मामाचा मस्त गेम केला सर , मामाकडून सर्व रोकड वसूल करा तेव्हाच शिवलाल - मंजुळाचा खोटेपणा ही उघड करा......... जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍🙏
@niranjanjadhav52033 ай бұрын
❤
@roshanramteke45142 жыл бұрын
राऊत सर खरच तुमच्या कल्पनाशक्तीला अगदी मनापासुन सलाम 🙏 .मामामध्ये बोलण्याची इतकी आयडिया आहे की मामाचा आवाज एयकावासास वाटतो
@dknetwork89662 жыл бұрын
What a background music 😍nice episode... नदी का पहाड 😂😂
@manoharpokale32752 жыл бұрын
लय थकोलं मामा भांजानं चालु पांडेले, आता काही खरं नाही त्यायचं 😀😀👌👌🙏🙏
@roshanjadhaokabaddi74002 жыл бұрын
बॉलिवूड वाल्यांना तुमची गरज आहे सर🙏 स्क्रिप्ट writing छान आहे तुमची💥
@nareshdhengale3772 жыл бұрын
नदी का पहाड 😅 लहान पणी ची आठवण करून दिली सर
@kiranrewatkar33932 жыл бұрын
सर आपला विडिओ पंधरा विस मिनिटांचाच असतो पण पुर्ण तिनं तासांचा पिक्चर बघीतल्या सारखे वाटते सर खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prafulgawande1052 жыл бұрын
एवढी सुपर कॉमेडी तुमच्या डोक्यात येतेच कशी सर 😄😄 काय सुपर कॉमेडी किंग ek numbar,👌👌
@prashantwaghekar93602 жыл бұрын
सर मस्त एक नं मामा चे कारनामे चालु ठेवा...🤣🤣 मामा आता सागंल खर लबयतोड्या च्या घरातल किती पैसे सापडले किती सोन होत🤣🤣 फक्त शिवलाल ले चागंला धडा शिकवा सर बाकी काई नाही 🤣🤣🤣🤣🤣
@sagardangat61292 жыл бұрын
कोणताही विषय असो फारच रंगतदार you are great sir 👍👍 तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम ❤❤ 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
@pratikmasotkar53742 жыл бұрын
देविदास भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है
@madchirde692 жыл бұрын
मामा ची धुलाई..... वाह क्या बात है सर.....
@magicsuccess37352 жыл бұрын
जय गजानन ..... सिरीयल पेक्षा कमी नाही आहे आपलं channel सर
@sudhirmore39862 жыл бұрын
शिवल्या चे फक्त 20 घेतलेत मामा ने ते कबूल करून घ्या साहेब देविदास भाऊ आणि शिवल्याच्या समोर
@PrafulChaudhary-z2c2 ай бұрын
❤❤🎉🎉🎉
@rushinimbalkar012 жыл бұрын
येणार त फ्कत देविदास भाऊच गुलाल आपलाच 💪🏻🔥
@sunilwadkar4942 жыл бұрын
विरोधी पार्टी ची काही चूक नाही सर गजानन भाऊ चांगले माणसं आहेत त्यांच्या पार्टी चे माणसं पण चांगले आहेत शिवलाल ले अटकवा
@sachinmadhankar31762 жыл бұрын
🙏🙏 राम कुष्णहरी सर 🙏🙏 सरपंच म्हणजे काय 15 दिवसात 800 रुपयांची दारू पाजुन 5 वषै गाव लुटणारा सरपंच निवडून गावचे वाटोळे करून घेऊ नका सुरक्षित नव्या उमेदीच्या उमेदवारांना गावकार्यनी संधी घेऊनगावचा विकास व्हावा यासाठीच मतदान करावे कारन निवडणूकीवर लाखो रुपये खर्च करणारा सरपंच झाला तर तो खर्च झालेला पैसे वसूल केल्याशिवाय राहणार नाही त्यांला खर्च करूध्या परंतु त्याला सरपंच बनवून वसूल करण्याची संधी अजिबात देऊ नका म्हणून योग्य बटन दाबा गजानन भाऊ च पाॅनल आल पाहिजे
@Himaanshu8304h2 жыл бұрын
देविदास भाऊ येणार 🤙
@mohankolhe10882 жыл бұрын
शिवल्या फसते आता,,मामाच बयाण घेतलं की सत्य समोर येईल,,,आता या पॅनल ची बदनामी झाली,,,याचा फायदा गजानन भाऊ ले होते,,,गावातली चर्चा या पार्टीचा विषय चांगला रंगवा गुरुजी,,, काय सर तुम्ही खूप हासवून रायले राजा,,,, एपिसोड पायल्या शिवाय झोप येत नाही,,,,,खूप मजा येऊन रायली👌🏿👌🏿thanks sir🙏
@gurugajanan51472 жыл бұрын
काय सर तुमची कल्पना शक्ती सलाम पण मामा राजा असं वाटलं नव्हतं असं वाटलं मामा लागला आता कामा धंद्यावर चांगली लाईन लागली मामा असले की मजा येते एपिसोड पाहण्यात धन्यवाद सर गजानन भाऊ जिंदाबाद येऊन येऊन येणार कोण😄😆😅🤣🤣😂😂
@prajwaldahake86432 жыл бұрын
सर निवडणुका झाल्यावर शिवल्याची बत्ती होवूद्या देविदास च्या हातची ,त्याले ५०,०००/- चा कांड माहीत झाल्यवर ,या पुढे कोणी नतंर चांगल्या साध्या माणसाले फसवणार नाही . 🙏🏻🤝🏻कारण आता फसवा फसवी जास्तच प्रमाणात चालू आहे . 20 तारखी नतंर हा संदेश पोहचवावा अशी माझी ईच्छा आहे .🙏🏻
@amitbhakre41032 жыл бұрын
क्या बात है सर 1 नंबर एपिसोड तुमचे सर्व व्हिडिओ बघीतले खूप आनंद होतो पण सर्वात बेस्ट म्हणजे मामाचे व्हिडिओ खूप छान बनवता तुम्ही thanks two all राऊत सर फेमेली असेच बनवत राहा सर
@nandkishorchopade58342 жыл бұрын
सर हा जहाज चा सीन चिखलदरा चा आहे...💯😂
@sudhirmore39862 жыл бұрын
आणि रिक्षा विकून देविदास भाऊ चे मागले 50 आणि हे 50 टोटल 1 लाख वसूल झाले पाहिजेत
@sudhirkhule77732 жыл бұрын
गजानन भाऊ पाटिल तुम आगे बड़ो हम तुम्हारे साथ हैं! 👍🏻
@DATTA.S.FALE.2 жыл бұрын
||🖤 बाळूभाऊचे सासरे बुवा-( गंगाधर ही शक्तीमान है.😁)
@gopalbhalerao2392 жыл бұрын
गजानन भाऊ जिंदाबाद.
@nandkishorekude77722 жыл бұрын
मला तर उद्याच्या.एपिसोड ची उत्सुकता लागली आहे... मतदान कसं करायचं..... आजचा एपिसोड खूप छान आहे...🙏🌺🌺
@ganeshpardhi24442 жыл бұрын
सर,तुमच्या कल्पना शक्तीला एकविस तोफांची सलामी.खूप छान व्हिडीओ बनवता तुम्ही..
@govindakholgade98922 жыл бұрын
सर तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम 1नंबर 👌👌🙏🙏
@amitbhople57232 жыл бұрын
धन्यवाद साहेब आमच्या बुलडाणा जिल्ह्याच नाव घेतल्याबद्दल 🙏
@sharadjain13762 жыл бұрын
नदी का पहाड 😂😂😂 हे भारी होत गुरुजी 🤣🤣🤣
@amartule62912 жыл бұрын
मामा ला आता सोडवा लवकर मामा म्हणजे माझं आवडतं कॅरक्टर.. 🙏🏻
@mayurisonar56862 жыл бұрын
मीशन मामा भाचे लयच भारी होत चालू पांडे जी Sir खरच 👌👌👌👌👌👍👍👍👍👍😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣 मामा भाच्याला असच पाहिजे 😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣 चा़लू पांडे जी is best 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🤘🤘🤘🤘🤘🙏🙏😎😎😀😀😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣 शिवल्या ला पण चांगले दणके द्या Sir निवडणूक झाल्यावर खरच 🙏🙏मग लय मजा येईल 😂😂😂😂😂 आणि देविदास ला शिवल्याच खर रुपं दाचवा खरच Sir 🙏🙏पण निवडणूक झाल्यावर 😂😂😂😂😂 आणि गवात सगळयांना कळलच पाहिजे शिवलाल ला अटक झाली होती ते मग लयच मजा येईल खरच 😂😂😂😂😂 आपली ओळख 😂😂😂😂😂 शिवल्या पक्का राजकारणी आहे शकुणी मामा कुठला 😀😀😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣 मामा म्हणते नदी का पाहाड 😂😂😂😂😂 कट्टी दो 🤘🤘😂😂😂😂😂🤣🤣🤣 काय खतरनाक Video आहे Sir खरच 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🤘🤘🤘🤘🤘😎😎🙏🙏😀😀😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣 अजून काय बोलु आणि लीहु मला शब्द घ सुचत नाही खरच Sir 👌👌👌👌👌👍👍👍👍😀😀
@prashikwaghmare13872 жыл бұрын
Mama Bhanje Always Legend 😂😂😂😂😂😂😂
@shantanukadu10032 жыл бұрын
जबरदस्त सर, मामाले चांगली बत्ती दिली आज 🔥🔥
@narubhaushinde77602 жыл бұрын
गुरुजी धाब्या ch बिल 30 आणि 20 जमाणत आणि 50 चोरी total 1lakh shivlal zataka 🤗🤑
@amolmaske88612 жыл бұрын
नो 1 चैनल आपलंच गुरुजी जबरदस्त मजा आली आज मामा ची सोया लागली आता शिवलाल ची बारी
@neetajiwatode79412 жыл бұрын
मस्त ,खूप मज्जा आलीं,मामा ने मस्त च पळवल सर्वाना ,
@saurabhmangle19672 жыл бұрын
Mama cha fan..aaho n aapn pkdayla nko hvta yr mazch man tutal😂😂
@kishortade95852 жыл бұрын
सरपंच आपलेच गजानन भाऊ🤩🤩
@akshydhok59862 жыл бұрын
देविदास भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है
@rajuraut99072 жыл бұрын
शेवटी मिशन मामा भाचे सक्सेसफुल झाला खुप चांगलं झाल सर असाच मार पाहिजे मामाला नदी कि पहाड आम्ही खेळायचो लहानपणी लहानपणीची आठवण करून दिली सर तुम्ही त्यबद्दल धन्यवाद ईश्वर राजू राऊत कारंजा लाड
@sagarkorde82532 жыл бұрын
नदी की पहाड बहुत जबरदस्त खूप छान ,,🙏🙏🙏😂🤣दो दो आपली आता कट्टी नाही आपली आता ,,,😂😂
@gamingguru63752 жыл бұрын
Mi dar roj bagt Asto tumche video mazhye aajoba aani aji Yana khup aawadtat tumche sarv video...khup manoranjan hote...☺️😅😅
@pavandhage73552 жыл бұрын
देविदास भाऊ निवडुन आले की खूप मजा येईल
@pritamwaghmare94712 жыл бұрын
बिलकुल मग समोरचे व्हिडिओ पण एक नंबर होईल
@sonalsaraf43452 жыл бұрын
धन्यवाद सर मामां ला बत्ती दिल्या भद्धल प्वाइंट मस्त मारले सर नदी का पहाड़ 😘🙏 कट्टी की दो 😛🌹 है शब्द येकुन लहन पनाची आठवान आली। खुप्प खुप्प छान वीडियो बनवता सर
@mrrushi70042 жыл бұрын
Gajanan Bhau tum aage badho ham tumhare sath hai
@smdigitalproduction42052 жыл бұрын
सर मामाला पोलिसाकडून चांगला चोप बसला लय मजा घेत होता पोलिसांची
@vijaywagh97552 жыл бұрын
चालू पांडे ची भाषा छान आहे.वर्हाडी.वैदर्भिय भाषा छान वाटते.
@dineshtike82732 жыл бұрын
चुलबूल पांडे साहेब👌 एक नंबर काम केले ४/५ फटके शिवलाल भाऊला पण दिले असते🤣
@1kchallenge4552 жыл бұрын
मामा लय फॉर्म मध्ये आहे ✌️😎🤣
@satishgajghate34992 жыл бұрын
हेबांडतोंडया बैताडा ase kahi mast word use kra saheb... पोंगया .. Ase kahi vidarbhache ladke words..... Pan ek number tumchya video la 👏👏👏👏👏👏
@VipulRasal072 жыл бұрын
सर तुमच्या कल्पनेला सलाम आणि तुमच्या इच्छाशक्तीला पण सलाम परंतु सरपंच फक्त देवीदास भाऊ ❤️👍🙏
@radhabidkar28472 жыл бұрын
बाळू भाऊ खूपच हातचे लावतात मी पोळ्या लाटू लागल्या म्हणतात वा रे वा ले असतात रविवार जय्लाद पाहिजेत हे रविवार पर्यंत
@TeachertakatakSureshRaut2 жыл бұрын
😂😂🙏🙏
@ajaybhatkar52642 жыл бұрын
मस्त सुपर एपिसोड सर मामा कडून शिवलाल चे पैसे चोरी प्रकरण सर्वा समोर आना सर
@gajananwankhede73832 жыл бұрын
Brobr bhava
@riteshdhanke63492 жыл бұрын
Sir shivalal danke pahije ho 🤣😂 jabardast special 26 #pande Saheb
@VipulRasal072 жыл бұрын
देवीदास भाऊ कट्टर समर्थक 👍
@golubhatkar31872 жыл бұрын
Ek number Pande Saheb😀
@tejasgulhane89172 жыл бұрын
राऊत Sir... एकदम बढिया.... खूप मस्त एपिसोड बनवता तुम्ही.... तुमच्या चॅनल मुळे आपल्या कारंजा लाड शहराच नाव फेमस होत आहे ....👍👍👍👍🙏🙏🚩🚩🔥🔥😊
@anilmhasal56742 жыл бұрын
माम् भाषे माम् भाष्या च्या डोहात😂😂
@KRUSHIMITRAJAYSHELKE2 жыл бұрын
१ नंबर व्हिडिओ आहे आजचा
@darshansonule98302 жыл бұрын
स्पेशल 26 चं music लय चं भारी आहे राव🤣🤣🤣 देविदास भाऊंनी मस्त शक्कल लढवली,नाहीतर आणखी 50 हजार चा दणका बसला असता🤣🤣🤣🤣 मामा भाच्यानी चांगलंच पळविले राव पोलीस बांधवांना, पण यश हे पोलीस बांधवांनी खेचून आणले,आता रावडी साहेब चांगले चं हात घ्या धुवून मामा भाच्यांवर🤣🤣🤣🤣
@tusharjadhav14282 жыл бұрын
मामाचा कॅरेक्टर खूप छान सर
@gajananpawar37952 жыл бұрын
Aaj khup vat pahat hoto video chi sir 🙏 🙌 👏 ♥ ❤ 😄 🙏
@nvirghat2 жыл бұрын
राऊत सर...आजचा एपिसोड खूपच हाय् भारि आहे... एवढी कल्पना कशी काय सुचते तुम्हाला...हसून हासून पोट दुखून रायलं... मजा खूप आली...भांजे मामाचा रोल लय भारी ...पार्टी वाल्यांची मजा आली...
Ranjana Shrikant Ingole Yeotmal. Sir. 👍👍Mast Video.Real police पेक्षा मस्त attack. तरी पण मामा भांजे खूप परेशन करतात .
@manojnavhale67302 жыл бұрын
देविदास भाऊ पोल वाले मतदार यांना कधीजेवु घालता डोणगाव वाले भरपुर मतदार आहेत ता मेहकर
@vinayakrathod56012 жыл бұрын
Mama khupach bhari ahe bava 😂😂😂😂😂
@ratndeepkhillare31882 жыл бұрын
Mama bhanje 1 no villan aahe 1 no video sir
@gajanannehul4392 жыл бұрын
मामा ची लवकरात लवकर जमानत घ्या सर 😂
@pavanpanzade11312 жыл бұрын
खरच खुप मस्त, तूमच्या कल्पनाशक्तीला सलाम सर एक नंबर एपिसोड सर डॉन पवन रा.सागंवा ता.दर्यापुर
@sagardahake21182 жыл бұрын
सर या एपिसोड मध्ये पोलिसाची धाब्यावर धाड पडली हे प्रकरण गावात माहीत झाले पाहिजे शांताराम भाऊ ला कारण एवढे मोठे कांड झाले गावात ली चर्च चा माहोल राहील आणि एक वेगळे वळन येईल
@gjjggmbh2 жыл бұрын
मामा त गयो....,😃😃😃
@abadardigambar53402 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ 🙏👍 😂😂😂😂😂
@vishal_45072 жыл бұрын
जादूगारने केलेला चोरीचा गुन्हा कबूल केला पाहिजे आणि शिवलालची पोल खुलली पाहिजे.. माहोल होणार.. 😊
@bhaudeomhasal29222 жыл бұрын
सर खूप छान पांडे साहेबांना सलाम मिशन फत्ते झाले आता मामाचा चांगलाच P C R काढतात मामा सांगत होता आतून जादूगार बाबत आता त्यातून शिवलाल च्या घरातून चोरीचा किस्सा उघडकीस येऊन शिवलालने पैशाचा काय गेम केला तो समजणार असे वाटते
@KishorDavekar5 ай бұрын
खूप छान आहे विडिओ तुमचे सर 🙏🙏
@savan13.2 жыл бұрын
Mama in trouble...🤣😁 Chalu Pandey 🔥
@yadnyeshwarbhande50512 жыл бұрын
ek no Sir Khupch mahol 👍
@IrfanShaikh-ip6vc2 жыл бұрын
मामा चा नाद नाही करायचा 🤘🤘🤟🤟🤣😂😂🤪🤪🤪
@polelaxmanpolelaxman15772 жыл бұрын
आल रे आपलं घुंगरू पैनल आल निवडून निवडून येणार कोण देविदास भाऊ शिवाय दुसरं कोण 🙏🙏🙏🙏🙏
@ananddeshmukh61242 жыл бұрын
फारच छान VDO
@manikmore71772 жыл бұрын
मिशन मामा भाचे..1नंबर व्हिडीओ....सर 🙏🙏🙏
@Vaibhav_Barad2 жыл бұрын
एकदम मस्त सर खूप मज्जा आली व्हिडिओ बगताना 🔥🔥⚡
@samadhanpandit22682 жыл бұрын
एकदम झकास एपिसोड धन्यवाद राऊत सर
@vinayakrathod56012 жыл бұрын
😂😂 naddi ka par 😂😂😂
@kimjongun22302 жыл бұрын
लहानपणी नदी का पहाड खेळायला खूप मजा यायची...आज पुन्हा त्या आठवणी जाग्या झाल्या.
@pawanrawankar68072 жыл бұрын
Kim Jong un Marathi kse bolu rayle baa
@kimjongun22302 жыл бұрын
@@pawanrawankar6807 मले सगळ्याच देशी🥃🥃विदेशी भाषा जमते.... कोणती बोलू सांग फक्त..🤣🤣
@kimjongun22302 жыл бұрын
@@pawanrawankar6807 तसा मी आपल्या विदर्भातलाच आहे...अमरावती लाच शिकलो...
@rameshwargat24692 жыл бұрын
जबरदस्त हो सर,,👌
@artipawar96402 жыл бұрын
Khup chhan episode hota sir👍👍.....kumbharichya jay Bajrang vidhyalay madhes shikli ahe me.... Amch gaav shivani ani kumbhari javalch ahe...Ani Bidkar Saheba baddal ekdam barobr bolle tumhi....Swabhavane khup chhan ahet Bidkar saheb students la khup help kartat😇
@roshninandeshwar85002 жыл бұрын
Katti do .. do Katti lahan panichi aathvn krun delli sir kmal ahe tumchi 🙏kuthun tumala yevdi story aathvte sir hasun hasun pot dukhayla lagte aamche tr😂
@artslife26662 жыл бұрын
मामा भांजे गेले बाराच्या भावात 😅😇🤣
@dnyaneshwarhjadhav84142 жыл бұрын
एकच भाऊ गजानन भाऊ गजानन भाऊ तुम आगे बढो हम तूमारे साथ है
@pundliksushir33732 жыл бұрын
मामा ला चांगली 3rd digree द्या सर आता 😂😂🤣
@pravindhongade47482 жыл бұрын
उद्या शिवलाल च पण बिंग फुटते... उद्या जादूगार ची चोरी उद्या शिवलाल ले हाणते देविदास भाऊ...
@krishnagiri6722 жыл бұрын
मामा भाजे मिशन no1🤣🤣🤣🤣
@sagarraut54772 жыл бұрын
आणि देविदास भाऊ चे पन्नास हजार परत करा आणि तो एक व्हिडिओ टाका शिवलालची फजिती झाली