माझं एक म्हणणं आहे की जो व्यक्ती यशस्वी होतो त्याची काही लोक कॉपी करतात कारण त्या लोकांमध्ये स्वता काही करण्याची बुद्धी नसते फक्त दुसऱ्याच्या जीवावर ते मोठे होण्याचा प्रयत्न करतात .... पण मात्र ओरिजिनल ते ओरिजीनलच असते आणि ते म्हणजे आपले [ टीचर टकाटक सुरेश राऊत ] या शिवाय मी कोणतेही डुप्लिकेट छपरी ला ओळखत नाही ! #TeacherTakaTakFan🔥👑
@abhijeetdeshpande1401 Жыл бұрын
काय बावा लोकं... व्हिडिओ ला जराही वेळ झाला तरी कासावीस होतात... हि खरच राऊत सरांची कमाल आहे.. सरांच्या रामपूरनी संपूर्ण महाराष्टाला वेड लावलं आहे..
@mama_नेरवाले Жыл бұрын
सर, वाट पाहत पाहत आता थकला होता "माणूस ", खूप वेळ झाला आज episode यायला ❤💯
@aakashgaygole934 Жыл бұрын
देविदास भाऊ न भरोसा ठेवला म्हणजे पूर्ण गावाने भरोसा ठेवला😂
जमायला पाहिजे गुरूजी मग ते 2 जावई ला सुदरवते मारोतराव
@आदिनाथ.31.0 Жыл бұрын
राऊत मास्टर पुरा माग लागेल आहे याच😂😂😂😂❤❤
@jyoticharbhe2912 Жыл бұрын
काय डिमांड अँपल पाइन अँपल ज्युस,तिन दिवसाच प्रशिक्षण तेही निवासी मज्जाच आहे,मामीलाही खूप आठवण येत आहे.कंदील आपली सोय लावते ड्रायफुट घेऊन. 😊😊😂
@PriyankaNamdarPatil Жыл бұрын
मला तर मामाची चिंताचं वाटतंच आहे बापा देविदास भाऊ ला का जर खरं माहिती पडले तर लाता खाता की काय तर.😂😂😂 कदाचित मामाच्या भविष्यवाणी मुळे मारोती भाऊ चे योग दिसत आहे वाटते देंडके काकाजी च्या मुली सोबत...
@SureshYadav-zb7it Жыл бұрын
Maruti aani Rani che lagn jhale pahije
@pankajkhairkar1007 Жыл бұрын
कंदील आबाजी ची मस्त मज्या हाय बा सेवेकरी म्हणून आहे काजू बदाम मस्त माल दाबते 🤣🤣 भूषण्याले द्या महाराज चांगली बत्ती ईचक पोट्ट हाय ते बापावर तर गेलंच गेलं पण माय वर पण गेलं लेकाच 😜😜
@gajananwankhede7236 Жыл бұрын
मारोतराव ची सोयरीक जमते वाटते बा,,बाकि,,लय भारी एपिसोड,,सर,👍👍👍
@bhikanraobhutekar4987 Жыл бұрын
मनोरंजन चा एकमेव खजाना.... म्हणजे Teacher Takatak 👌👌👌
@abadardigambar5340 Жыл бұрын
व्हिडिओची खूप वाट पाहत होतो गुरुजी 👍🌹🙏 नांदेडकर 🙏🚩
मामानी मस्त माहोल तयार केलाबा रामपूर वाल्याना पूर्ण फिटवते वाटते मामा 🙏
@omjunjare2581 Жыл бұрын
मस्त मामा🤗💯
@RanjanaMeshram-qm1vs Жыл бұрын
14 एप्रिल ची तयारी चालू करा राऊत सर❤
@yogesh.hiwarle2189 Жыл бұрын
गुरुजी सलाम तुमच्या मार्गदर्शनाला समस्या प्रत्येकाला आहेत बेस्ट डायलाग बोथाकाजी गावाचे नाव घेतल्याबद्दल गुरुजी धन्यवाद...🙏🙏 उद्याच्या भागाची आतुरतेने वाट...
@pravindhongade4748 Жыл бұрын
मामा चा मीरच्या च्या आशीर्वाद......
@RadheKrishna-yc6me2 ай бұрын
लख लख्या नेहमी का हालत असते सर😂😂😂
@DATTA.S.FALE. Жыл бұрын
|| ❤ महाराज माझी एक अडचण आहे... दुसरे आपल्या चॅनल ची पुरी काॅपी मारते ना हो..आपण छपरी मामा आणला की ते पण तेच टाइटल त्यांच्या विडिओ मघ्ये ठेवते...त्या सोबत तुमचं नावपण लावते..त्यामुळे अनेक भावी भक्तांची फसवणूक होते...विशेष म्हणजे #विदर्भाचे_पोट्टे हे तर आपलंच टाइटल आणि स्टोरी सारखीच असते थोडा फार बदल ते करतात...ते आपल्या नावाचा फायदा घेतात...त्यांना मिरच्या ची धुणी दया फक्त येवढीच इच्छा आहे...🙏😍||
@krantishende5156 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे भाऊ
@DATTA.S.FALE. Жыл бұрын
@@krantishende5156 🙏💐
@DATTA.S.FALE. Жыл бұрын
@@vitthaldhage1992 बरोबर आहे साहेब तुमचं TEACHER TEACHER ची बरोबरी कोणीच करू शकत नाही.. #धन्यवाद..🙏💐
@DATTA.S.FALE. Жыл бұрын
@RAHUL THAKARE 👌🙏💐
@chetanakolkar2293 Жыл бұрын
🤣🤣🤣
@manoharpokale3275 Жыл бұрын
जसे जसे रामपूर वाले मामाची खातीरदारी करून रायले तसे तसे मामाचे चोचले वाढून रायले 😀😀👌👌🙏🙏
@hemantdeshmukh2816 Жыл бұрын
Jai Jai Vidarbh 👌👌👌 Hemant Deshmukh from Bhilai Durg Chhattisgarh 💐💐💐
@truptimandale7165 Жыл бұрын
Best youtube channel ever 😊🎉
@dhirajghaywat1047 Жыл бұрын
म्युझिक लय खतरनाक दिल सर....एकच नंबर 👌
@nitingangole1148 Жыл бұрын
गुरूजी मारती च जमते वाटते बा आणि मामा उद्या शिवलाल व भूषण ले चांगलीच टिपारी देते मामाचा नांदच खुळा आहे भाऊ 🤣😂
@meghathakare8913 Жыл бұрын
Bhushan le Mirchachi dhuni 😀 interesting sir 😆
@seemababar1157 Жыл бұрын
मामीचे.विडीओ.छान.असतात😊😊
@YASHCREATION-q7w Жыл бұрын
काय देवदास भाऊ तुम्ही भरोसा ठेवला मनाला खूप वाईट वाटलं😮😢
@premtatke385 Жыл бұрын
आतुरता फक्त तुमच्या व्हिडिओ ची ❤️💙
@bhushanmore4291 Жыл бұрын
पुऱ्या रामपूर ले देते मामा आता टिपारी 😂😂😂
@SangitaKhadke Жыл бұрын
अंधविश्वास कसा पसरतो याचं उत्तम उदाहरण दिलं सर तुम्ही . शिकलेले लोकंही कसे अंध विश्वासाला बळी पडतात , मुर्खासारखे वागतात ........ खूप छान एपिसोड सरजी 👌👌👌👍👍🙏
@Gaurih88 Жыл бұрын
सर एक मेघा एपिसोड घ्या 1 घं ट्याचा
@gajendrachoudhari2141 Жыл бұрын
Salam guruji 😊 mast mast ideas aste tr khup Chann
@rameshwarmohokar5846 Жыл бұрын
मामाचा धन्यवाद सर.. मारुतीच लग्न देते लावुन मामा
@dipakdoifode1475 Жыл бұрын
मामाने जमवली मारोती आणि रानि ची सोयरिक ❤❤❤❤
@gdchatark Жыл бұрын
9 ते 11 मामाचे प्रवचन आहे गुरु चुलफुकया ले मिर्च्याची धूणी मस्त भाग बनवली ला गुरु
@nitishpathe873 Жыл бұрын
सर शिवलालच्या मुलाला प्रत्येक एपिसोड मध्ये घेत जा खोड्या करण्यात कोणाचे वाईट करण्यात आणि हसवण्यात एकदम शिवलाल पेक्षा चार पावलं पुढेच आहे पोरगं शिवलाल पेक्षा भारी 😂😂
@bharatborale1254 Жыл бұрын
राणी साठी मारोती हा उत्तम वर आहे. चुलफुक्याला उलटा टांगुन वायल्या मिरची ची धुणी जबरदस्त.
@vishnulahudkar1118 Жыл бұрын
😢😮😅😊 ओके कार्यक्रम केला रामपूर वाल्याचा
@ashishpakhare7642 Жыл бұрын
खरच राउत सर डेंडगे भाऊ च्या माग लागले😂😂
@gopalgore5590 Жыл бұрын
Khup mast video sir
@mayurharsule3097 Жыл бұрын
मामा चे व्हिडिओ खूपच छान😂😂
@sagarkurhade6289 Жыл бұрын
खुप खुप छान सर 👌👌👌👌👌
@SURAJKADU2948 Жыл бұрын
एक नंबर विडिओ सर😍🙏
@deepaklahane8005 Жыл бұрын
Sir aaj let zhal khup. 🙏🙏🙏👌👌👌👌👌mst content ahe
@pravinbawane6261 Жыл бұрын
मामा न पूर्ण रामपूर वाल्या ले कामाले लावल बा मारुती च्या लग्नाचे चांगले संकेत दिसून राहिले 😜😜😜👌👌
@anandwankhede3337 Жыл бұрын
1 no…..video sir 🤣🤣🤣
@Csraut2610 Жыл бұрын
जय मामा महाराज...🙏🙏
@प्रदीप-भ4ह Жыл бұрын
फर्स्ट कमेंट्स... नियोजनबद्ध कार्यक्रम मामाचा 😂😂
@dattrayabelkhede5940 Жыл бұрын
मारोतराव आणी राणी ची सोयरीक जमते वाटते सरजी 😅
@bhagvatbhalerao4882 Жыл бұрын
Mama khupch khatrnak aahet 😊😊😊😊nice video 👌👌👌👌👌
@VishalZare-dy6pw6 ай бұрын
धून मस्त आहे आहे कोणाचं योकदान लाल दिव्याच्या गाडीला
@maheshdhadwe4649 Жыл бұрын
छप्परी मामा मारतीदा चे योगमान आणते वाटते जुळून राणी हसली गालात मनजे सिग्नल भेटल मारती दा
@lakhaningole9324 Жыл бұрын
मामा मस्त जमलं बा महाराज 😊😊😊😊
@sagarughade2678 Жыл бұрын
आखरी च्या दिवशी मामा ले देविदास रूमण्यान मारते 😂😅
@dineshtike8273 Жыл бұрын
मामा रिटर्न 🤣😂😅
@lakhaningole9324 Жыл бұрын
Nice video sir khup chan best act 😂😂😂😂😂😂
@sidhhuturerao9326 Жыл бұрын
🥰🥰🥰🥰🥰मामा लय खतरनाक 🥰🥰🥰🥰🥰🥰💯सगळं गुंडाळून नेते 🥰🥰🥰🥰🥰🥰💯🙏🙏🤔🤔🤔🤔🤔🤔🙏💯💯🥰🥰🥰🥰🥰🥰💯🌹🌹🤔🙏🙏🙏💯🤔🤔🤔👍👍👍👌👌👌👌6
@arjunbhavle5173 Жыл бұрын
मामा झाला छतरी बाबा
@sachinmadhankar756 Жыл бұрын
🙏🙏 राम कुष्णहरी सर 🙏🙏 सर काल च्या ह्विडियो आज पाहत आहे कारण बोदेगाव ला नाफेड ला हरभरा आनला 2 दिवस झाले मुक्काम झाला
@RudrakshWakudakar9 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@dynaeshwargawande6435 Жыл бұрын
आम्ही खूप वाट पाहत असतो सर व्हिडिओ पाहण्यासाठी.
@nhlakhekar Жыл бұрын
राऊत गुरुजी डेंडके च्या मागे लागून आहेत सगळा त्याचा टिपटा वाजवते 😂😂😂😂😂😂
@prapti_23 Жыл бұрын
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला.. कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला.. ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या जयंती निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
@swapnilkadam1178 Жыл бұрын
Shivlalch porag kaylech mamachya nandi lagala 🤣😂
@laxmanrathod3785 Жыл бұрын
मामा न चक्र नाही घंनचकर चालवलं व्हिडिओ खूप छान आहे सर
@nageshkhanande3192 Жыл бұрын
मामाले फक्त टोपी काढून टाकून ठेवा मना फिटला मामा मंग
@kishoriratkar176 Жыл бұрын
जंगर गुत्ता खबर गुत्ता अन खुश खबर 😂😂😂
@dinanandtajane358 Жыл бұрын
मामाची रिंगटोन आवडली सर,14 एप्रिल चा प्रभोधमात्मक व्हिडीओ बनवा सर
@vivekgudekar332 Жыл бұрын
भाचे खरचं जीवाला जीव देणारे आहेत
@bhingajipachapute6865 Жыл бұрын
Good comedy
@milindsawant6084 Жыл бұрын
लेट झाले आज सर😅😅
@dknetwork8966 Жыл бұрын
खूप म्हणतील सर कि तुमची कॉपी करत आहे पण सर कॉपी पण त्याचीच करता येते जे कॉपी करण्या योग्य असते किती पण कॉपी केली तरी आवाज आणि मांडणी, विचार, आणखी खूप काही वेगळं असते जे पण टीचर टका टक सबस्क्रायबर आहेत, त्यांच्या लक्षात येतेच 🙏🏼🙏🏼🙏🏼ओरिजिनल म्हणजे सुरेश राऊत सर 👌🏼🤩🤩
@samipbande7737 Жыл бұрын
राऊत मास्तर पुराच माग लागेल आहे, पुराच फिटवाच्या भुजंगराव देंडगे आणि मामाच्या मागे पण मामा कवर करुन घेईन पण भुजंगराव देंडगे चा काही खर नाही 😎😎😎
@yogeshlonkar6704 Жыл бұрын
kup chan aahet video pune
@ganeshpohokar9333 Жыл бұрын
Mst ho mama
@ankitmeshram23898 ай бұрын
1 nomber 😂😂
@mohankolhe1088 Жыл бұрын
तुमच्या कल्पनाशक्ती ला सलाम,,,अगदी ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली आहे सर तुमची,,,याबाबत जास्त स्पष्टीकरण देणार नाही,,खूप वैचारिक आणि बौद्धिक,अध्यात्मिक व सामाजिक घटनांचा पुरेपूर अभ्यास (ground knowledge) आहे तुमचा,,,खूप मजा येऊन रायली बॉ😂🤣मामा आपल्या पयल्या वयल्या भूमिकेत आणलं बॉ तुमि त्यासाठी धन्यवाद🙏🙏
@GokulPathak-ft5rp Жыл бұрын
😂😂😂😂 nice sir
@nileshtayade3671 Жыл бұрын
चॅनल ची कितीही कॉपी केली तरी सिनियर सिनियर हाये , ज्युनिअर जागा घेऊ शकत नाही ,, सिनियर फक्त teacher taka tak,, इतके पण पण मूर्ख बनू नका राऊत सरांचा आवाज भारदस्त आहे अगदी एका सेकंदात ओळखु आणि तोच विडिओ पाहू💪💪💪
@dhanrajparise7646 Жыл бұрын
छपरी महाराज की जय😂😂
@DhammapalGawai-pk5lr Жыл бұрын
Raut sir pratyak yapisodchi waat pahto.... God bless you 👌👌
@marotibharkar1097 Жыл бұрын
बापा मामाच्या खान्यात विस😂😂
@jaydeobhendarkar6388 Жыл бұрын
Khupach chan
@artslife2666 Жыл бұрын
मारोतरावं होते तुमच लग्न राणी सोबत 👍🏽🎉🎊🥳
@shubhambadarkhe Жыл бұрын
आज वाटल विडिओ येतच नाही का काय पन आला 👌🥰👍
@vijaygaikwad9387 Жыл бұрын
धन्यवाद राऊत सर
@vijaygaikwad9387 Жыл бұрын
Mamatha video ek number
@dipaksathe4051 Жыл бұрын
सर कदाचीत योगा योग आला असावा मारतीचा चांगुलपणा दिसायचा pls सर मारती आणि राणीच्या सोयरिक तेवढं बघा 😊
@prakashrathod7960 Жыл бұрын
मामा चा बदला होते परिपूर्ण 😂 चुल्फुक्या भूषण ले धूनी 😂😂😂.... बाबा च्या मागं कसे लोकं लागतात याचं चांगलं उदाहरण आहे हे... बोध घेण्यासारखा एपिसोड...
@makrandkulkarni7476 Жыл бұрын
Mast 💯💯
@bhushankadu476 Жыл бұрын
मामे ले सर्वांच्या नाड्या बरोबर माहिती आहे 😀🤣
@sunilmusale3725 Жыл бұрын
रामपूर वासियांना फिटवल वाटते मामा 😂😂
@ganeshsurve9244 Жыл бұрын
Khatarnak
@TechnologyWing Жыл бұрын
जमते वाटते मारुती च बावा 😅
@RoshanBagade-sq6qm Жыл бұрын
चोहटा बाजार चे नाव घेतला बद्दल धन्यवाद राहुत सर..
@hemantkumartembhare9805 Жыл бұрын
मामा 😂😂 ची tipari
@amolwankhade857 Жыл бұрын
रोज वाट चालू असते व्हिडिओ ची भूषण उद्या काय होणार आहे मग😂😂😂😂😂😂