Рет қаралды 33,602
चंदगड तालुक्यातील पारगड हा अतिशय सुंदर आणि कणखर बाण्याचा गड आहे. गोव्याच्या पोर्तुगीजांवर कडक नजर ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती केली. किल्ल्याचे पाहिले किल्लेदार सुभेदार तानाजी मालसरेंचे सुपुत्र रायबा मालुसरे होते. अजूनही गडावर मालुसरे,शेलार,गडकरी, माळवे यांचे वंशज आहेत. निसर्गसंपन्न प्रदेशात गड आहे. गडावर मारुतीचे,आई भगवतीचे (भवानी मातेचे),गणपतीचे,महादेवाचे मंदिर आहे. तलाव, बुरुजही पहावयास मिळतात. अश्या या गडावर फिरताना त्याच्या या वैभवाचा, संपन्नतेचा आदर करूया. आपलं वर्तन सुयोग्य ठेवूया.
Join this channel to get access to perks:
/ @muktanarvekar
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
www.facebook.c...