दापोलीची ही बाजू तुम्ही पाहिलीये? Offbeat Dapoli

  Рет қаралды 82,833

Mukta Narvekar

Mukta Narvekar

Күн бұрын

Пікірлер: 209
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Download KukuFM Download link:- kukufm.page.link/as4N1P1c9VJjiWHJ6 Coupon code:- MUKTA50 (Coupon code valid for first 250 users)
@Kirank2410
@Kirank2410 Жыл бұрын
App Downloaded Thanks for discount Video kharach khup bhari banvta tumhi doghe...
@aadi3199
@aadi3199 Жыл бұрын
Aamchya gava javlun Yeun geli tu wa
@sachinchougule2622
@sachinchougule2622 Жыл бұрын
मुक्ता ताई तुझे व्हिडिओ पाहिले की निसर्गात फिरण्याची मनातून उत्कट इच्छा होते. आणि मग असं वाटतं की सगळी धावपळ शून्य आहे फक्त निसर्गातच खरं सुख आणी आनंद आहे.♥️😍💯🙂
@Shivan_art
@Shivan_art Жыл бұрын
💯
@umeshdeshmukh5398
@umeshdeshmukh5398 Жыл бұрын
मुक्ता तु असे वर्णन करते ना असे वाटते की आपण स्वतः हा प्रवास करतोय असा feel येतो. खुप गोड आवाजात अप्रतिम वर्णन, खुप खुप धन्यावाद🙏🙏
@the_invisible__
@the_invisible__ Жыл бұрын
धन्यवाद मुक्ता जी.. आमचा तालुका दापोली ला Explore केल्या बद्दल.. खूप अशी सुंदर ठिकाणे आहेत.. नक्की भेट द्या परत 😇🙏🏻
@Ikalyani
@Ikalyani Жыл бұрын
खूप सुंदर मुक्ता😊 शास्त्रीय संगीतामुळे निसर्गाच्या आणखी जवळ घेऊन जातेस🌿💚💙
@umakant3350
@umakant3350 Жыл бұрын
मुक्ता तुमच बोलण्याची रचना वेगळीच आहे, आणि छान अशी लेणी दाखवली तुम्ही मन प्रसन्न झाल. 👍👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@natureview5561
@natureview5561 Жыл бұрын
मुक्ता मॅम सर्वांत प्रथम खुप खुप धन्यवाद आपल्या दापोलीला इतक्या सुंदर पद्धतीने explore आणी खूप सुंदर शब्दांनी वर्णन केल्याबद्दल . एक दापोलीकर ह्या नात्याने जीतक्या वेळा thank you बोलू तितकं कमीच आहे🙏 मागील काही दिवसांपासून 2-3 vlogs पाहिले असतील दापोली येथील , फक्त खंत वाटते ती म्हणजे ROAD's आणी mobile connectivity . Roads खरच चांगले झाले तर पर्यटनाला चालना मिळेल आणि indirectly इथे राहणाऱ्या लोकांना काही टुरिझम मुळे रोजगार उपलब्ध होइल. Anyways तुमच्या सारख्या Creators मुळे इथल्या पर्यटनस्थळांना लोकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होते. Thank you so much for your contributions 🙏
@-Shiv3698
@-Shiv3698 Жыл бұрын
ज्यावेळी व्हिडिओ बघणाऱ्याला आपण स्वतः फिरतोय असं वाटतं त्यावेळी समजून जायचं की हा व्हिडिओ किती छान आहे. खूप छान मुक्ता आणि रोहित.
@ashwinivaidya8828
@ashwinivaidya8828 Жыл бұрын
सुहास्य तुझे मनास मोही.बॅकग्राऊंड संगीतही खूप soothing. मी दापोलीतच असते.पण तुझ्या निमीत्ताने पन्हाळेकाजी लेणी इतक्या तपशीलांसह बघायला मिळाली.शुभेच्छा
@kkavita3779
@kkavita3779 11 ай бұрын
मुक्ता तुझ्या मनातील आणि विचारांतील प्रसन्नता उत्साह कायम तुझ्या विडीओ मध्ये अनुभवयाला मिळतो ! तु अतिशय निर्मळ तशीच खुप खुप गोड आहे ❤ माझ्या चेहऱ्यावर मनावर खुप राग , चिडचिड , संताप , कधीकधी दुःख असतं तेव्हा तेव्हा तुझे विडीओ मी पाहिलेत तेव्हा तेव्हा मी तुझ्या विडीओ मध्ये इतकी गुंग होते की , मनावरचं सर्व ओझं , दुःख विडीओ सपंतासपंता कुठल्याकुठे निघून जातं , त्यावेळी तत्काळ माझ्या मनात निखळ आनंद उर्जा निर्माण होते , मन खुप खुप हलकं शांत होऊन जातं! तुझ्या संपुर्ण आयुष्यासाठी माझ्याकडून मनभरून प्रेमळ शुभेच्छा ❤
@vitthaldolas2866
@vitthaldolas2866 Жыл бұрын
आपले vlog म्हणजे निसर्ग सौंदर्य चा स्वर्ग आहे मनाला शांतता प्रसन्नता वाटते 😎😎😎🌿🌿👍🏻💯💯💯😊😊😊
@vikrantdhaygude.
@vikrantdhaygude. Жыл бұрын
आज मी कोकणातील दापोली जवळच कोळथरे गावाला भेट दिली. सुपारी च्या बागा कोकणातील घर पाहिली. कोळथरे गावातील दुर्गा देवी च मंदिर बघितल मन प्रसन्न झाल. देवी ची खूप देखणी आहे तसेच तेथील समुद्र किनारा स्वच्छ व सुंदर अप्रतिम फार छान वाटल निसर्ग संपन्न शांत वातावरण खूप सुंदर 🙏🏼👍
@HarshadSakharkarVlogs
@HarshadSakharkarVlogs Жыл бұрын
खूप छान मुक्ता ताई तुझ्या व्हिडिओ मधून प्रत्येकजण प्रेरीत होतोय कोकण पाहण्यासाठी खूप छान प्रकारे explore केले दापोलीतील पर्यटन स्थळ खूप छान ☺️
@kkavita3779
@kkavita3779 11 ай бұрын
मी विडीओ मार्फत शेवटपर्यंत तुझ्यासोबत राहील , तु माझ्या आयुष्याचा आनंद उर्जा आणि उत्साह आहेस !
@swapnilvichare8886
@swapnilvichare8886 Жыл бұрын
मुक्ता मि दापोली संपूर्ण फिरलोय इव्हन कोकण सुद्धा पण तुझ्यामुळे पुन्हा ह्या सगळ्या गोष्ठी ठिकाण सुंदर वाटायला लागतात . कारण तुझ्यासारख आत्मीयतेने आम्ही कधी पाहत नाही पण आता नक्की पाहीन पुन्हा सगळ . Thank you So much
@jadhavamarjeet7239
@jadhavamarjeet7239 Жыл бұрын
नमस्कार मुक्ता ताई आपण ज्या पद्धतीने निसर्गाच्या अगदी जवळ जाऊन सादरीकरण करता ते खूपच आनंददायी वाटते, असं वाटतं की आपण स्वतः निसर्गाच्या सान्निध्यात वावरतोय 😍😍
@ManisHKumbhare91
@ManisHKumbhare91 Жыл бұрын
मी जॉब मुळे बाहेर राहतो..तुमचा video आला की लगेच मि माझ्या आईला लिंक send करतो..! खरंच आईला पण तुमचे व्हिडिओ खूप आवडतात... जेव्हा पण call वर आईशी बोलण होते...तुमचा उल्लेख नक्कीच होतो..."व्हिडिओ आला काय म्हणून"☺️☺️ आजचा व्हिडिओपण खुप छान होता..😊😊
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
किती छान!! Thank you so much 😊🙏 काकूंना नमस्कार कळवा 🙏🌿
@ManisHKumbhare91
@ManisHKumbhare91 Жыл бұрын
@@MuktaNarvekarहो नक्कीच ☺️🙏
@pravinnikam4655
@pravinnikam4655 Жыл бұрын
मुक्ता तुझ्या ह्या व्हिडीओ मुळे अजुन थोडी माहिती मिळाली ह्या ठिकाणा बद्दल त्या मुळे फॅमिली बरोबर जायचे पक्के केले, धन्यवाद 😊
@vaibhavisupekar5260
@vaibhavisupekar5260 Жыл бұрын
नेहमी प्रमाणे 😁 जगात भारी 👍❤️ शास्त्रीय संगीताने video ला खूप जिवंत पणा येतो ... ❤️❤️ पुढच्या व्हिडीओ साठी All the best ❤️... lots of love from vaibhavi
@meenakshighosalkar5593
@meenakshighosalkar5593 Жыл бұрын
Hi mukta, video खुप छान, गणपती ची मूर्ती फारच सुंदर होती. दापोली पासून जवळच दाभोळ इथे एक पांडव कालीन चंडिका देवीचे मंदीर आहे. फारच सुंदर मूर्ती आहे ती देवीची. आत गुहे सारखे जावे लागते. आत मध्ये फक्त दिव्याचा प्रकाश असतो, electricity नाही. तरी फार तेजस्वी दिसते मूर्ती. तिथे गेला आहोत तर जाऊन या.
@sulochanakale641
@sulochanakale641 Жыл бұрын
सुमधुर आवाजातील विवेचना मुळे प्रत्यक्षात उत्कृष्ट नैसर्गीक संपत्ती महिती देणारा देवा नी पाठवलेला पर्यटन दुत आहे
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🌸🌸
@brisa_de_montanha
@brisa_de_montanha Жыл бұрын
@@MuktaNarvekar tumhala contact kasa karu shakto?
@suhaslande1369
@suhaslande1369 Жыл бұрын
मुक्ता मस्तच आम्ही बऱ्याच वर्षांपूर्वी लेणी बघायला गेलो होतो तेव्हा त्या गणपतीला शेंदूर फासला होता कोळथरे च्या समुद्रकिनाऱ्यावर माझ्या मुलाला दोन कवड्या सापडल्या होत्या तसेच त्यावेळी सह्याद्री निसर्ग प्रतिष्ठानचे सदस्य गिधाड संवर्धनासाठी आले होते कोळथरे मध्ये आगोम औषध वाल्यांचे करवंद सरबत अगदी छान आहे तसेच त्यांची वनौषधी बागही छान आहे आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद असेच चालू राहू दे
@surendrakulkarni9819
@surendrakulkarni9819 Жыл бұрын
मुक्ता,तुझे सगळेच कोकणातले व्हिडिओ मी नेहमीच पाहतो.खूप छान.
@krushnahatagle4832
@krushnahatagle4832 Жыл бұрын
खुप शांतपणे आणि खुप गोड बोलता तुम्ही...😊👌
@sujatamohitepatil4394
@sujatamohitepatil4394 8 ай бұрын
तुझे सगळे व्हिडिओ मि repeat repeat पाहिलेत 😊मला खूप आवडतात ❤
@rameshsalvi8882
@rameshsalvi8882 Жыл бұрын
मुक्ता , एकंदरीत जी लेणी तू प्रत्यक्ष दाखवलीस ती खूप अप्रतिम अशी आहे . ती लेणी पाहिल्यानंतर , असे वाटते की ती लेणी पुरातन खात्याकडून दुर्लक्षित अशी वाटते. कारण आजूबाजूला पुरातन खात्याकडून कुठली सुविधा तिथे दिसत नाही. याचा पाठपुरावा करावा. छान. तुला धन्यवाद !
@user-tj9ez1gu7u
@user-tj9ez1gu7u Жыл бұрын
मुक्ता , खूप छान, तू जे पार्श्वसंगीत वापरलंय ना खूपच सुंदर ग...हा तुझा एक सर्वांत सुंदर आणि मोहक असा एक व्हिडिओ आहे. मला नवल नाही वाटणार की तुझा channel खूप मोठा होईल आणि भविष्यात तू एक चांगली प्रवास निवेदिका होशील..खूप खूप शुभेच्छा 🤗👍
@thatsthefacts9551
@thatsthefacts9551 Жыл бұрын
खूपच छान मुक्ता , तुझे चॅनल ला सुरुवातीपासून फॉलोव केलंय ,खूपच छान जीवन प्रवास आहे तुमचा , खूपच नशीबवान 🙏🏻👌✌️🙃🫒🥭🌽🥗🦀🏝️🏞️🏕️🌾🌿☘️🌴🌳🌻🌼🍃🦚🐓🐄
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@prashantkadam8035
@prashantkadam8035 Жыл бұрын
Diffrent Dapoli i saw today.Nice video ,Thank u
@basicchemistry3746
@basicchemistry3746 Жыл бұрын
मुक्ता तु खरंच तुझ्या नावासारखी मुक्त आहेस.
@adhirasalaskar8617
@adhirasalaskar8617 Жыл бұрын
Thank you Mukta Tai tuzya mule aamhala aamchi Dapoli kiti sunder aahe te navya ne samjale
@snehaparekh8502
@snehaparekh8502 Жыл бұрын
We stayed at kolthare and also visited leni n keshavraj, also watched turtles n their babies .. Its wonderful
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Woww 😍
@sanjeevanibokil3573
@sanjeevanibokil3573 Жыл бұрын
प्लीज कुठे राहिलात ते रिसॉर्ट आणि फोन न नंबर द्या ना इथे
@vijaysinhshinde473
@vijaysinhshinde473 Жыл бұрын
(01:11)दोन्ही बाजूला अशी गर्द झाडी दिसावी आणि मोहराच्या गंधाची साथ सबंध प्रवासात असावी.👌🏻👌🏻👌🏻
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🌿
@stillart100
@stillart100 Жыл бұрын
Khup chan mahit milali. Navin Marathi shabd samjale.
@bibamit
@bibamit Жыл бұрын
Nice video. 2003 साली ह्या लेण्या पाहिल्या होत्या. तेव्हा नदीतून चालत गेलो होतो कारण पाणी नव्हतं. मगर आहे हे ही माहित नव्हतं.पुल ही नव्हता. आत्ता बरीच सुधारणा झाली आहे. तेव्हा फारसं कोणी यायचं नाही.
@prashantraut3072
@prashantraut3072 Жыл бұрын
आम्ही या लेणी 2020 मध्ये पहिल्या आहे, खूप छान आहे , तसेच दापोली मधील उन्हावरे गरम पाण्याचे कुंड सुद्धा पाहू शकता , लेणी कडे मळे गावातून रोड खराब आहे तसेच वस्ती सुद्धा कमी आहे , त्यामूळे फानसु गावातून रोड छान आहे
@abhijitjoshi4773
@abhijitjoshi4773 Жыл бұрын
मुक्ता खूप छान व्हिडिओ आहे. असेच कोकणातील offbeat ठिकाण आम्हाला दाखव
@vishnusayekar1485
@vishnusayekar1485 Жыл бұрын
तुझ्या निमित्ताने बऱ्याच काही unkown places बघायला मिळतात मुक्ता. 👍👍👍 छान होता vlog.
@k.m7470
@k.m7470 Жыл бұрын
Chan voice aani chan mahiti detat tumhi ...kokan explore chan kartat pratyek video madhe tumhi....aamhi tumhe new video baghayla uchit aahe..
@jayeshbhoir5248
@jayeshbhoir5248 Жыл бұрын
किती छान मराठीत वर्णन केले आहे
@aashleshamanjrekar8903
@aashleshamanjrekar8903 Жыл бұрын
Nice व्हिडीओ. Missing दापोली माझं सासर...
@anandgokhale3830
@anandgokhale3830 Жыл бұрын
ही लेणी आम्ही पहिली नव्हती. छान आहे हे सुध्दा. तुमचा stay आहे तिथे जवळ तामस तीर्थ किनारा आहे तो सूर्योदय कीव सूर्यास्त वेळी बघा. संपूर्ण किनारा लाल होतो आणि किनाऱ्यावर वाळू नसून छोटे लाल दगड आहेत. खूप छान वाटेल बघताना.
@shalakasawant5176
@shalakasawant5176 Жыл бұрын
Tai & dada mast vlog . Tu chaan bolte ase vatate nature shi tu khup connect karte
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊😊
@pratik686.
@pratik686. Жыл бұрын
मी तुझ्या व्हिडिओ आवरजून पाहतो.. आणि मला नव्हे तर सगळ्यांनाच त्या फार आवडतात.. आता तू चक्क अमुच्या दापोलीत आहेस.. तुला भेटण्याची इच्छा खुप दिवसांपासुन आहे.. जर तुला जमलच तर ple मला तुला भेटायचं..time asel तर ple सांग मला🙏
@GaneshMandavkar
@GaneshMandavkar Жыл бұрын
लेनी खरच खुप सुंदर आहेत I went there two three years back it was really beautiful place, lots of mango trees around we found a guide or well qualified historian person setting ṭһєяє for keeping eyes on this place.
@sumanbhandari2633
@sumanbhandari2633 Жыл бұрын
नेहमीप्रमाणे सुंदर video.👌👌
@jaydipjogalekar3087
@jaydipjogalekar3087 Жыл бұрын
Thank you for coming in kokan and explore our nature 🙏
@bharatkumarpatil4501
@bharatkumarpatil4501 Жыл бұрын
Apratim , khup sundar narration and photography
@CrazedPochama
@CrazedPochama Жыл бұрын
Your videos are honestly incredible and your filmography is tasteful. I never had a chance to visit my family's village in Konkan, but your videos have illuminated the beauty these communities have to offer. Now I definitely want to plan a trip there one day! Keep up the great work!
@ashoknanaware8768
@ashoknanaware8768 Жыл бұрын
निसर्गाने तुम्हाला छान आवाज दिला आहे, आम्ही ही ठिकाणे पहिली आहेत.पणं आणखीन एकदा पहावं वाटत तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर.
@omsgoogle3223
@omsgoogle3223 Жыл бұрын
Apratim !! chan sajesa music ani tyat tuzya god marathi bhashashailichi zalar !! vishesh abhaar videography che jyanni hey sarva chaan paddhatine tiplay ! unexplored locations has totally amazing vibes ! Keep exploring !! thanks fr the vlog !
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊
@bhaktimhatre6810
@bhaktimhatre6810 Жыл бұрын
Saglech vlogs sundar ani chaan mahiti keep it up keep smiling
@nirwangaikwad286
@nirwangaikwad286 Жыл бұрын
Nice beach, nice caves and nice vlog 🌈🙏😍
@madanbagal9599
@madanbagal9599 Жыл бұрын
खुप छान माहिती देता ताई तुम्ही
@Divya_d_pawaskar6973
@Divya_d_pawaskar6973 Ай бұрын
Wow kolthare mi pahllay😮
@madhavvalase8950
@madhavvalase8950 Жыл бұрын
Very exciting location. SUPERB exploration...! Able to enjoy simply because of your video. Thank you so much. Very much appreciated....! 👍🙏
@jitendravaze6020
@jitendravaze6020 Жыл бұрын
मुक्ताई.. खूपच छान!!
@dharmendrajadhav4907
@dharmendrajadhav4907 Жыл бұрын
Relax vatale video baghun.👍👍
@sardarpatil1563
@sardarpatil1563 Жыл бұрын
सुंदर पन्हाळेकाजी लेणी 🙏🙏
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@udaybhosale4245
@udaybhosale4245 Жыл бұрын
Video pahayla start kela ki lagech sampato kalatch nhi mahnje itka haraun jayla hota khup mast👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🌿
@geetathakur9351
@geetathakur9351 Жыл бұрын
Leni khupch sundar aahet.
@avadhutmaydeo8135
@avadhutmaydeo8135 Жыл бұрын
Mukta panhale kazi leni khup chhan aahet.Dapoli video chhan
@vikrampatil2208
@vikrampatil2208 Жыл бұрын
He faktt konkanat disanar Mukta, Aani mukta mala walking aani running chi hobby aahe aani Jevha jevha mi Beach var jaato (Mazhya Netive place Alibaug la) tevha mi without shoe walking ang runing karato... Its really Amazing......
@vikrampatil2208
@vikrampatil2208 Жыл бұрын
Areee yaar evadhe ajun Kuni explorer naahi kele hya Lenyan baddalll... Nice Muktaaa.....
@vaibhavdhopat9215
@vaibhavdhopat9215 Жыл бұрын
मस्त आहे आमची दापोली आणि उत्तमरित्या तुम्ही सादरीकरण केले आहे 👌 पुढील वेळी नक्की भेट द्या परशुराम ( बुरोंडी) प्राचीन शंकर मंदिर ( करजगाव तांमसतीर्थ) चंडिका मंदिर ( दाभोळ रोड) गोळाकार मज्जीद्द ( दाभोळ )
@kalpeshbagade9601
@kalpeshbagade9601 Жыл бұрын
My Hometown Dapoli 😇😇
@shrutiraorane709
@shrutiraorane709 Жыл бұрын
Must visit chandika devi mandir
@raj-tr3pl
@raj-tr3pl Жыл бұрын
Maz native ahe pahnalekazi thanks Mukta n your team
@midasgaonchabhoi660
@midasgaonchabhoi660 Жыл бұрын
खूप सुंदर 👌👌.. एकदा महाड तालुक्यातील dasgaon ला भेट देऊन जा..तिथेही छान पैकी सूर्यास्त दिसतो ..
@mushroompointfarm8052
@mushroompointfarm8052 Жыл бұрын
अशीच जेवायचा वेळेला व्हिडिओ टाकत जा 👌🏻👌🏻 माझी दोन्ही मुले जरा जास्त जेवतात तुझे व्हिडिओ पाहून 😂
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Hahaha😂😂 नक्की
@deeptiwalunjkar4900
@deeptiwalunjkar4900 Жыл бұрын
खुप छान. Kolthare beach mast ahe. Amhi panhalekaji caves la pan gelo hoto..
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@vickypawar3125
@vickypawar3125 Жыл бұрын
The BGM which you have Organised for the Caves is Amazing & Beautiful... Can you please share the music link
@tusharwanole4969
@tusharwanole4969 Жыл бұрын
Mukta best👍 video
@vikrantdhaygude.
@vikrantdhaygude. Жыл бұрын
चंडिका देवी च मंदिर पण पहा व एक व्हिडिओ बनवा 👍
@vikrantdhaygude.
@vikrantdhaygude. Жыл бұрын
background music सुंदर
@unati84
@unati84 Жыл бұрын
Love your content Mukta!! Keep up the good work. I am so glad I came across your channel 😀 sending you lots of good wishes from London. Love seeing Konkan through your eyes ❤
@sushantmisal8301
@sushantmisal8301 Жыл бұрын
Happy New year....taiii🎉🎊
@anirudhapalnitkar1803
@anirudhapalnitkar1803 Жыл бұрын
दापोली येथील भटकंती मस्त आयोजन पन्हाळी काजी पासून १२ किलो मीटर अंतरावर कोंढे गाव आहे त्या गावी आमची शेती काजू बाग आहे जवळच १२ किमी अंतरावर उंन्वरे गाव आहे गरम पाण्याचे कुंड या ठिकाणी पण एक वेगळीच मजा येते
@vivekgawali7303
@vivekgawali7303 Жыл бұрын
*मुक्ता अगदीच नावा प्रमाणे च मुक्त पणे भटकंती करते....*😊
@meghanathjadhav3013
@meghanathjadhav3013 Жыл бұрын
Tumcya video chan ahet mla khupc avdtat
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@gangadharayare6724
@gangadharayare6724 Жыл бұрын
Superb विडीओ..छान माहिती..
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@shilpadesai4778
@shilpadesai4778 5 ай бұрын
Murud beach is also best.. And there resorts are also best.. One is the best resort in murud beach there is surbhi beach resort is the.... Sea facing resort...
@nilkanthjadhav4440
@nilkanthjadhav4440 Жыл бұрын
मुक्ता या एपिसोड मध्ये सगळ्यात मनाला भावले ते म्हणजे उकडीच्या मोदकावरती सोडलेली साजुक तुपाची धार 😋या एपिसोड मध्ये मोदक भाव खावून गेले 😜
@Vvn0410
@Vvn0410 Жыл бұрын
That dog 🐕 on the beach was so cute 🥰
@sudhirkarke5763
@sudhirkarke5763 11 ай бұрын
Aamhi pahiliy 🥰 mast aahe
@bharatjangam4928
@bharatjangam4928 Жыл бұрын
Video khup chan mukta.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊
@BhalchandraKeluskar-tx3wo
@BhalchandraKeluskar-tx3wo Жыл бұрын
Volg khup sunder
@supriyabarsode8039
@supriyabarsode8039 Жыл бұрын
Lovely ❤️ Are the skye resort rates with or without meals?
@sachinmusale3584
@sachinmusale3584 Жыл бұрын
Tai guhagar la nakki ya
@rajendrarane2074
@rajendrarane2074 Жыл бұрын
Khup chan vlog.
@GrowTogetherPositive
@GrowTogetherPositive Жыл бұрын
ताई मी कोळथर समुद्रकिनाऱ्याला कुटुंबासहित विजिट केली होती.एकदम मस्त आहे.त्या ठिकाणी गारवा बीच रिसॉर्ट आहे .एकदम समुद्रकिनारा लगतच आहे . मस्त वाटलं मला गारवा बीच रिसॉर्ट मध्ये भावे यांचा आहे बघा
@narsingemmadi2705
@narsingemmadi2705 Жыл бұрын
I,kiss,you
@narsingemmadi2705
@narsingemmadi2705 Жыл бұрын
I, 💕,you
@GaneshMandavkar
@GaneshMandavkar Жыл бұрын
लेनी खरच खुप सुंदर आहेत I went there two three years back it was really beautiful place, lots of mango trees around we found a guide or well qualified historian person setting ṭһєяє for keeping eyes on this place. (बीच वर स्टार फिश पहायला भेटला का ?)
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
गाईड आम्हाला निघताना भेटले. छान माहिती देतात ते .
@kishorbhave2877
@kishorbhave2877 Жыл бұрын
मुक्ताताई, कोलथरे ला श्री कोळेश्वर देवस्थान ला भेट दिली का? आमचे कुलदैवत ते.
@biswabratadatta93
@biswabratadatta93 Жыл бұрын
Happy NEW Year 2023
@vanitasalaskar2708
@vanitasalaskar2708 Жыл бұрын
Khup chaan Tai
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊
@kshitijramane4662
@kshitijramane4662 Жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ..... 👍
@pranayagine4559
@pranayagine4559 Жыл бұрын
Dapolikar ♥️♥️♥️
@pareshparanjape
@pareshparanjape Жыл бұрын
dear mukta tai, dapoli is wonderful & which hotel you stayed pls tag the name of hotel
@St-zg7gr
@St-zg7gr Жыл бұрын
Ali aali pahili comment aali. Khup chan varnan
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@maheshghag7101
@maheshghag7101 Жыл бұрын
ताई.... तुला कॉमेंट करण म्हणजे फार अवघड.... कारण तुझे आभार जितके मानावे तेवढे कमीच. निसर्ग शब्द ऐकला किंवा पहिला की तुझी आठवण आल्याशिवाय राहतच नाही. तुला कॉमेंट देण्याच्या नादात तुला आलेल्या सर्व कॉमेंट वाचून पूर्ण होतात पण तुला कॉमेंट करण म्हणजे शब्दच सुचेनासे होतात.. finaly 1.30 Hr विचार करून एवढच जमल......again thank u so much..... 😊
@anuragbhagat2158
@anuragbhagat2158 Жыл бұрын
Mukta mam Dapolit Kelshi Beach la nkki bhet dya nkkich offbit destination ahe
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 135 МЛН