अतिशय साध्या,प्रेमळ भाऊजयांच्या आणि भाचे कंपनीच्या प्रेमाने गजबजलेले तुमचे माहेर पाहून खूप आनंद वाटला ..मी आज तुमचे 5-6 व्हिडिओ बघितले.सगळेच व्हिडिओ खूप छान इंटरेस्टिंग आहेत..पण ह्या व्हिडिओ वर कमेंट करायचा मोह आवरला नाही..प्रेमाने आणि मायेने भरलेले घर बघून मन भरून पावले ...किती समाधानी माणसे आहेत सारी..भाऊजया तर काय करू ने काय नको,किती करू ने किती नको अशा गोड स्वभावाच्या..मनमिळावू माहेर आणि माहेरची माणसे आहेत...माहेरी खरी श्रीमंती समाधानाने नांदते आहे...मनाने श्रीमंत लोक आहेत...भुईमुगाच्या शेंगा बघून आणि डांगराची भाजी बघून तोंडाला पाणी सुटले...खूप रिअल व्हिडिओ .. मनाचा खरे पणा ह्या व्हिडीओत पाहायला मिळाला..सगळ्या फॅमिलीला खूप खूप प्रेम..तुमच्या छोट्या भाच्याचे अक्षर खूप सुंदर आहे ...आणि त्याने भेळ खूप छान टेस्टी बनवली..ती भेळ बघून मला पण खावी वाटली..मस्त व्हिडिओ 🎉🎉
@SuperMomMarathi2 ай бұрын
Thank you so much dear 🥰
@anitapatkar659015 күн бұрын
किती ❤
@anitapatkar659015 күн бұрын
Missing Milinddada😢😢
@vimalrecipe26233 ай бұрын
खुप छान आहे लाडु मी डिंक मागवला मेथीदाने घरात लाडु वळले मस्त सर्व मिळुन छान वाटत गाव माहेरी खुप छान आहे ऐंजाय करा ताई 🌹🌹
@SuperMomMarathi3 ай бұрын
Thank you 😊
@rudragolesar7993 ай бұрын
Nice video 👍👍
@sureshjoshi76843 ай бұрын
नमस्कार तुमचे घरातील सर्व व्हिडिओ छान आहेत ,माहेरच्या बद्दल खुप आदर ,आपुलकी आहे ,असेच प्रेम राहु द्या, धन्यवाद आशिर्वाद. तुम्ही मनाने श्रीमंत आहेत
@SuperMomMarathi3 ай бұрын
Thank you so much 🙏
@sandhyaborkar44383 ай бұрын
तुमचे माहेर खूप छान आहे खूप मोठा परिवार आहे 👌🏻👌🏻👌🏻
@SuperMomMarathi3 ай бұрын
Thank you 🙏
@indianmominamerica98003 ай бұрын
Khup masta maher ahe
@SuperMomMarathi3 ай бұрын
Thank you 🙏
@shubhadakakatkar45553 ай бұрын
Sonali tumchya maher che sagle Jan khup premal aahet Tumche maherpan baghun khup chan vatle majja kara😊