मालवणमधील चिवला किनाऱ्यावरील पारंपरिक रापण मासेमारी | Konkan fishing

  Рет қаралды 51,106

Sunil D'Mello

Sunil D'Mello

Күн бұрын

मालवणमधील चिवला किनाऱ्यावरील पारंपरिक रापण मासेमारी | Konkan fishing
कोकण सहलीच्या आजच्या भागात मालवणमधील चिवला समुद्रकिनाऱ्यावर पूर्णतः पारंपरिक पद्धतीने केली जाणारी रापण मासेमारी पाहणार आहोत.
ह्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत,
१.सहकारी पद्धतीने केली जाणारी मासेमारी,
२.रापण पद्धतीच्या मासेमारीसाठी वापरली जाणारी विशिष्ट पद्धतीची बोट,
३.एका जाळ्यात किती व कोणत्या प्रकारचे मासे मिळतात?
४.हे मासे कोठे व कसे विकले जातात? हा व्यवसाय फायदेशीर आहे का?
५.रापण पद्धतीच्या मासेमारीचे भविष्य काय आहे?
६.इतर बरीच माहिती
कोकण सहलीचे इतर व्हिडिओज,
कोकण सहल, स्वस्त होम स्टे व मालवणी जेवण
• अचानक ठरलेली कोकण सहल ...
तारकर्ली किनारी स्कुबा डायव्हिंग व पॅरासेलिंग
• तारकर्ली समुद्रकिनारी ...
#konkantrip #chivla #fishing #chivlabeach #traditionalfishing #raapan #raapanfishing #konkanfishing #tarkarli #scubadiving #parasailing #konkan #sindhudurga #malvan #taarkarli #chivlabeach #sunildmelloinkonkan #konkan2021 #atithibambu #vrundavanhomestay #homestay #homestayinkonkan #affordablehomestay #fish #fishfry #malvanithali #konkanfish #konkanfood #tarkarlibeach #watersports #tarkarliscuba #tarkarliwatersports

Пікірлер: 275
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
मालवणमधील चिवला किनाऱ्यावरील पारंपरिक रापण मासेमारी | Konkan fishing कोकण सहलीच्या आजच्या भागात मालवणमधील चिवला समुद्रकिनाऱ्यावर पूर्णतः पारंपरिक पद्धतीने केली जाणारी रापण मासेमारी पाहणार आहोत. ह्या व्हिडीओत आपण पाहणार आहोत, १.सहकारी पद्धतीने केली जाणारी मासेमारी, २.रापण पद्धतीच्या मासेमारीसाठी वापरली जाणारी विशिष्ट पद्धतीची बोट, ३.एका जाळ्यात किती व कोणत्या प्रकारचे मासे मिळतात? ४.हे मासे कोठे व कसे विकले जातात? हा व्यवसाय फायदेशीर आहे का? ५.रापण पद्धतीच्या मासेमारीचे भविष्य काय आहे? ६.इतर बरीच माहिती कोकण सहलीचे इतर व्हिडिओज, कोकण सहल, स्वस्त होम स्टे व मालवणी जेवण kzbin.info/www/bejne/opa1hoKqhKupeJo तारकर्ली किनारी स्कुबा डायव्हिंग व पॅरासेलिंग kzbin.info/www/bejne/bXLYZHWmfMt-nK8 #konkantrip #chivla #fishing #chivlabeach #traditionalfishing #raapan #raapanfishing #konkanfishing #tarkarli #scubadiving #parasailing #konkan #sindhudurga #malvan #taarkarli #chivlabeach #sunildmelloinkonkan #konkan2021 #atithibambu #vrundavanhomestay #homestay #homestayinkonkan #affordablehomestay #fish #fishfry #malvanithali #konkanfish #konkanfood #tarkarlibeach #watersports #tarkarliscuba #tarkarliwatersports
@ramdasyeragi3754
@ramdasyeragi3754 2 жыл бұрын
L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L L Ll Ll L L L
@yuvrajkhomane4318
@yuvrajkhomane4318 6 ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे भरपूर माहिती मिळाली धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, युवराज जी
@minakshimulye3252
@minakshimulye3252 2 жыл бұрын
सुनीलजी तुमच्या वलोग्स ची खासियत तुम्ही जाता तिथले होता.त्या लोकांमध्ये अगदी मिळूनमिसळून जाता. सगळ्या आठवणी डोळ्यांसमोर आल्या सकाळी सकाळी ताजी मासळी मिळते.त्याची चव खूप भारी असते.कोकणाला निसर्गाचं भरभरून वरदान आहे. खूप छान माहिती दिली.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@mikedesi5513
@mikedesi5513 Жыл бұрын
Jiwant mashe Kay karnar go fry kar go bayo fishing fun dead fish
@amodmodak
@amodmodak 2 жыл бұрын
फारच छान आणि माहिती पूर्ण होता विडिओ रापण बऱ्याच जणांनी थोडक्यात दाखवलंय , पण अश्या सविस्तर पणे पहिल्यांदीच बघितल
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, आमोद जी
@jyotipulekar1648
@jyotipulekar1648 2 жыл бұрын
चिवलि किनाऱ्या वरची मासेमारी बघण्या सारखी आहे छान माहिती दिलीत धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
@mikedesi5513
@mikedesi5513 Жыл бұрын
Jiwant mashe Kay karnar go fry kar
@muktakamble6163
@muktakamble6163 2 жыл бұрын
खुप छान, माहितीपूर्ण व्हिडिओ दाखवल्याबद्दल धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, मुक्ता जी
@mikedesi5513
@mikedesi5513 Жыл бұрын
Jiwant mashe Kay karnar go
@shrikantsalvi9400
@shrikantsalvi9400 2 жыл бұрын
अतीशय चांगल्याप्रकारे माहिती दिली आहे. रापण पध्दतीने मासेमारी कष्टाची असली तरी सहकारी तत्त्वावर आधारित आहे हे लक्षात येते. 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी
@akshaysatras8564
@akshaysatras8564 2 жыл бұрын
खुपच छान दादा, पारंपारिक विडिओ छान,
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद,अक्षय जी
@sandhyashah9374
@sandhyashah9374 Жыл бұрын
Khup chan Konkan khup ch sundar ahe Tumhi mast enjoy kartat ahe waa 👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संध्या जी
@ruchii8613
@ruchii8613 2 жыл бұрын
खूपच छान सुंदर विडयो
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रुची जी
@tejaskhandalekar4840
@tejaskhandalekar4840 2 жыл бұрын
अतिशय उत्तम माहितीपूर्ण व्हिडीओ व सुरेख सादरीकरण , कालच्या व्हिडीओ मध्ये दिसलेले अतिथी बांबू मध्ये थाळीत सजून आलेले चविष्ठ चमचमीत मासे पकडायला किती कष्ट करावे लागतात ते आपण दाखवून दिले. रापण करण्याची पद्धत , होड्या ,जाळी ह्यांची सुंदर माहिती संगीतलीत फारच छान 👍👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, तेजस जी
@amitgodse1338
@amitgodse1338 Жыл бұрын
Ur voice is best I like ur vioce
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot, Amit Ji
@preranakulkarni9751
@preranakulkarni9751 2 жыл бұрын
शुध्द भाषा हासरा चेहरा संवाद साधण्याची कला हीच volg ची मज्जा आहे 👌👌👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रेरणा जी
@deepaksarode3764
@deepaksarode3764 2 жыл бұрын
भल्या पहाटे उठून कोकणातील पारंपरिक रापण पद्धतीने मासेमारी करतात याचे चित्रण करुन व्यवस्थीत संपूर्ण माहिती दिलीत मनःपुर्वक धन्यवाद... मिलिंद दादांनी सुंदर माहिती दिली🙏🙏..रापण पद्धत कायम स्वरुपी राहिली पाहिजे.... 🚩🚩🚩🚩🚩
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दीपक जी
@sashaaaaaaa.01
@sashaaaaaaa.01 2 жыл бұрын
सुनिल दादा खूप छान मालवण येथील चिवला समुद्र आणि तेथील स्थानिक व मासेमारी विडिओ पाहून छान वाटलं
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, साशा जी
@mayurjadhav575
@mayurjadhav575 2 жыл бұрын
खुप छान विडीओ सुनील 👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, मयूर जी
@roshanfurtado943
@roshanfurtado943 2 жыл бұрын
video faar chan hota no 1
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, रोशन जी
@rajanikntchipat4606
@rajanikntchipat4606 2 жыл бұрын
hi masemarichi padthta mahit navti pan hya video dvare mahit padli dhanyavad sir. 🙏👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, रजनीकांत जी
@rupeshg.3327
@rupeshg.3327 2 жыл бұрын
मस्तच....👌👍..लय भारी...
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, रुपेश जी
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 2 жыл бұрын
तुम्ही छान हा video बनवला. बघुन नवीन माहीती मिळाली.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुरेश जी
@kkamleshr
@kkamleshr 2 жыл бұрын
सुंदर माहिती घेतलीत आणि दिलीत.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कमलेश जी
@tusharnaik6219
@tusharnaik6219 2 жыл бұрын
Khup chan vedio dada amhala rapan baghyla bhetli tumcha vlog madhe thanx 😊😊👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, तुषार जी
@nageshgawade9674
@nageshgawade9674 2 жыл бұрын
तुम्ही खूप छान vlogs बनवता .... आमच्या मालवण मध्ये तुमचे स्वागत आहे 👍👍👍👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नागेश जी
@mimumbaikar45
@mimumbaikar45 2 жыл бұрын
सुनील चा "वसई चा केळेवाला" वलॉंग बघा, मनास भिडतो. Needless to say Sunil is number 1 vlogger in Kokan region.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@mimumbaikar45 जी, आपल्या प्रेमळ प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@maharashtra0719
@maharashtra0719 2 жыл бұрын
सुनिल भावा छानच VDO बनवलास.तुझे मी सर्वच VDO बघतो. तु एकदम अस्सलिखित मराठीत VDO बनवतोस. आपला एक यु टुबर मालवण रेवंडी वदुसरा यु टुबर आचरा येथे रहातो.मालवणी लाईफ व स्वर्गीय कोकण.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, पुढील वेळेस नक्की ह्या सर्वांना भेटायचा प्रयत्न असेल.
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 жыл бұрын
रापण पद्धतीने केली जाणारी मासेमारी कशी केली जाते हयाची सविस्तर छान माहीती मिळाली. सुनिल तुही त्यांच्यात सहभागी होऊन आनंद घेतलास. मस्त विडिओ होता. खुप खुप ...... !! धन्यवाद !! 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@Clamyreeya
@Clamyreeya 2 жыл бұрын
Nice information. Nice vlog. I like malvan
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Clamy Ji
@vitthal_kakde
@vitthal_kakde Жыл бұрын
Nice information...
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Anamika Ji
@suhasinijoshi3473
@suhasinijoshi3473 2 жыл бұрын
"सहकार"तत्वावरची पारंपारिक मासेमारी बघितली.... अद्भूत!आनंद वाटला ...पण सागरातला हा *रुपेरी**खजिना मिळवण्या साठीचे कोळीबांधवांचे विस्मयकारक कष्ट बघून मन हेलावल सुध्दा !
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
हो, मेहनत भरपूर आहे. धन्यवाद, सुहासिनी जी
@mikedesi5513
@mikedesi5513 Жыл бұрын
Jiwant tadfadeet mashe fry kar go bayo fishing fun dead fish
@agroguidelinesbyrg9674
@agroguidelinesbyrg9674 Жыл бұрын
मस्तच
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@aparnasarang2412
@aparnasarang2412 Жыл бұрын
अरे वा मस्त. आमचा गाव मालवण
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप सुंदर आहे आपले गाव. खूप खूप धन्यवाद, अपर्णा जी
@vikasborle8854
@vikasborle8854 2 жыл бұрын
Sunil ji....Ek dam chan mahiti Dilit. 💖
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, विकास जी
@amolsharma704
@amolsharma704 2 жыл бұрын
(बघा हं मंडळी ) व्हा तुमची भाषे वरील कमांड फारच भारी आहे राव , सगळी स्पष्ट समजते. सुंदर विडिओ
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अमोल जी
@minakshichouthe275
@minakshichouthe275 2 жыл бұрын
Khup khup mst zalay vlog. Navin prakar klla masemricha. Thanks
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, मीनाक्षी जी
@mikedesi5513
@mikedesi5513 Жыл бұрын
Jiwant mashe Kay karnar go fry kar tadfadeet mashe mele
@sheelasamant4187
@sheelasamant4187 2 жыл бұрын
Excellent . khup detail madhe mahiti dili ahe. Sunil tumhala khup khup shubeccha.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शीला जी
@mikedesi5513
@mikedesi5513 Жыл бұрын
Jiwant mashe Kay karnar go fry kar tadfadeet mashe mele
@sandycomedy3
@sandycomedy3 2 жыл бұрын
Khup energy full video
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, संदीप जी
@shashankdeshmukh6879
@shashankdeshmukh6879 2 жыл бұрын
Sunil ji always puts himself into other people's shoes so all his views are स्वानुभव सिध्द beyond doubt.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Shashank Ji
@urmilamokashi6357
@urmilamokashi6357 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद!
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, उर्मिला जी
@mikedesi5513
@mikedesi5513 Жыл бұрын
Jiwant mashe Kay karnar go fry kar
@manojbhagare2300
@manojbhagare2300 2 жыл бұрын
वा मस्तच 🌹✌️✌️✌️
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, मनोज जी
@archanaraut8878
@archanaraut8878 2 жыл бұрын
खूप खूप छान वीडियो
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, अर्चना जी
@mikedesi5513
@mikedesi5513 Жыл бұрын
Jiwant mashe Kay karnar go
@dineshkandalkar
@dineshkandalkar 2 жыл бұрын
सुनील तुझे वसई मधले बरेच व्हिडिओ बघितले आहेत, आमच्या गावच्या घराजवळ चा हा व्हिडिओ तू शूट करून रापण कशी करतात ते दाखवलं, हे पाहून फार आनंद झाला. या आतावड्यात मी सुद्धा मुंबईहून मालवण ला येणार आहे. जर तिथेच असशील तर जरूर भेटू
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दिनेश जी. दुर्दैवाने आपण याल तेव्हा मी मालवणात नसेन.
@prakash9782
@prakash9782 2 жыл бұрын
Sunil dada mast blog , khup mase milale 👌👌👌❤️❤️
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, प्रकाश जी
@ceasorgonsalves3722
@ceasorgonsalves3722 2 жыл бұрын
Very detailed and informative. Keep up the great work. Hats off to the mighty efforts of the fishermen.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूब खूब आबारी, सिझर
@pradnyapawar5397
@pradnyapawar5397 2 жыл бұрын
Khup Chan video👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, प्रज्ञा जी
@mikedesi5513
@mikedesi5513 Жыл бұрын
Jiwant mashe Kay karnar fry Kara tadfadeet mashe mele
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
रापणीची लगबग बघितली, आणि परत एकदा शिरोडा आठवला. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सहकारी मासेमारीचे आद्य प्रणेते रापणकारच आहेत. समुद्र साधारण उथळ असतो तिथे रापण टाकतात.खोल समुद्रात निदान महाराष्ट्रात तरी रापण टाकत नाहीत. गंमत म्हणजे रापण साधारण रत्नागिरीच्या दक्षिणेपासून सुरू होते ती सिंधुदुर्ग, गोवा आणि उत्तर कर्नाटकात काही भाग इथे चालते.पुढे मंगळुरच्या आसपास दोन यांत्रिक बोटी मिळून रापणच टाकतात.पण ती खोल समुद्रात असते.केरळ मध्ये कोवालम च्या आसपास रापण टाकतात,पण फायबरच्या यांत्रिक बोटी वापरतात. महाराष्ट्र आणि गोव्यात सध्या रापणकार संकटात आहेत.एकतर जुनी पद्धत आणि लाकडी होड्या वापरतात.दुसरं म्हणजे ट्रॉलर आणि पर्ससीन नेट वापरणारे मासेमार उथळ पाण्यात जाळी टाकतात, आणि तिसरं म्हणजे मुळातच माशांची पैदास कमी झाली आहे. मिलिंद मास्तर म्हणतात त्याप्रमाणे नव्या पिढीचा कल हा खरंच रापणीकडे कमी झाला आहे. पर्यटन क्षेत्रात संधी असली,तरी शाश्वती नाही.मुख्य म्हणजे जगातील घडामोडी, रोगराई इ.घटक पर्यटनावर केव्हा आघात करतील ते आता सांगता येत नाही.गेल्या दोन वर्षात जे घडलंय ते सर्वांसमक्ष आहेच.वसई आणि जवळचे जे तरूण पर्यटन क्षेत्रात होते त्यांनी ह्याचा जवळून अनुभव घेतला असेल.आता ही बेकारी निदान पुढची दोन वर्षं तरी चालेलच असं वाटतं.पण हे विषयांतर झालं. मला वाटतं रापणीसाठी फायबरच्या होड्या वापरता येतील,पण प्रचलित नियमांनुसार कदाचित इंजिन वापरता येणार नाही.नक्की कल्पना नाही,पण बहुतेक तसंच असावं. रापणीच्या होड्यांची मजा म्हणजे त्या कमीतकमी खिळ्यांचा वापर करून बांधल्या जातात. पाण्यावरचा भाग- gunwale तर चक्क नारळाच्या जाड काथ्याने शिवला असतो. सर्व होडी वर उंडाळी,किंवा काजरीचं तेल चोपडलं असतं.जाळीही आधी जाड सुताची असत.आता नायलॉन ची विणतात. रापणकारांचं खरं कसब हे किनाऱ्यावर उंचावर उभं राहून पाण्याची हालचाल बघत मासे कुठे आणि कुठचे आहेत ते ताडायचं.तुम्ही स्वतः अनुभव घेतला आहेच.हेच कसब ते यांत्रिक होड्यांवरही वापरू शकतात. पूर्वी रापणीला तुफान मासे मिळत असत, आणि बाजार किंवा वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने स्वस्तात विकावे लागत. मी स्वतः रुपयाला पन्नास बांगडे घेतले आहेत आणि तीन रुपयांना हातभर मोठी सुरमई घेतल्याचं आठवतंय. हल्ली मात्र जास्तीचा माल बर्फ घालून लगेच गोवा,किंवा कोल्हापूर, बेळगाव इथे रवाना केला जातो. माझी प्रतिक्रिया फारच लांब होतं आहे,हे कळतंय.पण जिव्हाळ्याचा विषय आणि आवडणारा प्रदेश असल्याने भरभरून चर्चा करावी असं वाटलं.जुने दिवस,जुन्या आठवणी पुन्हा उजळल्या गेल्या.आता ते दिवस परत येणार नाही.पण आठवणी मन निश्चितच ताजंतवानं करतात. - राजीव आजगावकर
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया नेहमीच नवीन काही शिकवून जातात. ह्या प्रतिक्रियेवरून आपण रापण किती जवळून अनुभवली आहे ह्याचा अंदाज येतो. रुपयाला पन्नास बांगडे मिळत होते ह्याची आता कल्पनाही करू शकत नाही मात्र आपण म्हणता त्याप्रमाणे रापण पद्धतीच्या मासेमारीचे भवितव्य विविध कारणांमुळे धोक्यात आले आहे व नजीकच्या काळात बऱ्याच ठिकाणी ती नामशेष होऊ शकते. खूप खूप धन्यवाद, राजीव जी.
@kadambarm9723
@kadambarm9723 2 жыл бұрын
This is the best kind of exploring Konkan region with vast natural resources and information of fishing system and method of fishing.Happy to see all these fish, wow, Thanks to u Sunil, sharing the quality of videos. 💗 Ur sweet Marathi language. 👌👌👌👌👌👌💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗 Salute n Respect.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Kadamba Ji
@radhabhaiprabhu1875
@radhabhaiprabhu1875 2 жыл бұрын
U have good voice. And u r good man too.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Radhabhai Ji
@anuradhadigskar8339
@anuradhadigskar8339 2 жыл бұрын
सुनील नमस्कार... 🙏🙏खुपच उत्कृष्ट हा व्हिडीओ झाला... फिरायला गेले असताना ही ही माहिती सर्व पर्यंत पोहचण्याचा तु आणि अनिशा नी खुप मेहनत घेतली... तुझा मुलींनाही माझा कडुन गोड गोड आशिर्वाद काळजी घ्यावी सगळ्या नी.. संपुर्ण सहल सुखरुप होईल... 🙌🙌👌👌👍👍😊👏👏😊
@anuradhadigskar8339
@anuradhadigskar8339 2 жыл бұрын
अनीशा नांव बरोबर आहे ना चुकले तर माफ करा...
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अनुराधा जी. अनिशाचे नाव आपण बरोबर लिहिलेलं आहे.
@mikedesi5513
@mikedesi5513 Жыл бұрын
Jiwant mashe Kay karnar go fry kar go bayo
@srinuchennuri3998
@srinuchennuri3998 2 жыл бұрын
Masth he sunil ji
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, श्रीनू जी
@narendrabhagwat9264
@narendrabhagwat9264 2 жыл бұрын
What a sweet language Of mothertoynge.. You are showing the world. That is great . How you explore. Our our konkan. From from Palghar to. .konkanghar Great.... marvelous. I know you are never. Running towards money But you are really Showing the roots and culture of konkan What a explanation In.... Government Marathi. Language.. Great. Please Shubh ..natal. . Hale luya.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Narendra Ji
@d.t.patade9853
@d.t.patade9853 2 жыл бұрын
मित्रा नेहमी प्रमाणे खूप छान video मी पण मालवण तालुक्यातील आहे, रापणीचे खूप video पाहिले पण तुझा video अप्रतिम
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, पाताडे जी
@voiletalmeda3516
@voiletalmeda3516 2 жыл бұрын
सुनिल मस्तच मस्त
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, वायलेट जी
@babudignkar4940
@babudignkar4940 2 жыл бұрын
खरंच सुनिलदादा तुला सलाम तू मुंबई ते कोकण सगळे दाखवतोस.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, बाबू जी
@shashankdeshmukh6879
@shashankdeshmukh6879 2 жыл бұрын
बावकाण can be a good name for seafood restaurant.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Absolutely, it's catchy. Thank you, Shashank Ji
@virendralankeshwr8840
@virendralankeshwr8840 2 жыл бұрын
Good Information
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Virendra Ji
@deephalayedeshmukh5246
@deephalayedeshmukh5246 2 жыл бұрын
Sunil phar chan beta kasa aahe aapale kokan khar aahe na aapan kokani asalyacha aabhiman sindhudurg Ratnagiri Raigad Mumbai Thane palghar aaplo kokan Jay hind jay maharashtra vande mataram jay kokan ☝️👍🌷⚘🌹🍁💐🚩🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, दीप जी. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम्, जय कोकण!
@chetanpatil3538
@chetanpatil3538 2 жыл бұрын
Superb bhava👌👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, चेतन जी
@srinuchennuri3998
@srinuchennuri3998 2 жыл бұрын
Sunil ji thumchya bolnyacha paddhath kup chan ahe bhahu
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, श्रीनू जी
@shobhawavikar9301
@shobhawavikar9301 2 жыл бұрын
जबरदस्त.......nice vlogs......... very interesting experience...
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शोभा जी
@mikedesi5513
@mikedesi5513 Жыл бұрын
Jiwant mashe Kay karnar go
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 2 жыл бұрын
सुनील आमच्या गावाक येऊन गेलस, कसो वाटलो आमचो गाव. वसइचो झिल माझ्यागावाक येऊन असो मस्त व्हिडिओ बनवता पाहून माका बरा वाटला.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
कोकण खूपच सुंदर आणि मनमोहक आहे. खूप खूप धन्यवाद, सचिन जी
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 2 жыл бұрын
@@sunildmello परत कधी जाऊचा झाला तर माका कळवा.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
@@Sachin_Chavan जी, नक्की कळवतो. धन्यवाद
@vandanagadhireroyalfood
@vandanagadhireroyalfood 2 жыл бұрын
Khupach सुंदर 👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, वंदना जी
@mikedesi5513
@mikedesi5513 Жыл бұрын
Jiwant mashe Kay karnar go
@vaishalidhule8907
@vaishalidhule8907 2 жыл бұрын
Khoopach chan vlog mast mahiti swata anubhav gelas 👌🏻👌🏻👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, वैशाली जी
@kushalcreativeworld9566
@kushalcreativeworld9566 2 жыл бұрын
खुप छान सुनिल दादा👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, कुशल जी
@amodbhosle6607
@amodbhosle6607 2 жыл бұрын
खूप चांगलं explanation मस्त ,रापण ही पद्धत अजून समजावून सांगणे पाहिजे
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, आमोद जी
@ashwiniparkarchury9796
@ashwiniparkarchury9796 2 жыл бұрын
u r enjoying kokan 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Yes, absolutely. Thank you, Ashwini Ji
@sudhakardesai3194
@sudhakardesai3194 2 жыл бұрын
सुनिल तुझे वसईचे व्हीडिओ नेहमीच माहीपुर्ण असतात. आज तु मालणात जावून पुर्णपणे त्यानच्यात एकरुप होउन गेलास. तुझे शुद्ध मराठी ऐकण्यास फारच बरें वाटते. देव बरें करो.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुधाकर जी
@sandeeptawade2401
@sandeeptawade2401 2 жыл бұрын
मित्रा सुनील सुंदर व्हिडीओ कोकणातील मासेमारी रापण आणि त्या मागील प्रचंड मेहनत अगदी खोलात दाखवून दिलीस keep it up
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 жыл бұрын
वाह सुनिल, आमच्या कोकणात सहलीला गेलात. पुढे तळकोकणात वेंगुर्ला, रेडीला पण भेट दया तेथील समुद्र किनारे पण विशाल आणि नसर्गरम्य आहेत. बोलीभाषा थोडी वेगळी आहे. येथील मालवणी आणि तेथील कोकणी. आमच्या वेंगुर्ल्याला एकदा भेट दयाच. सुंदर स्वच्छ आणि निसर्गाने वेढलेला आहे. आमची माणसं नारळासारखी आणि फणसासारखी वरून टणक, काटेरी पण आतून तितकीच मऊ रसाळ आहेत. आणि तुमच्या वसईकरांसारखीच अत्यंत मेहनती आहेत याचा अनुभव आला असेलच. महत्वाचे म्हणजे आमच्या खाद्यसंस्कृती पण अनुभवा. उदारणार्थ. कोंबडी वडे म्हणजेच वडे सागोती आणि निस्त्याक म्हणजेच मासे आणि सोबत सोलकडी.. Enjoy & all the best..
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या माहितीपर प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. कोकणातली माणसं किती प्रेमळ आहेत ह्याचा अनुभव आम्हाला वेळोवेळी आला, त्याबाबत एक व्हिडिओ अवश्य अपलोड करू. खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@shundi5
@shundi5 2 жыл бұрын
छान ताजे ताजे बांगडे खायला तर मिळणार नाही पाहायला तर मिळाले मस्त.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
हाहा...धन्यवाद, शुंडी जी
@meghnavyas7343
@meghnavyas7343 2 жыл бұрын
Wah kay chhan mahiti delit. Very nice information 👌👌👍👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मेघा जी
@mikedesi5513
@mikedesi5513 Жыл бұрын
Jiwant mashe Kay karnar go fry kar fishing fun dying fish
@manoharbhovad
@manoharbhovad 2 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, मनोहर जी
@dreamchaser4765
@dreamchaser4765 2 жыл бұрын
Such an awesome video! As classy and well made as any Discovery or National Geographic video. I "like" Sunil's & Anisha's videos even before watching them because without doubt they are bound to be treasure troves of information made superbly.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words
@riteshdurve3941
@riteshdurve3941 2 жыл бұрын
Best way to explore Kokan fishing and best wishes to you 👍👍 for upcoming videos.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Ritesh Ji
@usalpaurvi
@usalpaurvi 2 жыл бұрын
greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania - USA, nicely done, nice technique, no computers, no instruments all by experience
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Yes, amazing techniques. Thank you, Ramesh Ji
@lilyshelar23
@lilyshelar23 2 жыл бұрын
Very interesting 👌 nice atmosphere 👌 really enjoyed. Thanks Sunil 😊hard working fisherman's God bless them and u too.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Lily Ji
@mikedesi5513
@mikedesi5513 Жыл бұрын
Live jumping fish fry
@MrAshwajeet
@MrAshwajeet Жыл бұрын
👌👌👌👌👌😊
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, अश्वजित जी
@shobhanatejwani8261
@shobhanatejwani8261 2 жыл бұрын
Kokanat javun vlog banvane.very nice try Sunil.god bless you 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शोभना जी
@mikedesi5513
@mikedesi5513 Жыл бұрын
Live jumping fish fry 😊
@crv328
@crv328 2 жыл бұрын
Very nice and interesting video,👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Rahul Ji
@bmdgroup46
@bmdgroup46 2 жыл бұрын
Apratim kaam karat ahat tumhi bharis ❤️😘
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@rohininaik9445
@rohininaik9445 2 жыл бұрын
Khup mehanat aahe koli lokanchi Nice 👌sunil ji
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, रोहिणी जी. धन्यवाद
@mikedesi5513
@mikedesi5513 Жыл бұрын
Jiwant mashe Kay karnar go fry kar tadfadeet mashe mele
@mikedesi5513
@mikedesi5513 Жыл бұрын
Jiwant mashe Kay karnar go fry kar go bayo tadfadeet mashe mele are deva
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद
@Trektraveltelescope
@Trektraveltelescope 2 жыл бұрын
Mast maha keliye Sunil bhai tumhi 🤟🏻🤟🏻🤟🏻
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, संदीप
@krutantsatam1310
@krutantsatam1310 2 жыл бұрын
Raapan fishing method khupach tough aste ani tumhi te dakhavle.mastach vatla vlog.🙌😊
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 2 жыл бұрын
What a wonderful experience!! :) Greetings from Scotland. Have a wonderful day :D
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Doctor Ji
@shivajipungle5069
@shivajipungle5069 2 жыл бұрын
Khup chan sunil ji.....ya trip che sarv video khup chan ahet......
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शिवाजी जी
@leenavinchurkar7651
@leenavinchurkar7651 2 жыл бұрын
छान माहिती 👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, लीना जी
@mikedesi5513
@mikedesi5513 Жыл бұрын
Jiwant mashe Kay karnar go
@carmelinerodrigues6474
@carmelinerodrigues6474 2 жыл бұрын
Finally Sunil pohchle amchya Gavi
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, कार्मेलिन जी
@jitendraprabhu1502
@jitendraprabhu1502 2 жыл бұрын
Sunil I really appreciate you because of you I was able to know vasai Cha keliwala & know you have shown our Malvan keep it up show us more new videos 😍😍👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Jitendra Ji
@sagarborse8230
@sagarborse8230 2 жыл бұрын
Sunder vlog 👌🏻👌🏻👌🏻
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, सागर जी
@srinuchennuri3998
@srinuchennuri3998 2 жыл бұрын
Camera 📷men work nice 👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Srinu Ji
@thomasdias8979
@thomasdias8979 2 жыл бұрын
Khup must
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, थॉमस जी
@neelishariverfront2156
@neelishariverfront2156 2 жыл бұрын
Nice information welcome to konkan,My favourate beach in Malvan,I will be there on 26 & 27 for cousine wedding in Chivla. Paskol Pinto (Kankavli)
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
That's amazing. Enjoy the wedding. Thank you, Paskol Ji
@mikedesi5513
@mikedesi5513 Жыл бұрын
Live jumping fish fry
@sid8863
@sid8863 2 жыл бұрын
Hya masemarila malvanit RAPAN mhnatat , to Gobra masa hota na to khup tasty asto English madhe tyache nav GROUPER ahe , CUTTLE fish la malvanit MHAKUL hi boltat , Khup chhan video hota✌✌✌👍👍👌👌🤟🤟
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, सीड जी
@zapgaming9199
@zapgaming9199 2 жыл бұрын
👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, झीऑन जी
@sandhyashah9374
@sandhyashah9374 Жыл бұрын
Sunil Tumhi Vijaydurga fort baghayala ja apratim ahe javal ch Tambaddeg ahe to beach Pahile tar dill khush nakki try Kara
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
पुढील वेळेस नक्की प्रयत्न करू. धन्यवाद, संध्या जी
@ravibhaganagre3877
@ravibhaganagre3877 2 жыл бұрын
दादा तुझे विडिओ खूप छान असतात....🚩🚩🚩जय महाराष्ट्र
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रवी जी
@saidivekar7375
@saidivekar7375 2 жыл бұрын
सुनील सर तुम्ही खरंच ग्रेट आहात. किती छान अनुभव घेता व त्याचा आम्हाला देखील आनंद देत. तुमचं मंडळी मंडळी म्हणत चालू असलेले निवेदन मस्त. संदीप दिवेकर. मुळगाव वसई सध्या ठाणे.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@pratibhapawar5642
@pratibhapawar5642 2 жыл бұрын
Wow Chan👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, प्रतिभा जी
@mikedesi5513
@mikedesi5513 Жыл бұрын
Jiwant mashe Kay karnar go fry kar
@sandipjadhav7034
@sandipjadhav7034 3 күн бұрын
आमच्या लहान पणी आम्ही रापणीवर जायचो बीचवर
@sunildmello
@sunildmello 2 күн бұрын
धन्यवाद, संदीप जी
@Mandar6193
@Mandar6193 2 жыл бұрын
Dada swagat aahe tuz malvanat… chivlya chya bajula rockgarden kdchya kacheri kde ch aamch ghar aahe..
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मंदार जी
@royalart3002
@royalart3002 2 жыл бұрын
Mast👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आबारी, रॉयल
Teaching a Toddler Household Habits: Diaper Disposal & Potty Training #shorts
00:16
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 9 МЛН
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 5 МЛН
Inside Magic city of China | Chongqing
21:42
Vishal Tandon
Рет қаралды 1,3 МЛН
Malvan Konkan
14:40
Sukirtg
Рет қаралды 75 М.
Teaching a Toddler Household Habits: Diaper Disposal & Potty Training #shorts
00:16