एवढी सर्व धडपड हे स्वतःची प्रतिमा उजळ करण्यासाठी तुमचे नाटक आहे
@praveennikam58422 ай бұрын
मशालीची भगवी आग हीच आहे खऱ्या शिवसैनिकांची निशाणी 👍
@PravinDeshmukh-k1g2 ай бұрын
कमाल आहे राजकारणाची सर्व राजकीय पक्षांची आन् नेपाळींची पिता पुत्रांची.... विनाश कले विपरीत बुद्धी
@Aamhi-kokankrMh062 ай бұрын
कोणत्या ही पक्षाचा आसुदे शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती पक्षाचे झेंडे कशाला पाहिजे .
@anilsakhresakhre17442 ай бұрын
आदित्य ठाकरे जिंदाबाद 🔥🔥🚩🚩
@haribhauambhure30912 ай бұрын
छत्रपती शिवराय महारजा वर या राणे ची अवकात नाही, संसदेत विचल्याला प्रश्न माहित नाही तो काय देशाच्या प्रश्नावर उत्तर देईल 🇮🇳
@DayanandJadhav-tb8yh2 ай бұрын
पूर्ण पॉलिटिक्स आहे हे पूर्ण राजकारण आहे
@pritasamant18912 ай бұрын
शांत आणि संयमी प्रेमळ कोकणात राणे फॅमेली सारखी किड जन्माला आली. हे कोकणचे दुर्भाग्य
@vijaytalegaonkar13182 ай бұрын
खरोखर छत्रपतींना वरती खूप आनंद होत असेल त्यांच्या काळामध्ये जी परिस्थिती होती चंद्रराव मोरे असतील कान्होजी शिर्के असतील सुरजी पिसाळ असतील ती सर्व मंडळी आता उपस्थित आहे हिंदू म्हणून कधी एकत्र येणार एकत्र येणार हे राजकारण सोहळा राजकारण सोडा याचा फायदा भाई चारा आहे 3:38 घेता ते
@DayanandJadhav-tb8yh2 ай бұрын
तिचं नाव काय आहे आदित्य ठाकरे आपणाला किती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान आहे आपल्या घरात शिवाजी महाराजांचा फोटो सुद्धा नसेल पण आपण राजकारण करण्यासाठी किती एक तल्लख बुद्धी आहे आपली ही जनता ओळखली नसेल पण मी ओळखतो तुम्हाला