच छान मस्त घर सजावट केलेली आहे. ताई खूपच सुंदर आकर्षक घर झालेले आहे. आम्हाला खूप आवडले घर.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे राजश्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pragatibhople9710
@pragatibhople9710 2 жыл бұрын
Best home ever 🥰🤗❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे प्रगती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@vishalkadam5242
@vishalkadam5242 2 жыл бұрын
खुप छान घर आहे ताई 👌👌👌
@krantihadkar2666
@krantihadkar2666 2 жыл бұрын
खुप छान घर आहे ताई तुमचं 👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे क्रांती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@nehadeorukhkar6781
@nehadeorukhkar6781 2 жыл бұрын
खूप शिकायला मिळते तुमच्या कडून खूप सुंदर घर सजवलेली आहे. खूप खूप शुभेच्छा
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे नेहा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pallaviparab5929
@pallaviparab5929 2 жыл бұрын
Khup chan ahe g tuze ghar...saglyat important ahe ki tu khup sukhi ani samadhani ahes tya gharat.....dev tula sagla devo je tula havay....😍🎉
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे पल्लवीताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@harshalchougule9649
@harshalchougule9649 2 жыл бұрын
खूप छान आहे 👍👍👍👍 🌑 तुमच्या कडून चूकून स्वस्तिक चिन्हाच्या रांगोळचा छाप उलटा झाला आहे . 👍👍👍👍🙏🙏🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो ताई मी नंतर बघितले खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@crimegamer3284
@crimegamer3284 2 жыл бұрын
Ho
@rupalibargaje7745
@rupalibargaje7745 2 жыл бұрын
Sonali tumcha mamankadun masale magavale aahet ...aani kharch sangate very tasty....mast masala, chetanya aahet.... thank you so much dear....mamana call karun sangital aahe ...nice Vlog dear.... chotasa mast happy home 🏘️👌👌🙏💗❤️💞♥️🏠💖👍🙏🙏
@radhikasd441
@radhikasd441 2 жыл бұрын
We also need this masale means tikhat chatani,,,,,, laal tikhat
@radhikasd441
@radhikasd441 2 жыл бұрын
How shall I contact sonali plz tell in ur vlog about this.... Means address nd how I will get all products nd their rates
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो रूपाली ताई मामांचा मसाला खुप छान आहे मीदेखील तोच मसाला वापरते आणि एक रिक्वेस्ट करते तुमच्या प्रमाणे आणखी कोणाला हवा असेल तर नक्की सांगा मामाला बिझनेस वाढवायला मदत होईल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kirankavidi510
@kirankavidi510 Жыл бұрын
Ghar kiti motha ahe he important nasun te kiti swacha Ani Sundar he important aahe.....😍😍😍 For your home. Home sweet Home 🏠🏠🏠
@pushpavikhar8952
@pushpavikhar8952 2 жыл бұрын
खूपच सुंदर आहे घर छोटं आकर्षक
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे पुष्पा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sunitabankar759
@sunitabankar759 2 жыл бұрын
ताई तुझे घर छान आहे गार्डन पण छान आहे ताई तू आणि दाजी खूपच हुशार आहात म्हणून घर आणि अंगण खूपच छान सजवलेले आहे मला तर खूप आवडते ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सुनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@janhaviapte8081
@janhaviapte8081 2 жыл бұрын
सोनाली, तुझ टुमदार घर खूपच छान आणि तू खूप सुंदर सजवले आहे❤️❤️ तुम्ही सगळेच नेहमी आनंदी उत्साही असता यामुळे तर वास्तु उठून दिसते सोनाली आजचे तुझे प्रेझेंटेशन अतिशय छान ❤️❤️तुमची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे या शुभेच्छा!!
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे जान्हवी ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@worldofmadhura1006
@worldofmadhura1006 Жыл бұрын
Khup chaan arrangement kel ahe..
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 2 жыл бұрын
खुपच छान मस्तच मला मनापासून आवडले आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे शामल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@archanawaykar1239
@archanawaykar1239 2 жыл бұрын
हाय सोनाली, आज तू खूप छान दिसत आहे. मला तुझं घर खूप खूप आवडत. तू घर खरंच खूप छान सजवलं आहे. आणि तुझी बागही खूप सुंदर आहे. माझ्या मुलाला आणि मिस्टरांनाही तूझं घर खूप आवडते. ते दोघे तुझे व्हिडीओ माझ्याबरोबर नेहमी पहात असतात. 👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे अर्चनाताई 🙏 आणि दादांना 🙏 नमस्कार असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@nilammane5438
@nilammane5438 2 жыл бұрын
Ek no home 🏠🏡🏡🏡🏡🏡🏡 tai khup chan ni mast vatle ...laxmi cha vaas aahe tuzya ghari ...chan ch..swrgahun sudar as aahe ...khup chan thevle aahes tu manunch te sudar distey...
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप मनापासून आभारी आहे निलम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@neetashirodkar5105
@neetashirodkar5105 11 ай бұрын
Atishay sundar ghar, khup doka ani mehanat lavali ahes tu taai, dev tula ashich energy devo ani sukhi thevo
@vidyapathak9261
@vidyapathak9261 2 жыл бұрын
Waa Khup Chan Arrange Kelay Ghar
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे विद्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@priyankapatil667
@priyankapatil667 2 жыл бұрын
Love it ...I have to learn lots of things ...from you...
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे प्रियंका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you too 💞😘
@rohinijoshi8974
@rohinijoshi8974 2 жыл бұрын
खूप छान आहे घर तुमचं ताई. तुमच्या कष्टातून तुम्ही तुमच्या छोटयाशा घराचं नंदनवन केले आहे. त्यामुळे तिथे सुख, शांति आणि समाधान आहे. वैभवलक्ष्मी ची कृपा तुमच्यावर आहेच आणि ती तशीच राहो. 🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे रोहिणी ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️
@indianspicesandmuchmore
@indianspicesandmuchmore 2 жыл бұрын
खूप छान, प्रसन्न आणि हसरं घर आहे तुझं ताई 🤗🤗. U r looking amazing today. Your blouse design is very beautiful 😍😍. Well organised, neat & tidy home . Love ur family.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you too 💞😘
@SakshiFashionCollection
@SakshiFashionCollection 2 жыл бұрын
Very beautifull house tai 👌🏻👌🏻🌹🌹decoration uttam, tuzi mehanat khup ahe yamage 👍🏻👍🏻
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सुनंदा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pritamshingare129
@pritamshingare129 2 жыл бұрын
Khupch sunder ghar aahe tumch aani tumi pan khupch simple aani sunder aahat
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sevasamarthanch1234
@sevasamarthanch1234 2 жыл бұрын
Khup chan ghar decorate kel tai Shri swami samarth🙏🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ज्योत्स्ना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@sk__gamerz4782
@sk__gamerz4782 2 жыл бұрын
Kharach khup chan organized kela ahe ghar ... Dada pan khup help kartat.... Mala hi flat peksha baithe hgar avdt, saglya ch drushtine...sajavat Mast 👌👌♥️👍👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shivkanyajadhav6384
@shivkanyajadhav6384 Жыл бұрын
Shee Swami Samarth tai.kup sunder ahe.maj pn chotch ahe.tuji manejment kup bhari ahe.mla kup avdte
@latikaallinonevlogchannel2756
@latikaallinonevlogchannel2756 2 жыл бұрын
Khup chan 👌 well organised and Beutiful👌👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे पूनम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@mrunalv8925
@mrunalv8925 2 жыл бұрын
छान झालं house tour 2दा tour वरजाऊन आलोपुन्हा नव्याने tour घडली छान👍🏠
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे मृणाल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shreerangpawar5179
@shreerangpawar5179 2 жыл бұрын
Khup sundar aheghar. Kamitkami jagei khup chhan manaj kele ahe. Fresh, colour ful ani prasann vatte. 👌👌😍😍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@tryrtfgfgyyttgthpoojamithu5740
@tryrtfgfgyyttgthpoojamithu5740 2 жыл бұрын
Mala tumchi lifestyle khup aavadtey👌
@RupaliPatil-qx1ty
@RupaliPatil-qx1ty Жыл бұрын
Kitchen che orrange furniture banvun ghetl h ka radimade ahe Tai mla kup avdal te...varti lavalel...tumhi tumch ghar kup sunder set kel ahe ...mi nakkich idea used krel...tnx for sharing....garden tar ekch no....
@shituk1181
@shituk1181 2 жыл бұрын
Khup chhan. Khup shiknyadarakha ahe tuzakadun Tai. Pragati karat Raha.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे शितु ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️
@dadffofone3969
@dadffofone3969 2 жыл бұрын
Tai tuzh ghar khup chan ani tunji family tr khup chan aahe. Tuzhe video pahun Mla fresh vat ani tuzhya Sarah kaam karaycha prayant krte.tula as engery aalyasarkh vat. Kharkh tu khup quiet aahe.ani sweet pn .tu khup chan boltes
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@madhuriahire1201
@madhuriahire1201 2 жыл бұрын
Mla tumch devghr khup avdt khup prasanna vatt. Ghar pn chan ahe ani tumchi sagli manse. Khup kahi shikyla milte
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माधुरी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@tips23123
@tips23123 11 ай бұрын
Ha video mi aadhi pn baghitla aahe. Nice video.
@swatitodmal9249
@swatitodmal9249 2 жыл бұрын
Tai khup Chan सजवले घर मस्तच ..
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@vandanapatil8018
@vandanapatil8018 2 жыл бұрын
Tai Tu tujhi family & ghar khup khup 👌ahe 👍sagle kahi perfect
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे वंदना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Bepositive54
@Bepositive54 Жыл бұрын
खुप सुंदर घर आहे आणि मेन्टेन खुप छान करता तुम्ही खुप ऊत्साही आहात 👌
@manishasdiary6761
@manishasdiary6761 2 жыл бұрын
Khup sundar ahe ghar tai👌👌👌 Shri Swami samarth 🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@sushmapatil7868
@sushmapatil7868 2 жыл бұрын
Khup chan tai tour zali
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सुषमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@priteekhulevlog2738
@priteekhulevlog2738 2 жыл бұрын
खुप खुप खुप छान व्हिडिओ आहे ताई, आणि कपाटा ची अरेंज मेंट खूप आवडली
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे प्रिती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@muktagatfane882
@muktagatfane882 Жыл бұрын
Khup sunder ahe tai.. Mla khup avdtat tumche vedeo
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
खुप खुप आभारी आहे मुक्ता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@hermionegranger610
@hermionegranger610 Жыл бұрын
Very Clean , Neat & Beautiful House
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
Thank you so much dear 💗💗😊 love you too 😍🙏
@ushabongale4861
@ushabongale4861 2 жыл бұрын
खूप सुंदर घर सजवल् आहेस ताई ,खूप छान अरेंजमेंट केली आहे ..आणि इतकं टाप टीप ठेवलं आहेस .खूप छान वाटलं आज चि होम टूर पाहून ..👌🏻👌🏻
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे उषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@minalshinde305
@minalshinde305 2 жыл бұрын
छोटस असलं तरी खूप मस्त , आणि सुखी असं आहे वैभव लक्ष्मी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हि प्रार्थना 🙏🙏🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे मिनल ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pallavipatil7234
@pallavipatil7234 2 жыл бұрын
Khup chan vlog. Kitto che drawing khup mast 👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे पल्लवीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@neerajamahajan4411
@neerajamahajan4411 2 жыл бұрын
Tai.....tu khup sweet ahes....n ghar tr khupch chhan thevtes....khup prem ahe tuza sansaravr.....bghun khup anand hoto.....mla khup avdtes tu....tuzi kamachi padhhat...tuza organization....planning....hats off to you.....kayam sukhat raha....love you...👍🏻
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे निरजा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@manishasanjayghodake7584
@manishasanjayghodake7584 2 жыл бұрын
Khup Chan zale 🏠🏡tour
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@cookingwithsuvarna530
@cookingwithsuvarna530 2 жыл бұрын
Khup chan Ghar aahe tai tuz ..mala tuze video khup आवडतात
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सुवर्णा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ramdasthengade7706
@ramdasthengade7706 2 жыл бұрын
Khup Sunder ahe tai tumche 🏡
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Titali-nv8lw
@Titali-nv8lw 2 жыл бұрын
Tai tumcha tulshi vrundan khupch sunder aahe.. Mla khup avdla.. Khup chan ghar aahe ani khup chan paddhatine tumhi sajavala aahe..
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे तितली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@easyrecipeeasystitching..758
@easyrecipeeasystitching..758 2 жыл бұрын
Khup sundar ahe ghar👌👌❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे अश्वीनीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 2 жыл бұрын
Chitya jaget lavleli zade khup sundar ahetch. Pan Tulasi Vrundavan tar khupch gharachi shobha vadhavte. Nice, beautiful❤😍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सुषमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ankitaanbhule8920
@ankitaanbhule8920 2 жыл бұрын
Ghar khup sundar aahe ani chan sajavtes pan sonali ❤️❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे अंकिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@davitapatil2062
@davitapatil2062 2 жыл бұрын
घर टापटीप आणि सुंदर आहे👌🏻👌🏻👌🏻
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे दविता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@seemasakhare6544
@seemasakhare6544 2 жыл бұрын
Tumchyasarkh Tumch ghar hi khup sunder aahe 👌👌...mast sajaavat keli aahe.झाडें chan zalet mast ful aalet .
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सीमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@nehamahulkar5967
@nehamahulkar5967 2 жыл бұрын
Khup chan vatal Ghar pahun . Arrangements chan aahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे नेहा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@prachilanjekar9998
@prachilanjekar9998 2 жыл бұрын
Aaj ha video baghitala,khup chhan,sagale chhan including you,Love u all.ashich anandi ani sukhi raha.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
THANK you so much dear Tai 🙏❤️😍🥰 love you too dear Tai ❤️❤️❤️❤️❤️❤️
@shwetamahajan1307
@shwetamahajan1307 2 жыл бұрын
Khup chan and clean thevale Ahe Tai tu ghar
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे श्वेता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@manishakamble3688
@manishakamble3688 2 жыл бұрын
Khup sunder ghar aahe aani tumhi asech chaan chaan video banvat raha aamhi khup aavdine pahato best of luck
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rasikakhanvilkar3009
@rasikakhanvilkar3009 11 ай бұрын
खूप छान घर सजवले आहे ,
@sanjivanidattakhandade2087
@sanjivanidattakhandade2087 2 жыл бұрын
खुप छान घर आहे ताई👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे संजीवनी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shardhagaikwad8311
@shardhagaikwad8311 2 жыл бұрын
Tumhi khup bhari ahat sadhi rahani ani ucch vicharsarni.🙏👍👌 tumachya bolnyatun janavat
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे शारदा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kanyaphopse9265
@kanyaphopse9265 2 жыл бұрын
खुपचं छान ठेवलं घर मी आज पहील्यादाच व्हिडीओ पाहीला तुमचं छान वाटंल
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
कन्या ताई तुमचे माझ्या KZbin Family मध्ये स्वागत आहे खुप खुप आभारी आहे कन्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shilpagawade2171
@shilpagawade2171 2 жыл бұрын
Ghar khup sundar aahe Awesome 👌👌👌👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे शिल्पा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@mrunalbagul7517
@mrunalbagul7517 2 жыл бұрын
Wahhhh tai khup mast ghar tumcha mast vattla oo ❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे मृणाल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@dattasevekari
@dattasevekari 2 жыл бұрын
खूप छान आहे घर ताई तुमच 👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे प्रांजली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@monalipawar5145
@monalipawar5145 2 жыл бұрын
खुप सुंदर आरेज केलय की ताई मस्त खुप मस्त
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे मोनाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@chatakdarchavdar9860
@chatakdarchavdar9860 2 жыл бұрын
खूप छान वाटला व्हिडीओ सोनाली तु घर अगदी सुंदर आणि कल्पकतेने सजवले आहेस 👌👌👌👍👍👍👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@vandanachikerur1002
@vandanachikerur1002 2 жыл бұрын
घर प्रेमाने आणि मायेने बनते तसेच आहे तु्झे.तु हौशी आणि मेहनती आहेस.अशीच नेहमी आनंदी रहा.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे वंदना ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@jyotigole1425
@jyotigole1425 2 жыл бұрын
Mast khup sundar...ghar aahe .
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@mayapawar329
@mayapawar329 2 жыл бұрын
Chan aahe tuz Ghar sonali swachha tap tip mast 👌❣️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे माया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@swatigaikwad8717
@swatigaikwad8717 2 жыл бұрын
खूप छान आहे घर आणि तू ठेवले देखील खूप सुंदर.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@gurmeetrasgotra7484
@gurmeetrasgotra7484 2 жыл бұрын
Tai khup chan arrangement aahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे गुर्मीत ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@vanitahalnor8421
@vanitahalnor8421 2 жыл бұрын
छान डेकोरेट केल आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे वनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sarvadnyaamolghuge
@sarvadnyaamolghuge 2 жыл бұрын
Khup Chan vidio aahe aajcha
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सर्वाज्ञा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sonaliishte2206
@sonaliishte2206 2 жыл бұрын
Khupach chan sajvlay ghar nice vlog tai 👌☺️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सोनाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@user-fb8cu7cs7w
@user-fb8cu7cs7w Жыл бұрын
एकदम भारी ताई ...... मी पण kolhapur ची आहे
@vishalnivangune5947
@vishalnivangune5947 2 жыл бұрын
खूप छान घर सजवले आहे ताई तुझ्या घराकडं बघून खूप छान वाटत 👌🤗🥰🥰🥰आहे छोट्या घरामध्ये खूप छान संसार उभा केला आहे ताई असेच प्रगती करा 🙏🙏🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ushakanade5082
@ushakanade5082 2 жыл бұрын
Very sweet home Sonali tai👌👌 ghar choat aso athva moath tya gharatil mansech ekmekanshi premane vagun tyat aanand, prem tikvun thevtat.khup mast vlog,tai tu konti zade lavli ahes te pl share kr na...you are very creative , motivative,talented lady .👏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो ताई मी नक्की शेअर करेन खुप खुप आभारी आहे उषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@mamtababar283
@mamtababar283 2 жыл бұрын
खूप छान घर सजवल आहे खूप सुंदर
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ममता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sangitabhosale8127
@sangitabhosale8127 2 жыл бұрын
Hii sonali, आजचा व्हिडीओ खूप छान आहे. तुझे घर 👌👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे संगीता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 520 М.
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
Pehli Baar Mutton Biryani Banayee| Improvement Ka scope hai ?
14:24
Dipika Ki Duniya
Рет қаралды 140 М.
Looks realistic #tiktok
0:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 60 МЛН
I'm fine
0:20
F&T Team
Рет қаралды 6 МЛН
#londonbridges
0:14
J House jr.
Рет қаралды 16 МЛН
😍🤤
0:20
Pavlov_family_
Рет қаралды 514 М.