No video

वसईच्या समुद्रकिनाऱ्यावरील कलिंगडाची शेती | Watermelon farming | Vasai farming

  Рет қаралды 43,342

Sunil D'Mello

Sunil D'Mello

Күн бұрын

वसईच्या समुद्रकिनाऱ्यावरील कलिंगडाची शेती | Watermelon farming | Vasai farming
वसई, भाजी व फुलशेतीसाठी प्रसिद्ध आहे मात्र बऱ्याच लोकांना माहीत नसेल की वसईत एकेकाळी खूप मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची शेती केली जायची. समुद्रकिनाऱ्याजवळील वाळूमिश्रित जमिनीत होणारी कलिंगडे रसाळ व मधुर चवीची असतात. वसईच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली ही शेती सध्या विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आज आपण वसईतील रानगाव ह्या गावी जाणार आहोत व श्री. प्रदीप ह्यांच्याकडून कलिंगडाच्या शेतीविषयी खालील बाबी जाणून घेणार आहोत
१. ही शेती का कमी होत आहे?
२. वसईत पिकणारी कलिंगडे व बाहेरून येणारी कलिंगडे ह्यात काय फरक आहे?
३. ह्याची लागवड कशी करावी? जमीन कशी असावी? खड्ड्यांचं मोजमाप? मशागत? खते? काही विशेष काळजी घ्यावी लागते का? पाण्याचे प्रमाण?
४. ह्या शेतीचा हंगाम कोणता?
५. ह्याची बाजारपेठ कुठे आहे? भावातील चढउताराबाबतची माहिती.
६. जे शेतकरी ही शेती करू इच्छितात त्यांना काय सांगाल?
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
विशेष आभार:
श्री. प्रदीप व वंदना मेहेर, रानगाव - वसई
संपर्क क्रमांक - ८८०६२ ७५४६२
श्री. निनाद पाटील, अर्नाळा
श्री. हेमराज घरत
गुगल लोकेशन - maps.app.goo.g...
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ dmellosunny
हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
गावठी गुलाबाची फायदेशीर शेती
• गावठी गुलाबाची फायदेशी...
मोगऱ्याची शेती किती फायद्याची
• मोगऱ्याची शेती किती फा...
सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा
• सोन्याहून पिवळा वसईचा ...
वसईचा अनोखा बाजार
• वसईचा अनोखा बाजार | Wo...
भात झोडणी व शेतावरील जेवण
• भात झोडणी, वारा देणे व...
आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात
• आयुर्वेदिक तुळशीची शेत...
पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी
• पाण्यावर शेती करणारा म...
बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास
• बँक अधिकारी ते प्रयोगश...
वसईतील भाजी शेती
• वसईतील भाजी शेती | Veg...
वसईचा केळीवाला
• वसईचा केळीवाला - एक मा...
वसईची फुलशेती
• चांगला नफा देणारी वसईच...
वसईतील पानवेल/विड्याची पानं
• वसईतील पानवेल/विड्याची...
वसईच्या ऑर्किडची कहाणी
• वसईच्या ऑर्किडची प्रेर...
#watermelon #kalingad #watermelonfarming #vasaifarming #vasaimarket #vasai #freshfruits #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai #kalingadsheti #vasaifruits

Пікірлер: 296
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
वसईच्या समुद्रकिनाऱ्यावरील कलिंगडाची शेती | Watermelon farming | Vasai farming वसई, भाजी व फुलशेतीसाठी प्रसिद्ध आहे मात्र बऱ्याच लोकांना माहीत नसेल की वसईत एकेकाळी खूप मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची शेती केली जायची. समुद्रकिनाऱ्याजवळील वाळूमिश्रित जमिनीत होणारी कलिंगडे रसाळ व मधुर चवीची असतात. वसईच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली ही शेती सध्या विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आज आपण वसईतील रानगाव ह्या गावी जाणार आहोत व श्री. प्रदीप ह्यांच्याकडून कलिंगडाच्या शेतीविषयी खालील बाबी जाणून घेणार आहोत १. ही शेती का कमी होत आहे? २. वसईत पिकणारी कलिंगडे व बाहेरून येणारी कलिंगडे ह्यात काय फरक आहे? ३. ह्याची लागवड कशी करावी? जमीन कशी असावी? खड्ड्यांचं मोजमाप? मशागत? खते? काही विशेष काळजी घ्यावी लागते का? पाण्याचे प्रमाण? ४. ह्या शेतीचा हंगाम कोणता? ५. ह्याची बाजारपेठ कुठे आहे? भावातील चढउताराबाबतची माहिती. ६. जे शेतकरी ही शेती करू इच्छितात त्यांना काय सांगाल? छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो विशेष आभार: श्री. प्रदीप व वंदना मेहेर, रानगाव - वसई संपर्क क्रमांक - ८८०६२ ७५४६२ श्री. निनाद पाटील, अर्नाळा श्री. हेमराज घरत गुगल लोकेशन - maps.app.goo.gl/gKeNCpNvDo6TgUKw9 हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello/ हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ गावठी गुलाबाची फायदेशीर शेती kzbin.info/www/bejne/jmWsiomoZ5lklaM मोगऱ्याची शेती किती फायद्याची kzbin.info/www/bejne/gGWup6eXfbOEkKc सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा kzbin.info/www/bejne/mJC3n3luhNBnpMU वसईचा अनोखा बाजार kzbin.info/www/bejne/mHPbiJaFdsuKrac भात झोडणी व शेतावरील जेवण kzbin.info/www/bejne/mX7Hpnaqmqx0h9k आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात kzbin.info/www/bejne/rKnRmnmAhdCHoLc पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी kzbin.info/www/bejne/e53XmWSBlrKonbs बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास kzbin.info/www/bejne/gWbKfnaKnZmGaq8 वसईतील भाजी शेती kzbin.info/www/bejne/mJ6zaYqbaMSbf6s वसईचा केळीवाला kzbin.info/www/bejne/o6i5aYh3icd1oMk वसईची फुलशेती kzbin.info/www/bejne/sJjSeK2kbt5pjtk वसईतील पानवेल/विड्याची पानं kzbin.info/www/bejne/maPCpoWNhd2gjKs वसईच्या ऑर्किडची कहाणी kzbin.info/www/bejne/iqGcqaWlmNqhjrs #watermelon #kalingad #watermelonfarming #vasaifarming #vasaimarket #vasai #freshfruits #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai #kalingadsheti #vasaifruits
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 2 жыл бұрын
स्थानिक शेती उत्पादनांवर एक उत्कृष्ट ब्लॉग. वसईची सांस्कृतिक आणि कृषी परंपरा जिवंत ठेवण्यासाठी धडपड करत असलेला एक अवलिया म्हणून तुमची ओळख सातासमुद्रापार जावो हीच माझी शुभेच्छा आणि प्रार्थना.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, राजीव जी
@minakshimulye3252
@minakshimulye3252 2 жыл бұрын
प्रदीप काकांना माझाही सलाम वडिलोपार्जित शेती करत आहेत. ती परंपरा पुढे चालू ठेवत आहेत.त्यांनी दिलेली कलिंगडाची माहिती खूपच महत्वाची आहे.सुनीलजी, तुम्हांला कलिंगड खाताना पाहून माझ्याही तोंडाला पाणी सुटले.😋😋
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@harshdesai6854
@harshdesai6854 2 жыл бұрын
Ek no video
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, हर्ष
@sachinsank
@sachinsank 4 ай бұрын
त्या कानीचे जी फोड खाल्ली तीच तुम्ही देखील चाखून पाहिलीत आणि तिथेच माणसातला माणूस पण दिसून आल❤❤❤
@sunildmello
@sunildmello 4 ай бұрын
धन्यवाद, सचिन जी
@rashmidanait2938
@rashmidanait2938 2 жыл бұрын
रसाळ कलिंगड आणि तसंच तुमच रसाळ, ओघवत निवेदन... दोन्ही उत्तम... शेतकऱ्यांना भेटून माहिती घेणं, त्यांना प्रोत्साहन देणं आणि video आमच्या पर्यंत पोहोचवण हे अमूल्य काम तुम्ही करत आहात...तुमचे खूप कौतुक आणि मनःपूर्वक शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर व प्रेमळ प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
@jyotipulekar1648
@jyotipulekar1648 2 жыл бұрын
छान कलिंगडाची शेती व माहिती छान दिली धन्यवाद सूनील जी
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, ज्योती जी
@prafullsanapmns
@prafullsanapmns 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ झाला दादा. मी बऱ्याच वेळेस रानगाव समुद्रकिनारी गेलो आहे पण या शेतीची काही कल्पना नव्हती आता पुढच्या वेळेस नक्की शेती ला भेट देऊन खरेदी करणार.👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
नक्की भेट द्या, प्रफुल्ल जी. धन्यवाद
@sharong009
@sharong009 Жыл бұрын
It's such a delight to watch you always. From start to the end you kept me engrossed not even a second of the video skipped. It's very rare to see KZbinrs who are genuine, passionate, humble and very down to Earth. I never feel like commenting on videos but today I felt that strongly. Though you're gonna touch 1lakh subscribers still you reply to each and every comment. That shows you're a gem of a person. And for those who don't know he works at a very reputable organization at managerial position still he's so down to earth. Hats off to you Sunil. Waiting for more videos from you✨
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Sharon.
@sudarshanpatil3767
@sudarshanpatil3767 2 жыл бұрын
नमस्कार वा छान पुन्हा एकदा नविन माहीती अप्रतिम व्हिडिओ. आई फार्म हाऊस म्हात्रोळी ता.अलिबाग जि.रायगड
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुदर्शन जी
@chandrashakershinde1155
@chandrashakershinde1155 2 жыл бұрын
बंधू 🙏 बंधू खूप मस्त विडिओ, आणि तुम्ही सुद्धा मेहनत केलीत, 👌👍🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, चंद्रशेखर जी
@dominiclopes1553
@dominiclopes1553 2 жыл бұрын
धन्यवाद सुनील डिमेलो एकदम छान कलिंगड माहिती
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, डॉम्नीक जी
@sumitmhatre1843
@sumitmhatre1843 3 ай бұрын
सुनील भाऊ तुमचे ब्लॉग खूप छान आहेत. आशा ब्लॉग मुळे निश्चित शेतकरी पुन्हा शेती कडे वळतील ❤
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुमित जी
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 2 жыл бұрын
Khupach chan ahey Video Sunil
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, माया जी
@shambhavidesai9219
@shambhavidesai9219 2 жыл бұрын
सुनिल जी तुमचे विडीयो चे विषय खुप छान असतात. तुमचे शेती चे विडीयो मला खुप आवडतात हे विडीयो बघुन मला पण शेती करावीशी वाटते आहे. शेती आणि तुम्ही जे हि प्रश्न ना ची उत्तर ऐकुन खुप खुप माहिती मीळते खंरच तुमचे लवकरात लवकर एक लाख सस्क्राईब होऊ देत. 👍👍👍👍👍👍👍👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ शेतकऱ्यांना जे नुकसान होत ते हि समजते विडीयो मध्ये हि गोष्ट खुप छान पध्दतीने समोर येते आणि शेतकऱ्यांना जे दुख होते ते हि समजते
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शांभवी जी
@santoshmanjavkar9903
@santoshmanjavkar9903 2 жыл бұрын
सुनील तू great आहेस तुझा स्वभाव खूप गोड आहे म्हणून तुला भेटण्याची खूप इच्छा आहे
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
नक्की भेटूया संतोष जी. खूप खूप धन्यवाद
@shundi5
@shundi5 2 жыл бұрын
मस्त व्हिडीओ कलिंगड पाहूनच गारेगार वाटलं. अलीकडे मुंबईत खूप कलिंगड येतात साठ ते शंभर रुपये. पण वेल आणि लागवड आजच पहिली. खूप मेहेनत आहे प्रदीप काकांची त्यांना सलाम. 🍉🍉🍉
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शुंडी जी
@priyajoshi9379
@priyajoshi9379 2 жыл бұрын
नमस्कार नेहमी प्रमाणे तुमचे video छान आहे माझ्या सासर माहेर दोन्ही कडे तुमचा channel subscribe करायला सांगितले आहे .मी पण वसई कर आहे . माझ्या आई चे माहेर वसई (वासळी) चे आहे .तुमचे video बघितल्यावर तिला तिच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या video खुप आवडले तुमचे Once again thank you so much.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपणा सर्वांना नमस्कार व आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रिया जी
@tukarampatil8579
@tukarampatil8579 2 жыл бұрын
सुनील डिमेलो सुंदर वसई हरित वसई अशीच राहुदे हि देवाकडे प्रार्थना
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, तुकाराम जी
@archanaraut8878
@archanaraut8878 2 жыл бұрын
एक नंबर वीडियो 👌👌👌👍👍👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, अर्चना जी
@sanjeevkotkar9245
@sanjeevkotkar9245 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती सुनीलजी आपल्या वसई तालुक्याचा ऐतिहासिक ठेवा तुम्ही असाच पुढे दाखवीत जा.त्यासाठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संजीव जी
@riteshdurve3941
@riteshdurve3941 2 жыл бұрын
Khupch chaan mahiti dilit. Watermelon chi sheti khupch problem madhe aahe. Awesome video Sunil ji. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रितेश जी
@narayanpanavkar1442
@narayanpanavkar1442 2 жыл бұрын
Khoop khoop chhan tumach aabhnandan
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, नारायण जी
@sushilkumarkhandagle7320
@sushilkumarkhandagle7320 2 жыл бұрын
Sunder Ashi mahiti👍👍👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, सुशीलकुमार जी
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 2 жыл бұрын
Wah samudra kinari kalingadachi kaashi khupach Chhan....👌👌 aani kalingade pan mast 👍👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सरिता जी
@tanujamodak6003
@tanujamodak6003 2 жыл бұрын
समुद्रकिनाराच्या परिसरात नारळ,सुपारी, सुरुच्या बागा पहिल्या आहेत पण अशी पारंपरिक पद्धतीने कलिंगडाची शेती केली जाते.हे आज तुमच्या vlog मधून पहायला मिळाले. गावठी आणि केमिकलयुक्त कलिंगड कसे ओळखायचे तेही समजले. खूप मस्त माहिती मिळाली👌🤗.मेहेर काका काकी यांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद 👍नफा, तोटा न पाहता आपल्या वडिलोपार्जित पारंपरिक शेतीचा वारसा पुढे चालू ठेवण्यातच ते समाधानी आहेत आणि सुनील सर तुमचे देखील आभार अस्सल वसईची ओळख जगासमोर आणत आहात. 🤗🙏👌👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपण मोजक्या शब्दांत व्हिडिओचे सार मांडले आहे. आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, तनुजा जी
@rajanikntchipat4606
@rajanikntchipat4606 2 жыл бұрын
Khup chan mast agadi God aani rasaal kalingade. Kalingad khave tar te vasaitil rangav yethil.🍉 Dhanyavad sir chan mahiti sangitali 👌👍🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 2 жыл бұрын
वा.... मस्तच...आणि जे ग्रामस्थ / शेतकरी आपले पारंपरिक व्यवसाय आणि संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना अनेक धन्यवाद....
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, निरंजन जी
@krutantsatam1310
@krutantsatam1310 2 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती दिली आपण त्या बद्दल आपले खूप धन्यवाद 🤘🏻
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
@vishalkadam1402
@vishalkadam1402 2 жыл бұрын
काकांचे आणि तुमचे खुप खुप आभार. व्हिडिओ महिती पूर्ण होता. वहिनी thank u.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विशाल जी
@Musaafir_-bl3ed
@Musaafir_-bl3ed 2 жыл бұрын
फारच उत्तम आणि माहिती पूर्वक विडीओ.. धन्यवाद सुनिल दादा.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@abhishekkalijkar3354
@abhishekkalijkar3354 2 жыл бұрын
Khup chan khup mhent pan ahe dada nice video dada 👌👍😍❤️
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अभिषेक जी
@suchitamadkaikar3706
@suchitamadkaikar3706 2 жыл бұрын
तुमचे विडिओ खुप छान असतात, एकही विडिओ तुमचा आम्ही मिस नाही करत,खुप छान माहिती देतात, God bless you ❤
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुचिता जी
@rajudanane8555
@rajudanane8555 2 жыл бұрын
खुप सुंदर माहिती. वसई ला कलिंगड शेती केली जाते हे प्रथमच समजले
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, राजू जी
@raymonddabre5611
@raymonddabre5611 2 жыл бұрын
खूप छान माहिती हया शेतीविषयी, सर्व प्रकारचे विषय अगदी चांगल्या प्रकारे हाताळत आहेस. तुझे मराठी पण खूप मस्त आहे. ग्रेट
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रेमंड जी
@Trektraveltelescope
@Trektraveltelescope 2 жыл бұрын
पहिल्यांदच कलिंगडाची शेती तुमच्या माध्यमातून पाहिली सुनिल भाऊ 👍👍👍👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, संदीप
@maryrodrigues5459
@maryrodrigues5459 2 жыл бұрын
मस्त माहीती मीळाली सुनील, आपण लहानपणी हीच रानगांवची कलिंगड खात होतो ऐवढी गोड व रसाळ की खाणारा पण कलिंगडासारखा लालबुंद दिसायचा ही बाहेरची कलिंगड वस ई ला नाही मीळायची आम्ही पण मीठ देऊन रानगांवची कलिंगड घेऊन जायचे मजा काही वेगळी च ही आता कमी आहे शेती आम्ही मोठी शेती होती रानगांवला, आभारी सुनील
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
वाह, आपण खूपच सुंदर आठवण सांगितली, मेरी जी. धन्यवाद
@shankarpalav8383
@shankarpalav8383 Жыл бұрын
Suberb
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Shankar Ji
@sudhapatole5597
@sudhapatole5597 2 жыл бұрын
Chan mast 👌👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, सुधा जी
@rkrkrkrk6665
@rkrkrkrk6665 2 жыл бұрын
खूप सुंदर ,
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद
@BlossysKitchen
@BlossysKitchen 2 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ आहे ✨
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, ब्लॉसी जी
@rameshdesai7955
@rameshdesai7955 2 жыл бұрын
Chan video
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, रमेश जी
@brinalrodrigues6862
@brinalrodrigues6862 2 жыл бұрын
खूप छान माहिती सुनील सर.. thank you
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, ब्रिनल जी
@sumanmore6878
@sumanmore6878 2 жыл бұрын
डिअर सुनील खुप खुप छान व्हिडिओ मला वसई तालुक्यातील विविध प्रकारची गावे खुप avedtata 🍉🍉🍉🍉🍉👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुमन जी
@geetaathaide142
@geetaathaide142 2 жыл бұрын
you are really jeneous in giving the best vedios
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Geeta Ji
@shivajipungle5069
@shivajipungle5069 2 жыл бұрын
khup chan ....
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, शिवाजी जी
@ninadmungekar398
@ninadmungekar398 2 жыл бұрын
Nice video.this work can be a documentary for future generations.There was a time that from bena beach in south to Arnala in North there use to be watermelon 🍉 farms on beach everywhere;now we only get to hear it from the older generation we don't get to experience it as the watermelon 🍉 farms are now replaced by resorts for couples as they earn more revenue.Good job Sunil 👍🏻
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
You said it right, Ninad Ji. Thanks a lot
@p_b_brothers8374
@p_b_brothers8374 Жыл бұрын
भावा तुझ्या परिश्रमाला तोड नाही...माझी खूप इच्छा आहे तुझी भेट घ्यावयाची..
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
आपण वसईला आल्यावर नक्की भेटू. खूप खूप धन्यवाद
@manoharlavate2129
@manoharlavate2129 2 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ अजून कलींगडा वर व्हिडिओ कसा नाही पण लवकरच आला धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@vijaymore1091
@vijaymore1091 2 жыл бұрын
Nice Sunilji
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Vijay Ji
@alexmachado6966
@alexmachado6966 2 жыл бұрын
नवीन आणि सुंदर माहिती सुनील. 👏👏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूब आबारी मामा
@ivana.gonsalves7368
@ivana.gonsalves7368 2 жыл бұрын
मी सुद्धा रानगाव मध्ये रहातो.... अप्रतिम मार्गदर्शन सुनील दादा. तुम्हाला हे जमतं कसं...👌👌👌👌👌👌👌 मी आजच जाऊन एक कलिंगड घेऊन आलो. रांनगाव नाक्यावरून.....
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
रानगाव खूपच सुंदर आहे, आयवन जी. धन्यवाद
@gtakalkar3904
@gtakalkar3904 2 жыл бұрын
कलिंगड शेती विषयावर चा विडीयो आवडला! छान आहे, नमस्कार डिमेलो जी 🌺💐🌺💐🙏टाकळकर परिवार औरंगाबाद
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, टाकळकर जी
@malinisawant2181
@malinisawant2181 2 жыл бұрын
खुपच गोड कलिंगडची माहिती 😊😋😋🙏🙏👍👍💐
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, मालिनी जी
@meghnavyas7343
@meghnavyas7343 2 жыл бұрын
Thanks a lot Sunil given such nice information 👍👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Meghna Ji
@harishpratap1707
@harishpratap1707 2 жыл бұрын
वसई मधील कालीगडाची शेती होती ही माहिती मला नवीनच आहे. सुनीलजी या व्हिडीओ बद्दल धन्यवाद!
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हरिष जी
@vinitashelar8981
@vinitashelar8981 2 жыл бұрын
Mast
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, विनिता जी
@maryannecolaso4766
@maryannecolaso4766 2 жыл бұрын
I liked and was happy to see rangav again on utube
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Maryanne Ji
@shrutikamane3252
@shrutikamane3252 2 жыл бұрын
Tumhi tumcha pratek video mast enjoy karta tyamule aamhi dekhil baghatana khup enjoy karto. Khup chhan mahiti
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, श्रुतिका जी
@user-cv2tv2fr2b
@user-cv2tv2fr2b 2 жыл бұрын
इकडे या मी दावतो किती मस्त शेती आमच्याकडे त्यात नुस्त गावात
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
यायला आवडेल आम्हाला, आपण कुठे राहता? धन्यवाद
@kushalcreativeworld9566
@kushalcreativeworld9566 2 жыл бұрын
गावठी म्हणजे दाणेदार कलिंगड आणि त्या काळी कोल्हे सुद्धा कलिंगड खात असत त्यामुळे राखण करण्या करिता शेतात रहावे लागायचे. धन्यवाद सुनील दादा आमच्या रानगाव कलिंगडाची शेती दाखवली.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपण खूपच सुंदर माहिती दिलीत, कुशल जी. धन्यवाद
@ammh1231
@ammh1231 2 жыл бұрын
सुनील , तुमचे मराठी खुपच सुन्दर आहें
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अमित जी
@firozshaikh810
@firozshaikh810 Жыл бұрын
NICE VIDEO BRO
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you, Firoz Ji
@Aagri838
@Aagri838 2 жыл бұрын
Vasai virar madhil Aagri koli ani kupari are great in farming
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@ankitkukreti902
@ankitkukreti902 Жыл бұрын
Your simplicity in explaining minute details is awesome....I stayed few months in mumbai but I understand marathi. Your blogs are very rich in content.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Ankit Ji
@Sandeep-qb8fs
@Sandeep-qb8fs 2 жыл бұрын
मस्त ! ! ✌ ✌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, संदीप जी
@maryannecolaso4766
@maryannecolaso4766 2 жыл бұрын
I hv been to Rangav last bus stop near school these water melons are ready in June
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Maryanne Ji
@bismillakhanpathan3964
@bismillakhanpathan3964 2 жыл бұрын
खुप छान माहीती दिली सर
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, बिस्मिलाखान जी
@sunilkotasthane4748
@sunilkotasthane4748 2 жыл бұрын
Khoob chhan video hai Sunil ji
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, सुनिल जी
@manishapotdar7665
@manishapotdar7665 2 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ सुनील जी 👍 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, मनीषा जी
@russelllopes9876
@russelllopes9876 Жыл бұрын
Pls keep all your video as record for future generations. I had only heard the fact that watermelon farms used to be on our shores. Today saw it live. 🙌👌👍
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you for the suggestion, Russell Ji
@thomasdias8979
@thomasdias8979 2 жыл бұрын
खूप मस्त 👍🎉
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, थॉमस जी
@royalart3002
@royalart3002 2 жыл бұрын
👌mahitipurn video 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूब आबारी रॉयल
@roshanfurtado943
@roshanfurtado943 2 жыл бұрын
Kharach khup mast.. Remember old days😍😍❤❤❤
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रोशन जी
@vireshtadolge7211
@vireshtadolge7211 2 жыл бұрын
Great work Sunil dada..I live in vasai virar from last 10 years but didn't know about all this information
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Viresh Ji
@BrianMendes24
@BrianMendes24 2 жыл бұрын
सुंदर शेती
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूब आबारी ब्रायन
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 2 жыл бұрын
It reminds me of my childhood days on Gorai beach 👌🏻 Beautiful 🌻 Greetings from Scotland 😊 Have a great day everyone 🌻
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Doctor Ji
@ask2raj
@ask2raj 2 жыл бұрын
Great work done Sunil ji ! GBU.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Rajendra Ji
@judefernandes195
@judefernandes195 2 жыл бұрын
Informative Video on Watermelon Farming....Thanks Sunil......
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Jude Ji
@kadambarm9723
@kadambarm9723 2 жыл бұрын
Wow juicy watermelon 😋, u r giving very good info about watermelon farming, very brief description about their hardwork, thanks for sharing Sunil. Keep it up. Stay blessed always 💗👌💗👌💗👌💗👌💗👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for the appreciation, Kadamba Ji
@nainatuscano6305
@nainatuscano6305 2 жыл бұрын
👌👌 छान व्हिडिओ सुनील, सध्या जांभळाचे सिझन आहे, जांभळाची वाईन कशी बनवायची त्याचे योग्य ते प्रमाण, शक्यतो आपल्या उत्तर वसईमध्ये वाईन कशाप्रकारे बनवतात त्याची माहिती मिळाली तर खूप बरं होईल 🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
हा, ई मस्त कल्पना हाय. कय जमाते गा बगिते. खूब आबारी नैना मावशी
@suhasinidighe6017
@suhasinidighe6017 2 жыл бұрын
Seen interior VASAI because of you r videos.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Suhasini Ji
@majm6234
@majm6234 2 жыл бұрын
Thank you Sunilji it’s reminds me my childhoods summer holidays memories of rangoan beach and watermelon farm From UK
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
That's great, Maj Ji. Thank you for sharing your memories.
@pradnyapawar5397
@pradnyapawar5397 2 жыл бұрын
Khup Chan mahiti dili👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, प्रज्ञा जी
@pooja-fj3dj
@pooja-fj3dj 2 жыл бұрын
खूप छान माहिती👌👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, पूजा जी
@mayurpatil4700
@mayurpatil4700 2 жыл бұрын
सुंदर माहिती मित्रा🌹👌
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, मयूर जी
@rajeshrigudiwala
@rajeshrigudiwala 2 жыл бұрын
Thank you once again for bringing such informative content and recognizing the hard work of our humble farmers.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Rajeshri Ji
@lourdeslovedale
@lourdeslovedale 2 жыл бұрын
Very informative video. As rightly said by Pradeep kaka, the satisfaction that you get from growing your own product is totally different. Unfortunately i never get the locally grown 🍉 in the market. So my next trip is gonna be to Rangaon beach...atleast for the 🍉.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Lourdes Ji
@vanitamankame9346
@vanitamankame9346 2 жыл бұрын
छान, महिती आहे
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, वनिता जी
@bmdgroup46
@bmdgroup46 2 жыл бұрын
Tumhi khup chaan kaam karta sunil bhau majha mitra tumala olakto silvon nav ahe tyacha khup bara wate apla vasai virar bagun ❤️
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@ankushbhoir
@ankushbhoir 2 жыл бұрын
फार छान.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, अंकुश जी
@DINESHYADAV-fd9do
@DINESHYADAV-fd9do 2 жыл бұрын
Khup chhan mahiti....Love you sunil Da.....❤👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दिनेश जी
@rajeshkadam3923
@rajeshkadam3923 Жыл бұрын
nice vlogs Dada. khup chan keep it up. GBU.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, राजेश जी
@pravinnirmal007
@pravinnirmal007 6 ай бұрын
तुम्ही ज्या पध्दतीने समजावून सांगता विडीओ पुर्ण पाहावाच लागतो........🎉
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
@dineshchanchad9404
@dineshchanchad9404 2 жыл бұрын
Mast video
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, दिनेश जी
@kishorechandaria642
@kishorechandaria642 5 ай бұрын
Keep it up You are posting nice blogs. on premative agriculture around Vasai, long back 40 years back I had visited PAPADI VILLAGE in Vasai ,some of farmer use to cultivate/ farming some medicinal plantation.,there one farmer cum business men namely SURATWALA use to buy all medicinal leaves, roots,fruits,flowers of medicinal plant from local farmer, I don't know whether now it is there or not, you can make blog on it if you have interest or chance of it.good luck
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
Thank you for this wonderful information. I'll try to find some more information. Thank you, Kishore Ji
@rajubhatt7165
@rajubhatt7165 2 жыл бұрын
Superb ...
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Raju Ji
@manishawagh4749
@manishawagh4749 2 жыл бұрын
👌👌👍👍😋😋
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, मनीषा जी
@sanjivwalawalkar2705
@sanjivwalawalkar2705 2 жыл бұрын
Good information. However we have not seen Gajanan Tatya and their recipes for long period. Please bring blog on him ...
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Oh yes, it's been a while. I'll see if we can upload a recipe soon. Thank you, Sanjiv Ji
@5a14arundhatichavan9
@5a14arundhatichavan9 2 жыл бұрын
👍👍🍉🍉🍉🙏 मोघ आसूनी🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, अरुंधती जी
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 1,9 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 6 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 36 МЛН
वसईतील खूप मोठा शेतकरी
36:47
Mi Borivalikar
Рет қаралды 112 М.
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 1,9 МЛН