मीन २०२४ राशी भविष्य:Pisces 2024 Horoscope by Anand Pimpalkar Anandi Vastu | Astrology of year 2024

  Рет қаралды 61,849

Anand Pimpalkar's Anandi Vastu

Anand Pimpalkar's Anandi Vastu

Күн бұрын

Пікірлер: 41
@vilaspingle1513
@vilaspingle1513 5 ай бұрын
सर खूप छान सांगितले धन्यवाद
@mansithakur6900
@mansithakur6900 2 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏
@dhananjaysonar3682
@dhananjaysonar3682 Ай бұрын
❤ Shri Gurudev Datt Shri Gurudev Datt Shri Gurudev Datt
@dayanandkokane3104
@dayanandkokane3104 10 ай бұрын
मिन रास, माझं खूप वेळेचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा शनी चा कुठलाही उपाय केले की खूप त्रास होतो, अगदी फक्त दर्शन घेतले तरी काहीतरी त्रास होतोच. त्यामुळे दुसरा काहीतरी उपाय सांगा
@dilipkumarshembade3923
@dilipkumarshembade3923 Ай бұрын
Shri Swami Samarth 🙏
@Rahul..7756
@Rahul..7756 10 күн бұрын
जय श्री कृष्ण
@anjalideshmukh5254
@anjalideshmukh5254 9 ай бұрын
२०२३ वर्ष खूप खूप वाईट गेले.न भरुन येणारे नुकसान झालंय..
@jyotilokhande9911
@jyotilokhande9911 3 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@PrkashKoli-s9z
@PrkashKoli-s9z 6 ай бұрын
2:46 2:47 2:48
@latapethe8047
@latapethe8047 10 ай бұрын
Thanks Sir nice information 🕉sai ram🙏🙏
@durgabasarigda4883
@durgabasarigda4883 10 ай бұрын
चांगले विचार आहे
@chetangaikwad7697
@chetangaikwad7697 5 ай бұрын
7 NO........PICESS.......om sai ram
@rameshshinde619
@rameshshinde619 10 ай бұрын
Thanku Guruji❤❤❤
@ChitraDharkar
@ChitraDharkar 10 ай бұрын
गेल्यावर्षी माझ्या मिस्टरांना खूप मोठा आजार झाला होता, त्यातून ते बाहेर आले पण मला एक विचारायचं आहे मीन राशीचे लोक खूप पैसा पैसा करतात का, एवढं पैसे खर्च झाले, एवढं महाग का, इतके पैसे कशाला, सारखा पैशाचा हिशोब आणि पैसा पैसा करतात
@sujatakale908
@sujatakale908 10 ай бұрын
Ho mala pan ase ch vatat
@ajitkumarpatil2250
@ajitkumarpatil2250 10 ай бұрын
बरोबर आहे
@vaidehiclasses-op3rq
@vaidehiclasses-op3rq 10 ай бұрын
Ho
@TulikasWrld
@TulikasWrld 5 ай бұрын
Kharai majhe vadil pan tasech ahet
@AshwiniPagi-g2y
@AshwiniPagi-g2y 10 ай бұрын
Sir Mi Muli vishayi vicharu sakte ka
@madhavishintre
@madhavishintre 10 ай бұрын
Thanks sir jay sai ram namaskar
@mayurijambhale9461
@mayurijambhale9461 10 ай бұрын
किती दिवस साडेसाती आहे मिन राशीला
@1089.S
@1089.S 8 ай бұрын
2029 paryant. Ata 2.5 varshach pahila tappa chalu aahe.
@surekhaamale5137
@surekhaamale5137 7 ай бұрын
Plzसगळ्यांनाच मीन राशीच्या लोकांना हा त्रास होऊ शकतो का किंवा होणार आहे माझी आणि माझ्या मुलाची मीन रास आहे.मला खूप tension येतं. कारण माझ्या मुलाच्या मागे सारखा दवाखाना लागला आहे. मला माझी चिंता नाही पण मुलाची काळजी लागून राहते . कारण एकचमुलगा आहे मला.जरा शंकेच निरसन करण्यासाठी मी आपल्या ला विचारत आहे. Plz उत्तर द्या 🙏
@dmfilmacademy5791
@dmfilmacademy5791 10 ай бұрын
धन्यवाद गुरुजी 🙏
@asp1201
@asp1201 10 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@sangitabhosale2333
@sangitabhosale2333 10 ай бұрын
माझी रास मीन आहे.श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय
@KavitaPashankar-y8e
@KavitaPashankar-y8e 10 ай бұрын
👌🙏💐सर तुम्ही खूप जाणीवपूर्वक अभ्यास करून माहिती देता मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहते आणि पाहण्याच्या आधीच लाईक करते तुमचे नवनविन व्हिडिओ येण्याची आतुरतेने वाट पाहत असतो आम्ही गुरूजी मला माझी राशी आणि नश्रत्र माहिती नाही तुम्ही मला कृपया सांगा 🙏माझा जन्म दिनांक २७ /६ / ७८ आणि जन्म वेळ रात्री ९ ते १२ दरम्यान आहे वार बहुतेक गुरूवार 🙏तुमच्या रिप्लाय ची वाट पाहत आहे😊
@AnandPimpalkarsAnandiVastu
@AnandPimpalkarsAnandiVastu 10 ай бұрын
Contact 8149601444 Anandi Vastu Office
@mamata.j.rajput8386
@mamata.j.rajput8386 10 ай бұрын
मीन राशीं च्या लोक सोबत भागीदारीचे property चे व्यवहार केले तर चालतील ka
@ChandanKumar-ik7gf
@ChandanKumar-ik7gf 10 ай бұрын
😂
@umeshkamath2801
@umeshkamath2801 10 ай бұрын
Namstey guruji 🌹🌷🏵️🙏🙏🙏🏵️🌷🌹
@anitagumare9668
@anitagumare9668 10 ай бұрын
माझ्या मुलीची राशी मीन आहे.तर ती शनि ती मंदिर जाऊ शकते का?
@poojapatil6669
@poojapatil6669 10 ай бұрын
2023 ch kuth changl gelay te 2024 jayil ugach kytri
@darshanasonawane8321
@darshanasonawane8321 10 ай бұрын
नमस्कार सर 🙏 मुलींनी शनी मंदिरात गेला तर चालेल का तेल वाहायला?
@jyotilakde7124
@jyotilakde7124 10 ай бұрын
Sadesati kdi suru zali n kadi sampnar
@nehaparab1756
@nehaparab1756 10 ай бұрын
माझ्या Mr ची रास मीन आहे आणि माझी वृश्चिक आहे. दोघांनाही साडेसाती आहे. काय करावे काही समजत नाही. ना माझे चांगले होत आहे ना त्यांचे, ना आम्हा दोघांचे. हसावं की रडावं तेच समजत नाही. 😂
@vrushalisawant3800
@vrushalisawant3800 4 ай бұрын
आमचे पण आहे सेम
@sonak...2945
@sonak...2945 10 ай бұрын
लग्न जमत नाही काय अडचण असेल 12/8/९८ आहे केव्हा जमेल
@harshalimanishvyavahare1957
@harshalimanishvyavahare1957 2 ай бұрын
Personal contact number तुमचा मिळू शकेल का. पत्रिके संबंधी माहिती हवी असल्यास
@VinayakChavan-oq4zm
@VinayakChavan-oq4zm 10 ай бұрын
धन्यवाद गुरुजी 🙏🚩
ЗНАЛИ? ТОЛЬКО ОАЭ 🤫
00:13
Сам себе сушист
Рет қаралды 4,2 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 3,1 МЛН
मीन रास
10:07
Anand Pimpalkar's Anandi Vastu
Рет қаралды 246 М.
Pisces 2025 Horoscope: The Year You Finally Take Action
26:27
Kundali Expert
Рет қаралды 8 М.
ЗНАЛИ? ТОЛЬКО ОАЭ 🤫
00:13
Сам себе сушист
Рет қаралды 4,2 МЛН