छान माहितीपूर्ण व्हिडीओ बनवलाय धन्यवाद सागर जे वारीत सहभागी होऊ शकत नाहीत त्यांना खुपच छान माहितीपूर्ण व संपूर्ण पालखी सोहळ्यातील घडामोडी ची माहिती दिली. धन्यवाद आभार
@ravindrakadam-fi1gk5 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@rajendragawad40915 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत माऊली
@manjilimahadeshwar41775 ай бұрын
खरच खूपच छान 👌 वारीचे सर्व विडिओ पाहिले खूपच छान वाटलं.तुमच्यामुळे घरबसल्या सर्व पालखी रथ पाहता आले. सर्व संतांच्या पादुकांचे दर्शन घेता आले. खूप छान माहिती मिळाली. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार 🙏 आम्हीही वारीमध्ये असल्यासारखा सुखद आनंद मिळाला. विडिओ पाहून आम्हालाही सकारात्मक ऊर्जा मिळाली.धन्यवाद सर 🙏💐 राम कृष्ण हरी 🙏 ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏 विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग🙏🌺🌹🚩
@nandajadhav77975 ай бұрын
आषाढी भाऊ खूप शुभेच्छा तुला
@AjayRATHOD-rj4ec5 ай бұрын
Jai hari vitthal
@Kalpanasuryawanshi-yh1sc5 ай бұрын
Ram krishna hari mauli
@KalpanaRevanshette5 ай бұрын
🙏
@sanketu27495 ай бұрын
🌺||राम कृष्ण हरी||🌸 धन्यवाद दादा🙏
@SumanOmbase5 ай бұрын
खरंच माहिती नव्हती माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय 🙏🙏🚩🚩🚩
@ShantaAntrolkar27 күн бұрын
खरच खुपचं छान दादा
@MarutiModak-h1v5 ай бұрын
🙏राम कृष्ण हरी
@SunandaDate-x8t5 ай бұрын
रामकृष्ण हरी🙏🙏🙏
@truptidubey67105 ай бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी
@samidhahingne715 ай бұрын
सागर मदने माऊली,तुमचे सगळे वीडियो पाहिले.माहितीपूर्ण व छान असतात.आजचा सर्वोत्तम आहे. वाखरी ते पंढरपूर पर्यंतचा माऊली पालखीचा प्रवास.,वडार समाजाचा रथ, श्रीमंत शितोळे सरकार यांनी गळ्यात घेण्याचा पादुकांचा मान. इत्यादी महत्वाची माहिती आज नीट समजली.खूप खूप मनापासून धन्यवाद!!! जय जय विठोबा रखुमाई!! ज्ञानोबा माऊली तुकाराम!!जय जय राम कृष्ण हरी!!🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
@JaganathJadhav-u7j5 ай бұрын
Danoba muli tukaram 🎉❤❤❤
@JaganathJadhav-u7j5 ай бұрын
Dhanayy aaj soniyacha din mauli 🎉🎉❤❤❤
@dineshvelip77935 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली विठोबा रखुमाई
@savitamokal17775 ай бұрын
Mi apali khup abhari aahe. Mi hyach videochi vat pahat hote. Jay jay pandurang hari.
@VarshaSwarge5 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🚩🚩🚩
@Sanjayshinde-h6c5 ай бұрын
जय हरी माऊली.
@DnyaneshwarGhorpade-lx5wd5 ай бұрын
ज्ञानोबा तुकाराम
@purvathombre95875 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
@sakharamchikane81455 ай бұрын
Ram Krishna Hari Mauli
@pandurangalavekar61535 ай бұрын
अप्रतिम सोहळा .
@manoharshinde63315 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल
@kittuchintu5 ай бұрын
👌👌👌
@sourabhkshirasagar89705 ай бұрын
राम कृष्ण हरी
@sunilkale45085 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली 🙏🌹🚩
@NarayanBhanavase5 ай бұрын
आजचा व्हिडिओ खरच सर्व व्हिडिओ पेक्षा छान होता...😊 पंढरपूर आमच्या गावापासून जवळ असल्यामुळे आम्ही शनिवारीच मंदिराला प्रदक्षिणा घालून आलो होतो.(१३ तारखेला) प्रदक्षिणा घालताना सुद्धा अशीच खूप गर्दी होती. सर्वांना आषाढी वारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!🛕🚩🔔🔔🔔🔔🔔 जय जय राम कृष्ण हरी!!!
@nikhishinde24065 ай бұрын
कोणते गाव आहे
@SanjivaniWankhade-yt9sp5 ай бұрын
L
@DiptiSalunkhe-j3l5 ай бұрын
"तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख पाहिजे श्रीमुख आवडीने " आषाढी एकादशी सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा ....
@DattuShinde-j1i5 ай бұрын
राम कृष्ण हरी जय शिवराय
@jayashirke13685 ай бұрын
🙏🙏🚩🚩राम कृष्ण हरी
@yuvrajjadhav6285 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल रखुमाई ❤❤