खूप हसवलं राजे मामा ना आज क्लायमॅक्स मध्ये... एकदम मजा आली खूपच... तेल बी गेलं आणि तूप बी गेलं...
@nitindeokarpatil.malegaonl81002 жыл бұрын
मामा आज नक्की कोमात जाणार 😂 कधील्याची वाट लावते वाटते मामा आता
@manoharpokale32752 жыл бұрын
मामा पण चांगलाच नाटकेल माणूस आहे 😀😀👌👌🙏🙏
@kissan_4u2 жыл бұрын
कमाल आहे सर तुमची!! हसता हसता पुरे वाट झाली!! 🤣🤣 खाली पडू पडू हसलो!! 🤣😂😂 मामा पागल झाला!! 😂😂
@rajuraut99072 жыл бұрын
१९ मिनीटांचा व्हीडीओ होता कधी संपला कळलेच नाही काय मज्जा आली मामा गेले जंगलात व सोनं शोधू लागले परंतु माहित नव्हत मामाला सोन्याचं काय झालं तर सगळ पाहुन पागलच झाले टाकीवर काय चाढले हु लाला नावाच्या भुताची कल्पणा एक नंबर होती सर एक समजतं नाही मला आज २१ व्या शतकात देखील लोक भुत, प्रेत यांच्यावर कसे विश्वास ठेवतात विज्ञानात्मक जगात असा विचार नकोच काही असो छान मनोरंजन केलं तुम्ही या व्हीडीओच्या माध्यमातुन लवकर २ लाख सबस्क्रायबर होवो तुमचे ईश्वर राजु राऊत कारंजा लाड
@patricksinger_official2 жыл бұрын
Kandil Buda is One Of The Finest Character 😂❤️Saam Sum...😂😂 Chanting 😂😂
@vijayrangari8272 жыл бұрын
थोडंफार मामाला मिळालं असतं तर अजून मजा आली असती.
@prafulgawande1052 жыл бұрын
कंदील आबाजी अरे बापरे 🤣🤣🤣👍 आमसूल पाहिजे kai 🤣🤣kai episode आहे sir सुपर
@surajnimkar9202 жыл бұрын
मामा चा हू लाला हू लाला 😄😄😄😄😄
@Sankarshan...222 жыл бұрын
दुसऱ्यांना चुना लावणाऱ्या मामाला आज स्वतः चुना लागला😂😂😂 जैसी करणी वैसी भरणी ! झालं ना😂😂💯💯
@nileshmahakulkar52092 жыл бұрын
Huullaaa.. Huuu... Laaa hulaaa🤣🤣🤣😆
@nitinborey75872 жыл бұрын
कंदील आबाजी आणि मामा एकदम मस्त
@gopalgawali23952 жыл бұрын
झाल ते झाल पन मामा सोबत नाईट झाल 😁😁😁😂
@rushikeshpatil49532 жыл бұрын
🤣🤣🤣🤣1ch no jirli मामाची
@bharatborale12542 жыл бұрын
राऊत सर पन कायद्याने बाकी सोन्याचे 10 ℅ तर गावकऱ्यांना मिळाले नाही तर ते मामाला मिळायला पाहिजे ही विनंती.
@kailaskolhe76492 жыл бұрын
खुप मज्जा आली हसुन हसुन पोट दुखायला लागलं मामा ची बय बि गेली बय ची गोधडी बि गेली हुलाला हुलाला 🥰😇👌🙏
देविदास संसने ज्यावेळेस आपल्या एपिसोड मध्ये असतात त्यावेळेला एपिसोड मध्ये मजा घेऊनेऊन जाते राव
@pundliksushir33732 жыл бұрын
चलवाद्या शांताराम 😂😂👌
@gdchatark2 жыл бұрын
शांताराम लय चलवादया माणूस आहे बा गुरू
@mohanbodkhe5131 Жыл бұрын
आता नेक्स्ट एपिसोड झ्याब्रू आणि नलु ताई चा पाहिजे आणि त्या दोघाण मध्ये कदील आबाजी झुंबर देविदास भाऊ मारुती आणि जगणं यांचा समावेश पाहिजे म्हणजे एपिसोड रंगात येईल सर...
@sachukhode27082 жыл бұрын
Thank you raut sir gharefal ch nav ghetlya baddal 🙏
@praviningle17772 жыл бұрын
Hulala hulala🤣🤣🤣
@msjedhe47232 жыл бұрын
जिंवत साप घेतात आज टाकुन...😃😄
@purushottamsurve67122 жыл бұрын
खुप मज्या आली आजच्या एपिसोड मध्ये
@santipandit362 жыл бұрын
आमसोल.....! साला आम्ही तर लहानपणी लावले थंडीत कोमीट वॅसनील च्या पलीकडे रिझल्ट भेटते याचा 🤣🤣🤣👍👍👍
@mohankolhe10882 жыл бұрын
मामा भांजे चा एपिसोड खूप पाहायला आवडते,, काय पण लेकाच कंदील बुड्या जवळ हाय बाकी विद्या,,,,हाय बुडा बेज्या अज्यातवाणाचा,, घे म्हणा आता 700 रुपय,,, बरी घडली लेकाले😂😂😂
@manthangadve94482 жыл бұрын
👀🤩👍😁 sar 💐🙏🙏 1no
@santipandit362 жыл бұрын
आमचा मामा आला रै बॉ आता विडीओ पाहण्यात मजा आहे राव रोज रोज देवीदासभाऊ मारती काय राव मामा शिवाय मजाच नाही 🤣🤣🤣
@pundliksushir33732 жыл бұрын
आज लय हसलो राव मी 🤣🤣😂👌👌
@seemababar11572 жыл бұрын
मामा.झाला.वेडा😂😂😂😂
@pankajkhairkar10072 жыл бұрын
उलाला उलाला 🤣🤣🤣
@jaysir..49442 жыл бұрын
Kandil bodyacha game karanr vatate mama 😂😂🤣😂🤣
@pratikkadu18532 жыл бұрын
आमसुल मंत्र खतरनाक होता सर
@seemababar11572 жыл бұрын
मामा.घबाड.नेल😁😂😂😂😂
@gopaldiwnale432 жыл бұрын
खूप टेन्शन मध्ये होतो पण तुमचा अॅपिसोड पाहीला खूप हसलो सगळे टेन्शन दुर झाले
@ck1292-k4z2 жыл бұрын
Aaj pahilyanda Mama itkya shock madhe baghitle SIR