माझ्यामुळे जालिंदर वाकचौरे 432 मतांनी निवडून आले - शिवाजीराजे धुमाळ | Akole Times

  Рет қаралды 13,712

Akole Times News Channel

Akole Times News Channel

Күн бұрын

अकोलेत भाजपच्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न
__________________________________________________________
Akole Times News Network - Amol Shirke
नव-नवीन अपडेट्ससाठी आमचे फेसबुक इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका
/ akoletimesnews
/ akole_times
अकोले टाईम्स हा वेब न्युज चॅनेल आहे.
अकोले तालुक्यातील सर्वात मोठा न्युज चॅनल म्हणून या चॅनेलची ओळख सर्वदूर आहे.
या चॅनेलद्वारे रोखठोक,निर्भीड बातम्या राजकीय दबावाला न झुगारता प्रसिद्ध केल्या जातात.........
तुमच्यावर काही अन्याय, अत्याचार झाला असेल तर आमच्याशी संपर्क साधा,आपणांस नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल...........!
जाहिरातीसाठी तसेच इतर माहितीसाठी खालील साधनांद्वारे अकोले टाईम्सशी संपर्क साधा........
9922820204
9975550204
shirkeamol5@gmail.com
मा.श्री.अमोल शिर्के
संपादक,अकोले टाईम्स

Пікірлер: 29
@popataglawe4684
@popataglawe4684 Ай бұрын
जालिंदर भाऊ चा फारच चांगला लोकसंपर्क आहे!!!राजे आपले वक्तुत्व फारच छान आहे!!!आपण अकोले तालुक्यात गुंतला विशाल विचार केला असता तर आपण महाराष्ट्राचे नेते झाला असता!!! जालिंदर जी वर टिका करणे मला बरे वाटले नाही
@premarote2337
@premarote2337 Ай бұрын
आपण दुसऱ्याकडे एक बोट करतो तेंव्हा आपल्याकडे ४ बोटे आहे राजे लक्षात असु द्या.
@rajeshwakchaure726
@rajeshwakchaure726 Ай бұрын
जिनके घर शिसे के होते है.. वो.. दुसरोंके घर पत्थर फेका नहीं करते.. धुमाळ साहेब तुम्ही काय लई धुतल्या तांदळा सारखे वागताय... मॅनेज टोळी चे तुम्ही मुकादम आहात
@shantaramgaikar5601
@shantaramgaikar5601 Ай бұрын
Khare ahe
@rajaramkurkute7413
@rajaramkurkute7413 Ай бұрын
राजे, दुसऱ्याचं बोट धरून तर कोणीही उभ राहत.स्वतः उभे राहील पाहिजे.😂
@sonalivaidya3811
@sonalivaidya3811 Ай бұрын
राजे तुम्ही संगमनेर तालुक्यातुन आमदारकीला उभे रहा भरघोस मतांनी निवडून याल
@shantaramgaikar5601
@shantaramgaikar5601 Ай бұрын
Raje shabdla kalima
@kashinathkanawade8639
@kashinathkanawade8639 Ай бұрын
तुम्हा पुढाऱ्यांच्या वाचाळ कथा ऐकण्यात सर्वसामान्य नागरिकांना काहीच घेणंदेणं नाही लोकांची किती कामे झाली कोणत्या समस्या बाकी आहेत यावर अभ्यासपुर्ण तुम्ही पुढारी का बोलत नाही
@Premsagarpremsagar675
@Premsagarpremsagar675 Ай бұрын
हे थोरात बाळासाहेबांमुळे विजय झाले आहे.
@shivnandanpardeshi3185
@shivnandanpardeshi3185 Ай бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र निवडणुकीसाठी शुभेच्छा ❤
@sunildarade-xs8km
@sunildarade-xs8km Ай бұрын
तुम्ही आयुष्यभर काय केले
@vaibhavwakchaure8779
@vaibhavwakchaure8779 Ай бұрын
राजे मोठा जोक....तूमच्या. मूळे जालिदर निवडून आले....
@gulabsadgir6777
@gulabsadgir6777 Ай бұрын
राजे चांगले बोले धन्यवाद
@mayurjadhav5585
@mayurjadhav5585 Ай бұрын
लईच भारी राजे
@Pune456
@Pune456 20 күн бұрын
परंतु तरी पण दिल्लीशी बोलणारा एकच माणूस आहे . जालिंदर वाकचौरे
@Sunny-j-d
@Sunny-j-d Ай бұрын
किंमत नाही साहेब यांना
@kailasjadhav9420
@kailasjadhav9420 Ай бұрын
राजे एखाद्या निवडणुकीला उभे रहा
@shantaramgaikar5601
@shantaramgaikar5601 Ай бұрын
Padal
@VilasVaidya-r4x
@VilasVaidya-r4x Ай бұрын
इइइइउ ओओओओ😅
@SunilGhule-h4i
@SunilGhule-h4i Ай бұрын
जुन्या पक्ष कार्यकर्त्यांची किंमत धन्यवाद
@harshalugale1427
@harshalugale1427 Ай бұрын
जालिंदर wakchure यांच्या विरोधात उभे रहा... मग आपली जागा कुठे समजेल धुमाळ...
@ramshyamram
@ramshyamram Ай бұрын
@@harshalugale1427 तुला अस वाटत नाही का तू लै जास्त बोलतोय अरे लायकीत राहून बोलत जा
@VijayNawale-h4d
@VijayNawale-h4d Ай бұрын
Jasa tume kele thasa dosranala samju naka
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 87 МЛН
Зу-зу Күлпаш 2. Бригадир.
43:03
ASTANATV Movie
Рет қаралды 482 М.
Synyptas 4 | Жігіттер сынып қалды| 3 Bolim
19:27
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 47 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 87 МЛН