नोकरी मुळे मला कुठे जाता येत नाही.. किव्हा सगळ्यांना एकदम जाता येत नाही..तुमचा vlog मी अगदी तुमच्या सोबत फिरून बघितला ..इतका मन लावून मी बघत होते...fresh वाटलं.तुम्ही खूप छान आपुलकी ने बोलता ..ऐकत रहावस वाटत...👍👍
@SuperMomMarathi7 ай бұрын
Thank you so much 🙏🏻😊
@sangeetatajane55287 ай бұрын
खूप छान आहे सासूबाई
@SuperMomMarathi7 ай бұрын
Ho 👍 Thank you 😊
@rupalibargaje77457 ай бұрын
Tumcha sasar surekh tai ❤mast tumi god aahat mg samorche pan god asnarch 🏠👌👌👍❤️
@SuperMomMarathi7 ай бұрын
Thank you so much 🙏🏻😊
@sarthaksworld7 ай бұрын
छान आहे तुमचे सासर आणि सासरची माणस😊घर पण खूप छान👌👌
@SuperMomMarathi7 ай бұрын
Thank you 😊
@meenajamadar13137 ай бұрын
Sasar khup Chan aahe tai aaplyakde asc astw best video 👌👌
@SuperMomMarathi7 ай бұрын
Thank you 😊
@ashwinishinde86137 ай бұрын
सासर खुप छान आहेत..नेहमी प्रमाणेच मस्त होता
@SuperMomMarathi7 ай бұрын
Thank you 😊
@ashwinishinde86137 ай бұрын
@@SuperMomMarathi 😊
@manishapimputkar47617 ай бұрын
छान सासर घर आहे
@SuperMomMarathi7 ай бұрын
Thank you 😊
@pratibhapatil84887 ай бұрын
अरे वा ताई. 👌🏼तुमच्याकडे सासरी ड्रेस allowed आहे. माझ्या सासरी साडी व डोक्यावर पदरच घ्यावा लागतो. मी खाजगी बँकेत job करते तरीही तिकडे गेल्यावर मला त्यांच्यासारखेच रहावे लागते. मस्त आहेत सासरची माणसे. 👌🏼nice V. Log👌🏼
2nd comment tai. Tu nehi chhan diates........ Sarkhi ase nko mhanu. Pratik karina sweet bacche🥰
@asmitabandkar84077 ай бұрын
छान आहे सासरचे घर. 👌🏼q❤😊
@SuperMomMarathi7 ай бұрын
Thank you so much 🙏🏻😊
@SuperMomMarathi7 ай бұрын
Thank you 😊
@pratibhapatil84887 ай бұрын
Tai तुमचं ठाण्याचा फ्लॅट मग रेंट ने दिला का? आणि प्रतिकचा हा फ्लॅट कुठे आहे. मग त्याला workshop लांब पडते का?मधले काही व्हिडिओ माझे मिस झाले आहेत. तेव्हा फिरायला गेलो तेव्हा. एका व्हिडिओत हे सर्व सांगशील pls.