प्रगत यार आपल्या मालवणला पुतळ्यांची गरज नाही आपल्याला एखाद्या मल्टिस्पेशिऍलिटी हॉस्पिटल ची गरज आहे. जेणे करून लोकांचे जीव वाचतील.
@sandipkshirsagar1934 Жыл бұрын
सहमत...👌👍
@bandumumbaikar Жыл бұрын
दूसरं नेव्हल ॲकेडमी पाहिजे किती मराठी माणसे नेव्ही त आहे, खरं तर भारताच पहिलं आरमार मराठ्यांच होत .एवढा समुद्र जवळ आहे आमच्या लोकांना नेव्ही ट्रेनिंग हवंय म्हणजे नौदलात एखादा मालवणचा सारंग, शिवलकर,कांबळी , पोयजी,सावजी ,परब आडनावे दिसतील. साल कधी समुद्र पाहिलं नाही तो पंजाबचा सरदारजी सफेद फेटा बांधून नेव्हीत असतो आमचा मालवणी माणुस का नाही नेव्हीत , समुद्र आमच्या बापाचा आहे पण दिल्ली सगळं केंद्रीय नोकर भरती उत्तरेतील लोकांची करते , आम्हाला नेव्हीन स्मारक द्यावे काही हरकत नाही पण सोबत नेव्हल ॲकेडमी द्यावी जी गुजरातला पळवली आहे
@Bhankas Жыл бұрын
दादा भारी खर आहे❤❤
@mkd2sh494 Жыл бұрын
या ऍडझव्या vloggers लोकांच्या नादी लागू नका.....याना अककलीचा भाग शून्य आहेय...नुसता पैसा हवा याना फुकटचा...!!!
@dattagurusatose6687 Жыл бұрын
Bhau pulata ubharanya purvi hi jaga konala mahit pan navratri ha killa konala mahit navhata
@laxmanthetraveller468 Жыл бұрын
अगोदर मुंबई गोवा रोड करा नंतर पुतळे उभारा, रोडची परिस्थिती भीषण आहे
@diveshvichare8834 Жыл бұрын
सिंधुदुर्ग किल्ल्याची सुधारणा केली तरी खूप झालं महाराजांना पण बर वाटेल. पण ते करणार नाही. इतकी मेहनत कोण करेल. असे नवीन पुतळे उभे केले की पैसा पण भेटतो खायाल नाही मतदान पण......
@sureshmasurekar8212 Жыл бұрын
राज साहेब, हे बरोबर बोलले.प्रथम किल्ले हे दुरुस्त करा.जेणेकरून तिथे पर्यटन स्थळ निर्माण होईल.परिसर पण स्वच्छ व सुशोभित केला पाहिजे. तसेच ठराविक ऐतिहासिक समुद्र किनारी पण शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायला हरकत नाही. कारण त्यांची जनतेला आठवणी होतील व प्रेरणा मिळतील. सुंदर असे पर्यटन स्थळ पण होईल व आजुबाजुला सुशोभित गार्डन व विधुत रोशनाई करायला काही हरकत नाही.
@balasahebmoze4872 Жыл бұрын
सिंधुदुर्ग किल्ला प्रथम नीट करा
@sudhapatole5597 Жыл бұрын
Khupp Chan Blog 👌👌👌👌😀😀😀😀
@laxmanthetraveller468 Жыл бұрын
अंकिताचे दुकान छान आहे,
@yogeshbhise611 Жыл бұрын
खरंच खुप छान उत्तर दिले
@varshashounak Жыл бұрын
Nice vlog.. after inauguration of the statue, there will be heavy traffic on that side and another challenging job for locals and police to manage the crowd.... Not sure how they have planned to manage this.
@jaeeadhikari4371 Жыл бұрын
श्री श्री श्रीमंत योगी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय जगदंब 🙏
@prit1914 Жыл бұрын
Hospital ,health care ,school is the need of the day ,but such monuments are also equally important ....🙏🏻So ashya changlya gosthi hotana KHO ghalu naye ....
@abhitchavan9943 Жыл бұрын
भारतीय नवाल दल चा पाळणाघर असलेला विजयदुर्ग किल्ल्याची डागडुजी करण्याची खरच गरज आहे, पुतळा ठीक आहे..
@Kasal269 Жыл бұрын
पुरातत्व खात अन महाराष्ट्राचा जाजवल्या इतिहास व ऐतिहासिक वास्तू याचा दूरदूर संबंध नसावा, नाहीतर महाराजांच्या गडकिल्ल्या ची हेळसांड झालीच नसती.
@omkarpatil3708 Жыл бұрын
khup chan aahe He gosta
@seemakubade7754 Жыл бұрын
👌👌
@manishakarangutkar6504 Жыл бұрын
किल्ला durustkara.
@vaishalikadam7946 Жыл бұрын
छान
@namitasurve6748 Жыл бұрын
Nice vi Pragat.😊अंकिता che shop pahayla milale❤Malvan alo ki market nakki janar amhi .
@sagarpawar9635 Жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩
@rohitkadam8574 Жыл бұрын
पुतला न्का बोलू स्मारक बोला 🙇🚩 छत्रपती शिवाजी महाराज 🚩
@mazokokan6484 Жыл бұрын
हा तर आमचा सुयगु आहे.
@adyantthegamer3032 Жыл бұрын
November ending la malvan chalu asel na aamch booking aahe karan modi yenar tar maybe safety reason sathi malvan madhe tuorist na allow nasel plz yabaddal pan sanga 🙏
@_aj2750 Жыл бұрын
अरे सागर दादा आज आमच्या कडे इलेलो 😊🧡
@LifeIsNow6 Жыл бұрын
Jai Bhavani Jai Shivaji 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩
@journeyison7015 Жыл бұрын
Tourist destination develope jaroor karava pan medical raste shala college hya goshti main focus karvayat. Jenekarun sthayik lokanna tyacha fayda hoil.Pragat bhau tumhala Kay vatte hyavar?
@minalt87950 Жыл бұрын
malwan la train ne kase jayache please suggest how to travel from mumbai by train.and how to reach malvan from station..please explain how to reach your bungalow so we can travel
@nitinmayekar9157 Жыл бұрын
कणकवली किंवा कुडाळ ला उतरून (तुमच्या ट्रेनचा स्टॉप असेल त्याप्रमाणे) एसटी किंवा रिक्षाने मालवण ला यायचे
Instead, build hospitals, healthcare is preety important, and the current politicians r not INTERESTED A BIT....
@prashantghadgevlogs5255 Жыл бұрын
पहिली लाईक पहिली कमेंट
@sahadevparab4024 Жыл бұрын
एवढे वषे वडापावासाठी हलकट पणा करून व रात्रीची दारूची सोय करून एवढे वषे एकच आमदार, खासदार निवडून दिलात त्यांना विचारा काय सुधारणा केली ती उगाच चांगल्या कामात विष कालवीत बसु नका. तुम्हा वडापावाल्याना त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. वडापाव साठी घाबरून जाऊ नका.