राजु शेट्टी साहेब निवडून आले तरच काहीतरी होईल... बाकीचे उमेदवार काही कामाचे नाहीत. आत्ताच लोकांनी ओळखून राजु शेट्टींच्या मागे राहावं. बाकीचे सगळे काहीच करणार नाही. परत 5 वर्ष असच राहायचं...
@deepaksalokhe40857 ай бұрын
सत्यजित खासदार होणार
@ranjitshinde98767 ай бұрын
सत्यजित पाटील एक शांत संयमी कार्यसम्राट नेतृत्व आहे ते १००% निवडून येणार..
@krishanapatil7 ай бұрын
सत्यजित पाटील विजयी होणार मँडम १०१ % लिहुन ठेवा हे वाक्य
@meenajadhav7697 ай бұрын
4 June la klel
@Vinodnoklhdsgh-vm2if7 ай бұрын
कळेल बघ आबाच येणार
@stadd1237 ай бұрын
काय उपयोग
@SD-lj7qe7 ай бұрын
सत्यजित पाटील सरूडकर ✌️✌️🎉
@patilyashbhairgonda.97627 ай бұрын
सर्वसामान्यांच्या हक्काचा आपला माणुस राजू शेट्टी साहेब !
@laxmangalande37477 ай бұрын
सत्यजित आबा पाटील फिक्स खासदार ठाकरे सरकार ❤❤❤❤
@laxmankhot94287 ай бұрын
फक्त सत्यजित पाटील❤❤❤
@bharatgirmal86217 ай бұрын
Raju Shetty
@VijaykumarBhosale-v6u7 ай бұрын
Only Satyajit Aba
@shantinathsuryavanshi40137 ай бұрын
फक्त आबा
@sagarchavan96037 ай бұрын
सत्यजीत 🎉
@balveermangave25357 ай бұрын
Raju shetti saheb hech khasdar honar ♥️
@udaykoli76497 ай бұрын
सत्यजित पाटील आबा निवडूण येणार आहे
@amolpatil70717 ай бұрын
राजू शेट्टी साहेब खासदार होणार
@prashantawale33097 ай бұрын
राजू शट्टी खासदार ✌️
@sachinpatil82397 ай бұрын
Raju shetti sahebch honar vijayi
@ajayjadhav6017 ай бұрын
Raju Shetty hyaveli nivdun yenar.support milnar
@arihantmangave-di3nb7 ай бұрын
राजू शेट्टी साहेब च निवडून येनार
@tushar80437 ай бұрын
'सत्याची' जित बहुजनसम्राट सत्यजित पाटील आबा🚩
@ravsahebalase79347 ай бұрын
माने व पाटील( आबा ) दोघांचा ही गेम राजू शेट्टी करणार आणि निवडूण येणार हे निश्चित
@deepaknaik92047 ай бұрын
Shetakari Raja Raju Shetty 🎉🎉
@uujadhav77777 ай бұрын
शेतकरी सगळ्यांना पोसतो..... त्याच्या हातात पैसा आला की बाजारपेठ फुलून येते म्हणून शेतकरी कैवारी राजू शेट्टी विजयी होतील. राजू शेट्टींचा विजय म्हणजे देशातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा असणार आहे
@Indian-Tiger-7 ай бұрын
काय केलं शेतकऱ्यांसाठी .... निवडणूक आली की ऊस आंदोलन आणि त्या आंदोलनात गरीब शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर च्या टायर फोडायचे, दूध रस्त्यावर ओतायच... हे सगळं निवडणूक लागली की .... खत दरवाढ, अवाजवी वीजबिल, अजून बरेच काही केलेलच नाही
@amitupadhye17017 ай бұрын
@@Indian-Tiger- मग तू कुणाला मत टाकतेस त्याने विचार की हे सगळं का
@amitupadhye17017 ай бұрын
@@Indian-Tiger- काय केलं शेतकऱ्यांच्या साठी तू येऊन विचार की मग
@Apol59567 ай бұрын
मी पण एक हातकणंगले लोकसभा मतदार संघातील सामान्य शेतकरी आहे... अन माझे मत नवीन उमेदवाराला मा. सत्यजीत पाटील आबा सरूडकर यांना... याचे मूळ कारणं धैर्यशील रावांनी काहीच विकास केला नाहीं.... कधी कोणताही मतदार संघात फिरकले नाहीत लोकांच्या समस्या काय आहेत कधीच विचारलं नाहीं... अन शेतकरी पक्षाचे राजू शेट्टीबद्दल बोलायचं म्हटलं तर............... बरंच काही आहे... जे लहान शेतकरी असतील ज्यांचा ऊस 5 ते 7 टन जात असेल त्यांना उसात फायदा काय अन तोटा काय काहीच समजणार नाहीं... माझा ऊस यावर्षी 182 टन गेला आहे.... पण यासाठी खते बि बियाणे उसाला लागवड किती घातली आहे हे राजू शेट्टीला माहित नाहीं..... पैसे आलेत पण खताला किती गेले यासाठी मजदूर किती लागले ऊस लावल्यापासून ऊस तुटेपर्यंत किती खर्च झाला याचा हिशोब केला तर शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाहीं तुम्हाला राजू शेट्टी ने उसाला दर दिला पण खतांचे भाव कमी केलेत का हा प्रश्न तुम्हाला आठवत नाहीं... शेतकऱ्याच्या एका हातात पैसे देतात अन दुसऱ्या हातातून खतांसाठी पैसे घेतात... शेतकऱ्याचा फायदा काय... आमची पोरं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत आहेत ... अन आतां शाळा पण बंद होणार आहेत.. कारण वर्गपट कमी आहे म्हणून... अन गांवात 1 ते 7 वी पर्यंत शाळा आहे पण शिक्षक आहेत फार कमी फक्त 2 शिक्षक कशी घडतील आमची मुले अन चांगल्या शाळेत पाठवायचे तर चटणी भाकर खाऊन दिवस काढावे लागतात.... याविषयी राजू शेट्टी कधी बोलले नाहींत फक्त ऊस ऊस ऊस कसला शेतकरी नेता म्हणायचं याला शेतकरी जागे व्हा राजू शेट्टी आपली पोळी भाजून घेत आहे.... कारखानदारीं नसती तर आपला ऊस पण गेला नसता आपण सर्व कारखानदारी वर अवलंबून आहे अन कारखानदारीं आपल्यावर दोघांना एकमेकांची गरज आहे... राजू शेट्टीना म्हणावं.... एव्हढा शेतकरी शेतकरी करत आहात तर स्वतः एक कारखाना उभा करा अन शेकऱ्यांना भाव दया.... खते स्वस्त करा.... होऊ दया आपल्या शेतकऱ्यांचा फायदा......

@JaykumarChougule-i3c7 ай бұрын
व्यापारी व शेतमजूर शेतकरी शेट्टी ना मदत होईल
@ravsahebalase79347 ай бұрын
फक्त आणि फक्त राजू शेट्टीच
@amitshisal13167 ай бұрын
Satyjit abaa
@ShubhamYadav-dm2sf7 ай бұрын
सत्यजित पाटील आबा च ✌️
@oojhasmahajan7 ай бұрын
कारखानदार विरुद्ध शेतकरी🔥💥 एकच गट्टी राजू शेट्टी🙏💯❤️
@achalpatil42577 ай бұрын
एकीकडे सर्व कारखानदार ,आमदार, मुख्य्मत्रि आणी दुसरी कडे राजु शेट्टी
@greendiagnosticcentre87897 ай бұрын
Fakt matdaana sathi
@SagarBedkyale7 ай бұрын
राजू शेट्टी साहेबच खासदार होनार
@Apol59567 ай бұрын
मी पण एक हातकणंगले लोकसभा मतदार संघातील सामान्य शेतकरी आहे... अन माझे मत नवीन उमेदवाराला मा. सत्यजीत पाटील आबा सरूडकर यांना... याचे मूळ कारणं धैर्यशील रावांनी काहीच विकास केला नाहीं.... कधी कोणताही मतदार संघात फिरकले नाहीत लोकांच्या समस्या काय आहेत कधीच विचारलं नाहीं... अन शेतकरी पक्षाचे राजू शेट्टीबद्दल बोलायचं म्हटलं तर............... बरंच काही आहे... जे लहान शेतकरी असतील ज्यांचा ऊस 5 ते 7 टन जात असेल त्यांना उसात फायदा काय अन तोटा काय काहीच समजणार नाहीं... माझा ऊस यावर्षी 182 टन गेला आहे.... पण यासाठी खते बि बियाणे उसाला लागवड किती घातली आहे हे राजू शेट्टीला माहित नाहीं..... पैसे आलेत पण खताला किती गेले यासाठी मजदूर किती लागले ऊस लावल्यापासून ऊस तुटेपर्यंत किती खर्च झाला याचा हिशोब केला तर शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाहीं तुम्हाला राजू शेट्टी ने उसाला दर दिला पण खतांचे भाव कमी केलेत का हा प्रश्न तुम्हाला आठवत नाहीं... शेतकऱ्याच्या एका हातात पैसे देतात अन दुसऱ्या हातातून खतांसाठी पैसे घेतात... शेतकऱ्याचा फायदा काय... आमची पोरं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत आहेत ... अन आतां शाळा पण बंद होणार आहेत.. कारण वर्गपट कमी आहे म्हणून... अन गांवात 1 ते 7 वी पर्यंत शाळा आहे पण शिक्षक आहेत फार कमी फक्त 2 शिक्षक कशी घडतील आमची मुले अन चांगल्या शाळेत पाठवायचे तर चटणी भाकर खाऊन दिवस काढावे लागतात.... याविषयी राजू शेट्टी कधी बोलले नाहींत फक्त ऊस ऊस ऊस कसला शेतकरी नेता म्हणायचं याला शेतकरी जागे व्हा राजू शेट्टी आपली पोळी भाजून घेत आहे.... कारखानदारीं नसती तर आपला ऊस पण गेला नसता आपण सर्व कारखानदारी वर अवलंबून आहे अन कारखानदारीं आपल्यावर दोघांना एकमेकांची गरज आहे... राजू शेट्टीना म्हणावं.... एव्हढा शेतकरी शेतकरी करत आहात तर स्वतः एक कारखाना उभा करा अन शेकऱ्यांना भाव दया.... खते स्वस्त करा.... होऊ दया आपल्या शेतकऱ्यांचा फायदा......
@bharatpatil46007 ай бұрын
राजू शेट्टी निवुडून येणार..
@suyashpatil21947 ай бұрын
Raju shetti 💯💪
@kirangawadekurundwad83357 ай бұрын
ऊसाला सोन्याचा भाव मिळून दिला आहे
@shubhamshirguppe60987 ай бұрын
गेम दोघाचा होणार आहे राजू शेट्टी साहेब खासदार होणार
@Apol59567 ай бұрын
मी पण एक हातकणंगले लोकसभा मतदार संघातील सामान्य शेतकरी आहे... अन माझे मत नवीन उमेदवाराला मा. सत्यजीत पाटील आबा सरूडकर यांना... याचे मूळ कारणं धैर्यशील रावांनी काहीच विकास केला नाहीं.... कधी कोणताही मतदार संघात फिरकले नाहीत लोकांच्या समस्या काय आहेत कधीच विचारलं नाहीं... अन शेतकरी पक्षाचे राजू शेट्टीबद्दल बोलायचं म्हटलं तर............... बरंच काही आहे... जे लहान शेतकरी असतील ज्यांचा ऊस 5 ते 7 टन जात असेल त्यांना उसात फायदा काय अन तोटा काय काहीच समजणार नाहीं... माझा ऊस यावर्षी 182 टन गेला आहे.... पण यासाठी खते बि बियाणे उसाला लागवड किती घातली आहे हे राजू शेट्टीला माहित नाहीं..... पैसे आलेत पण खताला किती गेले यासाठी मजदूर किती लागले ऊस लावल्यापासून ऊस तुटेपर्यंत किती खर्च झाला याचा हिशोब केला तर शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाहीं तुम्हाला राजू शेट्टी ने उसाला दर दिला पण खतांचे भाव कमी केलेत का हा प्रश्न तुम्हाला आठवत नाहीं... शेतकऱ्याच्या एका हातात पैसे देतात अन दुसऱ्या हातातून खतांसाठी पैसे घेतात... शेतकऱ्याचा फायदा काय... आमची पोरं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत आहेत ... अन आतां शाळा पण बंद होणार आहेत.. कारण वर्गपट कमी आहे म्हणून... अन गांवात 1 ते 7 वी पर्यंत शाळा आहे पण शिक्षक आहेत फार कमी फक्त 2 शिक्षक कशी घडतील आमची मुले अन चांगल्या शाळेत पाठवायचे तर चटणी भाकर खाऊन दिवस काढावे लागतात.... याविषयी राजू शेट्टी कधी बोलले नाहींत फक्त ऊस ऊस ऊस कसला शेतकरी नेता म्हणायचं याला शेतकरी जागे व्हा राजू शेट्टी आपली पोळी भाजून घेत आहे.... कारखानदारीं नसती तर आपला ऊस पण गेला नसता आपण सर्व कारखानदारी वर अवलंबून आहे अन कारखानदारीं आपल्यावर दोघांना एकमेकांची गरज आहे... राजू शेट्टीना म्हणावं.... एव्हढा शेतकरी शेतकरी करत आहात तर स्वतः एक कारखाना उभा करा अन शेकऱ्यांना भाव दया.... खते स्वस्त करा.... होऊ दया आपल्या शेतकऱ्यांचा फायदा......
@janardanpatil93407 ай бұрын
आता एकच राजू शेट्टी
@rushikeshbhutale7 ай бұрын
राजू शेट्टी साहेब विजयी होणार
@sachinwani59867 ай бұрын
गरीबाचा पाठीराका राजु शेट्टी साहेब
@greendiagnosticcentre87897 ай бұрын
Ghanta
@vikasdabhade2657 ай бұрын
Only one Raju Shetti
@kailasdesai98907 ай бұрын
ना कारखानदार ना धनुष्यबाण..... यावेळी फक्त शेतकऱ्यांचा स्वाभिमान! ..... राजू शेट्टी २ लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार....!
@krishanapatil7 ай бұрын
पराजय होणार बाबा
@rajubjadhav7 ай бұрын
इचलकरंजीच्या साठी काय केले
@amitupadhye17017 ай бұрын
धैर्यशील मानेने काय केले पाच वर्षे इचलकरंजी साठी ते विचार की
@amitupadhye17017 ай бұрын
@@krishanapatilतुला काय शेट्ट माहिती आहेत
@krishanapatil7 ай бұрын
शेट्ट नाही पराभव होणारच हे कळेल
@ravsahebalase79347 ай бұрын
राजू शेट्टी खासदार
@SanjayPatil-ll5qf7 ай бұрын
खासदार राजू शेट्टीसाहेब ✌
@SNShankarNale7 ай бұрын
धैर्यशील मानेच आपला खासदार✌🏻🏹🚩
@SudarshanSShetty7 ай бұрын
Raju shetti only
@sudhirchougule34557 ай бұрын
फक्त राजू शेट्टी
@gurunathshinde34507 ай бұрын
खासदार नातू खासदार आमदारांचे पुत्र खासदार होणार नाही शेतकरी पुत्र राजू शेट्टी ✌️
@ShreyaJadhav-gz9nd7 ай бұрын
पुन्हा एकदा खासदार धैर्यशील दादाच 🏹🏹🏹🏹
@rahulpatole75237 ай бұрын
फक्त राजू शेट्टी निवडून येणार
@anandapatil13747 ай бұрын
सत्यजित पाटील आबा❤
@kirangawadekurundwad83357 ай бұрын
1000 टक्के फिक्स खासदार राजू शेट्टी साहेब होणार शेतकरीच्या देवता
@PragatiChougule-fb8pp7 ай бұрын
राजू शेट्टी
@chougule72277 ай бұрын
राजु शेट्टी साहेब १००%
@शुभमकिनिंगे7 ай бұрын
NO गद्दार No कारखानदार only राजू शेट्टीच खासदार...✌🏻💥❤
@sardarangathekar29177 ай бұрын
मशाल
@MarutiKhot-eo9vu7 ай бұрын
शिवसेना.....🏹🏹🏹🏹
@gourav999997 ай бұрын
घराणेशाही नको only R S
@_skdbujdkmd-tc5id7 ай бұрын
सत्यजित पाटील
@sachinpatil65177 ай бұрын
शेतकरी लोकांसाठी लढणार नेता म्हणजे राजु शेटी साहेब
@ravsahebalase79347 ай бұрын
कारखानांदारांची जिरवनार शेतकरी
@sunilpatole69377 ай бұрын
Only Aaba
@ravsahebalase79347 ай бұрын
ओनली राजू शेट्टी
@RajvardhanDesai-c6e7 ай бұрын
राजू शेट्टी ❤
@anilmagdum6537 ай бұрын
Farmers Brand Only Raju Shetti 🌾
@kadavikhore7 ай бұрын
❤सत्यजित पाटील ❤
@pramodphalle57637 ай бұрын
फिर एक बार खा. राजू शेट्टी साहेब ✌️💪
@akshaymagdum98807 ай бұрын
Raju Shetti Saheb ❤
@45patilakshay7 ай бұрын
Satyajit patil aaba 💯🚩
@sandeephatakar81277 ай бұрын
कोण पण निवडून येऊदे धयऱ्या नको
@Nileshjadhv9837 ай бұрын
🧡💯🏹
@nitinbarwade42647 ай бұрын
🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱 बाकी तुम्ही काय पण करा.... दादा 🙏🏻🙏🏻
@Nileshjadhv9837 ай бұрын
🏹🚩💯
@kharepatil33157 ай бұрын
Raju Shetty zindabad
@KumarChougule-vn9zl7 ай бұрын
Raju shetti
@स्वाभिमानीभूमिपुत्र7 ай бұрын
जनतेच ठरलय..राजू शेट्टींनाच गुलाल
@Apol59567 ай бұрын
मी पण एक हातकणंगले लोकसभा मतदार संघातील सामान्य शेतकरी आहे... अन माझे मत नवीन उमेदवाराला मा. सत्यजीत पाटील आबा सरूडकर यांना... याचे मूळ कारणं धैर्यशील रावांनी काहीच विकास केला नाहीं.... कधी कोणताही मतदार संघात फिरकले नाहीत लोकांच्या समस्या काय आहेत कधीच विचारलं नाहीं... अन शेतकरी पक्षाचे राजू शेट्टीबद्दल बोलायचं म्हटलं तर............... बरंच काही आहे... जे लहान शेतकरी असतील ज्यांचा ऊस 5 ते 7 टन जात असेल त्यांना उसात फायदा काय अन तोटा काय काहीच समजणार नाहीं... माझा ऊस यावर्षी 182 टन गेला आहे.... पण यासाठी खते बि बियाणे उसाला लागवड किती घातली आहे हे राजू शेट्टीला माहित नाहीं..... पैसे आलेत पण खताला किती गेले यासाठी मजदूर किती लागले ऊस लावल्यापासून ऊस तुटेपर्यंत किती खर्च झाला याचा हिशोब केला तर शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाहीं तुम्हाला राजू शेट्टी ने उसाला दर दिला पण खतांचे भाव कमी केलेत का हा प्रश्न तुम्हाला आठवत नाहीं... शेतकऱ्याच्या एका हातात पैसे देतात अन दुसऱ्या हातातून खतांसाठी पैसे घेतात... शेतकऱ्याचा फायदा काय... आमची पोरं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत आहेत ... अन आतां शाळा पण बंद होणार आहेत.. कारण वर्गपट कमी आहे म्हणून... अन गांवात 1 ते 7 वी पर्यंत शाळा आहे पण शिक्षक आहेत फार कमी फक्त 2 शिक्षक कशी घडतील आमची मुले अन चांगल्या शाळेत पाठवायचे तर चटणी भाकर खाऊन दिवस काढावे लागतात.... याविषयी राजू शेट्टी कधी बोलले नाहींत फक्त ऊस ऊस ऊस कसला शेतकरी नेता म्हणायचं याला शेतकरी जागे व्हा राजू शेट्टी आपली पोळी भाजून घेत आहे.... कारखानदारीं नसती तर आपला ऊस पण गेला नसता आपण सर्व कारखानदारी वर अवलंबून आहे अन कारखानदारीं आपल्यावर दोघांना एकमेकांची गरज आहे... राजू शेट्टीना म्हणावं.... एव्हढा शेतकरी शेतकरी करत आहात तर स्वतः एक कारखाना उभा करा अन शेकऱ्यांना भाव दया.... खते स्वस्त करा.... होऊ दया आपल्या शेतकऱ्यांचा फायदा......
@Shubhamd237 ай бұрын
Satyajit Patil Fix Khasdar✌️
@avinashtone96557 ай бұрын
राजू शेट्टी निवडून येतील

@vinodpawar94167 ай бұрын
सत्यजित पाटील आबा सरूडकर फिक्स खासदार ❤
@sunilchopade15677 ай бұрын
सत्यजित पाटील
@RahimShaikh-el8ct7 ай бұрын
Only one Satyajit Patil sarudkar
@VijayPatil5773-l2y7 ай бұрын
शेतकऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. यावेळी हरलो तर संपूर्ण आयुष्याची लढाई हरली, त्यामुळे यावेळी शेतकऱ्याचा राजा, राजू शेट्टीच खासदार होणार 🔥🔥
@RahulPatil-tp9tl7 ай бұрын
फक्त शेट्टी साहेब येनार
@Apol59567 ай бұрын
मी पण एक हातकणंगले लोकसभा मतदार संघातील सामान्य शेतकरी आहे... अन माझे मत नवीन उमेदवाराला मा. सत्यजीत पाटील आबा सरूडकर यांना... याचे मूळ कारणं धैर्यशील रावांनी काहीच विकास केला नाहीं.... कधी कोणताही मतदार संघात फिरकले नाहीत लोकांच्या समस्या काय आहेत कधीच विचारलं नाहीं... अन शेतकरी पक्षाचे राजू शेट्टीबद्दल बोलायचं म्हटलं तर............... बरंच काही आहे... जे लहान शेतकरी असतील ज्यांचा ऊस 5 ते 7 टन जात असेल त्यांना उसात फायदा काय अन तोटा काय काहीच समजणार नाहीं... माझा ऊस यावर्षी 182 टन गेला आहे.... पण यासाठी खते बि बियाणे उसाला लागवड किती घातली आहे हे राजू शेट्टीला माहित नाहीं..... पैसे आलेत पण खताला किती गेले यासाठी मजदूर किती लागले ऊस लावल्यापासून ऊस तुटेपर्यंत किती खर्च झाला याचा हिशोब केला तर शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाहीं तुम्हाला राजू शेट्टी ने उसाला दर दिला पण खतांचे भाव कमी केलेत का हा प्रश्न तुम्हाला आठवत नाहीं... शेतकऱ्याच्या एका हातात पैसे देतात अन दुसऱ्या हातातून खतांसाठी पैसे घेतात... शेतकऱ्याचा फायदा काय... आमची पोरं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत आहेत ... अन आतां शाळा पण बंद होणार आहेत.. कारण वर्गपट कमी आहे म्हणून... अन गांवात 1 ते 7 वी पर्यंत शाळा आहे पण शिक्षक आहेत फार कमी फक्त 2 शिक्षक कशी घडतील आमची मुले अन चांगल्या शाळेत पाठवायचे तर चटणी भाकर खाऊन दिवस काढावे लागतात.... याविषयी राजू शेट्टी कधी बोलले नाहींत फक्त ऊस ऊस ऊस कसला शेतकरी नेता म्हणायचं याला शेतकरी जागे व्हा राजू शेट्टी आपली पोळी भाजून घेत आहे.... कारखानदारीं नसती तर आपला ऊस पण गेला नसता आपण सर्व कारखानदारी वर अवलंबून आहे अन कारखानदारीं आपल्यावर दोघांना एकमेकांची गरज आहे... राजू शेट्टीना म्हणावं.... एव्हढा शेतकरी शेतकरी करत आहात तर स्वतः एक कारखाना उभा करा अन शेकऱ्यांना भाव दया.... खते स्वस्त करा.... होऊ दया आपल्या शेतकऱ्यांचा फायदा......
@amarpatil33547 ай бұрын
आबाच!
@sureshkhot85517 ай бұрын
सत्यजित पाटील आबा सरूडकर जय महाराष्ट्र जय शिवराय 🔥🔥🔥🔥🔥
@bhratsajne13727 ай бұрын
Loknate Raju sheeti saheb
@SNShankarNale7 ай бұрын
फक्त धैर्यशील मानेच खासदार होणार
@virendrapatil82147 ай бұрын
गेम होणार आहे ती म्हणजे कारखानदारांची थोडा वेळ थांबा आम्ही काय गुलाम नाही कारखानदारांचे ❤❤ राजू शेट्टी येणार नक्की ❤
@Raju_shetti_untold_story7 ай бұрын
शेतकरी या चोरांचा गेम करणार
@kailasdesai98907 ай бұрын
Only Raju Shetti
@rameshpatil45317 ай бұрын
❤माझे मत❤ उद्धवजींना❤
@MarutiKhot-eo9vu7 ай бұрын
यावेळी घासून नाही तर ठासून येणार....👑🚩
@Nileshjadhv9837 ай бұрын
🚩💯🏹🧡
@SharadShinde-vj8hq7 ай бұрын
मी मतदार आहे माझं निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे सत्यजित पाटील सरूडकर यांनाच❤