सतीश सर ला कोनी म्हणेल का सरकारी नोकरदार आहे म्हणून? साधे राहणीमान पण माणूस मात्र एक नंबर चा🔥❤️✅👑
@SandeepJadhao-hx1jjСағат бұрын
खूप छान कोंबडी पालन माहिती❤
@Vyakta_Vichar9 сағат бұрын
हम धन्यवाद भाऊ अतिशय उत्कृष्ट अशी मुलाखत घेतली वास्तव मुलाखत घेतली लोकांना फक्त खोटे खोटे माहिती न देता मार्केटिंग न करता अनुभव अ वरून व्यवसाय कसा करावा हीच सविस्तर माहिती दिली 👌
@anantawagh61338 сағат бұрын
खुप सुंदर आहे आभीनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा पिलीव कुसमोड ग्रुप
@narayandhepe568319 сағат бұрын
खूप सुंदर मुलाखत झाली आणि आमच्या कानावर दोन शब्द चांगले पडले
@KiranKatte7 сағат бұрын
अतिशय सुंदर माहिती
@KadamDattatray22 сағат бұрын
सतीश सर खुप फीरून माहीतीदेता आभारी आहोत...
@ghanshyamshelar403522 сағат бұрын
अतिशय छान व अप्रतिम
@vishnuthombare1775 сағат бұрын
Khupch chan ....
@HanumanSonune-e8t23 сағат бұрын
सतीश दादा आणि गणेश दादा दोगे नी चांगली माहिती दिली। थैंक यू
@Nitinpradhan35822 сағат бұрын
Chan video vatala sar mahiti zangali dile dhanybad🙏🙏🙏🙏
@trambaksapnar84727 сағат бұрын
Very nice farm.and good information.
@mirzat786620 сағат бұрын
Ek number mahiti dada Aabhaar❤❤❤
@aadhuniksheti298623 сағат бұрын
Video आवडला असेल तर लाईक नक्की करा
@sachindas350820 сағат бұрын
सतीश सर एकदम छान माहिती दिली
@rameshwalavalkar1755 сағат бұрын
गणेश भाऊंनी फार मेहनत घेऊन हा फॉर्म उभारला आहे.अनियाता ते यशस्वी आहेत मी या फर्मचे सुरवातीपासून व्हिडिओ पाहिलेत.
@PradipPawar-g5d11 сағат бұрын
Ganesh bhau मस्तच 🎉🎉🎉🎉🎉
@subhanshaikh730322 сағат бұрын
खुप छान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sagarmagdum830723 сағат бұрын
सुपर 🙏🙏
@sureshhumbad40466 сағат бұрын
Great
@dipakbagul851421 сағат бұрын
सुंदर
@ghanshyamshelar403522 сағат бұрын
गणेश भाऊ गाजरे यांचा फार्म हा शेतकऱ्यांना अत्यंत चांगल्या प्रकारची दिशा देणारा प्रकल्प आहे शेतकऱ्यांनी याचा लाभ घेणे नितांत गरजेच आहे
@rakeshkhairnar145819 сағат бұрын
खूप छान व्हिडिओ आहे सतीश सर
@madhukarkolhal122121 сағат бұрын
सतिष.सराची फार मेहनत
@suhaaskondurkar000122 сағат бұрын
झकास ❤
@HanumanSonune-e8t23 сағат бұрын
खुप छन माहिती देता
@Sumedh-u9c4 сағат бұрын
😮❤
@सतिशजोगपेटे-प5ब22 сағат бұрын
छान गाजरे सर
@prakashbhosale639320 сағат бұрын
छान नियोजन...
@comedyking978623 сағат бұрын
असेच माहिती चे व्हिडिओ टाकत जा सर
@mdmusicproduction222523 сағат бұрын
छान सर. तुमची molachती माहिती मिळाली
@YaseenbariAbdul-hx3zi20 сағат бұрын
Satish sir khup mehnat karte
@ravichandrakhardekar23 сағат бұрын
आपले व्हिडिओ मी नेहमी बघत असतो (जालना). शेतीमध्ये काहितरी करु शकणाऱ्या व्यक्तींना पाठवत असतो.
@Modernpoultry242419 сағат бұрын
Ok
@sudamshinde841023 сағат бұрын
Very nice sir
@rebelstarprabhas507210 сағат бұрын
छान सर
@dattagadewad831023 сағат бұрын
Super
@मनोजमहेंद्रजगताप-सामान्यनागरिक18 сағат бұрын
𝖌𝖗𝖊𝖆𝖙..𝖎𝖒 𝕾𝖚𝖇𝖘𝖗𝖎𝖇𝖊...𝖋𝖗𝖔𝖒 𝕭𝖆𝖗𝖆𝖒𝖆𝖙𝖎...🎯🍁
@shankargitte273317 сағат бұрын
Sates vahre nies❤❤
@ashutoshmane626911 сағат бұрын
खूप छान व्हिडिओ सर ..माझा पण हा व्यवसाय करायचा संकल्प आहे . पण सर्व गोष्टीचे नियोजन केल्यानंतर मुख्य म्हणजे याला मार्केट स्तरावर कशाप्रकारे विक्री करता येईल ?? जर लॉट मध्ये पक्षी द्यायचे असतील तर ५००/७००/१००० पक्षी ..कृपया मार्गदर्शन व्हावे.
@pravinshinde_73922 сағат бұрын
Aseel farm cha video banva
@DevrajAgroLovefromYeola10 сағат бұрын
❤❤
@sandipkharate843623 сағат бұрын
👌👌👌👌
@riyadahake542823 сағат бұрын
👍
@MachindraBorgude-ly6uf21 сағат бұрын
Sr तुम्ही amchya गावाला yeun गेले mla pn farm takaycha aahe
@kumarbhagat121822 сағат бұрын
सर video खुप छान बनविला या मधून महिला तुम्हाला नफा किती होतो आणि खर्च किती होतो या विषयी काहीच माहिती दिली नाही ते माहिती दिली तर बरे होईल धन्यवाद.
@KirtiSomani-zc6ng23 сағат бұрын
छान व्हिडिओ आहे
@KirtiSomani-zc6ng23 сағат бұрын
❤
@सहयाद्री-ग5ज10 сағат бұрын
साहेब राज्यामध्ये बर्ड फ्लूच थैमान आहे तर या फ्लू साठी काही पर्याय असेल तर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा
@daudsayyed334521 сағат бұрын
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@kishorjadhav38716 сағат бұрын
सतीश सर फोन उचला जा सतीश सर एखाद्या वेळेस इच्छा होती तुमच्यासोबत बोलायचे मी चार-पाच वेळेस फोन लावला
@samadhanghuge472923 сағат бұрын
दादा NLM योजनेत पिवर गावरान पोल्ट्री व्यवसाय साठी लोन घेता येईल का
@rahulrathod928820 сағат бұрын
होय
@sumedkazi805122 сағат бұрын
Apl prashikshan Kdhi ahe sir …..
@SharadDumbre4 сағат бұрын
व्हिडीओ फार्म पासून दूर करायला हवा कोंबड्याचा खूप आवाज येतो.
@pankajraut537821 сағат бұрын
किती क्षेत्र आहे 15000 कोंबडी साठी
@sudhirfulare112318 сағат бұрын
अंडी नियोजन कसे करता ते सांगा भाऊ
@mangeshmapari121412 сағат бұрын
खाद्य किती पर day ते नाही सांगितल
@akashbandichhode498422 сағат бұрын
सर आमच्या कडे डोक्यावर चंद्र असलेले बोकड आहे. विकायचे आहे
@Surajmali_BOISAR10 сағат бұрын
ईद मुबारक
@sudamshinde841023 сағат бұрын
Mazya kade 1400 pakshi ahet
@pankajraut537821 сағат бұрын
मुक्त का शेड मध्ये आणि मुक्त असेल तर कीती गुंठ्यांत आहे