खूपच छान विडिओ. सपोर्ट केला आहे ,कृपया आपणही करावे. माझ्या आवडीचा विषय. इतरही विडिओ बघणार . फुल्ल WATCH .लाईक 158
@Gharaniti8 күн бұрын
धन्यवाद 😊नक्कीच 👍
@kaushalyagaikwad560724 күн бұрын
खूप छान
@Gharaniti24 күн бұрын
धन्यवाद 😊🙏
@neetagawade446115 күн бұрын
👌👌👌👌👌👌
@Gharaniti14 күн бұрын
🙏😊
@rajshrishahane794124 күн бұрын
Palk ani kothimbir ani aluchi pan kashi lavaychi te sanga
@Gharaniti24 күн бұрын
@@rajshrishahane7941 पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगेन 😊
@mendgudlisdaughter18719 күн бұрын
पालकाचं बी विकत मिळतं, बाग/शेतीच्या दुकानात. धणे किराणा दुकानातून आणावे. फार जुने नसावेत. वेळ लागतो रूजायला - ८/१० दिवस. अरबी चे कंद भाजी वाल्यांकडे विकत मिळतात. ते अळूचे बी असते. किंवा शेजारी कुठे असेल तर एकच कंद मागून आणावा.
@Gharaniti9 күн бұрын
@mendgudlisdaughter1871 हो आम्ही अळूचा कंद लावला होता एकच 😊
@RashmiJadhav-bd8vo16 күн бұрын
👍🏼
@SPJori22 күн бұрын
खूप छान आहे बाग, टेरेस वर लावले आहे का, तर मग जमिनीत कसे लावले तर जरा detail मध्ये सांगाल का
@Gharaniti21 күн бұрын
@@SPJori टेरेस वर पण आहेत झाडं.. डिटेल व्हिडिओ लवकरच share करेन 😊
@abhishekthanekar391121 күн бұрын
ताई आम्ही शेवगा केळी पपई ही झाडे लावली आहेत शुभ असते का लावायची नसतात म्हणे प्लिज🙏
@Gharaniti21 күн бұрын
@@abhishekthanekar3911 मि पण ऐकलंय तसं पण माहित नाही किती खरं आहे ते
@sunandasomwanshi111517 күн бұрын
हो शेवगा पपई आणि कैळी ही झाड दारा समोर नसावी म्हणतात पण मद्रासी लोखाकड हेझाड कंपल्सरी असतातच
@sunandasanap100723 күн бұрын
ताई झाडं मागताना कलम केलेले मागायचे का
@Gharaniti23 күн бұрын
@@sunandasanap1007 हो.. कलम केलेल्या झाडांना फळं फुलं लवकर येतात.
@MadhuriAhire-o2j22 күн бұрын
Tai butan gulab te kute milel tumhi kse lavle plz sanga