Рет қаралды 245,142
म्हणजेच मीन राशी मध्ये जन्म घेतलेला मनुष्य गंभीर असतो, बलवान, चतुर, गोष्टी बनवणारा, मनुष्यात श्रेष्ठ, क्रोधी, कंजूश, ज्ञानी, गुणांमध्ये श्रेष्ठ, वंशात प्रिय, नेहमी सेवा करणारा, जलद चालणारा, गाण्याच्या विद्येत निपुण, शुभ आचरणावाला आणि कुटुंबावर प्रेम करणारा असतो.