तुमच्या घरी पुरेसा सूर्य प्रकाश येत असेल तर खादी ग्रामोद्योग मधून सबसिडी मध्ये सोलर चूल घ्या आणि जेवण करा एकदाच 1000 खर्च येईल आयुष्य भर फुकटात वापरा
@ajitchavan66702 ай бұрын
Varsh bhar chalavnya pekshya ,to Cylinder sampto kasa te paha ,tyala jhakun theva mag to 10 varshani pan to vaparala milel ,,,dhanyawad 🙏
@vinodbkamblle60112 ай бұрын
खूप छान 👌👌👌👌
@Shubhangisamare3 ай бұрын
धन्यवाद 🎉
@Gajananbodkhe-bhu2 күн бұрын
बरं झालं मात्रा पुर्ण माहिती एकाच व्हिडिओ मध्ये सांगीतली... मला वाटलं एवढी चांगली माहीती सांगायला कमीत कमी 10/ 12 व्हिडिओ बनवशील.
@kiranbhageriya862627 күн бұрын
Silendr ch vajan ks check karayach?
@kailaslokhande1000Ай бұрын
khup chan
@anamstory477Ай бұрын
गॅस संपण्याचे मुख्य कारण आहे रोज जेवण बनवणं हे टाळा आणि हॉटेल मध्ये किंव्हा Zomato वरून मागवा 😂 गॅस वर्ष भर नकी चालेल
@chandrashekharjoshi5818Ай бұрын
😅😅
@m.s.999329 күн бұрын
होय , ढाबा स्वस्त आहे।
@digambarkulkarni291929 күн бұрын
😅😅😅😂😂
@narayankulkarni310526 күн бұрын
त्या पेक्षा वर्षभर उपवास करा म्हणजे वजन कमी होईल. सिलेंडर पण वाचेल.
@Marathi_Asmita_Marathi_Baana10 күн бұрын
गॅस संपण्याच सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे..आपण रिकामी टाकी रिफिल करून आणतो... जर आपण रिकामी टाकी रिफिल केली नाही तर ती संपणार सुद्धा नाही😂
@madhuripathare918Ай бұрын
धन्यवाद
@LatishLonarkar24 күн бұрын
Waw😊😊
@sandradsouza980Ай бұрын
Thankyou
@udaywadadekar6814Ай бұрын
गॅस संपल्यावर रिकाम्या घेऊन उचलून वजन असल्याने गॅस टाकी मध्ये पाणी आहे ते तपासावे लागलं की गॅस टाकी रिकामं दिसत नाही आणि कसं ओळखणार?
@harharboley2 күн бұрын
Gas Expert se ye kaam karwana chaiye. Risk nahi lena chaiye
@yogeshpatil508219 күн бұрын
Murkh 14 .2 kg gas 1year chalto ka
@Pramodingle-hv8gr2 ай бұрын
Best
@gauravpathak935412 күн бұрын
Bhau gas chya nadi lagu naka, nahitar awghad hoiel
@sunilwaghchoure75412 ай бұрын
आमच्या एजन्सी मधील कामगार नवीन टाकी घरी 4/4दिवस वापरून परत सील पॅक करून लोकांना विकतात, आणि सिलेंडर चे वजन देखील करून देत नाहीत. मग आडात नाही तर पोहऱ्रया त कुठून येणार?
@akshaynanavare8003Ай бұрын
तुम्ही agency कडे तक्रार kara किवा man supplier company कडे तक्रार करू शकतात
@dhanmeherАй бұрын
अभिनंदन ??? नवीन शोध !!!
@DadapatilVaidya-tt2jiАй бұрын
फार टाईम पास करता राव
@ganeshsawardekar62603 ай бұрын
लिकेज साठी दादा निर्माच पाणी सोडावे बटणावर पाणी बाहेर पडते लीकेज असेल तर मेणबत्ती नाही
@MilindDhotre-t2v2 ай бұрын
Mmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm k km hi hi mmm
@morepramod661423 күн бұрын
🎉🎉🎉
@RameshWable-eq4ey2 ай бұрын
महाशय तुमचे प्रत्येक व्हिडीओ उत्तम असतात, पण फापटपसारा नको
@ShrutiBhaleravАй бұрын
❤🎉😮
@elsamangalapilly61453 ай бұрын
छान
@adeshmumbarkar2 ай бұрын
हि माहिती दोन ते तीन तास तरी दाखवली पाहिजे होती तरच कळली असती
@chandrashekharjoshi5818Ай бұрын
😂😂😂
@rafiqdesai78912 ай бұрын
5 varsh chalel
@abhishekgurav7964Ай бұрын
म्हणजे वर्षभर फक्त एक सिलिंडर, गॅस आतमध्ये तयार होत राहतो काय.....
@anantdongarkar3905Ай бұрын
बराबर काहीही सांगतो
@gauravpathak935412 күн бұрын
😅😅😅
@ravindrapawar7933Ай бұрын
🔔
@vaisshaliskambbli9894Ай бұрын
वजन किती आहे ते कसं बघणार सिलिंडर घेऊन येणारा माणूस वजनकाटा घेऊन येत नाही ना वजन करायला तो जड सिलिंडर रिक्षातून न्यावा लागेल कठीण आहे ते काम 😮😮