हे खरे देवमाणूस ... मंदिरांच्या दानपेटीत पैसे टाकण्यापेक्षा अश्या संस्थांना जर मदत केली तर ती देवापर्यंत पोहोचते ... खूप छान लकी दादा, संदीप सर आणी त्यांच्या टीम ला सलाम.
@YesMaharaja4 жыл бұрын
सलाम संदीप सरांना... देवमाणूस 🙏🙏 लकी दादा hats off to you.. 🙏 देव बरे करो...
@yogeshrathiwdekar2004 жыл бұрын
Salute the staff and big thumps up to Malavani life.
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@umeshdalvi9270 Жыл бұрын
ह्या आश्रम मध्ये माझा मित्र कामाला आहे,विजेंद्र जयराम परब, पप्या परब
@traveltimeplease48594 жыл бұрын
नि:शब्द, .....संविता आश्रमाच्या संचालकांचे कौतुक करावे तितके थोडे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 लकी, मालवणी लाईफ च्या माध्यमातुन तु अतिशय चांगलं काम करत आहेस. तुझ्या व्हिडीओज मधुन तुझा अभ्यास, तुझे ज्ञान तर दिसतेच पण तुझी सामाजिक बांधिलकी, समाजातील दुर्बल आणि पीडित घटकांविषयीची तळमळ सुद्धा जाणवते. युट्यूबच्या माध्यमातुन फक्त मनोरंजनच नाही तर सिरियसली चांगलं काम करता येते याचं जिवंत ऊदाहरण म्हणजे मालवणी लाईफ.
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊 Means a lot
@ravindrajadhav57993 жыл бұрын
श्री.संदिप परब साहेब आपणांस सस्नेह जय महाराष्ट्र आपण सुरु केलेली समाजसेवेला प्रणाम. आज स्वतः ची मुले संभाळण हे कठीण झाले आहे. परंतु आपण १४२ लोकांचं संगोपण करताय. या सर्व समाजसेवा करण्यासाठी आपणांस उदंड आयुष्य लाभो हिच देवा चरणी प्रार्थना.
@MalvaniLife3 жыл бұрын
🙏🙏🙏
@parthparab29864 жыл бұрын
लकी भावा मन जिकंलस तु बस शब्द सुचत नाही खरच मनापासुन सांगतो देव तुझे बरे करो
@saraswatisamajiksevasantha232711 ай бұрын
हिच खरी प्रभु सेवा🇮🇳💐🌷💐👌
@vikaslad51104 жыл бұрын
सविता आश्रमातील सर्व स्टाफ ला एक सलाम.
@MalvaniLife4 жыл бұрын
Yes 😊
@prashantmodak94224 жыл бұрын
मित्रा संविता आश्रम चालवणाऱ्य सर्वांला मनापासून सलाम मित्रा तु जे विषय घेऊन येतॊसना एक नंबर असतात आणि समाज उपयोगी असतात मित्रा खूप छान काम करतो आहेस .
@PrajaktaChavan914 жыл бұрын
निशब्द ..स्वामींच्या कृपेने मला दोन वेळेस पोटभर जेवण मिळते आणि सर्व मूलभूत गरजा पूर्ण होत आहेत त्यामुळे मी वायफळ खर्च न करता गरजूना देते पण या आश्रम ला सुद्धा नक्कीच मदत करेन. ती प्रार्थनेच्या वेळी छोटी मुलगी गोड़ होती..आम्हाला मुलगी दत्तक घ्यायची आहे आणि मी जस शक्य होईल तस एका अनाथ मुलीला नक्कीच आमचं नाव देईन .. मी एका मुलाची आई आहे आणि एक मुलगी दत्तक घेणार .आहोत . मी नक्कीच या आश्रम ला सुद्धा मदत करेन .. लकी देव तुझे आणि या सृष्टीमधील सर्व जीवांचे बरे करो ..
@xtreemblink4 жыл бұрын
असा विचार करणाऱ्यांचा मला खूप अभिमान वाटतो. ❤️
@YesMaharaja4 жыл бұрын
खूप चांगले विचार आहेत तुमचे ताई.. सलाम तुमच्या विचारांना.. 🙏🙏 देव बरे करो.. 🙏 🙏
@PrajaktaChavan914 жыл бұрын
@@xtreemblink Dhanywad.. Ha vichar sarwanich kela tar kititari anath mulana aai wadilanch naw milel,,..
@PrajaktaChavan914 жыл бұрын
@@YesMaharaja Dhanywad Bhawu,. Tumhi suddha samajik kary karat raha.. manala ek weglach Anand milto jeva aapan dusryasathi kontyahi apeksheshiway Kahi karto,.. Dev Bare karo
@MalvaniLife4 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@ashabagade24013 күн бұрын
संदीप दादा आपण छान सेवा करतात देव तुम्हाला छान आयुष्य देवो
@ashwinikhochare61819 ай бұрын
धन्यवाद सर्वाना सलाम खूप छान
@Kokanilifestyle-c3t4 жыл бұрын
आश्रमातील सर्व कर्मचाऱ्यांना मनापासून शुभेच्छा खूप चांगलं काम करताय
@MalvaniLife4 жыл бұрын
Yes 😊
@viveksavant14614 жыл бұрын
या संस्थेसाठी काम करणाऱ्या सर्वांना मनापासून सलाम 🙏.🌹 त्यांच्या कार्याला सर्वांकडून जास्तीत जास्त मदत मिळून हातभार लागू दे अशी सदिच्छा. हा व्हिडियो बनवून या संस्थेबद्दल माहिती दिल्याबद्दल तुमच्याकडून ही एक प्रकारे मदतच झाली आहे 👍 to मालवणी लाईफ. 🌹🙏
@MalvaniLife4 жыл бұрын
🙏🙏🙏
@vinodghosalkar80884 жыл бұрын
भारतात आलो की नक्की मी इथे भेट देऊन माझ्यापरीने मदत करेन. छान माहिती दिलीत. #vinodtraveller from Canada
@MalvaniLife4 жыл бұрын
🙏🙏🙏
@aishwaryaajgaonkar04194 жыл бұрын
He aashram ek no aahe aamhi tithe camp sathi 7 days hoto❤️7 days hoto pn gharich aahot Asch vataych proud of u sandip sir tumchyabaddl bolav tevd kmi aahe sir..♥️🙏
@govindgadgil168118 күн бұрын
खुप छान उपक्रम राबविला त्या बद्दल धन्यवाद!
@pradeepbane45844 жыл бұрын
आश्रमतील सर्व कर्मचाऱ्यांना सलाम आणि तुम्ही हा व्हिडीओ बनवल्याबद्दल अभिमान वाटतो तुमचा
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@snehananche20554 жыл бұрын
Hats off to you Sandeep sir & good job Lucky Dada. Keep it up.
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@sandeshmhatre6704 жыл бұрын
जगद्गुरु संत तुकोबांनी आपल्या अभंगात म्हटल्या प्रमाणे जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥ तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ॥२॥ आज याची प्रचिती तू तुझ्या आजच्या एपिसोडच्या माध्यमातून आणून दिलीस, खूप चांगले कार्य आज सर्वांसमोर आणल्या बद्द्ल धन्यवाद..!!
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@KASAKAYMAJETNA4 жыл бұрын
bravo lucky, khupach chan video,anand wattoy asha vishyala tu hat ghatlas.
@govindrajam2494 жыл бұрын
good work to Sandip Sir & Sanvita Ashram all staff.....salaam tyancha karyala.....& big thumps up to Malavani Life......👍👍👌👌🙏🙏
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@maheshrane50775 ай бұрын
Very big salute to you and all staff God bless you
@shraddhatankkar49013 жыл бұрын
खरंच खूप चांगलं काम करता,स्वामी माऊली तुमच्या या कामात तुमच्या पाठीशी आहेच👌👍👍
@MalvaniLife3 жыл бұрын
😊🙏🙏🙏
@shrikantayachit8532 жыл бұрын
नमस्कार." संदीप परब" याच्या या महान कामाला आपण आपल्या यु ट्युब चॅनलवरुन प्रसिध्दी देत आहात,त्या बद्दल तुमचे खुप) खुप आभार.
@shivanidalvi58004 жыл бұрын
खुप छान शब्दात व्यक्त केली जाणार नाही असा तुमचा उपक्रम आहे
@MalvaniLife4 жыл бұрын
😊😊😊
@vijayphulsunge20886 ай бұрын
Khup khup mothi seva karat aahat.
@apoorvarane83944 жыл бұрын
Grt Sandeep Parab And thx Malvani life for showing us reality of life
@MalvaniLife4 жыл бұрын
🙏
@vilaskhaire36174 жыл бұрын
खुपच महत्व पूर्ण विषयावर विडिओ बनवलात संदिप सरां सारखी देव माणस पण हया जगात आहेत आणि तेथील सर्व कर्मचारी वर्गाला सलाम खरच तुम्ही तुमच्या विडिओ च्या माध्यमातून खूप चांगले काम करता धन्यवाद
@siddhianganne95824 жыл бұрын
Khup chan vlog zala lucky dada hatts of all team of sanvita ashram who are doing grt job हेच खरे देवमाणूस आहेत..
@vinayswarasheel29213 жыл бұрын
खरच हा व्हिडीओ खूप छान माहिती देऊन जातो. खूप उत्तम माहिती सादर केलीत 🙏
@shamikarane19574 жыл бұрын
Khupach chan maheti dilis. Malvani life la salam .
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@rameshrane53112 ай бұрын
चांगला सामाजिक उपक्रम आहे
@shrikrishnatalashilkar24564 жыл бұрын
खरा तो एकची धर्म 🙏 निशब्द अभिवादन 🙏
@MalvaniLife4 жыл бұрын
🙏🙏🙏
@kshamasawant18214 жыл бұрын
मालवणी लाईक मधून हा व्हिडिओ दाखविल्या बद्दल आपले आभारी,कारण विषय संवेदनशील आहे, त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत आपण हा व्हिडिओ दाखविल्या बद्दल आपले कौतुक, आणि संदिप सरांना सैल्युट.
@tushar04953 жыл бұрын
I am your viewer from USA and view your informational videos. But this video I liked very much which shows that how we can help our humanity/Community/elderly/disabled people. We donated for this ashram. I would also urge people to help them in any form. Mr. Lucky HatsOff to you! Keep the good work!
@mitaleesamant96812 жыл бұрын
I had been there today. The place needs funds. The work that Mr. Sandeep Parab and his volunteers are doing is par excellence
@riahirlekar86904 жыл бұрын
A VERY Big salute to all the staffs great work Best wishes to everyone asa ashramat rahnyachi veil Kona palkanvar na yeuo kadhi and big likes to u Dada thanks for sharing
@tanujamodak60034 жыл бұрын
वृद्धाश्रम, अनाथआश्रम पाहिले कि वाईटही वाटते जिथे प्रेमाची गरज असते तिथे आपलीच माणसे साथ सोडून देतात आणि कौतुक करावेसे वाटते जेव्हा असे सामाजिक संस्था स्वतःहून पुढे येऊन त्यांना आधार देतात. संविता आश्रम मधल्या सगळ्या स्टाफचे मनापासून आभार, खूप छान काम करत आहेत.तुलाही धन्यवाद 👌👍आम्हीही अशा संस्थाना आमच्याकडून होईल तशी मदत करतो पण अशी बिकट वेळ कोणावरही येऊ नये असे मनापासून वाटत. 🙏
@MalvaniLife4 жыл бұрын
👍🙏
@lalitkamble44604 жыл бұрын
खरच खुप चांगली संस्था आहे लकी दादा, आम्ही भेट दिली आहे या संस्थेला.
@MalvaniLife4 жыл бұрын
🙏🙏
@MrSudhirhire4 жыл бұрын
Good work Malvani Life. Salute to the dedicated staff. Regards
@MalvaniLife4 жыл бұрын
🙏🙏🙏
@vishakhabaraskar4454 жыл бұрын
Khup chhan lucky dada tu kharach khup chhan kam kel aahes dev tula khup khup ayushy devo Gbu
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@RahulPatil-uy5uz4 жыл бұрын
Very nice way to work i had really lucky to see this nice works through lucky malvani life👍👍👍👍👍
@kishoremirchandani86714 жыл бұрын
Salute🙏 Nishab 👌👍Khup Khup Dhanyavaad🙏 Dev Bare Karo 🙏
@mumtazalikhanche7140 Жыл бұрын
What a great job .
@maheshsitaramsatam95574 жыл бұрын
Great Kokan Thank you for such needful information Thank you again
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@SulochanaResort-wt9jk8 ай бұрын
God bless you 🙏💫
@narayanmasurkar59563 жыл бұрын
फार स्तुत्य उपक्रम
@Bus5MinuteAur4 жыл бұрын
Big Thumps Up for Malavni Life👍🏻 Sandip Sir🙏🏻
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@dharmendarsherkar5833 Жыл бұрын
अप्रतिम
@sandhyadalvi88155 ай бұрын
Khup chhan
@suchitatambe71184 жыл бұрын
Khupach Chan. Hats Off to you.
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@chinmayipawaskar45214 жыл бұрын
Khupach chhan video🙏
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@shaileshkadam6504 жыл бұрын
खुप छान माहिती मोठा 👍 मालवणी लाईफ साठी देव बरे करो
@sandhyaangane50424 жыл бұрын
खूपच सुंदर👍👍👍👍
@sunilsuryavanshi25764 жыл бұрын
खरोकर फार पुण्याचे काम करता तुम्ही लोक सलाम तुमच्या कामाला
@MalvaniLife4 жыл бұрын
👍🙏
@somnathgaonkar84814 жыл бұрын
chhan savita ashram pandur
@MalvaniLife4 жыл бұрын
🙏😊
@sanjaydalvi86834 жыл бұрын
लकी नक्कीच तु इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करतो आहेस त्याबद्दल तुझे अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ह्या संस्था बद्दल आम्हाला जी महिती दिली तिचा नक्कीच उपयोग होईल 🙏🙏🙏🙏🙏🙏 संदीप सर आणि त्यांचे सहयोगी यांना सलाम 🙏🙏🙏
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@vikramparthe60604 жыл бұрын
Good job lucky dada Being human
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@shraddhanandkambli994 жыл бұрын
Bhawa baryach divasanchi manatali ichcha purna kelis ,God bless you,
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@sanjaymandlik50794 жыл бұрын
लकी तुझं खूप खूप कौतूक, मित्रा तुझं वेगळे पण अशाच प्रकारातून तू सिद्ध करतोस. संदिप सर आणि सहकार्यांचे खूप खूप कौतूक आणि शुभेच्छा. देव तुझं भलं करो
@MalvaniLife4 жыл бұрын
Dev bare karo 🙏
@aishwaryaajgaonkar04194 жыл бұрын
N lucky dada tu gelas tikde bhet dyayla he khup brr vatl karan sglyan paryant tya aasharmatli inform pochli..tnx dada..❤️🙏
ह्या सौंस्थे बद्दल प्रतक्षात आज पाहिलं. पण एकाने आम्हाला या सौंस्थे बद्दल दोन वर्षापूर्वी सांगितलं आणि गेले दोन वर्ष आम्ही आमच्या परिन मदत करतोय. ह्या सौंथेच काम मुंबईत सुद्धा आहे हे आत्ता कळलं.लकी खरंच तूझ्या बद्दल म्हणावं देव बरे करो🙏🙏👍👍
@sandeepmasurkar35311 ай бұрын
कृपया, ताई, मुंबईचा पत्ता आणि फोन नंबर सांगा दादा
@smitachavan36554 жыл бұрын
लकी दादा हा वीडियो 👍
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@yogeshsalvi72884 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे महान कार्य आहे देव बरे करो 🙏🙏
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊 Dev bare karo
@sonamsingh-eb5oo3 жыл бұрын
ati sundar
@subhashgawade5083 жыл бұрын
Good work done by this people
@maharashtra07194 жыл бұрын
लकी तुझे खुपच चांगले काम करतोस तुझे विविध पुणॅVDO .असतात देव बरे करो सगळ्याचेच
@tanvihanjankar70164 жыл бұрын
लकी ,तू खरंच खूप चांगले काम करत आहेस,खरंच देव सगळ्यांचे भले करो
@xtreemblink4 жыл бұрын
फार गंभीर विषय आणि कटू सत्य याच जगात आपण जगतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवून वागणं गरजेचं वाटतं. या संस्थांशी निगडित प्रत्येक कामाच्या आणि व्यक्तीच्या मानवतावादी दर्शनाला 🙏🙏🙏
@MalvaniLife4 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@ShilpaPatil4604 жыл бұрын
अप्रतिम कार्य 😍👍👍
@MalvaniLife4 жыл бұрын
🙏
@yogishirodkarvlogs86684 жыл бұрын
Nice lucky Bhava proudly feel
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@JKV674 жыл бұрын
Dada thanxx
@MalvaniLife4 жыл бұрын
😊😊
@smit55554 жыл бұрын
सामाजिक जाणीव दाखवल्याने आपणास धन्यवाद!
@pandurangkandalgaonkar724 жыл бұрын
वा लकी छान वाटल
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@ppkentertainment80944 жыл бұрын
As always.. Great video..
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@abhaywadkar54224 жыл бұрын
You are doing very very good job video is very good
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@mimumbaikar454 жыл бұрын
Great job Lucky . . May God bless you.
@MalvaniLife4 жыл бұрын
🙏🙏🙏
@aartisawant48664 жыл бұрын
सर्वांना सलाम...🙏🙏
@MalvaniLife4 жыл бұрын
🙏🙏🙏
@narendrakoyande86034 жыл бұрын
आपण Dec 20 ला मालवण ला माझ्या घरा कड़े भेटलो तेव्हा आश्रमाबद्दल चर्चा झाली. तुला विनंती केली होती की एक डॉक्यूमेंट्री कर. त्याबद्दल तुझे अभिनंदन. उत्तम प्रकारे श्री. परब व त्यांचे सहकारी यांच्या कार्याची ओळख करू न दिलीस. त्यांच्या कार्याची ओळख लोकसत्ता मधून झाली व मी जोडलो गेलो. मालवण ला आल्या नंतर नेहमी भेट देतो.
@MalvaniLife4 жыл бұрын
Yes😊😊😊
@kalpanabendre11646 ай бұрын
तुमचा नंबर आहे
@kalpanabendre11646 ай бұрын
इतवार ज्याला
@kalpanabendre11646 ай бұрын
@@MalvaniLife36 वर्षाचा एक मुलगा आहे
@kalpanabendre11646 ай бұрын
@@MalvaniLifeत्या मुलाला कोणी नाही तो अनाथ
@kalyanitambe21253 ай бұрын
Chan sir
@samruddhakokan4 жыл бұрын
छान काम आणि सेवा करत आहेत 🙏
@MalvaniLife4 жыл бұрын
🙏
@sunilsarvankar8264 Жыл бұрын
या संस्थेतील सर्व स्टाफला मनापासून धन्यवाद.
@rohitchavan12144 жыл бұрын
सुन्दर काम
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@ketangurav15254 жыл бұрын
🙏दादा 1/ नंबर सलाम
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@mrunmayeekoyande91104 жыл бұрын
दादा खरंच तुला सलाम आजचा विषय खूपच महत्वाचा आहे प्रत्येक व्हिडीओ खूपच सुंदर असतो तुला माझा 🙏🙏🙏🙏