सागर नेहमीप्रमाणेच व्हिडीओ छान आहे.जेजुरीत ईतके सुरेख महादेवाचे मंदिर फारच थोड्याजणांना माहित असेल. पण तुमच्या या माहितीपूर्ण व्हिडीओ मुळे आज बरेच जणांना माहित झाले.फार सुरेख व सुस्थितीतले हा मंदिर पाहुन खरंच आनंद झाला.वंदनीय अहिल्याबाई यांनी अशी अगणित बांधकामे केली आहेत.पेशव्यांनी देखील ऐवढा विस्तीर्ण तलाव निर्माण करुन तेथे पाणी व्यवस्थापनाचे मोठेच काम केले.जेजुरी कडील भाग हा कायम दुष्काळीच आहे.हि माहिती तुमच्यामुळेच मिळाली.आता आवर्जुन हे मंदिर पाहणार. धन्यवाद बेस्ट ऑफ लक
@dattatembe7253Ай бұрын
भाऊ नक्की येऊ खूप सुंदर मंदिर आहे
@SumitraSURVEАй бұрын
❤
@r_keidtz6335Ай бұрын
खूपच. सुंदर
@dashrathshewale2642Ай бұрын
सुंदर
@bhaumisal6125Ай бұрын
सुंदर मंदिर
@AinlBankarАй бұрын
कॅमेरा वाल्याने खूप मस्त शूटिंग केलेले आहे
@truptidubey6710Ай бұрын
छान विडिओ बनवलाय माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@SeetaMore-g9oАй бұрын
सागर हे मंदिर तुझ्या मुळे मला कळले की जेजुरी त तलाव जवळ मंदिर आहे 👌☘️🙏🚩 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🚩
@sachinvasekar6823Ай бұрын
कितीतरी वेळा जेजुरीला गेलो पण हे मंदिर या तलावाच्या काठी आहे माहिती नव्हतं.. हे तुमच्या व्हिडिओमुळे माहिती झालं.. सागर दादा.. आता परत जेजुरी ला गेलो तर हे मंदिर नक्की बघेन 🎉❤❤😊
@balkrushnasangar2035Ай бұрын
अप्रतीम
@djbhaveshmhatre3376Ай бұрын
खरोखरच हे नवलंच आहे. जेजुरी बरेच वेळा जाऊन आलो आहे पण हे तलाव पाहण्याचा योग आला नाही. धन्यवाद सागर माहिती दिल्याबद्दल 🙏🏻
@SwarnikaPandit-s5y20 күн бұрын
😂❤
@santoshkapdi5399Ай бұрын
ओम नम: शिवाय ओम नम शिवाय: अतिशय सुंदर बांधकाम नी, महत्वपुर्ण माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏
@mangalsathe1266Ай бұрын
पूर्वजाचा अप्रतीम शिल्पकलेचा आति उत्कृष्ट नमुना म्हणावे लागेल❤❤❤❤❤
@भारतमाताकीजय-थ3मАй бұрын
आपले पूर्वज किती महान कलाकार आहेत याची प्रचिती येते...माझा हिन्दुस्तान महान , माझे पूर्वज महान , माझी भारतभूमी महान !!🎉🎉🎉🎉🎉
@gayatrikulkarni8137Ай бұрын
खरोखरच फारच सुरेख मंदिर आहे आपण या स्थळाची माहिती दिल्याबद्दल खूपच धन्यवाद
@AparnaS-x6kАй бұрын
छान! गुप्त खजिना.. त्याकाळी वीज नव्हती तरी इतके सुंदर बांधकाम! कौतुकास्पद आहे. धन्यवाद!
@ragunathshinde3659Ай бұрын
फार छान माहिती मिळाली आहे आणि असेच चांगले काम करत रहा
@VirusDidi123Ай бұрын
यळकोट यळकोट... जय मल्हार 🙏🏻
@santoshthakur2352Ай бұрын
खंडेरायाच्या जेजुरी नगरीत खूप सुंदर मंदिर बल्लाळेश्वर महादेव हे कित्येक जणांना माहीतच नाही आपण दिलेली माहिती सुंदर व अविस्मरणीय आहे खूप छान सागर दादा
@sunandakulkarni5055Ай бұрын
खुप सुंदर व्हिडिओ.. जय मल्हार.
@SaritaMhaseАй бұрын
ओम नमः शिवाय ,खूपच छान माहिती दिली, शूटिंग खूपच छान केले
@artisanas5339Ай бұрын
Khupch sunder. Really adbhut kala.
@KanchanVidhateАй бұрын
माहित नसलेली फार उपयुक्त माहिती तुम्ही सांगितले. तसेच व्हिडिओ शूटिंग फार सुंदर केलेले आहे आपले खूप खूप धन्यवाद
@AnilPujari-r4hАй бұрын
खूप सुंदर व्हिडीओ. 💐💐🙏
@muktabarbhai7483Ай бұрын
मी प्रत्येक सोमवारी जाते खुप सुंदर मंदिर आहे आणि मनाला खुप खुप शांतता मिळते दर्शन घेतल्यानंतर ❤❤
@subhashambhore161515 күн бұрын
छान माहिती दिली . जेजुरीत इतकं सुरेख मंदिर आहे, हे आपल्या माध्यमातून कळले. मन प्रसन्न जाहले.
@rajnitagde5224 күн бұрын
खूप छान व्हिडिओ आहे पूर्णनी उत्कृष्ट माहिती मिळाली ओम् नः शिवाय
@kirtijaitpal7621Ай бұрын
खूप छान माहिती, मंदिर पण छान आहे 🙏🌹
@DipaSalunkheАй бұрын
Khup apratim video bavala ahe
@shashikalakale39Ай бұрын
जय शिवराय दादा अतिशय सुंदर माहिती खरंच जेजुरीला बऱ्याच वेळेस जाणे झाले परंतु या तलवार बद्दल व मंदिरा बद्दल माहिती नसल्यामुळे जाणे झाले नाही नक्कीच पुढच्या वेळेस आपण दिलेल्या माहितीमुळे या मंदिराला भेट देऊ धन्यवाद दादा जय शिवराय
@anandraojadhav8644Ай бұрын
खुप छान शिव मंदिर ॐ नमः शिवाय ❤❤
@madhuriyewale8633Ай бұрын
खूप छान मंदिर आहे धन्यवाद
@sudhirnagavkar1761Ай бұрын
जबरदस्त सादरीकरण आवर्जून पाहणार
@madhukarsuryawanshi5223Ай бұрын
फारच सुरेख मंदिर आहे माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद साहेब
@gex_edits22 күн бұрын
खूप छान आहे अतिशय सुंदर आहे
@panduranggorivaleАй бұрын
ओम नमः शिवाय अतिशय सुंदर रचना धन्यवाद भाऊ 👍👌
@SantoshSangle-th6ejАй бұрын
खरोखरच फारच सुरेख मंदिर आहे आपण या स्थळाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@AnkushGaikwad-yd2lxАй бұрын
Very historical emformetion jay khanderya am visit next time
@shahajijadhav1216Ай бұрын
खूपच छान व्हीडीओ, तुझ्या मुळे अशा वास्तूंची माहीती घर बसल्या मिळते, धन्यवाद
@Peaceful_life28Ай бұрын
जय शिवराय, छान माहितीपूर्ण व्हिडीओ बनवलाय धन्यवाद
@vijaykumarnaleАй бұрын
मंदिर आणि व्हिडिओ ,, दोन्ही अप्रतिम ❤❤
@pushpakulkarni9433Ай бұрын
अतिशय छन आहे.अप्रतिम
@varshaprabhu1090Ай бұрын
फार सुंदर ,ओम नमः शिवाय, जय मल्हार.
@balasahebpawar3392Ай бұрын
अदभुत.अप्रतिम.अतिसुंदर.
@vijayakulkarni7828Ай бұрын
अतिशय सुंदर प्राचीन मंदिर बघावयास मिळाले धन्यवाद
@MeenaJadhav-h6vАй бұрын
खूप छान माहिती दिली
@martandsolage8961Ай бұрын
व्हिडीओ एकदम छान
@ShantaAntrolkarАй бұрын
ओम नः शिवाय दादा खुप छान व्हिडियो दाखवला धन्यवाद दादा
@दामोधरथोरामАй бұрын
छान माहिती दिली धन्यवाद राज माता अहिल्यादेवी होळकर यांना कोटी कोटी प्रणाम येळ येळ कोट जय मल्हार
@सुरेशकदम-फ4य26 күн бұрын
फारच सुंदर यळकोट यळकोट जय मल्हार
@sadashivraut3684Ай бұрын
सागर व्वा. खुप छान. आता तुझे व्हिडीयो एखाद्या कसलेल्या प्रोफेशनल व्यवसाईका प्रमाने उत्तम वाटायला लागलेत. ड्रोन,पार्श्वसंगीत आणि स्पष्ट आवाजात बारीकसारीख माहिती. उत्तम,छान. परत एकदा तुझे आणि तुझ्या टीमचे अभिनंदन.
@manoharvaikar4068Ай бұрын
Very Amazing underground Temple with very nice Architecture. Very beautiful videography Thanks fore sharing. .
@sangitamadane7456Ай бұрын
Khup chan❤
@shashikantsawant9917Ай бұрын
अवर्णनीय व्हिडिओ ग्राफी मंदिर खुपचं सुंदर आहे साप सफाई पण चांगली आहे. शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो.
@yeshdaware7308Ай бұрын
खूप छान माहिती 🙏🙏🙏
@ranjanazodge590Ай бұрын
Sundar Atishaya sundar mandir ani Bandhakam pan
@sandhyakarnik4525Ай бұрын
खरंच नव्हते माहिती.आता नक्की आवर्जून जाऊ हे मंदिर पहायला.
@rameshsatpute160Ай бұрын
मदने मदने इतके सुंदर काम तुम्ही करता की अप्रतिम ज्यांना माहित नाही ते पण तुम्ही करता
@ankushkondalkar9706Ай бұрын
👏👏👏👏👏 ओम नमः शिवाय जय शिवराय
@PrasadNipunage-e3k21 күн бұрын
खुप. छान.
@sunilhardas1620Ай бұрын
खुप सुंदर ठिकाण आणि मंदिर!!!
@rajeshsolanki4852Ай бұрын
अतिशय सुंदर सुरेख मंदिर आहे बघायलाच हवं असं
@Macchindra-s3xАй бұрын
अतीशय सुंदर
@madhuriyewale8633Ай бұрын
खूप छान मंदिर आहे
@PushpaGawade-io8nkАй бұрын
खूप छान बेटा धन्यवाद
@SukhadeoAuti-vk1deАй бұрын
खूपच छान वाटला हा व्हिडिओ
@MalatiPawar-mt5tgАй бұрын
सागर भाऊ नमस्ते अतिशय सुंदर देखणं जुन्या काळातील वास्तुरचना असलेलं दुर्मिळ मंदिर दाखविले धन्यवाद
@rajkumarakoshe2072Ай бұрын
Nice vedio & good information 👍
@sangeetajoshi6468Ай бұрын
Balaleshwar mandir khup mast ahe .👌👌
@raghunathchitale6497Ай бұрын
अतिशय सुंदर
@sachinraut5796Ай бұрын
Sager dada khup chhan mahiti dili
@shalinijogdeo6682Ай бұрын
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे.अभिनंदन..सागरदादा🎉
@SagarMadaneCreationАй бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@homegardeningbyseetalatpat4306Ай бұрын
खरंच खूप माहिती मिळाली . या पूर्वी हे मंदिर माहीत नव्हते. 🎉धन्यवाद दादा 🎉जेजुरीला गेल्यावर नक्की बघणार,🚩🚩🌺🌺👌👌
@vikasgandekar1664Ай бұрын
एवढं सुंदर मंदिर माहित नव्हतं जेजुरी ला आल्यावर, नक्की जाणार.
@subhashshelar-n2p22 күн бұрын
अप्रतिम सागर खूपच छान माहिती व सादरीकरण विशेष म्हणजे अजूनही म्हाज्या सारख्या बऱ्याच लोकांना हे ठिकाण माहित नाही.
@SagarMadaneCreation22 күн бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@सोमनाथखांडेकर-त5सАй бұрын
व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद सर जय शिवराय जय शंभुराजे❤
@VijayBanekarАй бұрын
सागर खुपच छान
@AlkaBendkule-i7zАй бұрын
खूप छान मंदिर आहे धन्यवाद माहिती ल्याबद्दल डी
@bablumundecha-voiceofjathk5323Ай бұрын
किती वेळा जेजुरीला गेलोय व वरुन हा तलाव दिसतो पण ह्या तलावाजवळ एवढं सुंदर मंदिर आहे मला माहितच नाही सागरदा नवलच म्हणावं लागेल पण आता जेव्हाही जेजुरीला जाईन ह्या ठिकाणी नक्कीच भेट देईन ❤ फार मस्त video आहे सागर परवा पण तुमचा बारा मोटेच्या विहिरीचा video पाहुन तिथे जाऊन आलो मि
@vandanamhatre6057Ай бұрын
हर हर महादेव ☘️🙏🙏☘️🌺🌺🌿🌿🌹🌹❤️❤️🚩🚩खुपच सुंदर मंदिर 🙏
@vasantpunde5441Ай бұрын
खुपच महत्त्वपूर्ण जमिनीच्या पोटातील असनाऱ्या स्थळाची माहीती दिली साहेब तुम्ही. खुप छान
@bhimsingpatil718228 күн бұрын
Super video Sagar Jai mahllar
@JaydevMhasareАй бұрын
खूप छान खूप छान अतिशय सुंदर अप्रतिम हर हर महादेव जय मल्हार जय मल्हार जय मल्हार जय भोलेनाथ
@ujwalakulkarni1502Ай бұрын
खूप छान व्हिडिओ. हे मंदिर माहीत नव्हते.
@ratnakarkhatke4588Ай бұрын
very nice information 😊 🙏🙏
@SanjayKanitkarАй бұрын
मित्रा सागर एक अत्यंत सुंदर विलक्षण बांधकाम शैली असलेले व मराठीशाही च्या सामर्थ्याची वैभवशाली परंपरा सांगणारी एक अतुलनीय मंदिर वास्तु दाखवल्याबद्दल हार्दिक आभार तुझी निवेदन शैली चित्रीकरण शैली फारच उत्तम
@AjitOak-il7tvАй бұрын
अदभूत मंदिर आणि छान माहिती. 🌹🙏🌹🙏🌹🙏
@rajarambhandare4761Ай бұрын
फारच छान
@bharatphalke3990Ай бұрын
जेजुरी म्हणजे नित्याचं येणं जाणं असलेले ठिकाण पण आज मिळालेली माहिती अनभिज्ञ होती .आपलं खूप खूप आभार
@kiranbandal1492Ай бұрын
अतिशय सुंदर.. 🚩पहिल्यांदा माहिती मिळाली 🚩
@deelipkhedkar831Ай бұрын
खुपच सुरेख
@सतिषकुंभकर्णАй бұрын
हरहर महादेव
@neetamokashi3122Ай бұрын
सागर खुप छान मंदिर पहायला मिळाले तुझे खूप आभार
@harishchandramulik3285Ай бұрын
सागर दादा मी बरेच वेळा जेजुरीला आलो पण आम्हाला आजपर्यंत 50 वर्षे झाली होऊन गेली माहीत नाही हे मंदिर आहे ते आपले खूप खूप आभारी आहे असेच दर्शन घडवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एक्स आर्मी
@Meena-zp8gbАй бұрын
Khup chan Sagar dada
@sheetalbahadkar4046Ай бұрын
खूप सुंदर आणि शांत मंदिर दाखवल्याबद्दल सागर तुमचे आभार. अनेक वेळा जेजुरीला जाणे झाले परंतु या मंदिरा बद्दल काही ऐकण्यात आले नव्हते .नवीन माहितीबद्दल धन्यवाद. तुम्ही व्हिडिओ शूटिंग खूप अप्रतिम केलेला आहे. स्पृहणीय काम🎉
@hirenshah6915Ай бұрын
bahu badhiya video aur vivran.
@yashawantaher1349Ай бұрын
धन्यवाद सागर भाऊ एकदम चांगली माहिती दिली. पुन्हा एकदा धन्यवाद
@Sanjaymore-u3rАй бұрын
फारच छान आहे, जसे पाठळेश्वर आहे, असेच दुर्मिळ मंदिराचे विडिओ दाखवा, धन्यवाद.... 💐🙏🌹