Рет қаралды 35,686
नमस्कार मित्रांनो. मी आज खास तुमच्या बंदिस्त शेळीपालन मद्ये आणखी माहितीची भर पाडण्यासाठी मी आलो आहे राजेंद्र भाऊंच्या आगळे गोट फार्म वर.
इथे खास करून सिरोहि आणि बिटलं शेळ्यांचे संगोपन केले जाते.
बंदिस्त फार्म असून ही शेळ्यांची क्वालिटी चांगली आहे.
राजेंद्र भाऊ 8 वर्षा पासून उत्तमरीत्या शेळ्यांचे संगोपन करतात.त्यांनी आत्ता पर्यंत पूर्ण महाराष्ट्र मद्ये शेळ्यांचे विक्री केली आहे.
त्यांच्या फार्म वर सविस्तर माहिती दिली जाते.
शेळीपालन मद्ये त्यांच्या कडे चाऱ्याचे नियोजन,त्यामधे ओला चारा सुका चारा आणि मूरघास तयार केला आहे. रोज सायंकाळी भरडा दिला जातो.
पत्ता :- आगळे गोट फार्म
मुक्काम :- चिकणी खामगाव,तालुका - नेवासा. जिल्हा - अहमदनगर.