माहिती अर्धवट च आहे. वीज कशी तयार होते, कुठे साठवली जाते, वीज साठवण्यासाठी कोणते उपकरण पाहिजे, हवेचा वेग किती पॅहिजे, अशी अर्धवट माहिती आहे. विशेष म्हणजे कुठे मिळेल किंमत भारतीयांना परवेडल
@विजयमहामुनी10 ай бұрын
खोट्या माहितीवर कारवाई झाली च पाहिजे सध्या मोबाईल कचरा कुडी सारख झालय कसल ते बदनच नाही राहिल राव आजचे सत्य
आप की जानकारी बाहोंत अच्छी है। कहां मिलेगी ये बताओ।
@magendragaikwad455610 ай бұрын
तुम्ही किंमत ₹ 250 म्हणालात जर ती खरी असेल तर आम्हांला पत्ता सांगा
@pradeepshirsat607810 ай бұрын
₹२५०/- नाही, $200 अमेरिकन डॉलर म्हणजे अंदाजे ₹16,400/-
@sudhirpatil343410 ай бұрын
कोठे मिळेल हे सांगायचं सोडून बाकी सर्व बिनकामाची माहिती सांगितली आहे -
@dilipjoshi23310 ай бұрын
नुसती वायफळ बडबड दिसते. नक्की कसली माहिती नाही. फक्त हेडिंग आकर्षक देऊन विडिओ जास्त लोकांनी पहावा आणि पैसे मिळवायचे हाच हेतू.
@mh15....panchwati310 ай бұрын
Modi sheth kade aahe fact
@sudhirmalgundkar799410 ай бұрын
अगदी बरोबर आहे.
@Truelight-p4e10 ай бұрын
मोदींनी ही मशीन घरो घरी मुफ्त दिलेली आहे 😂
@mh15....panchwati310 ай бұрын
@@Truelight-p4e 15 lakh kadhi denar rao ..
@Gajanankarkal-sg1us10 ай бұрын
9Pp AAb @@mh15....panchwati3
@ShrimantDudhal-iw1dy10 ай бұрын
कुठं मिळते पत्ता सांगा उगच बडबड करु नका
@dhananjaysudake14910 ай бұрын
Made in चायना
@ashwinisonwane68810 ай бұрын
Fake😂
@sujataingale194810 ай бұрын
😂ho na
@Aba1234210 ай бұрын
जाशी,पईंगलआ,भेट
@dilipghuge496810 ай бұрын
@ganeshsalve72110 ай бұрын
ये टेकोनोलाजी हमारे भारत की है हम बचपन में कागज की भिंगरी बनाते थे
@diditai397210 ай бұрын
पवनचक्की कोठे मिळेल कोणते बाजारात उपलब्ध आहेत याचा पूर्ण आडरेश सांगा फेकाफेक करू आहे तर पत्ता देने
@रमेशखुळे-ग5ट10 ай бұрын
हा अर्धवटराव आहे याच्या नादाला लागू नका🙏🏼
@pandurangrengade664310 ай бұрын
माकडा कुठं आहे सांग की वापरून बघू एक लाईट लागला तरी खूप झालं
@SunilKedar810 ай бұрын
असल्या खोट्या व्हिडिओवर बंदी घाला हेडिंग आकर्षक देऊन विडिओ जास्त लोकांनी पहावा. रु २५०/ कुठे आणि रु ६५०००/कुठे
@sudampatil488910 ай бұрын
ही वस्तू कुठे कुठे मिळते ते सांगा वायफळ बडबड कमी करा
@deepakshinde898010 ай бұрын
Please send availability and practical output with price
@sampatraojadhav133710 ай бұрын
२५०/ रुपयात देण्यापेक्षा फुकट मिळेल असे व्हिडिओला टायटल द्या मन्जे भरपूर लोक व्हिडिओ पाहतील.
@anandwagh326910 ай бұрын
हे जर खर आहे , तर स्वस्तात पण लवकर हि टेक्नॉलॉजी बाजारात आणा.आणि लोकांवर उपकार करा.
@rameshsonavane382410 ай бұрын
आपण. मशीन. कुठे. मी ळती. फोन. न. दीला. नाही. फोन. नंबर. नाही. देन्याच.कारण.काय.ऊगाच.लोकांच.टाईम.पास.करन्यात.मजा.वाटतीका.
@utamgora268510 ай бұрын
अपल्या कडे कुठे मिळते फोन नबर आहे का असेल तर द्या
@suniltribhuvan363910 ай бұрын
खूंपच उपयोगी माहीती आहे,विजेबद्ल, धन्यवाद
@aabajawalkar1156Ай бұрын
अहो ते कुठे मिळते ते सांगा. किंमत किती ते सांगा. तुमचा व आमचा वेळ कशाला घालवता.
@subhashmalani75019 ай бұрын
शासनाला संपर्क साधावा शासन एक कोटी लोकांना सोलर यंत्रणा देणार आहे त्या ऐवजी हे देखील
@balasahebjagtap21005 ай бұрын
मित्रांनो अशा जाहिरातींवर विश्वास ठेवू नका.हा माणूस कोण आहे हे शोधणे गरजेच आहे
@ravindraschavan90003 ай бұрын
या Sudharamicin - सुधरामायसिन द्या जरा सुधारणा होईल.
@anantmhatre513010 ай бұрын
कुठे भेटतो ते आधी सांगा बडबड जास्तच होतोय
@narendrakadu284210 ай бұрын
ह्या माणसाचे व्हिडिओ हवेत असतात
@NanduWag10 ай бұрын
हे कुठ मिळते फोन नंबर द्या
@prngaming6122Ай бұрын
या कंपनी ने भारतात प्रोडक्शन सुरू केलं पाहीजे धन्यवाद।
@madhukarjadhav.Ай бұрын
I have 2 magnet motors 1)2HP /3HP very smooth & reliable. Now I would like to know that's May I purchase/get only all other components & guidance to assemble set. Kindly Hoping for cooperation & answer.
@narendrapandit544310 ай бұрын
मी मेमरी कार्ड तयार केल आहे. डोक्यावर ठेवून वर टोपी लावायची सर्व काही लक्षात राहत किंमत १० रूपये 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@uttamraoshelke434810 ай бұрын
ही कशी मिळेल? घरासाठी किती लागेल.
@sharadyadav169310 ай бұрын
एवढं महाग होत तर किंमत 250 कशाला झक मारयला टाकली आहे का वरती. उगाच आमचा वेळ वाया घालवला व्हिडिओ बघण्यात
@prasadgolatkar796110 ай бұрын
हवेत राहून बातम्या.
@umeshidapache993010 ай бұрын
Bhau hi konti Co. Tayar kartey?
@pawarjalbarao647310 ай бұрын
ही मशीन कोठे मिलेल, माहिती आणि पत्ता dya
@yatishbhoir66110 ай бұрын
कोठे मिळेल ते पता सांगा
@sudhirmalgundkar799410 ай бұрын
तरीही हा माॅडेल सर्व सामान्य माणसाला मिळणार नाही. व्यापारी किंवा सटोडे, सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचूच देणार नाहीत.
@anilshivgan44910 ай бұрын
तुम्ही बरेच video u tube वर upload केलेले आहेत पण मिळत नाहीत
@santoshdandekar640910 ай бұрын
ते क्लाऊड मध्ये म्हणजे ढगात आहेत आणि ढगांचे काय सांगावे ! आपले वाऱ्याने इकडून तिकडे वहात असतात.
@panditkharade102510 ай бұрын
पवन चक्की म्हणजे वार्यावर चालणारी चक्की...पण वारा कुठून आणायचा..तेही सांगावे..
@vitthalamlapure34539 ай бұрын
मला वाजते जास्तीपेक्षा जरा जास्तच बडबड वाटते...किंमत व कुठे मिळते ते स्थान सांगा हो!!
@shashikantbhole36722 ай бұрын
खरेदी करायची.कृपया कॉन्टॅक्ट नंबर द्या.
@jackdsouza53813 ай бұрын
भारतात कूठे उपलब्ध आहे त्यांचा. पत्ता आणि किंमत सांगा लगेच विकत घेतों.
@bhadreshvaze320210 ай бұрын
खरीखुरी माहिती दिली तर बरे होईल. हे टर्बाईन कोठे व कितीला नक्की मिळेल व कधी.
Looking at the size, it appears to be suitable for zero watt bulb. At what speed does it deliver 200 watts? For how many hours we get that wind on an average? You cannot reduce the size and get more power.
@bhaghwanmhetras425010 ай бұрын
What is the voltage and frequency of wind turbine.only. 200 watt is not sufficient.
@jayashirshetty83510 ай бұрын
Thank you Sir, good inform, suggest the company to purchase the same