साष्टांग नमस्कार माऊली 1 ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम 1
@shubhangishigam71952 жыл бұрын
साष्टांग नमस्कार माऊली आम्ही कोणत्या राज्यातले आहोत हे आपल्याला माहीत नाही पण संसारातल्या अडचणी काय आपल्याकडे मांडायच्या नसतात पण पारमार्थिक मार्गातील अडचणी आपले लेक्चर ऐकल्यापासून खूप मोठ्या प्रमाणात आपोआप सुटत आहेत, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणच देव होय गुरु, दर्शनाला येण्यासाठी सोबत मिळते काय वाट पहात आहे तोपर्यंत इथूनच नतमस्तक होते
@shubhangishigam71952 жыл бұрын
साष्टांग नमस्कार माऊली माझी मोठी अडचण म्हणजे, बऱ्याच वेळा ज्ञानेश्वरी वाचायची पणं ज्ञानेश्वरी पाठांतर होताच नव्हते मग 1 ज्ञानेश्वर माऊली संस्थान आळंदी 1 यांचे लेक्चर मी दररोज ऐकायला सुरवा त, केली आता मला बऱ्यापैकी ज्ञानेश्वरी समजते, मी वाचलेले मला कळले तरी बास ना लोकांना ज्ञानेश्वरी सांगावी एवढी काय मी ज्ञानी नाही आपले लेक्चर असेच कानावर पडो त, हीच ईश्वर चरणी प्रार्थना