आज तुम्हाला ऐकून मी निशब्द झाले. निखळ अस ते चेहर्यावरच हसू , खळखळून मनमोकळेपणाने बोलणे, तोंडभरुन समोरच्याच कौतुक किती सारी सुंदरता तुमच्यामध्ये भरली आहे. ख़ंत आहे की समाजामध्ये फक्त चेहरे पाहून सुंदरतेची व्याख्या केली जाते. अभिमान वाटतो तुमचा आज ती तुम्ही तुमच्या आयुष्यातून खोडून काढली नि वाळवंटातही एखाद सुंदर रोपट फुलाव तस पुन्हा आयुष्य फुलवल Proud of you Ma'am ☺️ Too much Wishes for your successful life 💐Happy and Healthy life👍
@prajaktajoshi2762 Жыл бұрын
खुप छान राजश्री नेहमीच तुझ्याकडे पाहून अभिमान वाटतो एवढ्या धैर्याने संकटांना सामोरी जाणारी आपली मैत्रीण आहे आणि तुझ्याकडून कायम आम्हाला प्रेरणा मिळते तुझी अशीच प्रगती होवो आणि तुझ्या हातचे चविष्ट पदार्थ आम्हाला चाखायला मिळोत 👍👍
@poojamilind1761 Жыл бұрын
ताई ... तुमचा ऑक्सिडेंट झाल्यानंतरचा संघर्ष आम्ही जवळून पहिला आहे . त्यानंतर शुन्यातुन तुम्ही निर्माण केल आहे . हि सोपी गोष्टी नाही . त्यावेळी झालेली मनाची आणि शरीर ची घालमेल पदरात छोटी मुल असतांना पुन्ह जम बसणे खुप कठीण असते तुम्ही आम्हाला काय शिकवल हे तुम्हाला समजणार नाही ... ताई तुम्ही आमचे प्रेरणा स्थान आहात . आणि खरच तुम्ही अन्नपूर्णा आहात . काशीभोज हॉटेलच म्हणाल तर तुम्ही खरच अन्नपुर्णा आहात .. खाणार्याने खातच रहावे ... असे आहे सगळे ' ताई तुम्ही कोरोना काळात भरपूर लोकांना पार्सल पोहचून त्यांची मदत केली आहे असे म्हणतात आपण समाजाचे देण लागतो ती वेळ तुम्ही पूर्ण केली आहे आणि पुढे ही करतच रहाल ताई तुमच्या विषयी लिहाव तेव्हढे कमी आहे love you tai....❤❤🤩😊
@62amitap Жыл бұрын
तुझ्यातली ही जिद्द अशीच कायम राहो..संघर्षाचा हा काळ अतिशय ताकदीनं त्याच्याशी दोन हात करत ताकदीनं पार पाडलास. तुझं मानसिक बळ तुला कायमच साथ देवो. Hats off to you..
@JyotiPatil-lb3tt8 ай бұрын
सलाम तुला राज .. तुझ्या कर्तृत्वापुढे आभाळ देखील ठेंगणे 😊
@suhasinidixitt8579 Жыл бұрын
खुप मनोबल दृढ असल्याने हे शक्य झाले,,छान थोड्याच वेळात खुप प्रगती केलीस. खरोखर खूप कौतुकास्पद आहे अभिनंदन,,
@vishalpakhale6561 Жыл бұрын
ह्या सगळ्या गोष्टी आमच्या समोर झाल्या आणि होत आहे .....very good kaku and keep it up 🎉
@vikramkate9023 Жыл бұрын
मनातली जिद्द व मनातले परिपक्व पाहून आनंद झाला 👏👏👏💯
@aishj4559 Жыл бұрын
ठरवलं तर काहीही करता येत...u r the inspiration of every woman😊
@संस्कृतीकलादर्पण-भ8ण Жыл бұрын
खूप ग्रेट आहात ताई तुम्ही ....आम्ही तुमच्या हॉटेल मध्ये आलो होतो ..जेवण ( थाळी)खरच खूप छान होत ❤
@vrushalic3389 Жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा ताई .तुझया धाङसाला खरेच सलाम.
@Aarti-Lande Жыл бұрын
Mind blowing ❤ inspiring for every women 😊 खूप खूप अभिनंदन 🎉 असेच यश तुम्हाला मिळत राहो ❤
@velvetkavisha6066 Жыл бұрын
प्रेरणादायी आहे तुझा प्रवास ❣️
@boldfolds1970 Жыл бұрын
Very proud of you Sasubai... Struggle is real but so is god... 👏👏👏
@SamiSonje-tj9bz Жыл бұрын
खूप खूप सुंदर काकू,we proud of you..
@anil18452 Жыл бұрын
खूप छान हेमा उर्फ राजश्री
@nituvlogs3469 Жыл бұрын
I am always hatts of u Rajshrri Aunti ❤you're so great and proud of you sweetheart 😘😘😘😘💐💐💐🎉🎉🎉❤❤❤❤❤
@dhanashrikulkarni Жыл бұрын
खुप छान काकू ...👍👍
@arunaher.6559 Жыл бұрын
Proud of you
@babitatade1914 Жыл бұрын
Well done 👍🌷
@devikakashikar5220 Жыл бұрын
कमाल 🙏🏼
@mansiburkule2520 Жыл бұрын
Soo proud of you ❤
@आपलीकाशी Жыл бұрын
श्री काशी विश्वनाथ अन्नपूर्णा प्रसन्नोस्तु
@vadantikhodke3851 Жыл бұрын
राजश्री खरच तू तुझी हिम्मत नाही हारलीस म्हणून हे यश तुला मीळाले
@rashmiwaregaonkar Жыл бұрын
सलाम
@SurajMannolkar1437 Жыл бұрын
😢😢😢
@tanmayjadhavofficial3942 Жыл бұрын
Love from pimpalgaon ❤
@कल्पनागायकवाड-ठ8भ Жыл бұрын
मन सुंदर तर चेहरा आपोआप सुंदर दिसतो
@pradnyamandlik1460 Жыл бұрын
👍 सुदंर छान👍👌👌😔
@shilpakhare4134 Жыл бұрын
Mi nashik chi ahe ...proud of you
@sheelachole6383 Жыл бұрын
Salam mam
@mukeshsonawane837 Жыл бұрын
एक दरवाजा बंद तर देव दुसरा दरवाजा उघडतो
@thepranaygaming0001 Жыл бұрын
🔥
@sanjivanisanju4624 Жыл бұрын
❤❤❤❤❤
@itz_CherryBlossom Жыл бұрын
Tai hotel address Kay aahe
@nilamkambli7912 Жыл бұрын
Wow mam😅
@nitinthite3855 Жыл бұрын
🔥🔥🔥🔥
@shraddhabile.946 Жыл бұрын
🤟🙌🤟🙌👏👏👏👏
@sourbhchougule3384 Жыл бұрын
तुम्ही फक्त तुमचा चेहरा आणि स्वतःच्या व्यवसाय या बदल च बोलत आहात
@suvarnabhosale297 Жыл бұрын
Accident madhe mulancha babatit kai ghadale? te tar sangitale ch nahi.swatacha babat sangitale fakat.
@kalyanirahatkar Жыл бұрын
अहो ताई, किती वेळा त्या म्हणाल्या की मुलांनी साथ दिली म्हणुन. त्यातच सगळे आले ना. मुले बरी आहेत त्यांची म्हणुनच साथ असेल हे समजणे अवघड नाही. आणि Josh talk आपण एखाद्याच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रवास जाणून घेण्याकरता बघतो/ऐकतो, मग त्यांनी इथे स्वतः बद्दल बोलणं अपेक्षित आहे, नाही का? कोणत्याही आईला असे प्रश्न विचारणे हे दुखावणारे आहे. मी त्रयस्थ भूमिकेतून सांगितले, पटले तर बघा.
@suvarnabhosale297 Жыл бұрын
@@kalyanirahatkar aho Mala Just janun ghayache hote ki tyana evadhe lagale hote tar tyancha mulana kiti lagale asanar. Ithe me Just accident babat information vicharali hoti.
@bharatnaikwade6073 Жыл бұрын
कार कोणाची होती तुमची असेल तर 65 रुपये हे चूक आहे
@rajashreeburkule9959 Жыл бұрын
कार माझी होती ...भंगारात गेली ती ...पुर्ण कुटुंब हॉस्पिटलमध्ये होतं... पैसा सगळाच खर्च झाला होता... स्वतःचे असे कोणतेही पैसे नव्हते हे खरं आहे...आपली शंका काढायला आवडेल मला ...हॉटेल काशीभोज रेस्टॉरंट व पार्टी हॉल इथं या ...भेटु जरूर